बाळाचं नाव काय ठेवल..?? | बारसा पार्टी | मंदारने गायले सुरेल भजन | Yes महाराजा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Insta I'd: @yesmaharaja
    Facebook: @yesmaharaja
    Email: team.yesmaharaja@gmail.com
    पत्ता: मु- बारसू,
    तालुका/पोस्ट- राजापूर,
    जिल्हा- रत्नागिरी,
    पिन कोड- 416702
    #बारसा
    #कोकण
    #YesMaharaja

КОМЕНТАРІ • 293

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 Рік тому +4

    घराला घरपण देणारी हासनवारी ती म्हणजे मुलगी परत एकदा तुझ्या किव्हा सुदर्शनच्या घरात लक्ष्मीची पावले पडले thanks all of you

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Рік тому +6

    बारशादिवशी बाळाची नाळ पाणवठ्यावर जमिनीत पुरतात आणि त्यावर सातपरकारचे धान्य म्हणजे बडाम पेरतात ते धान्य रुजून येते म्हणजे आईचा पुनर्जन्म आणि बाळचा जन्म यांचे सार्थक होणे असे म्हणतात. थोडक्यात काय तर आईची वार आणि बाळाची नाळ ही एकमेकांशी जोडलेले असतात.

  • @dhirajsutar1925
    @dhirajsutar1925 Рік тому +2

    अनन्या बाळा तुला ऊदंड आयुष्य लाभो हि कोल्हापूरची आई अंबाबाई चरणी प्राथणा करतो

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Рік тому +6

    वाह..👍 रोशन मामा...खूपच छान नांव ठेवलं आहे भाचीचं ... अनन्या ...मस्त नांव 👍 नूतन बालिकेस आशीर्वाद व खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐 आणि हो तुम्हां सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🪔🪔🪔🎊🎊🎉🎉🎉💥🧨🧨 आरोहीलापण 🎉🎊💥🧨
    TC....धन्यवाद...

  • @rohanjadhav4666
    @rohanjadhav4666 Рік тому +32

    रोशन भाऊ नमस्कार..... मी मूळचा सातारकर मला कोकण म्हणजे काय ते तू दाखवला.. मी मागचे 2 ते 3 महिने तुझे व्हिडिओ बगतोय ते बागितलेले परत परत का माहीत का पण Attraction 🧲 झालंय... बबलू, चेतन दादा, सुप्रेश, आरोही, आणि सर्वच गावकरी सर्वांना बगितल की भारीच वाटत आहे..... असच व्हिडिओ बनवत रहा खूप मजा येतेय पाहताना... आणि एक व्हिडिओ आला की लगेच दुसरा कधी येतो असाच वाटत राहतं... Love You All...❤️✨💜

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️
      Love you too 🤗

    • @Sagar_kadam92
      @Sagar_kadam92 Рік тому +2

      Same feel....same district

  • @user-vb2lr7dp1x
    @user-vb2lr7dp1x Рік тому +2

    भजनाची बातच न्यारी होती यार.. ❤ खुप छान मित्रांनो... कोकण १ नंबर... 🤩 मुलगी झाली प्रगती झाली... अनन्या नाव खुप छान आहे...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @madhavimalushte6643
    @madhavimalushte6643 Рік тому +1

    Thank you ... रसिका आणि रोशन मी सुचवलेले नाव बाळाला ठेवल्याबद्दल . रसिका मस्त आणि अनन्या खूप छान व गोड आहे . दोघींची दृष्ट काढा .आरु किती मदत करते . बारसे खूप थाटात केले छानच .🥰🤩💃

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 Рік тому +2

    खुप छान आहे छोटी परी खुप सुंदर vlog अस वाटत होत की व्हिडीओ सपूच नये मजा आली
    अशीच छोटी परी आमच्या कडे येऊ दे
    खुप छान पद्धतीनी पार पडला बारस 👌👌👌👌👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗💖💖💖💖💖❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ छोट्या बेबी ल बघुन मी खुप खुश झाली अस वाटत होत की आताच यावं आणि तिला हातात घेऊन खुप तिचं लाड करावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому +1

