वंचित मुळे आघाडीचे सहा उमेदवार पडणार? प्रकाश आंबेडकर भाजपाला का मदत करत आहेत?वंचित खरच B टीम आहे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • #uddhavthackeray #shivsena #eknathshinde #adityathackeray #adityathackeray #prakashambedkar #vanchit_bahujan_aaghadi #marathibreakingnews #marathibatmya #marathinews #marathareservation #shivsenacrisis

КОМЕНТАРІ • 374

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Місяць тому +92

    वंचीत आघाडी मॅनेज आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

    • @bhagyashriadmane5417
      @bhagyashriadmane5417 Місяць тому

      Udhav thakare attaprayent kute hote visarle ka

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      जे 25 वर्षे भाजप सोबत झोपून आले त्यांनी आम्हाला शहाणपणा सांगू नये. आमचे नेते प्रामाणिक आहेत. आमचे मत तुम्हाला पाहिजे पण आमचे नेते चालत नाही. आमच्या मतांवर तुम्ही सत्ता भोगायची.हे चालणार नाही. आम्हाला भाजप आणि mva दोघेही नको.

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Місяць тому +100

    वंचित फॅक्टर नाही चालणार या वेळी. ह्या वेळी जनता नाही भुलणार या वेळी

    • @indica179
      @indica179 Місяць тому +9

      कधीच नाहीं चालणार, त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची भरपूर संधी होती पण त्यांचा इगो त्यांना नडतो, ते दुसर्यांना निझामी म्हणतात पण स्वतः तसे वागतात.

    • @krk1499
      @krk1499 Місяць тому +1

      ​@@indica179इगो नाही बोलत त्याला मित्रा स्वाभिमान म्हणतात

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 Місяць тому

      सहमत

    • @bhagyashriadmane5417
      @bhagyashriadmane5417 Місяць тому

      Only Balasaheb Ambdker

    • @gauttammanwar9306
      @gauttammanwar9306 Місяць тому +4

      करेक्ट आमचे गावत एक ही मतदान वंचित ला नाही

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +77

    अनिष दादा
    प्रकाश आंबेडकर यांनी BJP च्या पायाशी लोटांगण घातले आहे हे नक्की
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      भाजप सोबत झोपून आलेल्या नी शहाणपण सांगू नये. वेळ पाहून तुम्ही भाजप सोबत युती करणारे लोक बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर टीका करता? बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणूक मध्ये हरवण्यासाठी असेच लोकांची दिशाभूल करायचे आणि वंचित ने राजकारणात येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे मत पाहिजे पण आमचे नेते चालत नाही.

  • @laxmanvanga4305
    @laxmanvanga4305 Місяць тому +79

    भाजप ला मदत करण्यासाठी च वंचित ने उमेदवार उतरवले.
    पाच जरी निवडून वंचित आणले.तरी समजू की निवडून आणण्याची धमक आहे.
    जर पाच नाही निवडून आणले तर याने भाजप साठीच काम केले आहे.

    • @vijaytathe8971
      @vijaytathe8971 Місяць тому +15

      अहो पांच सोडा,, तो स्वतः पण निवडून येतं नाही,, प्रकाश आंबेडकर

    • @jayeshsherekar1543
      @jayeshsherekar1543 Місяць тому +12

      पाच जिंकायचं सोडा . पाच जणांच डिपाॅझिट वाचवलं तरी खुप झालं

    • @VeenamanhorRamteke
      @VeenamanhorRamteke Місяць тому +4

      BJP chi B Team aahayeth Tay hay Vachith Samaj pan Janun aahay

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому +2

      वंचित बीजेपी b टीम

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      जे भाजप सोबत झोपून आलेले त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना शहाणपण सांगू नये. तुमच्या मुळेच भाजप सत्तेत आली.

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +20

    मी ठाण्यात राहतो पण २० मे ला मशाल दाबुनच सुट्टीवर जाईन.

    • @ravindrashirke3029
      @ravindrashirke3029 Місяць тому +1

      छान

    • @user-lp7lr2pw3g
      @user-lp7lr2pw3g Місяць тому +1

      सुंदर

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      तुम्हाला आंबेडकर हे करणार नाही. पूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जाऊन निवडणूक मध्ये हरविले होते आणि आता ही आंबेडकर कळणार नाही. जे 25 वर्षे भाजप सोबत झोपून आलेले त्यांच्या वर विश्वास राहिलेला नाही.

