केस गळती झीरो झाली,पांढरे केस काळे |Effective Tips to Reduce Hair Loss & Reverse Gray Hair Naturally
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- केस गळती झीरो झाली,पांढरे केस काळे |Effective Tips to Reduce Hair Loss & Reverse Gray Hair Naturally
Discover the best hair loss treatment and learn how to prevent hair loss with our expert tips. Explore effective anti-hair loss shampoos and hair regrowth tips. Find out how to reverse gray hair naturally with proven hair loss remedies. Stop hair thinning and embrace natural hair care with the right hair health supplements. Uncover top gray hair solutions for a healthier, more vibrant look.
याला खरोखरच मानस उपचार तज्ञांची गरज आहे काहीही बडबड करत कुठलाही उपाय सांगत आहे याच्या डोक्यातवर केसच काय पण याच्या डोक्यात मेंदू देखील नसावा याची आता पक्की खात्री झालेली आहे यासाठी त्यांनी आता उपाय सुरू करावेत .
तळहातावर केस! ही ह्यांची लायकी! आणि सखोल ज्ञान...
खरच केस येतील का
Khupch chaan mahiti upstairs sangitale Thanjyou sir
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🏻
खरंच लय बडबडतय
छान माहिती आहे धन्यवाद
बडबड जास्त करताय
Sanga lavkar time pass karat ahe
Tel banvtana hi pane takli tar chaltil ka
Successful 🎉🎉🎉
एकसारखे तेच तेच पुन्हां पुन्हा बोलता बोअर होतात लोक😢 व्हिडिओ स्कीप करतात तुमचा चॅनल grow कसा होणार❓
Video start 3.17
सर खूप छान माहिती देता तूम्ही मि तूम्मचे व्हिडिओ सारखी आहे पाहते तुमचा आत्मविश्वास डग मगू नका देऊ
Kharcha kes yetil ka saga n sr
अरे उपाय सांग लवकर रिकामी बडबड करू लागला आईघाल्या 😅
Sir hindi boliye or jenetik pproplem ka elaj hai kya
वनस्पती कोणती आहे
नमनालाच घडाभर तेल..
पहिले तीन मिनिट तेच तेच तेच शब्द पाच पाच वेळेस
कार्यरत असणाऱ्यांना एव्हढा वेळ नसतो च्!
Makda
दहा सेकंदाच्या माहिती साठी 8 मिनिटांची बडबड केली
सगळं करून बघितलं,, कमान से निकला हुआ तीर और टकले से निकला हुआ बाल, कभी वापस नही आते,
👌🙏
😂👌👌👌😅😅100% Right
RIGHT
Point var yayche sodun lamban lavta. Sodun dila video.
फार जास्त विवेचन आधी पुन्हा, पुन्हा, पुन्हा उपचार कधी सांगणार भाऊ!!!!!!!
काळे केस झालेले एक तरी दाखवा😊
Loper डेंग
Lok evddhya shivya detat tari lokanchha vel gheto 2mintat sangta yet nahi ka
आपला नंबर दया साहेब
😂😂😂😂 येथे ओशाळला कंगवा 😊😊
Aga ho na ga sang na pahale
निट अभ्यास कर जे सांगणार आहे ते आधी स्वतः कर कसं आहे काय करावे लागणार आहे त्याच नियोजन माहीत नसेल तर एक्स्पर्ट ची मदत घे
सुरवात मध्यवर्ती मुद्दा आणि शेवट कसा करायच हे बघ ईकडतिकडच्या सभा हाणायापेक्षा लोकांना योग्य कसं ते सांग सबस्क्राईब आणि लाईक लोक झोपेतुन ऊठुन करत नाहीत हे लक्षात ठेव खुप कष्ट घ्याव लागत
एका शब्दावरुन आख्ख पुस्तक लिहायचे बंद कर
गप! काय पण बरळतंय!!!
Pani shadb tari not bola.....n.....cha uchhar ashudha 😅😅😅😅😅😅
माहिती पेक्षा बडबड जास्त
Nahi yenar sab bakvas
Lofr.aahe
टाकल्यावर केस आणुन दिले तर एका पेशंट चे तुम्हाला ५० हजार रुपये रोख देतो लवकर सांगा
Tumche kess mothe astil na?..mug venya ghalti ki juda bandhata?....😅
किती बोलता
फालतू बडबड वयानुसार गेलेले केस परत येत नाही तुझा पत्ता सांग डांबर फासतो डोक्यावर 😮😮
काहीही लवडा,लसन वाटून लावले तरी मेलेली माणस आणि गेलेली केस कधीच परत येणार नाही बडबडे वैद्य महाराज😅😅😅😅
😂😂
बडबड बडबडनूसती
Con chindi
नुसत फेकतात...कशान काय होत न्हाय.
टाईम पास चॅनल😂😂
खरच केस येतील का