EP 161 - Tu Ashi Jawali Raha - Indian Marathi TV Show - Zee Yuva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @vishnushanbhag5411
    @vishnushanbhag5411 8 місяців тому +4

    Congratulations both of you wish you happy married life God bless both of you

  • @gaming_level55
    @gaming_level55 2 роки тому +7

    Khup chhan siriyal khup kalji gheto rajvir manvachi

  • @pramoddixit1067
    @pramoddixit1067 2 роки тому +5

    Very careing.nature

  • @shailajapurane2875
    @shailajapurane2875 3 роки тому +8

    Manva&rajveer mast jodi

  • @PoonamChoudhari-s1y
    @PoonamChoudhari-s1y Рік тому +2

    Really lovely couple

  • @pounamdixit7348
    @pounamdixit7348 8 місяців тому +2

    Plz दोघा च नवीन सिरीयल काढा

  • @gpcreation8198
    @gpcreation8198 3 роки тому +5

    खूप छान

  • @santoshdonage6952
    @santoshdonage6952 Рік тому +1

    Manva rajveer mast jodi

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 4 місяці тому

    मनवाने पण हाॅलमध्येच दुसरा सोफा पकडून झोपून जायचं😅

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410 2 місяці тому

    मनवा कधी कधी अशी का वागते..तुला केव्हा तरी हे सांगयच आहे मग का ताणून धरतेस........

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 4 місяці тому

    एखादी गोष्ट लपवायचीच असेल तर
    निदान एक थोडी हिंट तरी द्यायची की, ज्यामुळे समोरच्याला थोडा विश्वास वाटेल. उदा. माईंना सांगायचं की, गोष्ट आपल्या घरातलीच आहे पण तुम्हाला एवढ्याचसाठी नाही सांगता येत की.. तुम्हाला टेंशन येईल.
    किंवा राजवीरला म्हणायचं की गोष्ट अशी आहे की, सांगितलं तर तुम्हालाच त्रास होईल.. म्हणून नाही सांगणार..

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 4 місяці тому

    मनवाने एवढं ॲडव्हॅन्चर एकटीने करायची काहीच गरज नव्हती. आणि नव-याला न सांगण्याजोगं यात काहीच नव्हतं; उलट त्याला सोबत नेणं जास्त योग्य ठरलं असतं!असं काही गंभीर चित्र सासरच्यांच्या बाबतीत दिसलं तर पहिल्यांदा आधी आपल्या नव-याला सांगितलेलं बरं..!
    अशा अनोळखी ठिकाणी एकटीने जाणं धोक्याचंही ठरू शकलं असतं😮

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410 3 місяці тому

    मनवाचे नंदा साठी हे सर्व करत आहे पण ती राजवीर ला दुखावत आहे.शेवटी नंदा तीची जात दाखवेल.......

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410 7 місяців тому

    मनवा ऊगीचच राजविरचा राग ओढून घेत आहे खर का नाही संगितले...

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410 5 місяців тому

    मनवा अग सांगून टाक का ऊगीचच वाढवतेस प्रकरण...

  • @96jayhindindia888
    @96jayhindindia888 8 місяців тому

    Ho na