सुप्रभात अनघा ताई आजचा रिव्ह्यू चांगला आहे पण आता ही मालिका पाहण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही बकवास वाटायला लागली आहे ही मालिका , हे टि व्ही वाले असं दाखवतात की तुम्ही खुप पाप करा म्हणजे देव तुमच्या पाठीशी राहिलं आणि चांगलं वागलं तर देव तुमची वाटच लावतो हेच ह्या टि व्ही वाल्यांचे दाखवणे आहे .
good morning mam ❤ एकच विनंती आहे की प्रिया ला जेल मध्ये पाठवा आणि प्रिया ही तन्वी नाही लवकरात लवकर सत्य कळू दे खुप राग येतो प्रिया चा आणि हे जमत नसेल तर सिरियल बंद करा खुप झालं पटेल प्रेक्षकांना पटेल असं काही तरी दाखवा एपिसोड वाढवाचे म्हणून काही पण नका दाखवू plzzzzzzz महिपत साक्षी एवढा राग येत नाही पण प्रिया चा खुप राग येतो तिला जेल मध्ये पाठवा म्हणजे बरं होईल आणि प्रेक्षकांना जास्त नाराज करू नका plzzzzzzz
ताई तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. आपण सगळे सायली ॲक्टिंग साठी सीरियल बघतो. पण आता या ट्रॅक अतिशय रटाळ आहे. किंवा इमेज damage करायचा अर्जुन ची आला तर सीरियल बघण्याची गरज उरणार नाही. शेवट गुडी गुडी असेल तरी प्रिया कल्पना irritate करतात. प्रियाच्या खोटे पणा उघड होतोय,थोडा तरी दाखवायला सुरवात करावी. बहुतेक ते पात्र लेखकाचे आवडते दिसतेय. त्या मुळे ती अजून वर्षभर सुभेदार कुटुंबाला घोळवत राहणार. आणि आता झटकन टीआरपी खाली येणार. आपण सगळ्यांनी हा दणका दिलाच पाहिजे
Good morning प्रिया तीचे रंग दाखवत आहे कल्पना पुर्णाआजीला कधी अक्कल येणारं आहे आता सायलीने कडक रूपात येऊदे अन्याय सहन करायचा नाही सायली प्रियाला घरातुन बाहेर काढ सायली लवकर सायली अर्जुन एकत्र येऊदेत अनघा ताई तुम्ही अभिनय खुप छान सुंदर करता 👍🙏♥️♥️♥️
❤ अनघा ताई खूपच सुंदर रिव्ह्यूः ❤ ❤ अनघा ताई उद्याच्या महा एपिसोड ची खूपच उत्कठा आहे,पण सायली काहीही न बोलता एसटी मध्ये बसलेली दाखवली आहे,पुढे काय ट्विस्ट आहे ते काही कळताच नाही. सुभेदार खूप मूर्ख दाखवले आहेत,आणि महत्वाचे म्हणजे प्रतिमा . प्रतिमाचे काहीच काम दाखवत नाही. सायली ची विचारपूस करायला देखील गेल्या नाहीत सगळेच आतल्या गाठीचे निघालेत गरज होती तेंव्हा माझी सायली माझी सायली करत होते आणि आता ती खूप वाईट झाली. मी तर म्हणते प्रियाला घरी सून म्हणून आणल्यावर तिने या सर्वांना घरातून हाकलून दिले पाहिजे मज्जा येईल बघायला.
नाही शिल्पा अर्जुन किंवा अश्विन shi कोणा बरोबर नको व्हायला पाहिजे. अणि तिने अर्जुन कडे बघूच नये. आता बस झाले अर्जुन अणि सायली एकत्र आले पाहिजेत. आता त्यांना असे नाही बघू शकत. माझा खूप मूड ऑफ़ झाला आहे.
