😎 लाडका भाऊ योजना फॉर्म भरा घर बसल्या | Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 358

  • @fullpagevideo3278
    @fullpagevideo3278 3 місяці тому +11

    व्हीडिओ सुरू झाल्यावर मेन मुद्दावर येण्यासाठी खुपचं वेळ घेता तुम्ही

  • @ShubhamKunde-g1i
    @ShubhamKunde-g1i 2 місяці тому +1

    माझी बारावी पास आहे पण मी इंजिअरिंग लास्ट year आहे चालेल का फॉर्म भरायला

  • @NikhilAaru
    @NikhilAaru 3 місяці тому +19

    फुकट चा पैसा कोणालाच नाहीये यात
    काम करूनच पैसे भेटणारे, मुलं फुकटचा पैसा येईल या भ्रमात फॉर्म भरण्यासाठी रांगा लावत आहेत

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +4

      हो, त्यासाठी व्हिडिओ येतोय, लवकरच

  • @Activepower95
    @Activepower95 3 місяці тому +110

    लाडका भाऊ योजना नाही दिशाभूल करू नका लोकांना सरळ सांगा Apprentice आहे फफ्त नाव बदले आहे हे सांगा view साठी काही पण करू नका

    • @AjayGamer32
      @AjayGamer32 3 місяці тому +6

      Barobar dada❤

    • @pruthvirajbhingardeve7185
      @pruthvirajbhingardeve7185 3 місяці тому +5

      याच विषयावर यांनी आगोदर एक व्हिडिओ टाकला आहे त्यात त्यांनी सांगितलय हा लाडकाभाऊ नाव बदलून राबवलेली योजना आहे. त्यामुळे आधीचा व्हिडिओ पहा...

    • @Activepower95
      @Activepower95 3 місяці тому +1

      @@pruthvirajbhingardeve7185 मला कोणाला Demotivation नाही करायचं पण सगळे जण all videos बघत नाही त्यामुळे 2 मिनिट आधी सांगायला पाहिजे की प्रक्षिकण आहे त्यामुळे कंपनी मध्ये काम करावे लागेल. TV News channel, You Tuber हे दिशाभुल करणारी माहिती सांगत आहे.

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +28

      सर आपल्या चॅनल वरती अगोदरच सर्व माहिती दिली होती पहिल्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे पहावी लोकांची दिशाभूल करून आमचा काय फायदा होणार आम्हाला जशी वरून माहिती मिळते आम्ही तशी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो लोकांची फसवणूक करून काय मिळणार बरं 🙏

    • @Activepower95
      @Activepower95 3 місяці тому

      @@computer_world_center ही योजना 1974 year पासून चालू आलेली आहे माझी फक्त तुम्हाला विनंती आहे योजना जुनी व नवीन ह्यावर योग्य माहिती घेऊन व्हिडिओ टाका तुम्हाला फॉलो करणारे खूप आहेत

  • @VM-cd5le
    @VM-cd5le Місяць тому

    Documents upload krtanna.
    Bank cha cancle check pn upload kra lagel ka.
    Nhi kela tr chalel ka.

  • @gajananbhujbal1772
    @gajananbhujbal1772 2 місяці тому

    Sir mobile मध्ये फोटो आणि कागदपत्रे upload hotil ka maza Vivo मोबाईल आहे

  • @VishakhaJain-t2s
    @VishakhaJain-t2s 3 місяці тому +1

    If student honge padai kar rahe honge tho vo bhi form bhar sakte hai yeh vala?

  • @immangesh69
    @immangesh69 3 місяці тому +4

    16:00 dada hai सगळ karun jhala pan ya yojane sathi kuthe kaam karayla java lagel te sanga na card print karun jhalay yecha vapar kasa karaycha te कळ नाही ajun 🙏🏻🙏🏻

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      आत्ताच आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाकला आहे त्याच्यात संपूर्ण माहिती दिली आहे तो पूर्ण पहावे

  • @vaibhavnaikwade5241
    @vaibhavnaikwade5241 2 місяці тому

    आता मी रजिस्ट्रेशन तर केले आहे पण जॉब कोणत्या कंपनी मध्ये करायचा ते कसे शोधायचे कसे समजणार

  • @rautdilip4565
    @rautdilip4565 3 місяці тому +1

    वरती रेजिस्ट्रेशन ऑपशन येतो तिथं क्लिक n करता डायरेक्ट नोंदणी वरती क्लिक करावं का??

