नम्रता तुझं घर व तुझा आनंद बघून खूप आनंद झाला आहे, ग्रामीण भागातील मुलगी आपलं व आपल्या बौद्धिक संपदा घेऊन, आपले करिअर घडवते, ही गोष्ट निश्चितच अभिमानाची आहे, साधेपणात किती आनंद असतो, याच खूप कौतुक वाटते,तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो,
नम्रता आपले गावचे जुने घर दाखवले खूप छान . तुझी गावची वोढ बघून मला आंनद झाला. पण लोक आपले गावचे जुने घर दाखवायला लाजतात पण ती त्यातली नाही . खूप छान नम्रता. आणि तू कोकणी असल्याचा मला अभिमान आहे 👍
मला पण खरं तर ग्रामीण जीवनच खूप आवडतं नम्रता मॅडम...सुधारणेसाठी शहर ठिक आहेत ,पण जगण्याचा खरा आनंद ग्रामीण जीवनातच मिळतं,,,ग्रामीण जगताना प्रत्येक गोष्टीचं खूप कुतूहल वाटतं, एक वेगळाच जिव्हाळा ग्रामीण लोकांमध्ये असतो, तो मनाला खूप भावतं...खरंच तूमचं गावाकडचं घर खूपच छान आहे...very Nice....👍
नम्रता खूप खूप छान घर आहे गावातील तुमचे किती मोठे घर आहे शहरात छोटासाच जागेत किती लोक राहतात आई वडील शिक्षक आहेत खूप छान आता त्याच्याकडे लक्ष द्यावेत तुम्ही त्यानी पण खूप कष्ट सहन करून तुमचे शिक्षण पुर्ण केले आहेत आता त्याना आराम पाहिजेत छान निसर्ग रम्य वातावरण आहे मंडणगड येथील झाडी खूप दाट जसे काय जंगलात वस्तीत हे गावातील खेडोपाड्यातील लोक राहतात आणि शहरात ज्या सुखसोई उपलब्ध आहेत त्या इथे मिळत नाहीत तरीदेखील हे गावातील खेडोपाड्यातील सर्व जण व्यवस्थित आहेत एकत्र राहतात एकत्र कुटुंब पद्धत अजून ही खेडोपाड्यात पहाण्यास मिळते धन्यवाद नम्रता तुम्ही तुमचे घर दाखविले छान वाटले ❤
नम्रता तुझं घर व तुझा आनंद बघून खूप आनंद झाला आहे, ग्रामीण भागातील मुलगी आपलं व आपल्या बौद्धिक संपदा घेऊन, आपले करिअर घडवते, ही गोष्ट निश्चितच अभिमानाची आहे, साधेपणात किती आनंद असतो, याच खूप कौतुक वाटते,तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो,
नम्रता आपले गावचे जुने घर दाखवले खूप छान . तुझी गावची वोढ बघून मला आंनद झाला. पण लोक आपले गावचे जुने घर दाखवायला लाजतात
पण ती त्यातली नाही . खूप छान नम्रता. आणि तू कोकणी असल्याचा मला अभिमान आहे 👍
मला पण खरं तर ग्रामीण जीवनच खूप आवडतं नम्रता मॅडम...सुधारणेसाठी शहर ठिक आहेत ,पण जगण्याचा खरा आनंद ग्रामीण जीवनातच मिळतं,,,ग्रामीण जगताना प्रत्येक गोष्टीचं खूप कुतूहल वाटतं, एक वेगळाच जिव्हाळा ग्रामीण लोकांमध्ये असतो, तो मनाला खूप भावतं...खरंच तूमचं गावाकडचं घर खूपच छान आहे...very Nice....👍
फारच छान घर आहे.प्रसन्न वाटते.प्रशस्त वाटते.हे घर,सुखाचे आगर!
खूप छान आहे घर.. मला पण खेडेगात खूप आवडते ...स्पेशली कोकणातील घरे खूप आवडतात नम्रता तुम्ही खूप छान बातम्या सांगता.
नम्रता खूप खूप छान घर आहे गावातील तुमचे किती मोठे घर आहे शहरात छोटासाच जागेत किती लोक राहतात आई वडील शिक्षक आहेत खूप छान आता त्याच्याकडे लक्ष द्यावेत तुम्ही त्यानी पण खूप कष्ट सहन करून तुमचे शिक्षण पुर्ण केले आहेत आता त्याना आराम पाहिजेत छान निसर्ग रम्य वातावरण आहे मंडणगड येथील झाडी खूप दाट जसे काय जंगलात वस्तीत हे गावातील खेडोपाड्यातील लोक राहतात आणि शहरात ज्या सुखसोई उपलब्ध आहेत त्या इथे मिळत नाहीत तरीदेखील हे गावातील खेडोपाड्यातील सर्व जण व्यवस्थित आहेत एकत्र राहतात एकत्र कुटुंब पद्धत अजून ही खेडोपाड्यात पहाण्यास मिळते धन्यवाद नम्रता तुम्ही तुमचे घर दाखविले छान वाटले ❤
नम्रता जी आपले घर छान आहे आणि तुमचा अभिमान वाटतो
आपण अत्यंत हुशार निवेदिका अहात
टिपिकल कोकणी घर बघून मस्त वाटल. असच सांभाळून ठेवा 👍
छान नम्रता...एक गावची आठवण
बाई आणि गुरुजींना नमस्कार मी कळकिकर तालुका शाळेत होते नम्रता तुझ्या मुळे आम्ही सर्व जण बाई गुरुजींच्या जवळ गेल्या सारखे वाटते
Beautiful
Khup chhan sunder ghar.Ata corona mule gavat rahne soyiche honar aahe provided work fr home asel tar.Pl keep it up Madam.
Excellent!
Very good presentation
Very nice to see you,from long back,your communication skill is nice,
आई वडिलांचं घर आहे त्यामुळे आमचं गावाकडचे घर असे म्हटलं पाहिजे,माझं माझं हे बरोबर वाटत नाही
Good to know about your native place and your live connections ❤
मॅडम सर्वात मनाला सुख मिळाले चुल बघुन छान 👍
फार भारी
खूप छान
खूप छान नम्रता ताई!आम्हाला वाटायचं तुम्ही निखिल वागळे च्या कोणी आहात काय
Beautiful ❤❤
नमस्कार, मि सुनिल पा. पंदीरकर, छोटासा युट्यूबर. गाव-पणदेरी, ता.मंडणगड. मला आनंद वाटले आपण मंडणगड चे आहात.
Masth aahe Ghar tumach
Very nice 👌❤️
Mast
Ghar chhan ahe avadale aaibaba pan chhan Tiana vinamra abhivadan
माझे गुरुजी नमस्कार संगिता लोखंडे
Good
आमचे जि प शिक्षक आहेत छान वाटलं सुंदर वर्णन
निखिल वागले आपले कोण
माझे गाव मंडणगड
Tuzhi Marathi tar baap ch ahe ga. Ani baap manjhya tuzhya Marathi bhashecha prabhutwa ❤️💖❤️🌸🌈
सरकारी नोकरी चा परिणाम एवढं मोठं घर बांधलं आहे
Kavita Rane yanch Ghar dhakhawa
हडपा म्हणतात tyala
Beautiful