राज साहेबांचा लोकांनी विचार केला पाहिजे एक तरी संधी दिली पाहिजे त्यांना लोक पण त्यांचे भाषण ऐकायला शेकडो जमतात आणि मत मात्र दूसरयाना देतात गदार लोक आहेत 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
I just love Raj Thakkrey. I love to hear his speech. He.is.a very.decent n dignified personality. I.wish him all the Best for future. Be Blessed Sir. Jai Maharashtra! Jai Mumbai! I presume and always noticed God has blessed our Mumbai and saved us from many dangers trials disasters n tribulations.Thank you God for all your blessings on our Amchi Mumbai. Long live Raj Thakkrey.
फालतु बडबड लोक फक्त ऐकावयास येतात. त्याच बडबड ऐकून लगेच निर्णय घेता येतो की? हा काहीच करणार नाही. फक्त बडबड तेवढी करतो. एक म्हण आहे" जो गर्जतो तो कधीच बरसत नाही व जो बरसतो तो कधीच गर्जत नाही."
राज साहेबाच्या सभेला व्यासपीठावर जास्त गर्दी करू नये प्रोटोकॉल प्रमाणे मान्यवराच्या आसनांची व्यवस्था केली पाहिजे जेणे करून असे प्रकार घडू नये याची दक्षता संयोजकांनी घेतली पाहिजे असं मला वाटत.
Raj is a great & veteran leader of Maharashtra.. I wish him great success.. start with small achievements now and have long term focus.. this will boost up morale of cadre/ supporters..
शिव जयंती निमित्त आपणास विनंती आहे की एकदा तुम्ही सर्वांनी आपल्या आराध्य दैवत आदरनिय श्री राज साहेब ठाकरे यांना निवडणूक दिलं पाहिजे खरोखर पैसे घेऊन मतदान करु नका आपल्या मनात राज साहेब ठाकरे आहेत हे लक्षात घेऊन मतदान करा मनसे शिवाय प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घेऊन मतदान करा दिलीप खेडेकर नालासोपारा पूर्व जय मनसे जय महाराष्ट्र
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोन नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते आणि ही काही राज ठाकरे यांची सभा नव्हती तर फक्त दोन शाखेच्या उद्घाटन करण्यापूर्वीच आयोजकांनी ज्या मंडप डेकोरेशन करणाऱ्यांना काम दिले होते तेच कुचकामी ठरले असे घडणे चांगले की वाईट यावर चर्चा करु नये.
मुंबई महानगरपालिकेत मनसे शिवाय पर्याय नाही एकवेळ ह्यांना संधी दिल्यास काहीतरी कायापालट होईल अशी अपेक्षा आहे.शिवसेनेने फक्त लुटायचे काम केले देशातील आंतरराष्ट्रीय शहर कसे असले पाहिजे त्याची पुरी वाट लावली आहे.
साहेब बोलले 365 दिवस शिवजयंती साजरी करा त्यातच आलं सगळं तीथीनुसार असो किंवा तारखेनुसार रोज जयंती साजरी झाली पाहिजे 🙏🙏 तुम्ही पत्रकार निट डोक्यात फिट्ट करून घ्या तुम्ही च बातम्या मिळवण्यासाठी घटना घडवता🤬
Balasaheb,SharadJi &RajSaheb Createdउद्योगीPeople &We see Lasting Result Priorities of Voters =Safe Existence A Party 1st Voted byमराठी HomeGroundदादरVoters then, Startedकानाखाली आवाज to SameमराठीVoters includs Sr.Citizan-Woman LOST DueTo Suchमारकुटे निरोध्योगी? ToGround~ZERO?
Ok Jamli gardi Ji pahije hoti ti Pan jayche kuthe? Kamala ki kam band karayla? Shiv jayanti Ek surwat Ek ant marathi swapnacha Yogyata jaya roki jati he us rastra ka nam he Maharashtra Karan he pothi puran jati bhed Educated Middle class ke yogyata ,Garib ki mehnat our mehnat ko support karo wahi hero hoge our sab ko direct karege
राज ठाकरे म्हणजेच मराठी शब्द भंडार
राजू ठाकरे बद्दल लोकांनी विचार करायला पाहिजे. त्याना एक वेळ निवडून दयायला पाहिजे. जय महाराष्ट्र
साहेब त्यांना निवडूण दिले होते.
लाड साहेब भाजपा ऐवजी MNS चांगला पर्याय आहे
Only Maratha.
