पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त 'नातूबाग' | गोष्ट पुण्याची- ११८| Natubag

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं पटकन आपल्याला सांगता येतील. पण पुण्यात एक अशीही बाग होती, जी मुळत: वसवली एकाने पण कालांतराने ओळखली दुसऱ्याच्याच नावाने जाऊ लागली... चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागात 'ही' रंजक गोष्ट जाणून घेऊयात...
    #natubag #punehistory #pune #goshtpunyachi #punekar #bajiraopeshwa #pcmc #sadashivpet #loksatta
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 16

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 3 місяці тому +9

    पुण्याच्या एवढ्या बागांपैकी एक दोन जरी आज शिल्लक असत्या तर मोकळा श्वास घेता आला असता.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 3 місяці тому +1

    खुप मनोरंजक माहिती दिली आहे

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 місяці тому

    सर , तुम्ही अतिशय दुर्मिळ माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.

  • @vijaysabnis9155
    @vijaysabnis9155 3 місяці тому +1

    माहिती नवीन आणि चांगल्या प्रकारे सादर केली गेली.

  • @vedhh7727
    @vedhh7727 3 місяці тому +3

    त्या बागा अजूनही अस्त्या तर गार्डन सिटी म्हणून ओळख झाली असती पुण्याची

  • @nilimashah7691
    @nilimashah7691 2 місяці тому

    खूप छान माहिती

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 3 місяці тому

    Kahi hi mhana Bharath Gothoskar chi sar nahi.
    Bhargo is indeed a great history teller .

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 місяці тому

    फारच त्रोटक ्माहिती.

  • @ajitrasale2031
    @ajitrasale2031 3 місяці тому

    छान माहिती दिली आहे, एकेकाळी पुण्यामध्ये असलेल्या लाल महाल या वास्तूबद्दल माहिती मिळाल्यास असंख्य पुणेकरांना आनंदच होईल. सद्यस्थितीत लाल महाल कुठे होता याची कुठलीच माहिती कुठेही उपलब्ध नाही.

  • @mangalchavan1440
    @mangalchavan1440 3 місяці тому

    ❤❤

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 3 місяці тому

  • @rajannya7139
    @rajannya7139 3 місяці тому

    मस्त 👌👌👌

  • @anantsinnarkar2457
    @anantsinnarkar2457 3 місяці тому +1

    स्वारगेटहून city pride सिनेमा ओलांडून पुढे गेल्यावर नातूबाग नावाची बंगला वसाहत लागते. तिचा इतिहास काय आहे.

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 3 місяці тому +1

    Khajina Vihir var Medio banava pls

  • @ashokchavan4508
    @ashokchavan4508 3 місяці тому +1

    मलाही कसे विचारायचं होतं अरण्येश्वर ला जाताना एक पीएमटी चा स्टॉप आहे त्याला नातूबाग स्टॉप असं काय म्हणतात का त्या ठिकाणीसुद्धा नातू यांच्या जमिनी होत्या का

    • @sumatipainarkar4069
      @sumatipainarkar4069 3 місяці тому

      दाते स्टाॅप आहे हे माहीत आहे