आदिनाथ कोठारे यांचा ८३ हा चित्रपट खूप आवडला होता... ८३ मधे त्यांचा अभिनय खूप सहज व सुंदर होता...या चित्रपटा करिता त्यांना फिल्म फेअर मिळायला पाहिजे होते
Maz shrimant gharchya mulina evdhch sagn h ki garib mulanvr nka prem kru.jri prem paristhhiti pahun hot nhi na tri tumchyamule hastya kheltya mulach future nka vaya ghalu.
मी २००५ मधे साऊथचा "प्रेमस्थे' नावाचा चित्रपट पाहिला होता वेड लावी जीवा हा त्याचा रीमेक आहे त्यामधील ऍक्टरनी जी अॅक्टींग केली आहे त्याच्यापुढे हा चित्रपट कुठेही बसत नाही अप्रतिम शेवटचा क्षण इतका अप्रतिम आहे की दगडाच्या काळजालाही पाझर फुटेल आपल्या मराठी चित्रपट इंडस्ट्रीज मध्ये एक्टिंग कुठेतरी कमी पडतेच
मधल्या कांही काळात ... कांही अनोळखी गावं होते परिचित वाटायला लागले पण शेवटी नशीबामधे हे असेच काही घडले ... मूक दृष्य मन स्पर्शुन गेले काळजात ह्या आहे गलबलले कोण कशास्तव जगले वास्तव काव्यातुन उलगडले.. पडद्यापलिकडल्या रमणीचे व्यक्त पुढे ठाकले हरखुन झरले चित्त गोजिरे काहुर हुरहुरले.. जाणुन सरले अजाणतेपण कांहितरी पण चुकले भेटुनही ना कुणि भेटले शब्द स्तब्ध राहिले.. स्मृतीत आता चिन्ह हेच की रूप रंग पाहिले.. अंतरंग परि बंद कुपीतच अंगण आहे हिरमुसले.... ~~__~~_____💔💔 ********************** ***********************
Although mi Marathi aahe. But hi film Balaji Shakthivel yanchya Kadhal film cha remake aahe. Ya film cha Bengali remake Chirodini Tumi Je Amar Fantastic aahe and tyache songs hich main highlight aahe, specially Jhiri Jhiri, Uh lala I love you my Sonia, Piya re and Batashe Gun Gun. Specially Priyanka Sarkar and Rahul Banerjee cha performance mast hota
असले चित्रपट मराठी माणसा पर्यत ह्या मोबाइलमुळे पोहचत नाही,असा चित्रपट बघनारे खुपच मराठी माणसे फार कमी आहेत,कारण मराठी माणसे जास्तकरून हिंदी बोलतात हिंदी चित्रपट पहातात ,साऊथ मध्ये बघा अपल्या मात्रभाषा सोडत नाही , 😊
महेश कोठारे पहिल्यांदाच आदिनाथ कोठारेला मराठी चित्रपटातून लॉंच करणार त्यामुळे चित्रपट खूपच छान असणार या आशेने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला.पण भ्रमनिरास झाला.
महेश कोठारे साहेब तुम्ही खूप भारी आहात.माझा सलाम तुम्हाला..मला तुम्ही आणी तुमचं सम्पूर्ण कुटुंब झीप आवडत
यापुढे सैराट काहीच नाही एकदम झकास व्हेरी गुड
हा मराठी चित्रपट मि दोनदा पाहिला आहे खुप छान आहे पण शेवट मात्र नकोसा वाटणारा आहे
खूप छान पिक्चर आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे
खरच खूप छान 👍👍 सैराट पेक्षा खूप छान msg आहे समाजाला 💐🙏🙏💐
प्यार करने से पहले खूब पैसा कमा लेना दोस्तो ....गरीब का प्यार अक्सर चौराहे पे नीलाम हो जाता है...
Sach paisa na ho to pyar Ki kdar Koi nahi krta .........kabhi kabhi apne hi log vishwas Tod dete he 😢😢
आदिनाथ कोठारे यांचा ८३ हा चित्रपट खूप आवडला होता... ८३ मधे त्यांचा अभिनय खूप सहज व सुंदर होता...या चित्रपटा करिता त्यांना फिल्म फेअर मिळायला पाहिजे होते
शेवट खूपच हृदयस्पर्शी केला. खरच डोळ्यातून पाणी आल शेवटी. 😢
आतिशय छान चित्रपट आदर्श पुरुष असे नवरे मिळतील तर संसार सुखाचे होतील
आदिनाथ कोठार चा अभिनय फारच छान ❤❤❤❤❤
सैराट एक सामाजिक वास्तव आहे जे आजही आहे.त्यामुळेच सैराटची तुलना दुसर्या कोणत्याही चित्रपटाशी होवु शकत नाही.प्रत्येक चित्रपट हा आप आपल्या परीने असतो.
