पाच वर्षांपूर्वी आप्पांनी म्हस्कोबा देवाला दावनिचा बोललेला नवस आज मात्र पूर्ण झाला||😋🍗||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w 26 днів тому +9

    ते बिचारे मेंढे मोठ्या विश्वासाने मालकाच्या मागे आले....,अन् तिथंच घात झाला.......

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 27 днів тому +3

    आपण व्हिडिओ टाकता पण त्याच विश्लेषण व्यवस्थीत करत जा हाके भाऊ चा अभ्यास मोठा आहे ❤❤🎉🎉

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  27 днів тому

      😇🙏🏻

    • @NandaDeokar.123
      @NandaDeokar.123 27 днів тому +1

      या आजी हक्के भाऊंच्या आजी आहेत

  • @Bhaudeokate17Deokate-mz8dg
    @Bhaudeokate17Deokate-mz8dg 28 днів тому +4

    🎉🎉

  • @ShubhamDevgire-dn6wr
    @ShubhamDevgire-dn6wr 27 днів тому +2

    चांगभले

  • @mangalsathe1266
    @mangalsathe1266 24 дні тому +9

    मुक्या प्राण्याना प्रेमाने वाढवायचे आणित्याचाच बळी घ्यायचा हे खरे योग्य नाही आपण आपल्या मुलाना बळी देऊ शकतो का देव कुणाचा जीव मागत नाही

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  24 дні тому

      🥹🙏🏻

    • @arvindgokhale1596
      @arvindgokhale1596 13 днів тому

      मुस्लिमांना सांगता का

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 8 днів тому

      ज्याचा त्याचा प्रश्न तुला काय करायचय साठे 😂 शाकाहारी भाजीत पण किडे असतात त्यांना मारूनच तू भाजी खाते ना जीव आत्मा त्या किड्यांना पण असतो

    • @arvindpullewad1282
      @arvindpullewad1282 2 дні тому

      He faqt hindu madhich ka sangnare bhettath Jara dusryala Badal pan tech Prem dakhva na..

  • @akshaygadhave7916
    @akshaygadhave7916 27 днів тому +3

    ❤ आप्पा त्या बहिण सिदु हाकेच्या आईच्या आई आहे

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 3 дні тому +1

    ❤❤❤

  • @dnyaneshghuge3341
    @dnyaneshghuge3341 12 днів тому +2

    ह्या मुळे हे खूप मागे राहिले आणखी 😢

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 27 днів тому +22

    राहुल शंभर वेळा विचारलं,आपलं गांव कोणतं?कमेंट करायचा आग्रह करता पण त्यांच्या अपेक्षाकडं दुर्लक्ष करता? आप्पाचं गांव कोणतं,तालुका जिल्हाही,शेती स्वत:ची की,कळवा!

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  27 днів тому +11

      दादा आतापर्यंत अस कधिच झाल नाय कि मी कमेंट चा रिप्लाय दिला नाय 🥹🙏🏻... गाव टेकवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे 😇♥️✨

    • @vikasjadhav5511
      @vikasjadhav5511 27 днів тому +4

      बाबिरला नाही का येणार रुई ताई इंदापूर जि पुणे

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  27 днів тому +1

      @vikasjadhav5511 😇🙏🏻

    • @pandurangNarute-w8u
      @pandurangNarute-w8u 26 днів тому

      Hi​@@_rahul.thombare

    • @djaxeofficial4735
      @djaxeofficial4735 2 дні тому +1

      @@_rahul.thombare अरे व्वा माझं पण मुळगाव टेकवडी सद्ध्या गाव जवळार्जून ❤

  • @rahulbhandalkar2187
    @rahulbhandalkar2187 24 дні тому +3

    मंदिर कोणत्या गावात आहे . कुमजाई मंदिर शेजारी का

  • @sadashivkhengare4516
    @sadashivkhengare4516 27 днів тому +3

    सवाई सरजांच नावंन चांगभलं 2:12

  • @sachinjaykar71
    @sachinjaykar71 24 дні тому +2

    आमी पण आहे बावधन चे

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 28 днів тому +9

    राहुल तुझा पूर्ण पत्ता पाठव

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  27 днів тому +3

      पुरंदर तालुक्यातील टेकवडी गाव 😇🙏🏻

  • @tanajithombare120
    @tanajithombare120 10 днів тому +2

    राहुल ठोंबरे तुम्ही धनगर आहात .मी तानाजी ठोंबरे मराठा आहे.अरे ठोंबरे,ठोंबरे भाऊ भाऊ