@@shivanigurav8918 शिवानी ताई मला कळतंय की प्रियाचे लग्न अर्जूनशी तर नकोच व्हायला,पण आश्विन जवळ लग्न दाखवावे आणि प्रियाने सुभेदार कुटुंबाच्या मुस्क्या आवलल्या पाहिजेत तेंव्हा त्यांना सायली ची किंमत कळेल. मला देखील हे एपिसोड बघताना खूपच त्रास होतो पण काय करणार मेकर्स लां फक्त एपिसोड वाढवायचे आहेत. बघुया नवीन वर्षात काय नवीन बदल होणार आहेत.😊
I just watch TTM for Arjun Sayali.... Best Couple.... Tyanchi acting khupch mast.... Awesome❤ Thanks Anagha Tai for ur great review. Mala aaj cha episode baghata yenar nahi. Tumchya review mulye mepurna episode visualize kayla... ❤l
Namaskar Tai 🙏🙏 koni mala ek sangel ka... Sayali la tar ghara baher kadla hath dharun pan Arjun sathi hom waah waah swatcha mulga kiti kahi shen khaye toh matra apla ladka mulga.....👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Te mahaatma Pratima basli ahe aaramat subhedar kade don paischa chi janiv nai zali sayali chi....bichari sayali la konich nai ahe......kya bhetla tila sagya karun fakt ani fakt apman......itke diwas dahi jamun basla hota arjun aata matra ala propose karyala parat gheyun jayel subhedar kade ani parat apman kartil sagaye..... Te pratima kadhi don thopkadit kevha marel tanvi cha.....purna aaji pratima sagyeche sagayhe pin pendi che lote.......tenla swatcha kahich doka nai ahe.....murkhanam shiromani kon tar subhedar
तुमचं सगळं बरोबर आहे. पण सायलीचं वागणंही पटण्यासारखं नाही. Cafe मधे propose करताना अर्जुन कल्पनाचा फोन घेत नव्हता. हिने घ्यायला लावला आणि मग लगेच निघावं लागलं. तिच्याबरोबर अर्जुनही घराबाहेर पडत होता. हिने त्याला तिथेच रहायला सांगितलं. नाही तर त्याच वेळी घराबाहेर पडले असते. सुभेदारांचीही जिरली असती आणि लग्न खरं ठरलं असतं. आता ती काय करतेय बघायचं. निघून गेली तर सर्व हेच मानणार की त्यांचं लग्न खोटं होतं म्हणून वेगळे झाले. या सायलीला जरा strong दाखवायला पाहिजे.
@@shivanigurav8918शिवानी ताई असे काही नाही होणार. मला वाटतं आहेकी मधू भाऊ सायलीला thsmbvatil कारण तेही घरी नाही आहेत हे आपण आजच्या एपिसोड मध्ये दाखवले आहे,किंवा जर मेकर्स ना कोल्हापूर स्पेशल काहीतरी दाखवायचे असेल तर सायली ही कोल्हापूरला जाणार आणि तीच्य patopat अर्जून देखील जाईल असे वाटत आहे,तिथून काहीतरी नवीन ट्विस्ट असू शकतो. बघुया नवीन वर्षातील नवीन मनोरंजन दाखवणार आहेत मेकर्स.
@@MaYuRi24ful te killedar agadi faltu mahit hun pan kai upyog nai ahe ki sayali khari tanvi ahe....mb ni changla jhadla pahije killedar la ani sayali ni pan aata parat javach nai na killedar na subhedar kade
मालिका एवढी रटाळ करून टाकली की उद्या सायली अर्जुन ने प्रेमाची कबुली दिली तरी त्याचा काही Impact नाहीये ..उगाच ताणून मालिका वाढवली तर लवकर बंद करावे लागेल ...आणि भविष्यात तन्वी चे सत्य जरी कळले तरी प्रिया ला काहीच होणार नाही आणि असल्यास त्याचा Impact 0 होत आहे सुभेदार परीवार आणि मूर्ख वकील रविराज तिला सुद्धा accept karun टाकतील ..
आजचा भाग छान आहे. अनघा ताई तुमचा रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छान. या प्रियाचा अतिरेक थांबवा आता. माझं मत मी सांगतेय की कधी कधी वाटत की कल्पना ताई दुहेरी वागत आहेत म्हणजे त्यांना सायली घरात यावी अस वाटतय पण प्रियाचा खोटेपणा त्यांना सगळ्यांसमोर आणायचा आहे म्हणून त्या नाटक करतायत. त्यांचे काही संवाद ऐकल्यावर असं वाटत. प्रियाची कारस्थानं थांबतच नाहीयेत. सगळे सुभेदार डोकं बाजूला ठेवून प्रियाच्या तालावर नाचतायत. ती जे म्हणेल त्या सगळ्याला हो म्हणतायत. मला वाटलं निदान अश्विन तरी sensible असेल. तो तरी नीट विचार करून वागेल पण कसल काय तो पण प्रियाच ऐकायला लागलाय. माणसांची सदसद्विवेक बुद्धी जाते कुठे? अनघा ताई तुम्ही म्हणताय ते अगदी खर आहे की घरातली मोठी माणसं चुकली तर त्यांना शांतपणे त्यांची चूक दाखवलीच पाहिजे. कारण मोठी माणसं कधी चुकत नाहीत अस बऱ्याच जणांना वाटतं पण हे म्हणण अत्यंत चुकीच आहे. वयाने मोठी असली तरी ती शेवटी माणसंच आहेत ना आणि प्रत्येक माणूस चुकत असतोच.
