Rahul ji 👏👏👏💐💐💐Khup sunder 🙏🙏🙏Heartfelt gratitude to you for this beautiful natyageet 💐😊. It’s because of you we are being introduced to the magnificent history of marathi music 🎶. You are blessed and such a mastery over singing and music 🙏🙏🙏. I am blessed to have a Guru ( Pujya OM Swamiji - Badrika Ashram)in my life and can see the difference by the divine presence in my life 🙏🙏🙏 Dr Smita Deshmukh
जणु एका live concert मध्येच बसलोय... राहुल, तुमच्या मुळे आमच्या सारख्या अनेक लोकांना, जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, त्यांना आपल्या संस्कृतीशी, आपल्या मायबोलीशी जुळून राहण्यास मदत होते.
तुझं गाणं म्हणजे पर्वणी असते. दीपावली ची सुरुवात तुझ्या आवाजाने घरी होणं हा केवळ दुग्धशर्करा योगच. तुझ्यामुळे दीप प्रज्वलित झाले आणि सर्व ईश्वरी आहे ही जाणीव झाली
🌺🌹ಧನ್ಯವಾದಗಳು ರಾಹುಲ್ ಜೀ.. ರಾಗಬದ್ದ.. ಸುಶ್ರಾವ್ಯ ಬದ್ದವಾದ ಈ ಹಾಡು ತುಂಬಾ ಸುಂದರ ವ ಸಂತೋಷವನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೀಡಿತು.. ದೀಪಾವಳಿಯ ಪ್ರಾರಂಭ ಅಭೂತಪೂರ್ವವನ್ನಾಗಿಸಿತು... ಪುನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಸರ್🙏💐
अप्रतिम नाट्यगीत..डोळे मिटून शांतपणे ऐकत रहावं असं वाटतं..सुंदर गायकी..प्रत्यक्ष यावर्षी एकही कार्यक्रम नाही पाहता आला तरीही तुम्ही आम्हा रसिकांपर्यंत या तांत्रिक विज्ञानामुळे प्रत्येक सणाला आनंद भरभरून दिलात..त्याबद्दल खुप धन्यवाद आणि शुभशिर्वाद..दिपोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा..छोट्या परीला.. रेणुका..खुप आशिर्वाद
धन्यवाद राहुलदादा ,मुळातच इतकं सुंदर अन अजरामर नाट्यपद तेही तुझ्या गायकीच्या स्पर्शात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर....अगदी सगळं सहज सुंदर यमन रागाप्रमाणेच जुळून आलं..आणि आम्हांला पुन्हा स्वरसुखाच्या माध्यमातून स्वर्गसुखाचा अनुभव आला 🙏🙏
You're one of the legend of our generation, if anyone ask todays classical admirers ' who'll be remembered ' no doubt it's going to be you. Thank you for this diwali pahaat 🎇 and happy Diwali.
"अभ्यंगाने तेऊनी पणती।।। गंधर्वराज जेव्हा नाट्यगीत गाती।।। सूर तेजाचे असे पसरती।।। लक्षदीप मग असे उजळती।" निरागस सुराप्रमाणे ,निरागस हृदयाच्या आमच्या राहुल आणि त्यांच्या फॅमिलीला दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा।
वा वा राहुल जी काय सुंदर सुरुवात करून दिलीत आपण या दिवाळीची. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऑर्गनचे किंवा हार्मोनियमचे सूर कानावर पडल्यावर मनात जो एक प्रकारचा आनंद उचंबळून येतो तो व्यक्त करणं खरंच कठीण आहे .नाट्य संगीत सुरू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून अशीच अजरामर नाट्यगीते ऐकण्यासाठी आम्ही श्रोते खरंच आतुरतेने वाट पाहत आहोत .तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्पेशली रेणुकाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
काल पाकिस्तानी डुकरांनी केलेल्या भ्याड हल्ल्या मध्ये आमचे जवान ऋषिकेश जोंधळे (बहिरेवाडी,आजरा) वय:20 वर्षे, मराठा लाईट ईन्फंट्री, नियुक्ति:जम्मू-कश्मीर हे शहिद झाले. *एक दिवा शहीद जवानां साठी* 🇮🇳 ( *Boy of a retired soldier* ) 🇮🇳
Happy Deepavali to you Rahulji and your family......we have just done the Lakshmi poojan here in USA and I am now listening to your mesmerising voice...God Bless you
I have enjoyed three types of your compositions, in which you sing solo, with piano cords and with some light rhythm. Probably this is the first song with tabla accompaniment. Somehow I felt that it is full studio/stage rendition, and not a riyaz/baithak session. At some places, the Tabla introduces variations and even adjusts its own interval, as if someone was actually playing it. The quality was almost like Ojas Adhiya. Just wonderful!