  • @HarshBhosale-ks4xg
    @HarshBhosale-ks4xg 27 днів тому +3

    जत्रेला बोलावलं नाई राव

  • @sachinjaykar71
    @sachinjaykar71 24 дні тому +1

    तूमचे गाव कोणते

  • @vikramlakade8668
    @vikramlakade8668 27 днів тому +4

    5स्टार हॉटेल माघे पडेल 🙏

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 26 днів тому +2

    गाव कोणत

  • @SachinBhoir-Shahapur
    @SachinBhoir-Shahapur 26 днів тому +6

    आम्ही शेळी चे मटण नाही खात बकऱ्या चे खातो

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  26 днів тому

      दादा बकऱ्याच च आहे 😅♥️

  • @santoshbichkule4327
    @santoshbichkule4327 27 днів тому +2

    हे मंदिर कुठल्या गावात आहे
    सवाई सर्जाचं चांगभले

  • @shankartarade8048
    @shankartarade8048 24 дні тому +1

    Thombare Babu khubchand mipan Bhagat aahe

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  24 дні тому

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️

  • @SaurabhKokare-h7v
    @SaurabhKokare-h7v 27 днів тому +2

    Banai tai chi aaji aahe ka

  • @VloggerAppaGhule
    @VloggerAppaGhule 27 днів тому +3

    👌

  • @SangitaSangle-ey4cl
    @SangitaSangle-ey4cl 27 днів тому +5

    मुक्या जनावरांना बळी देऊ नये

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 27 днів тому +2

    दादा पपई परत काढून घेयची का

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  27 днів тому

      हो घ्यायची ना मटण शिजल्यावर 😇🙏🏻

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 15 днів тому +4

    ज्याच्यावर पोट भरता त्याचाच बळी देतात ही प्रथा बंद करा लोक गेले चंद्रावर

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj 26 днів тому +2

  • @haridasmali188
    @haridasmali188 4 дні тому +2

    एवढा मोठा एनराईड मोबाईल चालवतो
    अन अशी नाहक बळी देतालोक खायला बसलेतयूटुब चलवतो आणि नवस बोलतो कीती अडाणी पणा हे जर उलट केले तर मानवी बळी का नको
    मानवत खुन खटला ऐकून तर असणार
    भयान होते ते

  • @amolk5644
    @amolk5644 15 днів тому +7

    हि प्रथ बंद करा रे।

  • @shankartarade8048
    @shankartarade8048 24 дні тому +1

    Mitra de man kare mujhko Bata Bhagat aahe

  • @bhagwat4550
    @bhagwat4550 27 днів тому +6

    माणूस खुप स्वार्थी आहे निष्पाप मुक्या जनावरांचा जीव घेतला

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 25 днів тому +3

    अरे बाबानो हे असे कार्य आपणास चांगले वाटते का आपण देवाला खंडोबाला दैवत आहे मग त्यांनी सागितले का बरे मारा ?

  • @KondibaTambe-q5m
    @KondibaTambe-q5m 26 днів тому +5

    धनगर समाज या आणि अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथा मुळे गरिबीत राहीला आहे अरे जग कु ठे चालले आणि तुम्ही मात्र बुरसटलेल्या विचारात गुरफटलेला आहे असे देवदेवस्की करून चांगले होत नसते.

  • @VishalSurve-qf8fz
    @VishalSurve-qf8fz 9 днів тому

    देवाने तुला पस्तीस किलो मटन का मागितले 😂😂😂😂😂

  • @shreeshimpale9648
    @shreeshimpale9648 7 днів тому

    Deva cha navakhali aapan tav deto

  • @haridasmali188
    @haridasmali188 4 дні тому +2

    हेसगळे धनगर मटन खायला मेलेले
    उटतील लाज सोडली आहेखायचे
    विकत आणुन खा ना तो नवस नसतो

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  4 дні тому

      दादा विकत आणतो तेथे बळी जात नाही का🥹🙏🏻

  • @sharadkharade8008
    @sharadkharade8008 12 днів тому +1

    तुम्हीच पाळतात आणि तुम्हीच बळी देता

  • @sudarshangurkule879
    @sudarshangurkule879 27 днів тому +3

    स्वार्थ साठी मुक्या प्राण्यांच्या बळी देऊ नका

  • @sharadkharade8008
    @sharadkharade8008 12 днів тому

    च पाळतात आणि तुम्हीच

  • @rameshnalavade304
    @rameshnalavade304 28 днів тому +9

    राहुल ठोंबरे हे बंद करा बळी घ्यायचे
    देव बोलत नाही मला बकरी कापा नाहीतर काळुबाई देवी सारखं व्हायचं

  • @chandrakantkhemnar7124
    @chandrakantkhemnar7124 27 днів тому +2

    अशी प्रथा बंद करावी सर्व धनगर बांधव सुधारतील हीच अपेक्षा

  • @RameshRaut-w8m
    @RameshRaut-w8m 24 дні тому

    पाणो ढम टाकले, काय पांचट
    बनवले असाल, 😢😮😅😊,

  • @DNAandTHOUGHTS-es4kx
    @DNAandTHOUGHTS-es4kx 27 днів тому +4

    अडाणी समाज .हेच करायचं का पिढ्यानपिढ्या .थोडा शिका की .

  • @BHBharatBhramanti
    @BHBharatBhramanti 2 дні тому +1

    ही आमची आदिवासींची परंपरा नाही. अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही करत असाल तर तुम्ही आदिवासी नाही. नाहक आमच्यात येण्याचं काम करू नका. आदिवासी म्हणजे निसर्गपूजक. आम्ही निसर्गाला पुजतो.

  • @gorakashbudhe5732
    @gorakashbudhe5732 27 днів тому +1

    आपा मरला की आहे

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 27 днів тому +2

    राहुल एवढे जीव लावू मेंढर पळता तुम्हीच देवाच्या नावाने कापता शेवटी तोही एक जीव आहे नको पाप हे बंद कर तुमचा समाज सुधरेल

  • @shankartarade8048
    @shankartarade8048 24 дні тому

    MI mujhko Bata Bhagat aahe tarde

  • @hamidshaikh8703
    @hamidshaikh8703 12 днів тому

    😢😢😢😢

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 25 днів тому

    Tumchyat aani musalmanat kay farak rahila jyana payche tyanach kapun khayche kontach dev jiv ghya aase sangat nahe

  • @sandipkhot4762
    @sandipkhot4762 16 годин тому +1

    देवावर एवढी श्रद्धा असेल तर ह्या मुक्या जनावरांचा बळी का तुमच्या घरातील कर्ता पुरुष देवापुढे कापला तर चालणार नाही का

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 25 днів тому +3

    अरे बाबानो हे असे कार्य आपणास चांगले वाटते का आपण देवाला खंडोबाला दैवत आहे मग त्यांनी सागितले का बरे मारा ?