Madhubhu tumhi magcha pudhacha vichar n karta ha ekdam tokachi bhumika ghetli shevti sayaliche babtit tumhi original parkepana dakhavila he chukiche aahe.aani Chaitanya is very very good for Arjun carry on Chaitanya very good act.
Nahi sayali geli madhubhauchya shapati mule tashich mi director cha cousin aahe mala sagal mahit aahe 😂😂 arjun chya priyachya laganachya veli sayali parat yenar
आरे बापरे हे असच होणार आहे का? मग उद्याचा maha एपिसोड chi काहीही गरजच नव्हती. मग हे किती दिवस चालणार आहे? कारण प्रियेचे कोड कौतुक मी नाही बघू शकत. आता खूपच अंत बघत आहे maker's . प्रियेचे अर्जुन बरोबर लग्न ते तर नाहीच नाही. पण तुम्ही म्हणता मग अर्जुन तयार होणार . मग त्याने आधीच करायचे ना. सायली आयुष का खराब केले त्याने?
आज भाग बघायला खूप मजा येणार आहे गणपती मधे आरती ला पारोशाने आलेली खोटी तन्वी विसरले बहुतेक तुमच्या मताशी आम्ही एकदम सहमत आहोत अर्जून ला उद्या घ्या भागात बघायला खूप मजा येणार आहे असे वाटते ❤❤ तुम्ही खूप सुंदर सांगता खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ मी सौ निर्मला जोशी
अनघा ताई मी पुन्हा एक कमेंट करत आहे की असे ही दाखाऊ शकतात की मधू भाऊ सायलीला thsmbvatil किंवा जर मेकर्स ना कोल्हापूर स्पेशियल एपिसोड दाखवायचा असेल तर सायली ही कोल्हापूरला जाणार आणि तिच्या पाठोपाठ अर्जून देखील जाईल आणि तिथून नवीन ट्विस्ट टर्न दाखऊ शकतात. हे आपल्याला उद्याच्या महाएपिसोड मध्ये काही ते कळेल.
Bakvas aahe aajcha bhag,fakt aata Arjun brush kartana ,aanghol kartana, angala saban lavtana ,toilet la gelela dakhavacha baki aahe ,te pan dakhva. bas Kara aata nahi tar lok dagad martil tyana.
Sagle khare asle tari main culprit to Arjunch ahe tyane konta stand ghetlach nahi ase disle jari hi serial asli tari kahi goshti baghnyara patht nahi ugach serial veglya valnich asli tari Madhu bhau chukiche nahi tar tyana tichi kalji vathte ase diste ani pratimassthi yevdhe kele tar ti ne sadha phone hi kelala kuthe dakhavle nahi
हो पाहिला BTS सायली बस मध्ये बसली माला सायलीचा राग आला कारण ती फक्त मधूभाऊचा विचार करते अर्जुनचा विचार करत नाही अर्जुन ने तिच्या साठी काय काय ते सगळं विसरून गेली
अनघा ताई उद्या च्या episode मध्ये प्रेक्षकांची निराशा करू नये काहीतरी निगेटिव्ह दाखवून उद्या चा episode kharch khup चांगला दाखवू देत. मालिका बघायला इंटरेस्टिंग वाटावी.
अनघा ताई आज एक यूट्यूब वर बातमी वाचली की अमित भानुशाली ने मालिका सोडली आहे तो हिंदी मूवी मध्ये काम करतो आहे खरं आहे का आधीच मालिकेच्या ट्रॅकचा कंटाळा येतो आहे. पुढे काहीतरी चांगलं दाखवतील या आशेने प्रेक्षक मालिका बघत आहेत. त्यात ही बातमी म्हणजे मालिका कोणच बघणार नाहीत.
Tanvi urfa Priya, lalpana and Asmita is saying that Priya manachi Nirmal. Is there any meaning for this words. They have sold their brain. Priya who has grabbed mr. Raviraj's property and now becoming tanvi will be grabbing Arjun sir property. Gharme sabhi log bindok hai kya. Instead of high education and respect one should have quick thi king power.