तुमचा मुलगा आदी आणी तुमची सुन पण...मला आभिमान आहे आणी त्या हून जास्त आदर आहे तुमचा.लव्ह you
कोण रडलं का माहित नाही .पण मी रडलं राव. I'm fan Mahesh ji 😢😢😢😢😢😢
Its really nice movie ....... Specially adinath and vaidehi both ur amazing .......😘
❤
खरेखर चं मुवी लई भारी खुप खुप चंंगले आहे
Remake of Tamil movie Kadhal , recommended by UA-cam after watching that..
सैराट पेक्षाही किती तरी पटीने हा चित्रपट छान आहे.👍👍👍
Sairat ch music 🎶 khup chhan ahe..
Donhi pan film chhan ahet
खरच मिआजपाहीलामणगहीवरुनगेल
काही पण
Barobar
@@dyanudadamane3841 अहो माने जी...तुम्ही पण त्यांच्यात सामील झाला ?
अगदी ट्रू आहे ही स्टोरी....i love this movie....💖💖
ही घटना कुठली आहे
Maz shrimant gharchya mulina evdhch sagn h ki garib mulanvr nka prem kru.jri prem paristhhiti pahun hot nhi na tri tumchyamule hastya kheltya mulach future nka vaya ghalu.
Khupch emotional aahe picture sairat peksha bhari aahe
अप्रतिम चित्रपट 👍👍🙏🏻🙏🏻
अगदी छान आहे हा चित्रपट कोठारी सर ,❤❤❤❤❤❤❤
खरोखर अप्रतिम मोवी आहे मी 3 वेळा बघितला पण शेवटचा सिन खरंच बघवत नाही
मी २००५ मधे साऊथचा "प्रेमस्थे' नावाचा चित्रपट पाहिला होता वेड लावी जीवा हा त्याचा रीमेक आहे त्यामधील ऍक्टरनी जी अॅक्टींग केली आहे त्याच्यापुढे हा चित्रपट कुठेही बसत नाही अप्रतिम शेवटचा क्षण इतका अप्रतिम आहे की दगडाच्या काळजालाही पाझर फुटेल आपल्या मराठी चित्रपट इंडस्ट्रीज मध्ये एक्टिंग कुठेतरी कमी पडतेच
सैराट पेशाही हा चित्रपट खुप भारी आहे मला खुप आवडला
Khup Sundar❤..radyala aal..😢
Khup chhan chitrpat banvla ahe mala khup avdla yacya Hun Kahi h nahiy mast naic 👍❤️
खुपच छान चित्रपट आहे👌👌👌👌
मधल्या कांही काळात ...
कांही अनोळखी गावं होते परिचित वाटायला लागले पण शेवटी नशीबामधे हे असेच काही घडले ...
मूक दृष्य मन स्पर्शुन गेले
काळजात ह्या आहे गलबलले
कोण कशास्तव जगले वास्तव
काव्यातुन उलगडले..
पडद्यापलिकडल्या रमणीचे
व्यक्त पुढे ठाकले
हरखुन झरले चित्त गोजिरे
काहुर हुरहुरले..
जाणुन सरले अजाणतेपण
कांहितरी पण चुकले
भेटुनही ना कुणि भेटले
शब्द स्तब्ध राहिले..
स्मृतीत आता चिन्ह हेच की
रूप रंग पाहिले..
अंतरंग परि बंद कुपीतच
अंगण आहे हिरमुसले....
~~__~~_____💔💔
**********************
***********************
अप्रतिम आहे ही फिल्म
प्रेमात श्रीमंत आणि गरीब अस भेत भाव का म्हणून करत असेल
Kup mast. Movie ahe😍 😍 ..kup radly
भाल्या एक नंबर ॲक्टिंग .