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Місяць тому +34

    गडकरी यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही म्हणजेच आंबेडकर साहेब भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या गटासाठी काम करतात हे समजून घ्या

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      भाजप सोबत झोपून आलेल्या नी शहाणपण सांगू नये.

    • @rameshwagh1209
      @rameshwagh1209 Місяць тому +1

      @@mangalameshram1612 निकाल लागले की समजेल

  • @arunkad56
    @arunkad56 Місяць тому +46

    अनिश. दादा. 🙏. राम राम.
    दादा. हा प्रकाश. आंबेडकर. याला सुद्धा. मोदी. सारखा. अहंकार आहे.

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      आमचे नेते प्रामाणिक आहेत. निष्कलंक आहे. सत्तेसाठी भाजप सोबत झोपून येणार नाही. जे 25 वर्षे भाजप सोबत झोपून आले त्यांनी आम्हाला शहाणपणा सांगू नये.

  • @govindrevankar6286
    @govindrevankar6286 Місяць тому +10

    भाजपकडून त्याला पैसे मिळतात भाजपचे बी टीम आहे वंचित बहुजन

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      जे भाजप सोबत 25 वर्ष झोपून आले.आणि नंतर कॉंग्रेस सोबत गेले. मग निवडून आल्यानंतर भाजप सोबत जाणार नाही कशावरून?

  • @parshukamble340
    @parshukamble340 Місяць тому +18

    अनिष दादा मी आंबेडकर वादी आहे पण मला वंचित आघाडीचे अजिबात आवडले नाही वंचित आघाडी भाजप ची B टीम आहे. मी आणि माझा समाज महाविकास आघाडी बरोबर आहे, दादा काळजी नसावी ❤❤❤❤❤❤

    • @rameshsarkate7430
      @rameshsarkate7430 Місяць тому

      अरे किती लाचारी करणार दुसऱ्याच्या वाड्यावर चाकरी करणे बंद करा एवढी हूजरे गिरी चांगली नाही

    • @advika927
      @advika927 Місяць тому

      तू आंबेडकर वादी नाहीस लाचार आहेस...

  • @ranjeethonrao3898
    @ranjeethonrao3898 Місяць тому +10

    मला राजकारणातलं फारसं काही कळत नाही पण माझं निरीक्षण सांगतंय की प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे कधीच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नव्हते. यांच्यापेक्षा ते रामदास आठवले लाख पटीने बरे म्हणायचे.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +41

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @abhayjoshi6710
    @abhayjoshi6710 Місяць тому +48

    वंचित बहुजन आघाडी भिकेवरच जगणार.

  • @kaustubhgosavi1304
    @kaustubhgosavi1304 Місяць тому +8

    मनसे नंतर हे नवीन सुपारी बहाद्दूर पण यावेळेस दोन पक्ष पूर्णपणे संपणार आहेत.मनसे आणि वंचित त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आताच विचार करावा.नाहीतर नंतर ना घर का ना घाटका अशीच अवस्था होणार

    • @user-lp7lr2pw3g
      @user-lp7lr2pw3g Місяць тому +1

      अगदी बरोबर आहे👍

  • @user-uy3wr9tn7k
    @user-uy3wr9tn7k Місяць тому +70

    प्रकाश आंबेडकर हा माणूस मतलबी माणूस आहे.हा फक्त नौटंकी प्रकाश आंबेडकर आहे.हा बाबासाहेब आंबेडकर यांच नातू कसला हा आंबेडकरी जनतेला फसवतोय.हा भाजपला मदत करतोय.

    • @VeenamanhorRamteke
      @VeenamanhorRamteke Місяць тому +1

      Right

    • @bhagyashriadmane5417
      @bhagyashriadmane5417 Місяць тому

      Laj vatu de

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      अरे तुम्ही भाजप सोबत झोपून आलेले आम्हाला शहाणपणा सांगू नका. 25 वर्षे भाजप सोबत युती करून सत्ता भोगली आणि मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेस सोबत गेले. तुमच्या वर का म्हणून विश्वास ठेवावा. तुम्हाला आमचे मत पाहीजे पण आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर चालत नाही.