Pn Sayli nkki propose LA response deil ka, because madhubhau tila bolle n ki tu arjun shi bollis tar maz melel tond bghhshil 😢 mag ata KY Hoil tension ahech 😅
सुप्रभात अनघा ताई आजचा रिव्ह्यू चांगला आहे पण आता ही मालिका पाहण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही बकवास वाटायला लागली आहे ही मालिका , हे टि व्ही वाले असं दाखवतात की तुम्ही खुप पाप करा म्हणजे देव तुमच्या पाठीशी राहिलं आणि चांगलं वागलं तर देव तुमची वाटच लावतो हेच ह्या टि व्ही वाल्यांचे दाखवणे आहे .
good morning
अगदी हेच म्हणणे आहे. टिव्ही वाल्यांचे. समाजात पण हाच संदेश जात आहे.
Yes correct aahe
बरोबर बोललात 👌
हो आणि जे negative characters आहेत त्यांना शेवट पर्यंत कधीच पष्याताप किंवा शिक्षा होतांना दाखवत नाही direct त्यांचा मृत्यु च दाखवतात
good morning mam ❤ एकच विनंती आहे की प्रिया ला जेल मध्ये पाठवा आणि प्रिया ही तन्वी नाही लवकरात लवकर सत्य कळू दे खुप राग येतो प्रिया चा आणि हे जमत नसेल तर सिरियल बंद करा खुप झालं पटेल प्रेक्षकांना पटेल असं काही तरी दाखवा एपिसोड वाढवाचे म्हणून काही पण नका दाखवू plzzzzzzz महिपत साक्षी एवढा राग येत नाही पण प्रिया चा खुप राग येतो तिला जेल मध्ये पाठवा म्हणजे बरं होईल आणि प्रेक्षकांना जास्त नाराज करू नका plzzzzzzz
ताई तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. आपण सगळे सायली ॲक्टिंग साठी सीरियल बघतो. पण आता या ट्रॅक अतिशय रटाळ आहे. किंवा इमेज damage करायचा अर्जुन ची आला तर सीरियल बघण्याची गरज उरणार नाही. शेवट गुडी गुडी असेल तरी प्रिया कल्पना irritate करतात. प्रियाच्या खोटे पणा उघड होतोय,थोडा तरी दाखवायला सुरवात करावी. बहुतेक ते पात्र लेखकाचे आवडते दिसतेय. त्या मुळे ती अजून वर्षभर सुभेदार कुटुंबाला घोळवत राहणार. आणि आता झटकन टीआरपी खाली येणार. आपण सगळ्यांनी हा दणका दिलाच पाहिजे
Yes correct aahe
मस्त मजा आली आज एपिसोडचा रिव्ह्यू बघून ❤❤आणि तुमची एपिसोड रंगवून सांगण्याची पद्धत पाहून❤❤❤
मला एक आश्चर्य वाटते...sayline pratima aatya साठी एव्हढे केले..ata least त्यानी तरी तिला भेटायला हवे होते ...माणुसकी evadhi संपली का?
Khoopch sunder episode. Khoopch majja aali.😅😅😅😅
हाय सिरियल सांगणारी बोलकी राणी तुमचा गोड आवाज आम्हाला खूप आवडतो❤❤
❤❤❤❤हा छान भाग
ठरलं तर मग च्या एपिसोडचे युट्यूबवर जेवढे काही रिव्ह्यू असतात त्यापैकी आपले रिव्ह्यू सर्वात चांगले असतात.
Thanku so much for ur love 🌹🌹🙏
Khup chan vattle bgayla nice❤❤❤
Good morning प्रिया तीचे रंग दाखवत आहे कल्पना पुर्णाआजीला कधी अक्कल येणारं आहे आता सायलीने कडक रूपात येऊदे अन्याय सहन करायचा नाही सायली प्रियाला घरातुन बाहेर काढ सायली लवकर सायली अर्जुन एकत्र येऊदेत अनघा ताई तुम्ही अभिनय खुप छान सुंदर करता 👍🙏♥️♥️♥️
very good morning Savita tai
❤ अनघा ताई खूपच सुंदर रिव्ह्यूः ❤
❤ अनघा ताई उद्याच्या महा एपिसोड ची खूपच उत्कठा आहे,पण सायली काहीही न बोलता एसटी मध्ये बसलेली दाखवली आहे,पुढे काय ट्विस्ट आहे ते काही कळताच नाही.
सुभेदार खूप मूर्ख दाखवले आहेत,आणि महत्वाचे म्हणजे प्रतिमा .