  • @omkarsuryawanshi7459
    @omkarsuryawanshi7459 2 місяці тому +2

    5 % vacancy manjur ahet ki sir government office la.mg 6 month ntr parment kru sakhtil ka?reply dya.ase fadnavis saheb akola made mnt hote ntr astapna wale perment krtil.mnle brobr ahe ka?

    • @rudhfdisidurudi
      @rudhfdisidurudi Місяць тому

      नाही. अजून न्यू मुल घेणार . Gov मधे. आधीचा मुलं ला कडाडून टाकणार. Gov ला जास्तीच जास्त मुलं ला cetifect वाटायचे आहे. ताय मुल टेन perment नाही करणार.

    • @rudhfdisidurudi
      @rudhfdisidurudi Місяць тому

      Gov ऑफिस मधे ज्या कमाल तीस हजर देयल्ला पाहिजे ते काम 10 हजार मधे करून घेतात. ओल्ड मुल 6 month नंतर कडून वापस न्यू मुल भरणार आहे. Perment करून gov स्वतचं पायावर4 कुराड नाही मारणार. अँड टस केलं तर mpsc चे पोर धिगण करतील. याची पण बिती आहे gov ला.

  • @Khedekar1917
    @Khedekar1917 2 місяці тому

    दादा एक problem झाला आहे document apply च्या ठिकाणी domacile च्या ठिकाणी दुसरीच file uplod झाली आणि ती आता cut होत नाही दुसरी file uplod केली कि uplod valid file दाखवतय😢

  • @akshaykamble5349
    @akshaykamble5349 3 місяці тому +1

    “Aadhaar No. is already exist. Please do forgot password with your Aadhaar id and login with new credentials” 👈 asa error show hot ahe mobile Varun, ha issue solve kasa hoil?

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      कृपया तुमचा आधार आयडी सह पासवर्ड विसरा आणि नवीन क्रेंडेशीयल सह लोगिन करून पहा

    • @akshaykamble5349
      @akshaykamble5349 3 місяці тому

      @@computer_world_center he google translate mla pan mahit ahe 😂 new credentials sathi sudhha login nahi hot ahe, kasa honar mag ha issue solve ?

  • @chets..
    @chets.. 3 місяці тому +2

    सर लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना मध्ये माहिती मराठीत भरायची आहे की इंग्रजी मध्ये प्लीज सर रिप्लाय करा 🙏🙏🙏🙏🙏

  • @Mayurbadame8010
    @Mayurbadame8010 3 місяці тому +1

    Sir ya video madhe last la bank details hot nahiye & document upload compalsary karavech kagel ka

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      तो वेबसाईट प्रोब्लेम आहे

    • @Mayurbadame8010
      @Mayurbadame8010 3 місяці тому

      @@computer_world_center okay sir dhanyavad 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prathameshbagal8487
    @prathameshbagal8487 3 місяці тому +3

    Bhau 12th houn 2 year zale TY la aslyas ky kray ch Decree aajun purn nahi atta kshya sathi apply kraych

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      शिक्षण पूर्ण झाले पाहिजे

  • @KBV-h1n
    @KBV-h1n 3 місяці тому +1

    mi fresher ahe 2month Jale mi aka company Kam kartoy National Apprenticeship Training Scheme (NATS) pahila form barla hota tyache 4500 rupay bhetat mala form baraichi garaj ahe ka Kiva hya form war continue hoil ka

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      नाही चालणार कारण आपण पहिलेच ट्रेनी शिप मध्ये कार्यरत आहेत

  • @vishwajeetkamble3700
    @vishwajeetkamble3700 2 місяці тому

    Hya yoganela kiti varsha paryant chalel

  • @D-SK7942
    @D-SK7942 3 місяці тому +6

    Great 👍

  • @KaranPataliya1
    @KaranPataliya1 3 місяці тому +1

    Sir from अफ्रेंडशिप ला गेल्यावर भरायचा का त्या आधीच भरायचा माझा आयटीआय पुढच्या महिन्या. मध्ये कम्प्लीट होईल.
    आयटीआय ट्रेड इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
    ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे

    • @KaranPataliya1
      @KaranPataliya1 3 місяці тому

      @@computer_world_center
      Thanku sir

  • @blackcomondo1183
    @blackcomondo1183 3 місяці тому +1

    सर जेव्हा मुलांची निवड होईल आणि ते ऐखादया company साठी काम करतील तेव्हा हा जो पगार सांगताय 6,000 8,000 1,0000 ईतका च राहील का , का company देईल त्या पगारा मध्ये aad होईल का योजनेत सांगितला आहे तितकाच राहील फक्त

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      ही पगार सरकार देणार आहे कंपनी ला वाटेल तर कंपनी देईल

  • @Rohit_Hambir
    @Rohit_Hambir 3 місяці тому +1

    सर account la adhar link 2 दिवसांनी होणार आहे तर आधी फॉर्म भरून चालेल का link hoil tevha ch form भरायचा

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      लिंक होईल तेव्हाच फॉर्म भरायचा

  • @MayurJadhav-s5b
    @MayurJadhav-s5b 3 місяці тому +3

    बारावी उत्तीर्ण आहे पण शिक्षण अजुन चालू आहे. त्यानी फॉर्म भरला तर चालेल ?

  • @Sagarbodake792
    @Sagarbodake792 Місяць тому +1

    Sir 10th + ITI kela ahe tr form bharu kaa?

  • @Patilvaibhav6
    @Patilvaibhav6 2 місяці тому +14

    मी व्हिडिओ हून जास्त कॉमेंट्स वर विश्र्वास ठेवतो 😂😅

  • @iamizhaar
    @iamizhaar 3 місяці тому +5

    I submitted my application and I want to change my first Name last Name how to edit it

  • @avej329
    @avej329 3 місяці тому

    Cancel cheque nasel tr kay karaw? Compulsary aahe ka te?

  • @dpmixvideo6930
    @dpmixvideo6930 3 місяці тому +2

    आपल्याला कंपनी मध्ये जावून तेवाज ही योजना भेटणार का..... Reply please

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      हो

    • @dpmixvideo6930
      @dpmixvideo6930 3 місяці тому +1

      @@computer_world_center ही योजना आधीपासून Rs 1500 सुरू आहे पण कंपनी मध्ये देत नाही NAPS 👈 12 वी

  • @AbhishekJadhav-by4pm
    @AbhishekJadhav-by4pm 3 місяці тому +2

    Dada Ha form bharlya ntr job karyala lagto ka kuthe??

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      हो एकदा व्हिडिओ पूर्णपणे पहावे

  • @jivandhangar9122
    @jivandhangar9122 2 місяці тому

    मझ ragistration झालेलं आहे पण username and password incorrect mant ahe login nahi hot ahe

  • @kirankhartode38
    @kirankhartode38 3 місяці тому +2

    पदवीधर शिक्षण झाले असेल तर मुली फॉर्म भरू शकतात का

  • @prerna14s
    @prerna14s 2 місяці тому

    Ajun hi arj karu shaktoy ka?

  • @shreeshantsalunke6779
    @shreeshantsalunke6779 3 місяці тому

    भाऊ ईतर अनुभव च option aal ki bharaych option yet nahi

  • @AkaahChavan
    @AkaahChavan 3 місяці тому +1

    Sir Adharcard already excited sang at ahe kay karave please sanga sir😔

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      थोडा वेळ नंतर ट्राय करुन पहा

  • @Muskan-shaikh77
    @Muskan-shaikh77 3 місяці тому +1

    Maja bhau 12th complete kela pan ajun shiknar ahe tar ti bharu sakte ka please sanga

  • @Azharmaniyar115
    @Azharmaniyar115 2 місяці тому

    2009 madhe zali form bharle chalel ka

  • @harshalraut7372
    @harshalraut7372 3 місяці тому

    Sir 12th झाली आहे आणि iti करतोय तर मी लाभार्थी आहे का ?