      हो येईल नक्कीच.. 🤗
      धन्यवाद ❤️❤️

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 Рік тому +1

    खूप छान विडिओ रोशन कार्यक्रम छान नाव हि खूप छान ठेवला आहे गाणं महिलाचा कार्यक्रम जेवन भजन सर्व छान झाला भारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому +1

    खूपच छान झाला बारशाचा कार्यक्रम.व नावही छान ठेवले.रसिका गोड दिसत होती.ज्या घरी मुली असतात तिथे सौख्य व समाधान असते.मलाही दोन मुलीच आहेत.बाळाला खूप खूप आशिर्वाद.तुम्हीही खूप प्रेमळ मामा आहात. मेन म्हणजे मंदारचे भजन खूपच आवडले.पण ते थोडेच ऐकायला मिळाले,पूर्ण ऐकायचे होते.व्हिडीओ मोठा होता तरी कुठेही स्कीप करावासा वाटला नाही हे तुमचे यश आहे.तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому +1

      👍👌🤗
      Next time ऐकवू पूर्ण..
      खूप खूप धन्यवाद ❤️

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Рік тому +1

    रोशन दादा बाराशाची तयारी खूप छान झाली.ऋतिका मेहनती आहे.छान तयारी केली.बाकीचा मुलींनी पण मदत केली.मंदार दादा खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये दिसला.तुमचा तिकडे बारशाची पद्धत खूप वेगळी आहे.आणि ती आवडली.दुसऱ्या ठिकाणी असलेल्या पद्धती हे माहीत झाले.पिऊ खूप दिवसांनी दिसली.बाकीचा मुली कुटे आहेत व्हिडीओ मध्ये दिसत नाही.बारसा लय भारी झाला.आवडला काहीतरी नवीन बघायला मिळाले.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      काहीजण बाहेर गेले होते..
      Thanks ❤️❤️

  • @ketanchaughule29
    @ketanchaughule29 Рік тому +2

    छान.... 👍रोशन दादा नाव मस्त ठेवलं भाचीच अनन्या...so cute baby 💖😘 बारसा छान प्रकारे पार पडला.रसिका(श्रावणी)ताई😀मला माहित नव्हत श्रावणी नाव आहे ते😀 ताई आणिआरू आज छान& खूश दिसत होती👌भजन मस्त झाल आणि मंदार दादा भारी गातो.....Love you अनन्या baby😍💋.....video मस्त झाला👍🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @bapupatil981
    @bapupatil981 Рік тому +1

    रोशन दादा रोजच असाच मोठा vloge होऊ देत जा खुप छान वाटते तुझे गाव आणि तेथील निसर्ग आणि तेथील प्रेमळ माणसे बघण्यास thanks रोशन दादा

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +1

    Wa wa chaan nav theval ahe...Ananya...mast...khup khup aashirwad Anu bala...🙏🏻❤️🙏🏻

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому +1

    खूप छान👏✊👍 अनन्या ला खूप आशीर्वाद🙏 शुभेच्छा, छाेले सुंदर😍💓

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि बाळाच नाव खूप छान आहे आणि करोडो रुपये खर्च करून पण हे सुख कुठेच मिळणार नाही आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Рік тому +1

    अरे रोशन मंदार चे व्हिडिओ बंद झाल्यात आम्ही वाट पाहात असतो .लतिका व मामाचे अभिनंदन

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद..
      हो येतील लवकरच.. 👍🤗

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 Рік тому +1

    अनन्या छान नाव आहे बाळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बाप्पा आशीर्वाद असो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️

  • @sachinchavan4683
    @sachinchavan4683 Рік тому +1

    सुदर्शन भावा, ताई आभिनंदन
    येस महाराजा .👍👍🥰🥰

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому +1

      धन्यवाद ❤️❤️

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Рік тому +1

    Waa khup sunder Barasaa.Pahune mandlini jevan kele Shivae jaau naka.