Rahul Dada you have made almost all festival days of this year... Again one of the most favourite Natyageet... Thank you for this musical Diwali morning.. 🏮Shubh Dipawali🏮 Diwali pahat miss nahi hou dilas.. thank you..😊
We didn’t have “Diwali Pahat “ but the morning was beautiful. When singing Shastriya Sangeet and Natyasangeet you are on your home turf so it’s century assured . Thank you for this beautiful song on the day of Diwali . Wishing you and your family happy and prosperous Diwali . Thank You 🙏🏾
Faralacha godwa, divyanche tej, fatakyanchi aatishbaaji(mi fatake fodat nahi) , pahatechi prasannata tumchya gaynat atonat janavte...... Thank you so much for enlightening our Diwali... Wish you and your family a very happy Diwali.. May you get everything you seek for.. Thank you once again..
Waaah 😇😇what a beautiful rendition ..... Rahul sir amazing heavenly morning with Natyasangeet ..... and superb use of "jabada"....... Bless you🧡🧡🧡🧡🧡🧡💫💫💫💫💫💫💫💫💫💫Dipawali shubhechcha🤩🤩
Exquisite! At a few places in this rendition, I felt like I was gliding down happily into a valley. Also, thank you for explaining in English wherever possible. Wishing you the very best.
Diwali would have been incomplete without your Diwali Pahaat but you made sure we experienced the same surreal morning.Narrowing down on Yaman making it even more special.Drenched in this melodious voice enlightening this festive season.Wishing you and your loved ones a Happy,Peaceful,Healthy Diwali.God bless you forever.
Yaman raag is one of the most favourite ragas of mine . This year because of corona , diwali pahat cannot be organized. But, because of this song , I felt like I'm listening to you at a live diwali pahat concert....Happy Diwali to you sir 🙏🙏🎊🎊🪔
Thank You sir for giving our Diwali very surel start...... This is one of my favourite songs. .... What a composition it is.....and you presented it beautifully. .....😊😊😊
दिवाळीची याहून सुंदर सुरुवात काय असू शकते? नेहमीप्रमाणेच अदभुत अनुभव आहे. राहुलदा तुम्ही आमच्यासारख्या श्रोत्यांना "श्रीमंत" करता. फक्त रेणुकाचे दर्शन झाले तर दिवाळीची मजा अजून वाढेल. तीला सुद्धा शुभेच्छा.
मी फक्त नाव पाहिले आणि लगेच "वाह!!" उद्गार निघाले।
What a fabulous singing!!
दिवाळीची प्रभात, ऑर्गनचे सूर, तबल्याचा ठेका आणि नाट्यगीत.... वा.... भरजरी साड्यांची सळसळ आणि मोगऱ्याचा दरवळही आला...😊 अप्रतिम गायकी. यमन खरोखर प्रासादिक. "जबडा" उत्कृष्ट! आम्ही श्रोते खरोखर भाग्यवान आहोत. एकही सण आमचा रिता जाऊ दिला नाहीत🙏🙏 संपूर्ण देशपांडे कुटुंबियांना दिवाळीच्या मनापासून शुभकामना...
🙏🏼😊
कोण म्हणतं दिवाळी पहाट अनुभवण्यासाठी बाहेरच जावं लागतं....
ह्याहून आणखीन काय हवं दिवाळीची सुंदर सुरुवात करायला!
राहुल दा....धन्यवाद अन् दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा...
Absolutely right.
...आणि कोरोना काळात ही दिवाळी पहाट आणि राहूल देशपांडे यांचे गाणं हे समीकरण अबाधित राहीले!! ❤
धन्यवाद आणि पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा!! 🙏💐
वा 👌
दादा,स्वर्गीय सुरांची बरसात!! शुध्द कल्याण! ऐकताना भान हरपलं! काय सांगू,शब्द अपुरे आहेत
नाट्य संगीत तुमच्या आवाजात म्हणजे स्वर्ग ,,,अजून काय हवं
Khup sundar sir
Rahul ji 👏👏👏💐💐💐Khup sunder 🙏🙏🙏Heartfelt gratitude to you for this beautiful natyageet 💐😊. It’s because of you we are being introduced to the magnificent history of marathi music 🎶.
You are blessed and such a mastery over singing and music 🙏🙏🙏.