1 no kay story aahe soled
Unexpected end 😢💔 adi next level acting yarrr❣️
Although mi Marathi aahe. But hi film Balaji Shakthivel yanchya Kadhal film cha remake aahe. Ya film cha Bengali remake Chirodini Tumi Je Amar Fantastic aahe and tyache songs hich main highlight aahe, specially Jhiri Jhiri, Uh lala I love you my Sonia, Piya re and Batashe Gun Gun. Specially Priyanka Sarkar and Rahul Banerjee cha performance mast hota
Kaadhal ( transl. Love) is a 2004 Indian Tamil-language romantic drama film based on a true स्टोरी रिमेक this फिल्म
मला अना खुप भारी वाटलें आनाच काम भारी वाटलें चित्रपट पटातल
😢adinath ch acting kadak😢
Shevati premach jinkl 😭😭😭😭😭😭😭😭😭 sorry but Prem kdhi ch mart nste
खूप भारी पिक्चर्स ❤❤
त्या कलाकारांना कोटी कोटी प्रणाम
Looks like remake of Tamil movie Kaadhal
असले चित्रपट मराठी माणसा पर्यत ह्या मोबाइलमुळे पोहचत
नाही,असा चित्रपट बघनारे
खुपच मराठी माणसे फार कमी आहेत,कारण मराठी माणसे जास्तकरून हिंदी बोलतात
हिंदी चित्रपट पहातात ,साऊथ
मध्ये बघा अपल्या मात्रभाषा
सोडत नाही ,
😊
Khup bhari ahe hi movie khup avdli ❤
Ha end expect nachta yaar Aditya so sweet ❤❤❤
Khup chhan story ahe❤
आजी खुप छान गाणी म्हणते😅
हो सईराट पेक्षा खुप छान पिक्चर आहे ha👌
मला माहीत नव्हतं जगात अशी माणसं सुद्धा असतात
कोणाचं माहीत नाही मी तर रडलो ❤❤❤❤
Khup avdli movie 😢😢
चेलूविन चितरा या कन्नड चित्रपटांची कॉपी केलेली आहे खुप छान चित्रपट आहे 👌👌👌
अगदी बरोबर
move chhan ahe , fkt mulini - mulani samjun gyayla have, samanya gharatil lekani mothynchy maitri chy mage padu nye, aaply sarkhch pahave,ani swatachi pragti krnychy mage lagav.😊
sandesh chan denycha praytn kothare sir yani kela ahe. prtekane samjun gyav.😊
Khup Chan movie ❤❤
Maja life pahila asa movie pahila... Khup chan aahe ❤️❤️ khup jast bolu he nahi shakt pan aaj kal jamana made khar prem nahi
Khar PREM ahe tai.ani jast krun mule kdhich visrt nahi.muli sansramdhe guntun jatat
@@Royal1111-r2b maja sarkha khar prem karnara mula dokha bhetala ahe
@@Royal1111-r2b khar prem mula bhetla tyala kadar nasate Prema chi... ........ Aani jar mulela bhetala tar mulachi hecha chalu ahe aaj kal
@@chaitalivisave7136 men's.kunala dhoka bhetla
@@Royal1111-r2b mala
रूपाली काम 100% एक नंबर व्हेरी गुड रुपाली
Sairat peksha khup mast aahe❤
महेश कोठारे पहिल्यांदाच आदिनाथ कोठारेला मराठी चित्रपटातून लॉंच करणार त्यामुळे चित्रपट खूपच छान असणार या आशेने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला.पण भ्रमनिरास झाला.
Adhinath kothare acting khup mast, and all👍
Khup chan aahe dolyat pani aal
Heart touching ❤❤😢😢😢
@@ShreyaGondane-bu8uk hey
Khup chan sir .mazya manala khup bhouk zala ha movie.
डोळ्यात पाणी आल😥😥
Aga mi tujya dolyat pani pahu shakat nahi pooja. Chal lagan karuya.
खुपचं छान आहे 👌🏻👌🏻
वेड पिक्चर आम्हाला आवडला आहे
खुप छान आहे मला खुप आवडला
Khupch must ahe
Sharach sairatpesha mast( best of end)
एक नंबर आहे
Reality of true love 💔😓
❤I love you this movie ❤
Khup ch chhan👍👍👍🥺
अंगावर काटे आले यार.....काय स्टोरी आहे ही.....😢
अतिशय सुंदर मराठी सिनेमा शेवट पण चांगला आहें.
रडू आले हा चित्रपट पाहून निःशब्द.. 😥
Very nice movie
खूप सुंदर आशी कल्पना
Khup chaan movie aahe 🙏👍
My heart warming 😭😭💔💔💔
Kotthare,saheb,tumacha,sagala,movi,chhan,asatat
Atti sundar banavala kothare saheb chitrapat
खरच ना आस व्हायला नको होत
मला हा चित्रपट खुप आवडला
Yaat Don veni ghatleli mazi mulgi gayatri chitre aahe Mala ticha khoop Abhimaan aahe
🥺😭shevat pahun khup radu ale ,khup chan chitrapat ahe👌🙏
Remake of tamil movie kadhal.
@@Anand-il2zx😮😮 खरं
Royalty 💔💔
खूप छान आहे चित्रपट
च्यायला दिवसभर नुसते पंक्चर काढतो बाकी काही येत नाही😅😅
Superb Marathi Movie
Nay pan premcha apuran ka raht aaushyat sagl kahi nasl tri chalel Prem pahije kadich apuran rahu naye I miss yebabu😢
Mast kharach ❤❤
Kharaj लई भारी मुवी आहे
मी देवा पुढे प्रार्थना करतो अशीच रूपाली मला मिळते
Kharc khup bhari ahe last tar😢😢
My feovrite movie ved lavi jova whach you 100
खुप छान आहे एक नंबर
खुप भारी आहे मोवी
Dolyat pani aal rav😢😢
this movie ved laavi jeeva with interesting scenes are in my mind partially
माझा पण मित्र आहे एक भाल्या सारखा. चित्रपट लय भारी आहे