Це відео не доступне.
Перепрошуємо.
Prakash Ambedkar on All Party Meeting
Вставка
- Опубліковано 8 лип 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #MumbaiRains #moonsoonupdate #heavyrain #rain #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
बैठकीला गैरहजर
लोकानी समजून घ्यायला हवे
विरोधक कोण आहे
Prakash Ambedkar Sahab jindabad
😂😂😂😂😂
साहेब आरक्षण जाऊद्या चुलीत आपल्याला त्या आरक्षणाची काही देणेघेणे नाही ज्या लोकांना गरज आहे ते लढत बसतील आपण आपली तयारी करा विधानसभेची मराठ्यांना दुधाने आंघोळ जरी केली तरी त्यांच्या लक्षात येत नाही हे आपल्याला मतदान करत नाहीत भांडण हो का त्यांचं काय हो आपल्याला काही देणेघेणे नाही त्या मराठ्यांमुळे आपलं वंचितच नुकसान झालेल आहे यांचा नांद सोळा आणि आपल्या विधानसभेच्या कामाला लागला बिडी डोंगरे बोरवली वेस्ट मुंबई वंचित बहुजन आघाडी ❤❤❤ जींदाबाद
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
देत बस आता तूच साथ 🤦♀️😁
@@sunilnaraynsuryawanshisury5030
तुला कोण मागितली का साथ?
@@sunilnaraynsuryawanshisury5030 tuzya aaichi bhok
Tula khupp time a comment karayla.....tuzya sarkhe bhide che kide ajun ahet...@@sunilnaraynsuryawanshisury5030
@@sunilnaraynsuryawanshisury5030तू नेहमी कुत्र्यासारखा फुकत राहतो
देश का नेता सच्चा नेता प्रकाश आंबेडकर.
Yes
@@jadavbapurav7856 घंटा 🔔🔔🔔🔔घे
एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
बहुजनांचा खरा नेता आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बहुजन समाज हा 85 टक्के आहे. 40 टक्के मतावर खासदार निवडून येतो. बंधू,बाळासाहेब बहुजनाचे नेते असते तर पराभूत का झाले? बौध्द समाज सोडून एस सी, मधील मंग,चांभार,डोहोर,भंगी या जाती सुद्धा बाळासाहेबांना मतदान करित नाही. या निवडणुकीत तर अकोला,हिंगोली वगळता सर्वांचे 36 ठिकाणी डिपॉजिट जप्त झाले. म्हणून चुकीच्या पद व्या देणे बंद करा जेणेकरून राजकारणात आपण कोठे व का उभे आहोत हे समजेल. जयभिम
वंचितांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकर च देऊ शकतात. ईतिहास साक्षी आहे काल ही आंबेडकर च आणि आज ही आंबेडकर च.
ते गेल्या 45 वर्षापासून राजकारण, समाजकारण करतात मग आजपर्यंत त्यांनी किती वंचीतांना न्याय दिला....? 🤔
हे right आहे भावा 🎉@@sunilnaraynsuryawanshisury5030
@@sunilnaraynsuryawanshisury5030
तुला काय पाहिजे व त्यानी काय नाही केल ? याचा अभ्यास पहिला कर भाऊ..
सत्तेपासून वंचित राहून नुसत्या पत्रकार परिषद घेऊन न्याय देता येतो का जरा विचार करा
@@sgrkamble8546ते कधीच लाचारी पत्करनार नाहीत, बेईमान लोकांना काय समजणार, बाळासाहेब आंबेडकर ग्रेट लीडर.
जय शिवराय जय भीम
श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर....... कट्टर समर्थक...... जय भीम🛞जय संविधान 💙🇮🇳💪
वंचित बहुजन आघाडी ❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
respect you sir
ओबीसी समाजाने आता तरी या शरद पवार गट, ठाकरे गट व काँग्रेस या लोकांचे खरे रुप ओळखा.
Only VBA❤❤❤ only balasaheb Ambedkar💪💪💪
🎉सल्युट साहेब तुम्हाला
VBA ❤❤❤
Swabhimani Abhyasu Nete Ad Balasaheb Ambedkar 🇮🇳❤❤❤❤❤
Talented person in India Mr Prakash Ambedkar👍🏻🎉
वंचित बहुजन आघाडी जींद,
जयभीम साथियों।
Only VBA support
VBA ❤❤
आ. बाळासाहेब आंबेडकर ❤
विरोधी पक्षनेते बघ्याची भुमिका घेत आहेत
साहेब या मराठ्यासाठी काही करा पण ते आपल्याला मत देणार नाही. याना आरक्षण मिळालच नाही पाहिजे
Only VBA jindabad
Only balasaheb ambedkar saheb❤️🙏
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आंबेडकर लागतात, मत देताना त्यांची जात दिसते
It's 100% right.