I am blessed to have a Guru ( Pujya OM Swamiji - Badrika Ashram)in my life and can see the difference by the divine presence in my life 🙏🙏🙏
Dr Smita Deshmukh
राहुलजी परत एकदा ही सगळी संगीत नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी शुभेच्छा. हे शिवधनुष्य सगळ्यांनी मिळून उचलण्याचा प्रयत्न करूया . शुभेच्छा.
जणु एका live concert मध्येच बसलोय...
राहुल, तुमच्या मुळे आमच्या सारख्या अनेक लोकांना, जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, त्यांना आपल्या संस्कृतीशी, आपल्या मायबोलीशी जुळून राहण्यास मदत होते.
नाथ हा माझा अतिसुंदर
तुझं गाणं म्हणजे पर्वणी असते. दीपावली ची सुरुवात तुझ्या आवाजाने घरी होणं हा केवळ दुग्धशर्करा योगच. तुझ्यामुळे दीप प्रज्वलित झाले आणि सर्व ईश्वरी आहे ही जाणीव झाली
वाह वाह.... मस्त.
आजची सकाळ तुम्ही ख-या अर्थाने शुभसकाळ बनवलीत.
🌺🌹ಧನ್ಯವಾದಗಳು ರಾಹುಲ್ ಜೀ.. ರಾಗಬದ್ದ.. ಸುಶ್ರಾವ್ಯ ಬದ್ದವಾದ ಈ ಹಾಡು ತುಂಬಾ ಸುಂದರ ವ ಸಂತೋಷವನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೀಡಿತು.. ದೀಪಾವಳಿಯ ಪ್ರಾರಂಭ ಅಭೂತಪೂರ್ವವನ್ನಾಗಿಸಿತು... ಪುನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಸರ್🙏💐
Whenever I feel low or depressed I hear your songs which feels good and brings inner peace.
I would love to hear 'Ghanshyam sundara' in your voice..
अप्रतिम ... वाहवा.... सदाबहार असणारे नाट्यसंगीत... 👍🏽 आतापर्यंत ऐकलेल्या सर्व गाण्यांची निवड .. एका पेक्षा एक 👌🏽
I love it a lot....
🙏 Pls Lagnala jato mi ye gane gave
श्री गणेशा उत्तम झाला. या गायना मूळे दिवस उत्तम झाला धन्यवाद!
अप्रतिम नाट्यगीत..डोळे मिटून शांतपणे ऐकत रहावं असं वाटतं..सुंदर गायकी..प्रत्यक्ष यावर्षी एकही कार्यक्रम नाही पाहता आला तरीही तुम्ही आम्हा रसिकांपर्यंत या तांत्रिक विज्ञानामुळे प्रत्येक सणाला आनंद भरभरून दिलात..त्याबद्दल खुप धन्यवाद आणि शुभशिर्वाद..दिपोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा..छोट्या परीला.. रेणुका..खुप आशिर्वाद
Just got the joy of live Deepavali pahat. Perfect voice and sathsamgat.
Socially distanced Diwali Pahat. Kya baat hai!! Saglyanna Diwali cha khup shubhechha!
अत्यंत सुंदर गाणे ...पण त्या गाण्याचे विवेचनही फार सुंदर!!
माझेही हे आवडते गाणे आहे.
धन्य झालो
अप्रतिम नाट्यगीत (माणिकताई, कीर्ती ताई, बाल गंधर्व, कुमार गंधर्व, महेशजी, आनंदजी सर्वानीच अजरामर केलं)
ऐकतच रहावस वाटतं राग यमन आणि तुमची गायकीही.
Khup khup dhanyavad hya ganya sathi..
राहूल दादा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात मि बसलो आहे याची प्रचिती आली. thanks
Man prasanna zale
Jay shree ram
धन्यवाद राहुलदादा ,मुळातच इतकं सुंदर अन अजरामर नाट्यपद तेही तुझ्या गायकीच्या स्पर्शात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर....अगदी सगळं सहज सुंदर यमन रागाप्रमाणेच जुळून आलं..आणि आम्हांला पुन्हा स्वरसुखाच्या माध्यमातून स्वर्गसुखाचा अनुभव आला
🙏🙏
Maze avdte .waw sunder.god bless you
"Subha Dipabali" and " subha Kalipuja" to u n your family. Gifted artist of India! Thank u sir.
You're one of the legend of our generation, if anyone ask todays classical admirers ' who'll be remembered ' no doubt it's going to be you. Thank you for this diwali pahaat 🎇 and happy Diwali.
