किती क्लीअरकट मुद्दे मांडतोय राजवीर👍very good communication skill👌ठाम आणि पक्का आपल्या भूमिकेशी😊 त्याउलट मनवा! सदा गोंधळलेली.. तिला माणसं आणि प्रसंग कळत नाही. भाबड्या आदर्शवादाच्या नादात ज्या नको त्या गोष्टी ती लपवते आणि प्रत्येकवेळी फसते. विनाकारण त्याग आणि नसता मोठेपणा रोजच्या प्रॅक्टीकल संसारात गरजेचा आहे का?😅 नितीशची वाबसाईट असो की, नंदाचा माॅडेलींगमधला भयंकर अनुभव,राजवीर त्याच्या जागी योग्य आहे. मनवावर तो चिडतो, पण तिच्याशी तो खोटं कधीच बोलत नाही. & ऑफकोर्स he is very sharp एकदम धारदार😊 नितिशही बहिणीसारखाच ! लोकांना ओळखण्यात कच्चा😢 आणि वर फुकटचा संताप! जर सूवतःच राजवीरच्या फाईलवर सह्या केल्या, न बघता, तर "राजवीरने माझी वेबसाईट चोरली" असं शाळेतल्या मौलासारखं कसं म्हणू शकतो😂 काॅम्प्युटर इंजिनिअर असे असतात का वेडे..😅
Mast Rajveer🔥🔥🔥🔥🔥
किती क्लीअरकट मुद्दे मांडतोय राजवीर👍very good communication skill👌ठाम आणि पक्का आपल्या भूमिकेशी😊
त्याउलट मनवा! सदा गोंधळलेली.. तिला माणसं आणि प्रसंग कळत नाही. भाबड्या आदर्शवादाच्या नादात ज्या नको त्या गोष्टी ती लपवते आणि प्रत्येकवेळी फसते. विनाकारण त्याग आणि नसता मोठेपणा रोजच्या प्रॅक्टीकल संसारात गरजेचा आहे का?😅 नितीशची वाबसाईट असो की, नंदाचा माॅडेलींगमधला भयंकर अनुभव,राजवीर त्याच्या जागी योग्य आहे. मनवावर तो चिडतो, पण तिच्याशी तो खोटं कधीच बोलत नाही. & ऑफकोर्स he is very sharp एकदम धारदार😊
नितिशही बहिणीसारखाच !
लोकांना ओळखण्यात कच्चा😢
आणि वर फुकटचा संताप! जर सूवतःच राजवीरच्या फाईलवर सह्या केल्या, न बघता, तर "राजवीरने माझी वेबसाईट चोरली" असं शाळेतल्या मौलासारखं कसं म्हणू शकतो😂
काॅम्प्युटर इंजिनिअर असे असतात का वेडे..😅
नंदा ने शेवटी आपली जागा दाखवली मनवा हेच समजायला हव होते
AMAZING OSSOM AWESOME BEAUTIFUL
H6yy you yyu
Nice Rajveer 👌👌👍👍
बा r२१xw३२३१८७
Are ha rajveer khup blackmail kartoy re manva la
Ho na