Vlog No. 31 l करीरोडच्या राजाचा पाटपूजन आणि पावती पूजन सोहळा २०२४ l यंदाचा ८० वे वर्ष l # Ganpati 🌺.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • करीरोडच्या राजाचा पाटपूजन आणि पावती पूजन सोहळा २०२४ | curry road cha Raja paath Pujan aani pavti Pujan 2024 l भर पावसात गणेशगल्ली गणपतीचा पाटपूजन आणि पावती पूजन सोहळा एकदम मस्त झाला 🌺🌺🌺🌺🌺.
    नमस्कार मित्रांनो....
    मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात खूप जल्लोषात सुरू आहे. आज या व्हिडिओ मध्ये आपण करी रोड राजाचा पाटपूजन आणि पावती पूजन सोहळ्याचा आनंद घेतला आहे आणि खूप मजा आली . गर्दी तर खूपच होती आणि जल्लोष ही, बेंजो वादक होते. यंदाचा ८० वे वर्ष आहे. आणि मूर्ती कृष्ण रुपी अवतारामध्ये आहे .करी रोड बिट्स यांनी खूप छान वाजवलं आणि कार्यक्रमाला रंगत आली 🥁🥁🥁🥁🥁.
    व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    #Currey road cha Raja 2024
    #Currey road cha patpujan Ani pavtipujan 2024
    #Currey road Patpujan Ani pavtipujan #Ganesh galli Ganpati #ganeshotsav2024 #ganeshchaturthi #bappa #ganpati ##mumbaiganpati #कारीरोड चा राजा# करी रोड चा राजा चा वर्ष ८० 2024 # गणपती मानाचा राजा करी रोडचा.
    Your Queries : 🙏
    करी रोडच्या राजाचा पाटपूजन आणि पावती पूजन २०२४
    curry road cha patpujan Ani pavtipujan 2024
    करी रोड चा राजा २०२४
    Currey road cha Raja 2024
    करी रोड बिट्स २०२४
    Currey road beats 2024
    Thanks for watching video on Mayuresh Lad Vlog तुमचा असाच आशीर्वाद सदैव असू द्या ❤️.
    व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका...

КОМЕНТАРІ • 4