Kouti kouti pranam, Rahul Ji 🙏🏻❤️🥰
सुन्दर अती सुन्दर दिवाळीपहाट भेट जणू
Rahul dada kay mast diwali pahat zali tuzya ganya ne khup khup dhanyawad
Wha Khoopach sunder apratim 🙏
hypnotizing !!! mesmerizing !!! " The Best" .." Soorsamrat"
"अभ्यंगाने तेऊनी पणती।।। गंधर्वराज जेव्हा नाट्यगीत गाती।।। सूर तेजाचे असे पसरती।।। लक्षदीप मग असे उजळती।" निरागस सुराप्रमाणे ,निरागस हृदयाच्या आमच्या राहुल आणि त्यांच्या फॅमिलीला दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा।
Thank you for making Diwali morning bright for us !!!
तुझी स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली आहे.. मजा आली ऐकून.. आनंद भाटे ह्याचं पण हे गाणं youtube वर आहे.. ते पण छान श्रवणीय आहे
🙏🏼😊
Kiti divas he song ekaychi ichcha hoti. Khoop sunder. Dhanyvaad.
👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌷He natya geet khuph avadale. Diwalicha anand khara milala .HAPP DIWALI ani thank you so much for this song.
वा वा राहुल जी काय सुंदर सुरुवात करून दिलीत आपण या दिवाळीची. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऑर्गनचे किंवा हार्मोनियमचे सूर कानावर पडल्यावर मनात जो एक प्रकारचा आनंद उचंबळून येतो तो व्यक्त करणं खरंच कठीण आहे .नाट्य संगीत सुरू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून अशीच अजरामर नाट्यगीते ऐकण्यासाठी आम्ही श्रोते खरंच आतुरतेने वाट पाहत आहोत .तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्पेशली रेणुकाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
वा वा....ईश्वरी अस्तित्व म्हणजे आपलं गाणं....!
काल पाकिस्तानी डुकरांनी केलेल्या भ्याड हल्ल्या मध्ये आमचे जवान ऋषिकेश जोंधळे (बहिरेवाडी,आजरा) वय:20 वर्षे, मराठा लाईट ईन्फंट्री, नियुक्ति:जम्मू-कश्मीर हे शहिद झाले.
*एक दिवा शहीद जवानां साठी*
🇮🇳 ( *Boy of a retired soldier* ) 🇮🇳
हे पद फक्त शब्द नव्हे तर जादू आहे आणि तु जादूगार❤️
वाह!
तुमच्या गाण्याने दिवाळी पहाट खूप सुंदर झाली राहुल दा.
दिवाळीच्या अनेक शुभेच्छा
Happy Deepavali to you Rahulji and your family......we have just done the Lakshmi poojan here in USA and I am now listening to your mesmerising voice...God Bless you
@@rashmiwagle328 listening Natyagit from him is itself mesmerizing. Happy Deepawali :)
अप्रतिम आहे
Apratim. Ati sundar.
Perfect Diwali Gift Exist 💙
Thanks Dada 🙏
Amazing😲😲❤️❤️👍🏻👍🏻.
सर तुमच्या गाण्यामुळे दिवाळी ची पहाट सुरेल झाली....😍
Enjoy your renderings of these classic songs. Very nice
I have enjoyed three types of your compositions, in which you sing solo, with piano cords and with some light rhythm. Probably this is the first song with tabla accompaniment. Somehow I felt that it is full studio/stage rendition, and not a riyaz/baithak session. At some places, the Tabla introduces variations and even adjusts its own interval, as if someone was actually playing it. The quality was almost like Ojas Adhiya. Just wonderful!
I played everything from the tabla to the organ :-)
@@RahulDeshpandeoriginal wah ustad wah!
@@RahulDeshpandeoriginal Wow. Amazing ,Rahul🙏🏻
मराठी नाट्य संगीत हे ऐकण्यारांसाठी एक संजीवनी आहे..🙏🏼🙏🏼 धन्यवाद..
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हे नाट्य गीत दिवाळी नजराणा
Happy Deepawali Rahulji.... Beautifully sung 🙏🙏🙏
छान ,मस्त, सुंदर.
Rahul Dada you have made almost all festival days of this year... Again one of the most favourite Natyageet... Thank you for this musical Diwali morning.. 🏮Shubh Dipawali🏮 Diwali pahat miss nahi hou dilas.. thank you..😊
राहुलजी तुमच्या गीताने ही दिवाळी पहाट संसमरणीय झाली .तुम्हाला पण असेच यश लाभो .नवीन वर्ष संगीतमय आरोग्यपूर्ण लाभू दे .
Heartful Gratitude to you Rahulji for making Diwali special for us each year. Missing d Diwali Pahat program this year.
Beautiful Natya Geet on this festive day! Shubh Deepawali!
अत्यंत सुंदर नाट्यसंगीत आणि अप्रतिम गायकी...