  • @kingstar7036
    @kingstar7036 Рік тому +1

    kupe mast zala bhjene,🌺💐 👌 cogultiones rasika tai god bless you🌹🎆🎉✨

  • @mayurimahadik2807
    @mayurimahadik2807 Рік тому +1

    मस्त नाव ठेवल आहे अनन्या आरोही सारखी cute आहे 👌👌👌😍😍😍😘😘❤❤❤❤मंदार चा आवाज खुप खुप छान आहे 👌👌😍😍❤❤

  • @snehakanhekar256
    @snehakanhekar256 Рік тому +1

    Khup chan zhala balacha baarsa mst sajaavt keli saglyani milun ..balach naav chan aahe baal pn qut aahe sem Aaru 😊..mandarda cha aavaj mst aahe chan bhajn bolla ..baki vlg mst ❤👍

  • @chintamaniraorane2429
    @chintamaniraorane2429 Рік тому +2

    नाव खूप छान आहे👌👍 मंदार भाईचे भजन सुंदर, त्याचे व्हिडिओ लवकर येऊ दे ❤️🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 Рік тому +4

    Ananya Darling we all love you 😘 keep smiling always ❤️ Roshan mama ki jai. Congratulations 👍

  • @nilamlad4418
    @nilamlad4418 Рік тому +1

    😍🥰faynli bagitl barsach video balach nav khup ch chan tevl ahe.. Aamala aavdl
    Nice volg😍🥰😘

  • @RohitGraphics9
    @RohitGraphics9 Рік тому +1

    हर्षद भाऊ आणि मंदार अप्रतीम भजन..... अनन्या खूप मस्त नाव....😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому +1

      धन्यवाद ❤️❤️

  • @vinaypatilvlog8732
    @vinaypatilvlog8732 Рік тому +1

    Ek number bhajan

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 Рік тому +1

    अईन दिवाळीत सुदर्शन आणि रसिका यांच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली आहे 🙏🙏

  • @kevinpatel226
    @kevinpatel226 Рік тому +2

    Mandar khup Chan bhajan keles

  • @rajparab909
    @rajparab909 Рік тому +1

    mast naav mast aahe mazya muli cha pan Ananya naav aaghe .अनन्या बाळा तुला खुप खुप शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @papppigarate2199
    @papppigarate2199 Рік тому +1

    Nav khupc mst thevl aahe dada so nice ...❤️😍🥰

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 Рік тому +1

    Dada khup chan zala barasa balache nav pan chan aahe 👌👌👌 mala vatal Aaradhya aasanar Aarohi varun

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 Рік тому +1

    बाळाचं नाव मस्त आहे 👌👌👌👍👍👍
    तुला व तुझ्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💥💥💥💥💥

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद दादा ❤️
      तुम्हा सर्वांना देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vikaskumavat657
    @vikaskumavat657 Рік тому +1

    Bhau kokna chya dharti var kharokharch swarg haaye aani koknat khupach chhan paranpara haaye aani khanya penyachi khupach majaa haaye

  • @nikhil_1998
    @nikhil_1998 Рік тому +2

    God Bless You Ananya

  • @mayamate4444
    @mayamate4444 Рік тому +1

    खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Рік тому +1

    Thanks.

  • @reshmajadhav724
    @reshmajadhav724 Рік тому +3

    अनन्या बाळा तुला खुप खुप शुभेच्छा तुझ नाव फार गाेड आहे अगदी तुझासारख God bless you

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @Shreedesale4215
    @Shreedesale4215 Рік тому +1

    Mandar yes maharaj chya vlog madhe yeto tewa demand vadhte hero ahe amchya mumbai cha hawa koknat karto ❤️