प्रतिमाचे काहीच काम दाखवत नाही.
सायली ची विचारपूस करायला देखील गेल्या नाहीत सगळेच आतल्या गाठीचे निघालेत गरज होती तेंव्हा माझी सायली माझी सायली करत होते आणि आता ती खूप वाईट झाली.
मी तर म्हणते प्रियाला घरी सून म्हणून आणल्यावर तिने या सर्वांना घरातून हाकलून दिले पाहिजे मज्जा येईल बघायला.
नाही शिल्पा अर्जुन किंवा अश्विन shi कोणा बरोबर नको व्हायला पाहिजे. अणि तिने अर्जुन कडे बघूच नये. आता बस झाले अर्जुन अणि सायली एकत्र आले पाहिजेत. आता त्यांना असे नाही बघू शकत. माझा खूप मूड ऑफ़ झाला आहे.
🥰👍
@@shivanigurav8918 शिवानी ताई मला कळतंय की प्रियाचे लग्न अर्जूनशी तर नकोच व्हायला,पण आश्विन जवळ लग्न दाखवावे आणि प्रियाने सुभेदार कुटुंबाच्या मुस्क्या आवलल्या पाहिजेत तेंव्हा त्यांना सायली ची किंमत कळेल.
मला देखील हे एपिसोड बघताना खूपच त्रास होतो पण काय करणार मेकर्स लां फक्त एपिसोड वाढवायचे आहेत.
बघुया नवीन वर्षात काय नवीन बदल होणार आहेत.😊
अनघा ताई तुम्ही छान सांगता पण तरीही बघवत नाही.
कुर्ल्याला जायची गरजच काय होती पनवेल वरून कोल्हापूरला जायला बस मिळते
❤❤❤❤❤❤promo.Mala. khup. Avadate. Malika.
Good morning Angha tai aajcha bhag chanch ahe pan prekashkanchi nirasha vhayla nako magchya velesarkhi
आता ही सिरीयल बघा असेच वाटत नाही
Sayali ani arjun ch kai hoil te hoil pn anagha tai tu kharach kup great ahes mala tar mazya घरचीच आहे असं वाटतं
तुम्ही खुप छान सांगितले ताई मला तुमचा आवाज खुप आवडतो तुम्ही जे सांगितले ना तस माझ्या बरोबर पण घडले आहे ❤
I just watch TTM for Arjun Sayali.... Best Couple.... Tyanchi acting khupch mast.... Awesome❤
Thanks Anagha Tai for ur great review. Mala aaj cha episode baghata yenar nahi. Tumchya review mulye mepurna episode visualize kayla... ❤l
Hiiii
Namaskar Tai 🙏🙏 koni mala ek sangel ka... Sayali la tar ghara baher kadla hath dharun pan Arjun sathi hom waah waah swatcha mulga kiti kahi shen khaye toh matra apla ladka mulga.....👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Te mahaatma Pratima basli ahe aaramat subhedar kade don paischa chi janiv nai zali sayali chi....bichari sayali la konich nai ahe......kya bhetla tila sagya karun fakt ani fakt apman......itke diwas dahi jamun basla hota arjun aata matra ala propose karyala parat gheyun jayel subhedar kade ani parat apman kartil sagaye.....
Te pratima kadhi don thopkadit kevha marel tanvi cha.....purna aaji pratima sagyeche sagayhe pin pendi che lote.......tenla swatcha kahich doka nai ahe.....murkhanam shiromani kon tar subhedar
अगदी बरोबर सायली ने सुभेदार घरात जाऊच नये. वेगळा संसार मांडावा अर्जुन सोबत
तुमचं सगळं बरोबर आहे. पण सायलीचं वागणंही पटण्यासारखं नाही. Cafe मधे propose करताना अर्जुन कल्पनाचा फोन घेत नव्हता. हिने घ्यायला लावला आणि मग लगेच निघावं लागलं. तिच्याबरोबर अर्जुनही घराबाहेर पडत होता. हिने त्याला तिथेच रहायला सांगितलं. नाही तर त्याच वेळी घराबाहेर पडले असते. सुभेदारांचीही जिरली असती आणि लग्न खरं ठरलं असतं.
आता ती काय करतेय बघायचं. निघून गेली तर सर्व हेच मानणार की त्यांचं लग्न खोटं होतं म्हणून वेगळे झाले.
या सायलीला जरा strong दाखवायला पाहिजे.