  • @NBB2199
    @NBB2199 3 місяці тому +4

    लडका भाऊ योजनेची तुम्ही तुम्ही सिस्टीम चालू केलेले आहे परंतु लडका भाऊ तुला पण चालतो मी करत आहात ज्या भावाच्या शिक्षणात झालेले नाही आशा भावाचं काय तुम्ही फक्त 12 वी 10 वी आणि पदाधिकारी असं वेबसाईट ला टाकलेला आहे तर पहिली ते नववी आशा भावाचं काय होणार तुमचं काय चाललंय असे भरपूर जगामध्ये भाऊ आहेत त्यांचं काय करणार तुम्ही एक दुजा असा पणा बरोबर नाही

  • @harshalraut7372
    @harshalraut7372 3 місяці тому

    Sir 12th झाली आहे आणि iti करतोय तर मी लाभार्थी आहे का

  • @geme_7260
    @geme_7260 2 місяці тому

    Sir lebar card online kase karawe वीडियो banwa ki

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 3 місяці тому +1

    सर रेशन कार्ड फाटलेल आहे तर उत्पन्नाचा दाखला लाडकी बहिण साठी चालेल का.

  • @MayurJadhav-s5b
    @MayurJadhav-s5b 3 місяці тому +3

    ज्यांचे शिक्षण चालू आहे आणि बारावी पास झाले आहे त्यांनी हा अर्ज केला तर चालेल ?

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे

    • @MayurJadhav-s5b
      @MayurJadhav-s5b 3 місяці тому

      @@computer_world_center धन्यवाद 👃

  • @ArunPathave-u9p
    @ArunPathave-u9p Місяць тому

    Form open kela ka aadhar प्रॉब्लेम yet aahe

  • @ShrikantThorat-g9o
    @ShrikantThorat-g9o 3 місяці тому +1

    Dada maz iti zala ahe mg tith tr iti ch options ch nhi ahe na 😏

  • @cseshubhamwagh5089
    @cseshubhamwagh5089 3 місяці тому +2

    already registered showing and password forgot kela tarr OTP nhi yet ahe

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      वेबसाईट प्रॉब्लेम आहे नंतर ट्राय करून पहा

  • @yogeshpatil-io1sy
    @yogeshpatil-io1sy 2 місяці тому

    भाऊ गेल्या 10 दिवसा पासुन करित आहे माझे होत नाही.

  • @nausheenansari9036
    @nausheenansari9036 3 місяці тому +1

    Kya ise mobile se bhr skte h ??

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      हो भरू शकता आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाकला आहे पूर्ण पहा

    • @nausheenansari9036
      @nausheenansari9036 3 місяці тому

      @@computer_world_center thik h tysm 😊

  • @AFTABTHESMART
    @AFTABTHESMART 2 місяці тому

    Form bharla ahe pn status kasa check karai cha te sanga

  • @RameshwarAdole
    @RameshwarAdole 2 місяці тому

    10th pass jhalyani kay paap kela ahe tyana ka paise det nahi

  • @HEARTHACKER-bp6ye
    @HEARTHACKER-bp6ye 3 місяці тому +1

    आपलायला कंपनिथ jaun काम कराय च या का

  • @dipenshikhare1489
    @dipenshikhare1489 3 місяці тому +1

    Hello dada bcom second year la aahe trr konta form bhrava

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे

  • @gopalvaidhya2160
    @gopalvaidhya2160 3 місяці тому +4

    Yashwantrao Chavan Maharashtra Open University, degree chalel ka

  • @dattaparsaiyya1318
    @dattaparsaiyya1318 3 місяці тому +1

    Ata Jya Bhavacha Gharchya Paristhiti Mule Pudhe Shikshan Nahi Zalelay Tyanni Kay Karaych 🤔

  • @Sagarbodake792
    @Sagarbodake792 Місяць тому +1

    Ky kru 10 th + ITI ahe chalel kaa?

  • @Ssssssuwusux727su
    @Ssssssuwusux727su 2 місяці тому

    फॉर्म चुकून applay झाला आहे तो unapplied कसा करायचा

  • @ajitjadhav3691
    @ajitjadhav3691 3 місяці тому +4

    कामाचा अनुभव nasel tr blank सोडलं तर चालेल का

  • @Stunningmumbai
    @Stunningmumbai 3 місяці тому

    SIR RESUME COMPULSARY HAI KYA

  • @pappubarkade4813
    @pappubarkade4813 3 місяці тому +1

    Sir maz adhar card already exist sangat ahe pn tyala Jo mobile number register ahe to change karaycha ahe tr kasa karaycha

  • @KantilalValavi26
    @KantilalValavi26 3 місяці тому +2

    नोंदणी ऑप्शन नाही येत ना सर?