100% right 👍
Only VBA ❤
Only Ambedkar 💙💙💙💙💙
Yitka changal neta aslevar aapan ka sodun deto the great Adv. Prakash Ambedkar
स्पष्ट भुमिका मांडणारे एकमेव नेते ❤ आदरणिय साहेब
आजपर्यंत कुठली भूमिका स्पष्ट मांडली ते तरी सांग.... 🤔
@@sunilnaraynsuryawanshisury5030
तुला काय पाहिजे ते तरी सांग?
Are Tula Kan asun bhayra aani Dole aasun andhla ase vagu nakos dokyacha vapar kar aseltar.@@sunilnaraynsuryawanshisury5030
लागली का बुडाला आग 🔥 @@sunilnaraynsuryawanshisury5030
ते कधी एका भूमिकेवर ठाम राहिले आहेत दर दोन दिवसांनी भूमिका बदलत असतात काही दिवसांनी राज ठाकरे होणार आहे यांचा😅😅😅
फक्त भीमाचे रक्त आदरणीय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ❤
Only Prakash Ambedka Saheb ❤
Jay Bhim
वंचित बहुजन आघाडी 💙💚🧡
लाचार नही 🌎✨सोभिमान मान आहे अम्हाला। आंबेडकर घराना 🌎✨
Jo paryant ambedkar ahe to paryant dalit, obc Muslim yancha awaj ahe.Ha neta swatahcha faida kadhich baghat nahi to ladto sarva samaja sathi
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब एकदम रोखठोक भूमिका मांडणारे नेते आहेत
Jarangechya nadala nka lagu saheb tumhi kitihi Kel tari he lok vote Kay tumhala denar nahi
खरं आहे पण 1℅ तरी परीवर्तन झाले तरी खूप मोठे होईल प्रयत्न केला गेला पाहिजे त्याशिवाय परिवर्तन होणार नाही
अकोला 40% ओबीसी मतदान होत भर भर भरून मतदान केल vba ल ओबीसी नी.
@@ashokdharme5362 समाजा मध्ये वाद होऊ नये हि भुमिका आहे बाळासाहेब आंबेडकर यांची दोघांचे आरक्षण वेगवेगळे असावे हि स्पष्ट भुमिका आहे
SC st OBC ni marathach naahi swatah bauddh samaj ghabarala hya veles 2024 nantar Samvidhan badalale tar he bhad we Samvidhan badalteel, Samvidhan badalale tar st OBC na je bhetatay ni marathe jya sathi ladhat aahe te sarv sampal samaja mhanun hya jagrut samajaane ekjutine India aghadi MVA la matdaan kele as disun yet aahe , 4 Jun nantar Samvidhan vaachale tar ji sattet party aahe Tila tichi satta dhokyat disat disu laagali aahe, mhanun aata he ji tutali futaleli sarkaar aahe tyala vachavaayala hyana mothi dangal karavayachi asel kadachit spashta sangu shakat nahi , pan Gujarat Manipur MP udaharan aahet na aapalya kade,
Balasaheb Ambedkar saheb nasate tar SC tun Bauddh samajaavar baakicha SC samaj ST VJNT OBC ni maratha sarvach tutunnpadale asate ashi kheli hoti ji sahebaani khelich palatavali naa 😂 mag aata , maratha dhanagar OBC baad laavayacha asa vichar chaalu disatoy😱
Sambhalun raha shakya tevadhya mitrana dilasa dya samajut dya thoda vel laagel pan sarvana tyanche hakk milanaarach🙏
Jai Bhim 🙏 Jai Shivray 🙏 Jai Samvidhan 🙏 Jai Bharat 🙏 Namo Buddhay 💙🥰🫡
अकोला मध ओबीसी चा DNA भाजपा चा उमेदवार निवडून आला @@ashokdharme5362
सगळ्या आंबेडकरी समाजाला विनंती
विधानसभेला आता फक्त वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
संविधान आता सुरक्षित आहेत
जय भीम 💙💙🚩🚩
सविधानाच्या लढाईला साथ नं देणाऱ्याला आम्ही व B टीम कामकरणाऱ्याला आम्ही अजिबात साथ देणार नाही त्यांचा आमच्या गावातर्फे जाहीर निषेध करतोय
Manje bjp yeal
ठिक आहे तुमच म्हणण असेल तर, बिजेपि चे सिट आणण्यासाठी आम्ही वंचित ला मतदान करु, तुम्ही नको नाराज व्हायला, त्यामध्ये आमचे थोडे फार सिट येणार च😂😂तुमची इच्छा आम्ही पुर्ण करु
@@sunilnaraynsuryawanshisury5030👍
VBA
समाज का एक होत नाही.
समजत नाही काय भानामती केली काय काँग्रेस bjp ने की ज्या मुळे त्याचा कडे वळत आहे समाज.