हो दिले पाहिजे साहेबाना एक चान्स
😂😂😂😂😂
खरेच राजसाहेब यांना संधी दिलीच पाहिजे
वाढदिवस सुद्धा आणि जयंती सुद्धा, मराठी गौरव दिवस धुमधडाक्यात साजरा करायचा.
गर्वाने म्हणा "मी मराठी". जय शिवराय 🚩
@Itz_S❤️R_Kshatriya hindu Maratha ekch haay Bhava fakt naav vegle aahe
Marathi mhnje sglyach jati ani dharmache lok aale tyat....
राज ठाकरे ना निवडुदा
राज साहेबांचा लोकांनी विचार केला पाहिजे एक तरी संधी दिली पाहिजे त्यांना लोक पण त्यांचे भाषण ऐकायला शेकडो जमतात आणि मत मात्र दूसरयाना देतात गदार लोक आहेत 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जनता "" गद्दार '" वा वा साहेब धन्य महान आपण
खरं आहे हे
जय शिवराय जय जिजाऊ
तमाम शिवप्रेमी हिंदु जनतेस शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जयहिंद जय महाराष्ट्र
I just love Raj Thakkrey. I love to hear his speech. He.is.a very.decent n dignified personality. I.wish him all the Best for future. Be Blessed Sir. Jai Maharashtra! Jai Mumbai! I presume and always noticed God has blessed our Mumbai and saved us from many dangers trials disasters n tribulations.Thank you God for all your blessings on our Amchi Mumbai. Long live Raj Thakkrey.
एक कळत नाही एवढी गर्दी साहेब यांच्या भाषण एकण्यासाठी होते...
मग मनसे ला वोटिंग का नाही लोक करत
Please एक चान्स राज साहेब यांना द्या
😂😂😂😂😂😂1-1 quarter sathi bichare mandsainik divasbhar vat baghat astat re bhava
फालतु बडबड लोक फक्त ऐकावयास येतात. त्याच बडबड ऐकून लगेच निर्णय घेता येतो की? हा काहीच करणार नाही. फक्त बडबड तेवढी करतो.
एक म्हण आहे" जो गर्जतो तो कधीच बरसत नाही व जो बरसतो तो कधीच गर्जत नाही."
राज साहेबांच्या बोलण्यात वेगळेपणा आहे लोक जमतात ति फक्त भाषण शैली ऐकायला बाकी त्यांच आंतरमन कुठे दुखि आणि त्यांच्या भावनेचा विचार कोणी करतच नाही
आई जगदंबेची साथ आणि आशीर्वाद राजसाहेब यांच्या सोबत आहे.
ज्यांना सत्तेवर आणायला पाहिजे त्यांना महाराष्ट्रातील जनता सत्तेपासून दुर ठेवत आहे.😐😐😐
Brbr 💯
Jay महाराष्ट्र्
वजनदार नेता आहे म्हणून स्टेज पडला 🙏😊
Raj is the only and only kink of Maharashtra. He is brave & cleaver man.
भाजपा ऐवजी MNS चांगला पर्याय आहे
पण भाजपने म्होरक्या म्हणून संदीप देशपांडे यांची नियुक्ती केली आहे म्हणून तर आशिष शेलार हे शिवतीर्थ बंगल्यावर भेट घेण्यासाठी जात असतात.
राज ठाकरे रोख ठोक बोलले
राज साहेबाच्या सभेला व्यासपीठावर जास्त गर्दी करू नये प्रोटोकॉल प्रमाणे मान्यवराच्या आसनांची व्यवस्था केली पाहिजे जेणे करून असे प्रकार घडू नये याची दक्षता संयोजकांनी घेतली पाहिजे असं मला वाटत.
ट|टटटटटटटटटटट
Raj is a great & veteran leader of Maharashtra.. I wish him great success.. start with small achievements now and have long term focus.. this will boost up morale of cadre/ supporters..
मनसेने महाराष्ट्र,मराठी माणूस,आणि मराठी भाषेसाठी भरीव काम करून दाखवावं.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री ह्वावे हीच इच्छा जय मनसे जय महाराष्ट्र
राज साहेबांच्या या वक्तव्याशी मी सहमत आहे
शिव जयंती निमित्त आपणास विनंती आहे की एकदा तुम्ही सर्वांनी आपल्या आराध्य दैवत आदरनिय श्री राज साहेब ठाकरे यांना निवडणूक दिलं पाहिजे खरोखर पैसे घेऊन मतदान करु नका आपल्या मनात राज साहेब ठाकरे आहेत हे लक्षात घेऊन मतदान करा मनसे शिवाय प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घेऊन मतदान करा दिलीप खेडेकर नालासोपारा पूर्व जय मनसे जय महाराष्ट्र
आराध्य दैवत ??
🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी केली पाहिजे. आपण हिंदू आहोत. बाटगे नाही. राज ठाकरेंच अभिनंदन 👍🙏
आम्ही स्वतःची तारखेला करतो ते बाटगे ?
🚩मुंबई महानगरपालिका वरती मनसेचा झेंडा फडकणार.. 100%. 🚂जय मनसे. 🙏💎.
Only MNS 🚩🚩🔥🔥🔥
!!श्री!! श्री राज ठाकरेंच श्री बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकतात
रिटर्न पण
उद्धव प्रमाणे
स्वप्नात तरी वाटले होते,सोनिया उद्धव जोडी होऊ शकते ते.
हिंदुहृदसम्राट राज साहेब ठाकरे ❤️
राज साहेब खरच एक नंबर माणूस आहे सचा मराठी आमचा नेता
Raj Saheb ..........
ह्या लोकांना विचारांना राज साहेब निवडणुकीच्या वेळेस हे एवढे लोक जातात कुठे ?
Rajsaheb Yanni Changala Nirnay Ghetala Jay Manse Jay Maharashtra
राज ठाकरेंचा विजय असो 🙏
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोन नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते आणि ही काही राज ठाकरे यांची सभा नव्हती तर फक्त दोन शाखेच्या उद्घाटन करण्यापूर्वीच आयोजकांनी ज्या मंडप डेकोरेशन करणाऱ्यांना काम दिले होते तेच कुचकामी ठरले असे घडणे चांगले की वाईट यावर चर्चा करु नये.
Nothing can stop him, what a man. Harhar Mahadev
बरोबर --तिथि नेच झाली पाहिजे.
ह्या वर्षी मनसे च आलं पाहिजे मी माझ्या सदगुरू कडे हिच प्रार्थना करते
All time great Rajbhai Thakare
दांडग नियोजन... शरद पवारानं लोकसभेला विकत घेतलेल्या भाडोत्री समुहाचा 😂😂😂👍
Jai shivray ❤️
मुंबई महानगरपालिकेत मनसे शिवाय पर्याय नाही एकवेळ ह्यांना संधी दिल्यास काहीतरी कायापालट होईल अशी अपेक्षा आहे.शिवसेनेने फक्त लुटायचे काम केले देशातील आंतरराष्ट्रीय शहर कसे असले पाहिजे त्याची पुरी वाट लावली आहे.
स्टेज ची किती वजनाची क्षमता आहे तेवढेच मंडळींनी स्टेजवर जावे.... उगीच गर्दी करून अपघाताला निमंत्रण.... पण सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही ते बरे......
फसवणारे ऊमेदवार ओळखावे ऊमेदवार येईल जिकंल्यावर काहीतरी कारण सांगुन नीघुन जातात आश्या उमेदवाराला जनतेने च जबाब द्यावा असे राजसरानी जनतेला सांगावे
Maharashtratil sarvottam nete aahet RajSaheb Thackarey
Raj Raj hai
साहेब बोलले 365 दिवस शिवजयंती साजरी करा त्यातच आलं सगळं तीथीनुसार असो किंवा तारखेनुसार रोज जयंती साजरी झाली पाहिजे 🙏🙏
तुम्ही पत्रकार निट डोक्यात फिट्ट करून घ्या तुम्ही च बातम्या मिळवण्यासाठी घटना घडवता🤬
शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करणे हि शिवरायांना आदरांजली होऊ शकते का? ह्याचा सामान्य लोकांनी विचार करणे गरजेचे आहे.
ok वहिनी
एकदा तरी राज ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे
Raj Saheb 🙏🙏
Kids-mic drop
Legend-stage drop
Raj Saheb Thackray. Disha Maharashtrachi.
jay raj dada ki jay m. s.n.
King of Maharashtra 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Very charismatic!!
जय महाराष्ट्र जय मनसे
Great raj saheb thakare
राज ठाकरे फक्त गर्दी जमवणारा नेता...