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      वेबसाईट वरती खूप लोड पडत असल्यामुळे असे प्रोब्लेम येत आहेत त्यामुळे थोड्या वेळानंतर ट्राय करून पहा

  • @BobbyPatil-b3t
    @BobbyPatil-b3t 3 місяці тому +1

    Mnjhe sir ha from bharlya nanatr khuthe kamala jav lagnar ka

  • @FUNTIME_4_YOU.
    @FUNTIME_4_YOU. 2 місяці тому

    Site ka open nahi hotoy dada ??

  • @rohitpeddurwar4411
    @rohitpeddurwar4411 Місяць тому

    Hi साइड opane होत nhi ahe n sir

  • @Yash-it6lg
    @Yash-it6lg 3 місяці тому +1

    Sir je aata 12 la aahe tyanna nahi chalat ka form bharayla

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      नाही शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे

  • @harshal6016
    @harshal6016 3 місяці тому +1

    भाऊ माज अशिक्षण विद्यापीठ मधून झाल मी भरू शकतो का

  • @shakilkhatri3546
    @shakilkhatri3546 3 місяці тому +1

    Domicile nasel tar ban chalel ka

  • @poojasalunke65863
    @poojasalunke65863 2 місяці тому

    Jyanche shikshn kami zal asel tychya sathi pn yojna kdhlya pahij tynahi lab bhetla pahij

  • @Celebritylifestyle-96
    @Celebritylifestyle-96 3 місяці тому +1

    are dada ye site calat nahiye ki pudhec jat nahiye registration vr c;lick kelyas plz sang kay karu.....

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      वेबसाईट वरती लोड असल्यामुळे प्रॉब्लेम येत असतील पुन्हा एकदा नवीन ट्राय करून पहा

  • @shivshankargiri6971
    @shivshankargiri6971 3 місяці тому +1

    Cancel cheque upload nahi kela tr chalel ka

  • @YogeshTaktode-po8dm
    @YogeshTaktode-po8dm 3 місяці тому +2

    Resume madhe Ba shikat aahe mi tyachi mahiti takli tar chalel ka va from bhartana sudha ba shikat asaleli mahiti takli tar chalel ka

  • @swatichandrakantchoughule50
    @swatichandrakantchoughule50 3 місяці тому

    Mag bahina pan criteria ka nahi saglyana 1500/- education wise thevychana rakkam pan jast ka asa? Graduate la vegla 🤔 10000 kuthe aani 1500 kuthe

  • @sahil_s.r.7
    @sahil_s.r.7 3 місяці тому +1

    Upload cancelled cheque means?

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      रद्द केलेला चेक अपलोड करा

  • @pramodsagat6978
    @pramodsagat6978 2 місяці тому

    From chukla aahe date of birth change kas karayche change hot nahi

  • @mr_lyrics_07dz
    @mr_lyrics_07dz 3 місяці тому

    Thank you Sir

  • @tarachandteli8
    @tarachandteli8 2 місяці тому

    Registration messege yet nahi ahe

  • @Vasant_gawde
    @Vasant_gawde 2 місяці тому

    Laste date kadhe aahe

  • @sanketdhorajkar
    @sanketdhorajkar 3 місяці тому +1

    Qualification made Iti option nahi ka

  • @pranaybhajbhuje229
    @pranaybhajbhuje229 3 місяці тому +1

    pehle registration kela hot pn ata login hot nhi ahe forgot password kela tri otp nhi yt ahe site is not working

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      सर ती वेबसाईट वरती खूप लोड पडत असल्यामुळे अश्या अडचणी खूप दिसू राहिल्या आहेत (एक दोन) दिवसा नंतर ट्राय करुन पहा

    • @pranaybhajbhuje229
      @pranaybhajbhuje229 3 місяці тому

      @@computer_world_center ty for your reply ok sir

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 3 місяці тому +15

    😢 बिचारे शेतकरी यांना फक्त 500 रुपये महीना का????