आता कोणीतरी comment post केली आहे की सायली निघून जाते. अणि अर्जुन अणि प्रियाच्या लग्ना वेळ येते. मग कशी ती अर्जुन बरोबर संसार मांडला.
@@shivanigurav8918शिवानी ताई असे काही नाही होणार.
मला वाटतं आहेकी मधू भाऊ सायलीला thsmbvatil कारण तेही घरी नाही आहेत हे आपण आजच्या एपिसोड मध्ये दाखवले आहे,किंवा जर मेकर्स ना कोल्हापूर स्पेशल काहीतरी दाखवायचे असेल तर सायली ही कोल्हापूरला जाणार आणि तीच्य patopat अर्जून देखील जाईल असे वाटत आहे,तिथून काहीतरी नवीन ट्विस्ट असू शकतो.
बघुया नवीन वर्षातील नवीन मनोरंजन दाखवणार आहेत मेकर्स.
@@MaYuRi24ful te killedar agadi faltu mahit hun pan kai upyog nai ahe ki sayali khari tanvi ahe....mb ni changla jhadla pahije killedar la ani sayali ni pan aata parat javach nai na killedar na subhedar kade
👌👌👍👍
मालिका एवढी रटाळ करून टाकली की उद्या सायली अर्जुन ने प्रेमाची कबुली दिली तरी त्याचा काही Impact नाहीये ..उगाच ताणून मालिका वाढवली तर लवकर बंद करावे लागेल ...आणि भविष्यात तन्वी चे सत्य जरी कळले तरी प्रिया ला काहीच होणार नाही आणि असल्यास त्याचा Impact 0 होत आहे सुभेदार परीवार आणि मूर्ख वकील रविराज तिला सुद्धा accept karun टाकतील ..
Maliket kiti paani takun panchat karaychi hyala kahi limit pahije.. atishay panchat keliye serial.. ata tya propose cha pan kahi watenasa zalay.
खुपच भारी होता आजच्या भाग ❤❤❤
खूप छान होता
गुड मॉर्निंग अनघा खूप छान आहे आजचा भाग ❤️❤️
Thank you thank you thank you tai एकच नंबर reviv होता आजचा ❤
अनघाताई कल्पनेच सायलीचे पाय धरले पाहिजे नालायक प्रियाचे कांड लवकरच कल्पानाला समजले पाहिजे बिच्यारी सायली.
Purna Ajichya mhatarpanacha ani anubhavacha sanshay yeto
आजचा सीण खुपच छाण आहे
आजचा भाग छान आहे पण मालिका बघायची वाटत नाही
Best episode na❤
thank you gauri tai...!
very good morning
Aaj cha hi bhage khup mast
सगळ्यात भारी भाग होता
Aata sayaline fakt thicha n arjuncha vichar karava.tine aata kankhar dakhvavi.tine aata tiche radgane thmbvave aani positive rahave. Tarch malikry kahitari navin vatel.
Full time pass Twist in story Pratima to step forward to save her daughter.,,tharlya pramane story slowly 2 years more very slowly moving
😊😊😊😊😊khup mast khup mast
Aata yancha prapose madhe madhe pan kahi interested nhi rahila
Correct आहे
अगदी बरोबर
Good morning Angha tai ek matra priyache prekshakana nako aahe pan tila dakhawtat 😮😮😮😮
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Ak no शेवट.
Jaudhya ushir kela propose karyela pan chan vatle he propose
आजचा भाग छान आहे. अनघा ताई तुमचा रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छान. या प्रियाचा अतिरेक थांबवा आता. माझं मत मी सांगतेय की कधी कधी वाटत की कल्पना ताई दुहेरी वागत आहेत म्हणजे त्यांना सायली घरात यावी अस वाटतय पण प्रियाचा खोटेपणा त्यांना सगळ्यांसमोर आणायचा आहे म्हणून त्या नाटक करतायत. त्यांचे काही संवाद ऐकल्यावर असं वाटत. प्रियाची कारस्थानं थांबतच नाहीयेत. सगळे सुभेदार डोकं बाजूला ठेवून प्रियाच्या तालावर नाचतायत. ती जे म्हणेल त्या सगळ्याला हो म्हणतायत. मला वाटलं निदान अश्विन तरी sensible असेल. तो तरी नीट विचार करून वागेल पण कसल काय तो पण प्रियाच ऐकायला लागलाय. माणसांची सदसद्विवेक बुद्धी जाते कुठे?
