तुमचे तमाशा मंडळ लहान आहे. पण तुमच्या तमाशा मंडळातिल कलावंत खुप प्रतिभावंत आहेत. ढोलकी मास्टर यांना सादर प्रणाम. तमाशा म्हणजे काय ते तुम्हां सर्व कलावंतान पाहून समजल. तुम्हा सर्व कलाकारांना एक तमाशा रसिक म्हणून सादर प्रणाम करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद
तुमचे तमाशा मंडळ लहान आहे. पण तुमच्या तमाशा मंडळातिल कलावंत खुप प्रतिभावंत आहेत.
ढोलकी मास्टर यांना सादर प्रणाम.
तमाशा म्हणजे काय ते तुम्हां सर्व कलावंतान पाहून समजल. तुम्हा सर्व कलाकारांना एक तमाशा रसिक म्हणून सादर प्रणाम करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 💐💐💐
Only Gorakh Mama
शामराव पाचेगांव कर यांचा लोकनाट्य तमाशा आहे पाचेगांव ता सांगोला जि सोलापूर
एकच नंबर👌👌👌
❤❤❤
गोरक.पाचेगावकर
धमाल. कॉमेडी. फक्त. कराडकर
गोरक.मामा.ऐक.नंबर