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Місяць тому +22

    कोठेही फरक पडणार नाही वंचीत जास्त मत खाणार नाही फक्त अकोला सोडून काहीही होणार नाही

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Місяць тому +9

    जसे मणसे कार्यकर्ते मणसेला सोडुन गेले तसेच आता वंचितांचे कार्यकर्ते ही सोडुन जातील

    • @advika927
      @advika927 Місяць тому

      अजिबात कोणीही सोडून जाणर नाही.. आता फक्त भीमाचं रक्त

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Місяць тому +16

    पक्या बेवडा स्वतःला जास्त शहाणा समजतो. उगाच शरद पवारांनी याला नेहमी लांब नाही ठेवले.

    • @advika927
      @advika927 Місяць тому +1

      तुझ्या घरी आला होता काय रात्री..

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Місяць тому +1

      @@advika927 मी येऊ का तूझ्या घरी.मस्त मजा करू.

  • @UBT777
    @UBT777 Місяць тому +14

    बाळासाहेब आघाडीला पाठिंबा द्या. नाहीतर आंबेडकर वादी जनतेचा विश्वास तूमच्यवरून उडेल. तुम्हाला जनता माफ नाही करणार.

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 Місяць тому +28

    भाजपाची सी टिंम आहे यांना कांहीही पडलेले नाही आहे, जय महाराष्ट्र दादा

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd Місяць тому +21

    फक्त मीच नेता म्हणून राहीले पाहिजे असिच इच्छा शक्ती दोघांची आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर व राजू शेट्टी

  • @amirmulla6295
    @amirmulla6295 Місяць тому +23

    किंचित ला किंचितही मत मिळणार नाहीत.

  • @ManoharJadhav-sm3ob
    @ManoharJadhav-sm3ob Місяць тому +10

    वंचित ची मते आघाडी कडे फिरलेली आहेत कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनाच प्रकाश आंबेडकर चा आघाडी न येण्याचा निर्णय पटलेला नाही

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Місяць тому +15

    आंबेडकर साहेब स्वतः निवडणूक जिंकत नाहीत

    • @user-lp7lr2pw3g
      @user-lp7lr2pw3g Місяць тому +1

      डिपॉझिट जप्त होऊ दे.

  • @somnathshiroshe8955
    @somnathshiroshe8955 Місяць тому +11

    वंचित चे लोक पहिलयासरखे रहीले नाय
    दादा,,,,, ते संविधान वाचविन्यसाठी MVA ला Vote करतील
    ही अपेक्षा आहे

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Місяць тому +22

    बी टीम वंचित भाजपाची जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 Місяць тому +16

    आहे दादा प्रकाश आंबेडकर हा मतलबी माणूस आहे

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому +1

      जे 25 वर्षे भाजप सोबत झोपून आले त्यांनी आम्हाला शहाणपणा सांगू नये.

  • @somnathshiroshe8955
    @somnathshiroshe8955 Місяць тому +18

    प्रकाश आंबेडकर सर यानी अस नाय करायला पहिज,,,, नेहमी असेच करतात
    BJP वाले na फायदा होतो, मते khatat फक्त,,, सीट निवडून येत
    तर नाय पन only BJP साठी मदत करतात,,,
    पैसा khatat

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 Місяць тому +14

    जय भवानी जय शिवाजी महाराज 🎉
    वांचीतने परिस्तिथी बघून फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न त्यांचा अंगलट आला . जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉

    • @user-yu7lo8mt1i
      @user-yu7lo8mt1i Місяць тому

      Barbar dada and 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤💯💯💯🔥🔥🔥🔥🚩🚩🚩😹😹😹✌✌✌🆎️🆎️😹😹🔥🔥

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 Місяць тому +13

    दही मध्ये मिठाचा खडा टाकणे ,हिच तर त्यांची. पद्धत आहे,या मध्ये त्यांचा हातखंडा आहे,पण सर्वांचे डीप्याजीत जप्त होणार आहे,