अनघा ताई तुम्ही म्हणताय ते अगदी खर आहे की घरातली मोठी माणसं चुकली तर त्यांना शांतपणे त्यांची चूक दाखवलीच पाहिजे. कारण मोठी माणसं कधी चुकत नाहीत अस बऱ्याच जणांना वाटतं पण हे म्हणण अत्यंत चुकीच आहे. वयाने मोठी असली तरी ती शेवटी माणसंच आहेत ना आणि प्रत्येक माणूस चुकत असतोच.
🥰👍 हो ताई thanku 🙏
Khup chaan
Kup chan
No problem of your time. But intrested of your telling episode.
Thanku 👍👍🙏🌹
Good afternoon Anagha Tai khup chan sweet review presentation have a great day and nice weekend
Si beautiful episode
Majja ali tumhi sagta te ikun khup hasayla pan yet 😊😊
Madhubhu tumhi magcha pudhacha vichar n karta ha ekdam tokachi bhumika ghetli shevti sayaliche babtit tumhi original parkepana dakhavila he chukiche aahe.aani Chaitanya is very very good for Arjun carry on Chaitanya very good act.
साईलीला कधी आठवणार की तीच तंन्वी आहे साईली आज्र्युण कधी एकत्र येणार
😍😍mst hota aaj cha bhag
Nahi sayali geli madhubhauchya shapati mule tashich mi director cha cousin aahe mala sagal mahit aahe 😂😂 arjun chya priyachya laganachya veli sayali parat yenar
जर ती गेली तर सगळे हेच म्हणणार की - तुमचं लग्न खोटं होतं म्हणून वेगळे झालात.
जराही पटत नाही हे.
Hech honar ahe ti janar tashich
हो का...पण अश्विन व प्रियाचे लग्न दाखवतील असं वाटतंय.. कारण अश्विन व प्रियाचे पटतंय असं दाखवत आहेत ना.
आरे बापरे हे असच होणार आहे का? मग उद्याचा maha एपिसोड chi काहीही गरजच नव्हती. मग हे किती दिवस चालणार आहे? कारण प्रियेचे कोड कौतुक मी नाही बघू शकत. आता खूपच अंत बघत आहे maker's . प्रियेचे अर्जुन बरोबर लग्न ते तर नाहीच नाही. पण तुम्ही म्हणता मग अर्जुन तयार होणार . मग त्याने आधीच करायचे ना. सायली आयुष का खराब केले त्याने?
@@shivanigurav8918 हो ना.... अर्जुन तयार होणार नाही. पण त्याला कल्पनाताई emotional blackmail करू शकतात. पण हे आपण पाहूच शकणार नाही.
आज भाग बघायला खूप मजा येणार आहे गणपती मधे आरती ला पारोशाने आलेली खोटी तन्वी विसरले बहुतेक तुमच्या मताशी आम्ही एकदम सहमत आहोत अर्जून ला उद्या घ्या भागात बघायला खूप मजा येणार आहे असे वाटते ❤❤ तुम्ही खूप सुंदर सांगता खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤ मी सौ निर्मला जोशी
Mala far avdal chan
अनघा ताई मी पुन्हा एक कमेंट करत आहे की असे ही दाखाऊ शकतात की मधू भाऊ सायलीला thsmbvatil किंवा जर मेकर्स ना कोल्हापूर स्पेशियल एपिसोड दाखवायचा असेल तर सायली ही कोल्हापूरला जाणार आणि तिच्या पाठोपाठ अर्जून देखील जाईल आणि तिथून नवीन ट्विस्ट टर्न दाखऊ शकतात.
हे आपल्याला उद्याच्या महाएपिसोड मध्ये काही ते कळेल.
@@shilpasawant7571 खरंच अर्जुनने जायला पाहिजे तिच्याबरोबर. घरच्यांना करु दे शोधाशोध.
असं झालं तर आवडेल बघायला.
हो 👍👍
लागिरं झालं जी या मालिकेचा सुद्धा शितली अन् आज्या आसाचं प्रपोज झाला होता
Khupch chan Angha madam
Bakvas aahe aajcha bhag,fakt aata Arjun brush kartana ,aanghol kartana, angala saban lavtana ,toilet la gelela dakhavacha baki aahe ,te pan dakhva. bas Kara aata nahi tar lok dagad martil tyana.