जय शिवराय जय भीम.. फक्त वंचितच आहे आपला
प्रकाश आंबेडकरला कुणाला मोठं होऊ द्यायचे नाही कुणाला सोबत घ्यायचे नाही म्हणून.. 🤦♀️
महाराष्ट्रात वाकड वाले वाकड वाले ठराविक नेते मोठी केल्यामुळे पैसा वाटतात सर्व सामान्य जनता उल्लू बनती😂😂😂
VBA cha Vijay aso.
Only Balasaheb ambedkar
एक मेव अभ्यासुक नेतृत्व ❤❤❤
❤❤❤VBA Only❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤
Only shradeya Balasaheb ambedkar only VBA
VBA ❤
सामान्यांना माणसाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकणारे नेते बाळासाहेब आंबेडकर 💖
Sc people should vote only for Prakash Ambedkar at least for the sake Of Dr. Ambedkars obligation we have.. We r indebted to Ambedkar family.
Only VBA
Any diffrence between Dr B R Ambedkar and Prakash Ambedkar??
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim
महाविकास आघाडीने संविधान वाचवणे हे तर दूरच आहे , सामाजिक सलोखा राखण्यासाठी तरी पुढे यावं, लोकांना फसवून मत घेतली
Only vba 🎉
Only VBA
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
Only king VBA jay mharshtra
वंचित बहुजन आघाडी
Balasab ambedkar jindabad
Jay Bhim sir 🙏🏼 👍🙏🏼 Jay savidhan bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip jay VBA 🙏🏼 👍
कुठे ही दंगलीचे वातावरण, परिस्थिती नाही उगाच असे वक्तव्य करु नये.
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad balasaheb ambedkar saheb jindabad balasaheb ambedkar saheb jindabad.
VBA ♥️♥️
ADV प्रकाश आंबेडकर ♥️♥️
Vba 💙
💙💙💙💙vba ❤️❤️❤️❤️
Right👍👍
Only balasaheb ambedkar ♥️♥️
VAB❤🎉
VBA✌️
1 ch saheb ....❤
❤❤❤❤❤🙏🙏
एकमेव खंबीर नेतृत्व, आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय संविधान
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
💖भारतीय राजकारणातील मुस्तद्दी व दूरदृष्टी नेते बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब ❤
Akdam chukiche rao
@@JagannathKaluram-s5e Barobar ky ahe Mag rav
बंचित.आघाडीचि.भुमीका.बरोबर.आहे
बाळासाहेब .महाराष्ट्र. वाचवू.शकतात.vba
Jai bhim
वंचित बहुजन समाजाच्या प्रत्येक वेळी विचार करणारा नेता❤😊
👍👍
❤
Only VBA
आत्ता तैयारी विधानसभेची!
हो साहेब महाराष्ट्र शांतता कडे आणि विकासाकडे समृद्धीकडे तुम्हीच नेऊ शकता
The real leader lots of hope from him
मराठा आणि ओबीसी समाज बांधवांनी 9 जुलैमध्ये झालेल्या बैठकीतून समजून घ्यावे आपल्या सर्वांच्या हक्कासाठी मविआ लढते का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मा.मुख्यमंत्री शिंदे हे सत्य बोललेत मविआ चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच आमचे नेते...
जय भीम जय सविधान🙏
लोकं सुज्ञ आहे दंगल होणार नाही
एक मॆव अभ्यासु नॆतृत्व आदरणीय बाळासाहॆब आंबॆडकर
The great leader balasaheb ambedkar Saheb
अशी असणारी परिस्थिती आहे, असे त्या ठिकाणी मी मानतो...
भारतातील सर्व लोक फक्त आंबेडकर परिवार कडून फायदा होईल पर्यंत साथ देतात आणि निवडणूक मध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी खुप प्रयत्न करतात थोडी तरी लाज वाटली पाहिजे जय महाराष्ट्र
❤ great ❤
राज्याला एकच सक्षम पर्याय adv बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान जय वंचित ❤
मी वांचीतच्या बाजूने आहे,पण सत्य असेल तरच कारण विरोधी पक्ष बोलत आहेत की जर अधिवेशन सुरू आहे त्यामध्येच विषय मांडा चर्चा करा काय चूक आहे
Only vba
💯💯
Only Saheb, VBA Jindabad Jay Bhim.
याला म्हणायचं अभ्यासू राजकीय स्पष्ट भूमिका मारणारे एकमेव नेतृत्व आंबेडकर यांचे व्यतिरिक्त कोणतेही राजकीय नेत्याची स्पष्ट भूमिका मांडू शकत नाहीत. कारण त्यात काम कस लागतो. जय लहुजी
Maharashtrach durbagy ..shrdhey Badasahebanna lok samjun ghet
nahit..Ani dadhdri netyanna nivdun
detat..jayanni Maharashtrach watod
kel...
only balasaheb