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 Рік тому +1

    Ooooh nooo thod gesin wrong zal 😜 but piluu cha nav khup chan thevl bro 👌😍 aaru ani anuu mast 👯 bars khupch zal 😍 kaki gan mast bollya 😍 Balacha aatuu cha padharpan background music 🎵🎶 sobat khupch chan dakhvl ❤️😍 nav khup chan ghetli dogini 😍 Tai khup sunder diste ❤️😍 Jevan pan bhari mast maja ali 💯❤️👍 yes Maharaj 🌴 balala dirgh ayuha sathi khup khup subhecha ❤️

  • @sanketmandavkar880
    @sanketmandavkar880 Рік тому +1

    खूप छान झाला साजरा बारसा

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Рік тому +1

    अभिनंदन मामासाहेब 💐💐👍👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +1

    Khup Khup Chan video ❤️👌👌

  • @tukarambhoyevlogs3038
    @tukarambhoyevlogs3038 Рік тому +1

    Mast h,, aamhi nav sangita tyatl thevl, nav mast,, Ananya

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @siddeshsawant5346
    @siddeshsawant5346 Рік тому +1

    Mast Roshan, mala majhya bhacha chi athvan aali, aata to US la aahe 7yrs, pan tyacha janm, balantpan, barsa sarv mi jawalum pahila ani kela hota, miss u 😘

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 Рік тому +1

    mazae maher aahe Roha , khup chan aahe pali aani fort

  • @jagdishsande832
    @jagdishsande832 Рік тому +1

    Nice Good 💯🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Akash-qw5hm
    @Akash-qw5hm Рік тому +1

    Khup chan 💐💐👌👌👍👍

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Рік тому +1

    अनन्या छान नाव आहे. धन्यवाद व्हिडिओ शूटिंग छान आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 Рік тому +1

    अभिनंदन.👌❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому +1

    खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @daiveshpednekar3556
    @daiveshpednekar3556 Рік тому +1

    Congratulation roshan bro, Very nice Name..

  • @poonambane3879
    @poonambane3879 Рік тому +1

    खूप छान.... 🥰

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @vaibhavlondhe567
    @vaibhavlondhe567 Рік тому +2

    Great❤❤

  • @shaileshrewale7299
    @shaileshrewale7299 Рік тому +1

    अभिनंदन मामा💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @pranalipardale8086
    @pranalipardale8086 Рік тому +1

    Mast video Ani nav pn Chan theval ahe 😘😘

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 Рік тому +1

    Chan nav ahe ananya congratulations parat ekda

  • @anjalitendulkar691
    @anjalitendulkar691 Рік тому +1

    👍रोशन मामा
    आरोही अनंन्या👌

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Рік тому +1

    श्री राम जय राम जय जय राम💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      जय श्री राम 🚩

  • @rajeshdhanawade7660
    @rajeshdhanawade7660 Рік тому +3

    Mandar cha aavaj mast aahe....

  • @akashborkar205
    @akashborkar205 Рік тому +1

    Happy diwali Roshan dada and yes maharaja family

  • @tejbasvankar3332
    @tejbasvankar3332 Рік тому +1

    Chhan naav aahe. God bless you Anannya❤😘

  • @tejbasvankar3332
    @tejbasvankar3332 Рік тому +1

    Piyu chya mummy chi bolnyachi style royal ahe🔥

  • @rupeshsawant5278
    @rupeshsawant5278 Рік тому +1

    खूप छान नाव आहे अनन्या(अनु)..👌👌
    खूप चांगला झाला कार्यक्रम...👌
    सुप्रेश कुठे गेला? दिसत नाही आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद..
      मुंबईला

  • @sonalijoshi1693
    @sonalijoshi1693 Рік тому +1

    Nice video 👌👌👌❤️❤️🥰🥰

  • @mukeshrane744
    @mukeshrane744 Рік тому +1

    Nice ❤️❤️👌👌👌

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 Рік тому +1

    अनन्या खूप छान नाव आहे

  • @suchitakunkolikar9844
    @suchitakunkolikar9844 Рік тому +1

    Congratulations mama 😊😊....aamchya ghari pan babu jaala aahe mi aatya jaale 🥰🥰..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      अभिनंदन तुमच देखील 🤗
      Thanks ❤️

    • @suchitakunkolikar9844
      @suchitakunkolikar9844 Рік тому

      Thank u so much ❤️ aamchya babuche naav viyan tevle aahe..Anannya mast aahe naav .