Sagle khare asle tari main culprit to Arjunch ahe tyane konta stand ghetlach nahi ase disle jari hi serial asli tari kahi goshti baghnyara patht nahi ugach serial veglya valnich asli tari Madhu bhau chukiche nahi tar tyana tichi kalji vathte ase diste ani pratimassthi yevdhe kele tar ti ne sadha phone hi kelala kuthe dakhavle nahi
BTS nahi pahilat ka, As usual no response from Sayali, ti bus madhe chadhali aani khup radatey....khup malika tanat aahet
हो पाहिला BTS सायली बस मध्ये बसली माला सायलीचा राग आला कारण ती फक्त मधूभाऊचा विचार करते अर्जुनचा विचार करत नाही अर्जुन ने तिच्या साठी काय काय ते सगळं विसरून गेली
भारी
सायली नक्की च माती खाणार आहे. ठरलेले आहे😅😂
,, वा खुपचं छान दाखल आहे
Good morning🌞
Mastttt review tai 👌❤
Good morning🥰
आज cha भाग खुबच chhan hota❤
Priya very bad punished her early.
Boring
मधु भाऊ ला तुरुंगात पाठवा परत म्हणजे कळेल त्या ला अर्जुन ची किंमत
Atta yenare bhag pahyla utsukata vadhliy Suryakant pawar 😅❤
Priyachi cutkarsthane samor yaychi vat pahat ahot
❤️👌🥰
अनघा ताई,
मजा आली तुमच्या आवाजात एपिसोड ऐकायला...
खुप छान आहे आजचा भाग अनघा ताई
Very very good renwe
We are interested in window sit in ST
Hii Anaghatai mi seema ❤Best review ❤ Anagha tai mala tumca aavaj aaikayla khup aavdto khupac chaan aahe
Thanku सीमा ताई 🥰
Good afternoon mam priyche pittal
Bhaher padayla pahije Suryakant pawar
👌🏻👌🏻खुप छान अनघाताई तुमच्या आवाजातील रिव्हू
nice
Gm tai
Best couple Arjun sayali ❤
very good morning Pooja tai...!
Kahi upyog nahi
Sayali nighun ch jail
Madhu bhau chy शप्पथ mule.
कारण तिला मधूभाऊ जास्त ईपोटन आहेत अर्जुन नाही अर्जुन तिच्या साठी काहिच नाही
अनघा ताई उद्या च्या episode मध्ये प्रेक्षकांची निराशा करू नये काहीतरी निगेटिव्ह दाखवून उद्या चा episode kharch khup चांगला दाखवू देत. मालिका बघायला इंटरेस्टिंग वाटावी.
वा ताई
कीती हासवता तुमी मालीका सागताना 😂😂😂😂😂😂😂
खुप छान होता भाग
अनघा ताई आज एक यूट्यूब वर बातमी वाचली की अमित भानुशाली ने मालिका सोडली आहे तो हिंदी मूवी मध्ये काम करतो आहे खरं आहे का आधीच मालिकेच्या ट्रॅकचा कंटाळा येतो आहे. पुढे काहीतरी चांगलं दाखवतील या आशेने प्रेक्षक मालिका बघत आहेत. त्यात ही बातमी म्हणजे मालिका कोणच बघणार नाहीत.
Good morning ❤
Good morning! gauri tai
❤❤❤❤
Aajacha bhag khoo chaan.
Tanvi urfa Priya, lalpana and Asmita is saying that Priya manachi Nirmal. Is there any meaning for this words. They have sold their brain. Priya who has grabbed mr. Raviraj's property and now becoming tanvi will be grabbing Arjun sir property. Gharme sabhi log bindok hai kya. Instead of high education and respect one should have quick thi king power.
❤🎉❤
Priyala Badad Badad Mara ghara baher Haklun dya mag Malika pahayala maja yeil
Good morning tai ❤❤❤
सायली आणि अजून चांगले दाखवा लवकर भेट दाखवा
Good morning 🥰
आता ही मालिका बघाविशी वाटत नाही.
Sayali aata punha maati khanar 😂
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤
🥰🥰
Tai tumcha aavaj khup Chan ahe Ani far god hasta
अनघा ताई मी सांगलीला बसने जाते अर्धा तास लागतो खरेदी करण्यासाठी खुप छान वाटत 👌🥰🥰🥰
👍👍🙂छान
खूप छान रिव्यू होता ताई ❤😊
Pn Sayli nkki propose LA response deil ka, because madhubhau tila bolle n ki tu arjun shi bollis tar maz melel tond bghhshil 😢 mag ata KY Hoil tension ahech 😅
ती निघून गेली थांबली नाही अर्जुन ला काही बोललीच नाही
@rohinisurve8803 tumhla kas mahit
Goodmorning tai .have a nice day.
Good morning chitra tai... happy Weekend