Sir you are legend.
We didn’t have “Diwali Pahat “ but the morning was beautiful. When singing Shastriya Sangeet and Natyasangeet you are on your home turf so it’s century assured . Thank you for this beautiful song on the day of Diwali . Wishing you and your family happy and prosperous Diwali . Thank You 🙏🏾
🙏🏼🙏🏼🙏🏼
Aaj khari diwali suru zali❤️✨
Faralacha godwa, divyanche tej, fatakyanchi aatishbaaji(mi fatake fodat nahi) , pahatechi prasannata tumchya gaynat atonat janavte...... Thank you so much for enlightening our Diwali... Wish you and your family a very happy Diwali.. May you get everything you seek for.. Thank you once again..
Maharashtra bhushan for kohinoor - Legendary deshpande Rahul...divine voice...gifted singer & a genius
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐💐 दिवाळीच्या या अप्रतिम भेटी बद्दल खुप खुप धन्यवाद राहुल दादा.... गोड रेणुकाला, तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐
खूप सुंदर, आमचा दिवाळीचा आनंद कितीतरी पटींनी वाढविल्याबद्दल धन्यवाद
सुंदर अप्रतिम
Wow! Wow! Apratim! Just too beautiful for words!!
Khub Khub Masta
बालगंधर्व यांनी पेललेला शिवधनुष्य हातात घेऊन पुन्हा पेलण्याचा केलेला सुंदर प्रयत्न आणि त्या सुंदर प्रयत्नांना मिळालेले यश, अप्रतिम दादा
King 🤴❤️❤️
I am completely speechless. Tooo Good Dada, ♥️
Greattt🔥🔥
Namaskaram Sir , Your voice is so Magical 🙏 Very Soothing and Soulful
You are the Best and top most Hindustani classical singer at present time No comparison
शुभ दिपावली 😊💐💐🙏अप्रतिम.
Waaah 😇😇what a beautiful rendition ..... Rahul sir amazing heavenly morning with Natyasangeet ..... and superb use of "jabada"....... Bless you🧡🧡🧡🧡🧡🧡💫💫💫💫💫💫💫💫💫💫Dipawali shubhechcha🤩🤩
Exquisite!
At a few places in this rendition, I felt like I was gliding down happily into a valley. Also, thank you for explaining in English wherever possible.
Wishing you the very best.
Thank you 😊
मस्त 💗
It was a historical gift for music lover
He song tumachya style madhe 1 number , baki lokache pan pryantna chagalae aahet, pan master vastantrao deshpande style 1 number
Diwali would have been incomplete without your Diwali Pahaat but you made sure we experienced the same surreal morning.Narrowing down on Yaman making it even more special.Drenched in this melodious voice enlightening this festive season.Wishing you and your loved ones a Happy,Peaceful,Healthy Diwali.God bless you forever.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 🌹💐
Wah wah😍😍😍🤗
राहुल काय गातोयस रे राजा! तुला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
Wahhh Dada Kya Baat Hai 👌🏻👌🏻.
Happy Diwali “ Dada “ 💐
Simply divine, 🪔 🙏🏽
Ecstatic 🙏🙏❤❤
Always delighted to listen to Rahul Deshpande! We expect much more from you. Blessings and Good Wishes.
Excellent presentation.
ऐकायला जितकं गोड साकारायला तितकच कठीण. अप्रतिम! 🙏🏻🎭
Yaman raag is one of the most favourite ragas of mine . This year because of corona , diwali pahat cannot be organized. But, because of this song , I felt like I'm listening to you at a live diwali pahat concert....Happy Diwali to you sir 🙏🙏🎊🎊🪔
Happy Diwali to you and your family. Excellent rendition! Thanks for introducing to this beautiful Natyageete.
सुरेल, सुश्राव्य आणि व्यासंगपुर्ण! धन्यवाद. गाण्यानंतरची जी माहिती तुम्ही देता त्यामुळे अधिकच मजा येते. 🙏
Another gem!! " Ya nav naval " next time please 🙏
Thank You sir for giving our Diwali very surel start......
This is one of my favourite songs. ....
What a composition it is.....and you presented it beautifully. .....😊😊😊
Wa wa sundar✌️✌️✌️
दिवाळीची याहून सुंदर सुरुवात काय असू शकते? नेहमीप्रमाणेच अदभुत अनुभव आहे. राहुलदा तुम्ही आमच्यासारख्या श्रोत्यांना "श्रीमंत" करता.
फक्त रेणुकाचे दर्शन झाले तर दिवाळीची मजा अजून वाढेल. तीला सुद्धा शुभेच्छा.