  • @jivanmasure4358
    @jivanmasure4358 Рік тому +1

    Very nice

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Рік тому +1

    अनु छान नाव आहे माझ्या नातीचे सेम नाव आहे खुप शुभेच्छा

  • @आइचीरेसीपी

    रोशन आशीवाॆद्र मी सातारी तुझेवीडीओ मी पाहतेमला खुप आवड तात

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ❤️

  • @dilipkale5898
    @dilipkale5898 Рік тому +1

    अभिनंदन रोशन मामा

  • @baluchavhan5349
    @baluchavhan5349 6 місяців тому

    🎉😊😊😊😊

  • @guruhadshi1906
    @guruhadshi1906 Рік тому +1

    mast video..❤️💕

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Рік тому +1

    Khupch chan zale Barse ani balache naav hi khup chan ahe, Roshan Barshyacha karyakram tuzya ghari kela ka??

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      हो..
      धन्यवाद ❤️

  • @bhaktipanchigar2318
    @bhaktipanchigar2318 Рік тому +1

    अन्यया नाव छान आहे अभिनंदन मामा आजी आजोबा

  • @sarikatandel6494
    @sarikatandel6494 Рік тому +1

    Tujhe video pahatana amhi pn tya program che kadhi bhag hoto samjat ny khup chhan program jhale dada

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      🤗🤗🤗
      धन्यवाद ❤️

  • @neerajsawant2006
    @neerajsawant2006 Рік тому +1

    Mast ahe ❤️❤️✨

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Рік тому +1

    nice video

  • @yusufsayed09
    @yusufsayed09 Рік тому +1

    Congratulations

  • @aishwarya2592
    @aishwarya2592 Рік тому +1

    सुंदर ✨

  • @samirrajiwade370
    @samirrajiwade370 Рік тому +1

    खूप खूप भारी मामा

  • @subhashkadam4016
    @subhashkadam4016 Рік тому +2

    Very good balanciing function,congrats to all family members,sisters up coming with namesAA (Aarohi & Ananya,)Blessings from Kaka

  • @santoshsherekar7079
    @santoshsherekar7079 Рік тому +1

    अभिनंदन रोशन 😀😀😀💗

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @nileshsurve6755
    @nileshsurve6755 Рік тому +1

    Mandar is dashing

  • @mrunalithul7838
    @mrunalithul7838 Рік тому +1

    खुप छान दादा अनन्या ला खूप खूप शूभेच्या

  • @vaibhavv.manjrekar3370
    @vaibhavv.manjrekar3370 Рік тому +1

    खूप छान 😍👌🏼

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @yash-xm9ou
    @yash-xm9ou Рік тому +1

    Wowww nice nem😘😘

  • @mukul111ful
    @mukul111ful Рік тому +1

    Wow... अनन्या सुंदर नाव आहे

  • @diptigurav1594
    @diptigurav1594 Рік тому +1

    Nice name अनन्या👌👌

  • @mvdevkatte6064
    @mvdevkatte6064 Рік тому +1

    Nav kup Chan teval ahe 😍👌

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Рік тому +2

    👌👌👌👌👌👍💐💐💐💐

  • @sanjyotikholye6577
    @sanjyotikholye6577 Рік тому +1

    Chan nav thev balach baki video nice 🥰🥰

  • @tushardivekar5796
    @tushardivekar5796 Рік тому +1

    गणपत राव दोनदा जेवले.....,😂फक्त गणपतराव 👍

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 Рік тому +1

    Nice bhava

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 Рік тому +1

    mast

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +1

    सुंदर नाव आहे 👌👌👌

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 Рік тому +1

    Nice

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 Рік тому +1

    Farach sundar nav ahe