  • @abgaming185
    @abgaming185 3 місяці тому +1

    Dada it I diploma walyana kasa bharaycha aahe form plsss saang

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे एकदा पूर्णपणे पहावे

  • @moreshreyash4446
    @moreshreyash4446 3 місяці тому +8

    Form open nhi hot ahe

  • @brob4352
    @brob4352 2 місяці тому

    बी 10 k vr subscribe klo hoto bohot aadhee
    Ajj pai lo 150k wow

  • @satishkoli3246
    @satishkoli3246 3 місяці тому +1

    Sir post bank account chalel ka

  • @vaishukamble4385
    @vaishukamble4385 2 місяці тому

    हा फॉर्म मुली भरू शकतात कां दादा

  • @ranjitkhopade2938
    @ranjitkhopade2938 2 місяці тому +2

    पैसे नक्की एतात का ते भगा,, आणि नंतर फोर्म भरा...यडी बनवताय लोकांना तुम्ही..

  • @thakurshivam_214
    @thakurshivam_214 3 місяці тому +3

    No kela ahe mine self employment 😢
    Ata yes kase karu

  • @kalpanarenge1767
    @kalpanarenge1767 2 місяці тому

    Jyana job ahe to bharu shkto ka form

  • @ATULGAMING901
    @ATULGAMING901 3 місяці тому +1

    Sir 18 years zalech Faijet ka

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      हो 18 वर्ष हे पूर्ण पाहिजे

    • @ATULGAMING901
      @ATULGAMING901 3 місяці тому

      @@computer_world_center Thank you sir

  • @AdarshPhale-wd3vv
    @AdarshPhale-wd3vv 3 місяці тому +1

    Link vr Registration cha optionach ny kutech

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      व्हिडिओमध्ये आधीच माहिती दिली आहे वेबसाईट वरती खूप लोड आहे त्यामुळे थोड्या वेळानंतर पुन्हा ट्राय करून पहावे

  • @village_lifes
    @village_lifes 3 місяці тому +1

    सर माझं वय आत्ताच 35 पूर्ण झालंय 36 चालू झालंय काय करायचं

  • @PrashantBBagde-eo8rv
    @PrashantBBagde-eo8rv 3 місяці тому

    Aadhar card ch address vr nhi rahat asel tr

  • @nausheenansari9036
    @nausheenansari9036 Місяць тому +1

    Ye lo login hi nhi horaha h registration krne or captcha dalne ke bad next hi nhi horaha h 😢

    • @computer_world_center
      @computer_world_center  Місяць тому

      लोड प्रॉब्लेम असेल नवीन ट्राय करून पहा

  • @kajalkumbhare2978
    @kajalkumbhare2978 3 місяці тому +1

    Dada muli pn ata apply kru shktat ka.

  • @gauravkokane7354
    @gauravkokane7354 3 місяці тому +1

    Dada mi TY la ahe bharu shakto ka form

  • @ShivaniWange-n9l
    @ShivaniWange-n9l 3 місяці тому +1

    Aani clg band ahe pan tc clg madhech ahe tr jmnar Kay

  • @sulabhsauchalya9004
    @sulabhsauchalya9004 3 місяці тому +1

    Documents upload hot nahi ahe , upload valid file error yet ahe

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      वेबसाईट वरती लोड आहे त्यामुळे थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा

    • @Moviesearch2.07
      @Moviesearch2.07 2 місяці тому

      Same problem ahe 😢

  • @bhaveshdarokar4992
    @bhaveshdarokar4992 3 місяці тому +1

    Ragistration nhi hot ahe userid password incorrect dakhwat ahe kay karu

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому

      तो वेबसाईट प्रोबेलम आहे थोड्या वेळानंतर ट्राय करावे

  • @pratik8729
    @pratik8729 3 місяці тому +1

    Addhar number already ragistar dakgavto why??

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      तो वेबसाईट प्रॉब्लेम आहे थोड्या वेळानंतर ट्राय करा

  • @JSTechHack
    @JSTechHack 3 місяці тому +1

    Dada mazya phon Madhe Login ch option yet nahi Website open kelya vr ky karaych aata plz sanga

    • @computer_world_center
      @computer_world_center  3 місяці тому +1

      वेबसाईट वरती लोड असल्यामुळे प्रॉब्लेम दिसत आहेत त्यामुळे थोड्या वेळानंतर ट्राय करून पहा

  • @shubhamnaranje4830
    @shubhamnaranje4830 3 місяці тому +2

    Dada mobail madhe tr option nahi yet ahe nodani ch

  • @GaneshLakhule
    @GaneshLakhule 3 місяці тому +1

    Post bankache khate chalatil ka