होत ऑपरेशन सरकारी हॉस्पिटल मद्ये जा फुकट होत मी स्वतः केल आहे .अगदी फुकट होत १०मिनिटात होत काही घाबरायचे कारण नाही काही दुकत नाही मी ऐक डोळ्याचे केल आणि लगेच ५दिवसांनी दुसऱ्या डोळ्याचे केल काही त्रास झाला नाही होईल सर्व ठीक
Honar srv thik tai nko tension gheu mohini. Tai ahe nko tension gheu aai tu chagle j1kart ja Ani lavkr bri ho हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते तुझ्यासाठी आई🎉❤❤❤❤❤
SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤❤
GANAPATI BAPPA MORAYA ❤❤❤❤
GOD BLESS UH❤❤❤❤
तुमचे तिथं मोफत ऑपरेशन होत नाही का नगरला आनंद ऋषी मध्ये फ्री मध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन होतात
होत ऑपरेशन सरकारी हॉस्पिटल मद्ये जा फुकट होत मी स्वतः केल आहे .अगदी फुकट होत १०मिनिटात होत काही घाबरायचे कारण नाही काही दुकत नाही मी ऐक डोळ्याचे केल आणि लगेच ५दिवसांनी दुसऱ्या डोळ्याचे केल काही त्रास झाला नाही होईल सर्व ठीक
Hotil aai barya tumachya god bless you and your family ❤❤
मोहिनी आईला खायचं पान असतं ना त्याच्यामध्ये जिरे टाकून खायचे पेशी वाढतात केव्ही फळ मिळते ते आण आईला खाऊ घाल टेन्शन घेऊ नको
😢😢😢
ॐ गं गणपतेय नमः 🙏लवकर बऱ्या होतील आई 🙏🙏🙏
अग मोहीनी दुसर्या डोळ्याचे पण लगेच करतात माझे तर लागोपाठ दोन दिवसात केले
आई तुम्हाला बरंच व्हावे लागेल मोहिनी साठी
होईल आई चांगली चिंता नको करू देवावर विश्वास ठेव
गणेश जी नाही दिसत नाही
Tai tu ataprant saglyanche dukh samjun ghetle and dur kele hoil tumchya aai ch operation vyavsthit nka kalji karu swami ahet pathishi
Tai ghar bandhanyasathi kiti kharch zala
काळजी घ्या 🙏 श्री स्वामी समर्थ
Kivhi fruit khayala dya aaina aai khup strong ahet... Kalaji nako karus... Swami samarth nehami pathishi asatat apalya
आजी तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्यासोबत मोहिनीताई आहे त्या खूप स्ट्रॉंग आहे स्वामी सगळं ठीक करतील
Shree Swami Samarth tai ❤aai lavkar bari hohil
श्री स्वामी समर्थ ❤
देव पण अशा लोकांना संकटं देतो की ज्याच्यामध्ये ती ताकद आहे त्यानाच घाबरू नकोस मोहीनी सगळे ठिक होईल स्वामी आहेत तुझ्या पाठीशी ❤❤
Match the pair he पट्टीने शिकवा मँम
Honar srv thik tai nko tension gheu mohini. Tai ahe nko tension gheu aai tu chagle j1kart ja Ani lavkr bri ho हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते तुझ्यासाठी आई🎉❤❤❤❤❤
Kahihi zale tari Pani khup de aai la aani ajibat chalu nko deu tyana khup aaram karu de
Aai la kivi ch fruit dya🥝 ... tyani lavkar platness yetat...
Naral Pani de jasta aani kivi
Hoile bari aai nako tension ghewu tai Tu strong raha❤❤❤
Ag tai tu tujya aai chi kalji ghe ani swatachi pn
Lokankd laksh deu nkos tu kruch shktes sgl ok gby.😊
Gadi ghetlya mule ...khup saport zala tumhala...kuthehi jayla😊
Tai tu smile kiti chan keli g 😊
अग मोठा टेंशन नको घेऊ सरकारी हॉस्पिटल मध्ये करून घे ऑपरेशन. पैसे नाही लागत. ऑपरेशन पण छान होतं
Kalji nka kru tai thik hote sarve... ❤
Love you aai ❤❤
Hoel l ag sagl nit nko kalji karu dev asha लोकांची परीक्षा बघतो जे परीक्षेत पास होतात. हो सगळ ठीक
Tai tumche papa kuthe astat
tai tu खूप kshatalu आहेs ❤❤❤❤❤. Tula चांगली शक्ती milo.aroge milo
❤❤😂😂
ताई तुला सल्यूट आहे खूप छान होणारं काळजी करू नकोस स्वामी परीक्षा बघतात आणि मग फळ ही देतात
Ek vati tari rava takava.
Tai tumchya kde mahalaxmi astat n
Mavashi karun ghya opretion Mohini Tai sarv baghun gheil Swami aahet pathishi ❤❤❤❤