साहेब
राज ही महाराष्ट्र
Khara mha Samrat atatari janta dole ughadel hi apeksha chatrpati apnas sadbuddhi devo
फक्त मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐
रागीट स्वभावाचा आहे
राज्यातल्या जनतेने एकवेळ तरी संधी द्यायला पाहिजे
मला राज ठाकरे साहेबांचा खर्च खुप अभिमान वाटतो ह्या पुढचं मत त्यांनाच
राज साहेब एक दिवस नक्की. मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार
🚩🚩🚩
राजसाहेब जिंदाबाद
जय मनसे 🙏
Shivaji maharajah baghat ahe, tumche hindutva ata kuthe ahe. Maharashtratrat mughal rajya anayla kahi partya madat karat ahe. Yala thambva .amhi maratha tumcha pathishi ahot, Amchi serva mate tumala, Jai maratha Jai Bhawani
राज साहेब कट्टर समर्थक सागर नगूरे. सोलाुराकर
जय मनसे
Balasaheb,SharadJi
&RajSaheb
Createdउद्योगीPeople
&We see Lasting Result
Priorities of Voters
=Safe Existence
A Party 1st Voted byमराठी
HomeGroundदादरVoters then,
Startedकानाखाली आवाज
to SameमराठीVoters
includs Sr.Citizan-Woman
LOST DueTo
Suchमारकुटे निरोध्योगी?
ToGround~ZERO?
Tarkenusar sagle pudhari swatache vaddivas sajre krtat... Tarikh mahiti ahe sarkar ne jahir keli ahe tr ugach fut padayla vaktavya krtat.. Shivjayanti mulat ek divsat sajri hot nate..Maharajanche vichar 365 divs ani 24×7 dokyat asle pahijet...
bas drama... Nasik madhye kai kaam kele?? lokanni vote pan kele... pan kaam kahi nahi kele...
Raj thakare na niyatine ishara dila ki ahankaracha stage padla don payrya khali yeun ubha raha paksh chalav tarach yash prapt hoil
Where is Mask?
एक संधी राज साहेबांना भेटली पाहिजे
संधी नेहमी चालून पायाशी येत नाही,आणावी,
Ok
Jamli gardi
Ji pahije hoti ti
Pan jayche kuthe?
Kamala ki kam band karayla?
Shiv jayanti
Ek surwat
Ek ant marathi swapnacha
Yogyata jaya roki jati he us rastra ka nam he Maharashtra
Karan he pothi puran jati bhed
Educated Middle class ke yogyata ,Garib ki mehnat our mehnat ko support karo wahi hero hoge our sab ko direct karege
Khara Shi Maharashtra sainik
💪💪💪💪💪✌✌✌👌👌👏✋✋✋
Stage मधे पण भ्रष्टाचार झाला आहे CBI नी चोवकशी करावी 😂😂
Raj Saheb mukhymantri Jale avadtil Pan swabalawar
हा आsaaज कोसळणारा
राज ठाकरे काय बोलले अस म्हणून स्वतःच का रे बाबा बडबडतोस. राज ठाकरेंनी काय म्हटल ते ऐकू दे.
Jay manse
Jotiba fulen chya time la shiv jayanti 10 divs sajri krt hote
पैसे खाण्याशिवाय हा माणूस काहीच करू शकतं नाही
Satet yave hich shubcha
Tumhi khi bola pn.......RAJ thakrey navachya eka mansa mule maharashtra cha UP BIHAR DELHI ajun zaala nhi ahe .
See the condition of maratha s in Belgaum Karwar nipani . Maratha light infantry in belgao.how they r tortured.u play politics in Mumbai only.
पहिल्यांदा मुंबईचे कुरण !
वाघ वाघच असतो
Raj saheb thakare yevde vajandar vktimahtv aahe tar to yevdusa stej Kay sahebache vajan sambhalnar bichara stej
महाराष्ट्राचं वाघ..
क्षुद्र लोकांची mobocracy
Raj Thakre shivsenela paryay hou shakto
Jar Udhav, Raj yekatra aale tar......
जर दोघे मिळून एकत्र आले तर इतर कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही आणि दोघेही एकहाती सत्ता स्थापन करणार.
Shivjaynti 19 feb lach hoil
Uddhav get lost only Raj thakrey
संज्या !
दैवत ठाकरे
Vait goshta, tumch pakhala he divas dhakhu naka.
Samaj mat antim mat der hei andhar nahi
thackeray jaxd niti nahi