  • @ShubhamLokhande993
    @ShubhamLokhande993 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा..🚩🙏
    अकोला लोकसभा अभय दादा पाटील विजयी होतील...#महाविकास आघाडी 💪
    फक्त औपचारिकता बाकी आहे 💯

  • @bharatshinde1715
    @bharatshinde1715 Місяць тому +10

    अनिश साहेब, जर, प्रकाश आंबेडकर ह्यांनी महाराष्ट्र मध्ये ज्या जागा लढविल्या तरी काहीच फरक पडत नाही, कारण वंचित आघाडीचे कार्यकर्ते शेवटी, संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करतील, १०१ टक्के. जय हिंद जय महाराष्ट्र!

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉
    अंदाज खरा ठरला। अवाढव्य खर्च हेलीकॉप्टर आयोजकता ।सर्व पैसा वापरुन भाजपला फायदा करायचा प्लान अगोदरच ठरलेला आहे 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +10

    VBA ही भाजपची B team आहे हे प्रकाश आंबेडकरांच्या जागावाटपाच्या वेळेच्या वागणुकीतून स्पष्ट झालं होतं.

    • @advika927
      @advika927 Місяць тому +1

      भुका कितीपण.. आप लाही बी टीमचं बोलत होते..

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 Місяць тому

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Місяць тому +20

    वंचित कार्यकर्ते डोळे मिटून नेत्रुत्वावर विश्वास ठेवतात याचाच फायदा प्रकाश आंबेडकर घेतात

    • @VeenamanhorRamteke
      @VeenamanhorRamteke Місяць тому +1

      Right

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      कॉंग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणूक मध्ये हरविले होते.आणि आता ही तेच बाळासाहेब आंबेडकर यांना हरवण्यासाठी अकोला मध्ये उमेदवार दिला.

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      संपूर्ण आंबेडकरी समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी उभा आहे आणि राहणार. कारण पूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा असेच विरोध करून तुम्ही दोन वेळा हरविले. जिवंत असेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकारणात येऊ नये यासाठी तुमचे प्रयत्न आहे. वाटेल तेव्हा भाजप सोबत झोपून सत्ता भोगायची आणि सत्ता मिळाली नाही तर कॉंग्रेस सोबत युती करायची. हेच का संविधान प्रेम?

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 Місяць тому +1

      Right

  • @matoshree4772
    @matoshree4772 Місяць тому +13

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @advika927
    @advika927 Місяць тому +1

    महाविकास आघाडी भविष्यात भाजप मध्ये जाणार नाही याची शास्वती काय? सात जागावर वंचितने महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे बारामती कोल्हापूर नागपूर

  • @_-FF__king_-
    @_-FF__king_- Місяць тому

    Only शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय इंडिया आघाडी 🚩

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Місяць тому +4

    हा प्रकाश कसला ? हा तर बाबासाहेब नावाच्या दिव्याखालचा अंधार आहे !

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 Місяць тому +7

    प्रकाश आंबेडकर जर आज आघाडीसोबत असते तर ४०..४२ जागा मविआ च्या आल्या असत्या.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Місяць тому +1

    अनीशजी वंचीत कुठेही चालणार नाही,त्यांचे कार्यकर्ते पण महाआघाडी च काम करत आहेत

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र अनिस दादा जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Місяць тому +4

    वंचित बहुजन आघाडी आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत की ते कधीच जिंकण्यासाठी लढत नाही तर दुसऱ्याचे उमेदवार पाडण्यासाठी उभे असतात आता यांच्यावर जनतेचा अजिबात विश्वास राहिला नाही यांना फारसे मतदानही होत नाही.

  • @sudhirmahamulkar9558
    @sudhirmahamulkar9558 Місяць тому

    अनिश भाऊ अचुक विश्लेषण वंचित आघाडी जय महाराष्ट्र बोलणार ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @manishniranjan2245
    @manishniranjan2245 Місяць тому +5

    हा व्हिडिओ बनवून त्यांना खरं खरं सूनवणे अत्यंत आवश्यक होतं....खुप छान

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 Місяць тому +8

    सहा ते पाच जागा योग्य ठरेल असते जय महाराष्ट्र

  • @indica179
    @indica179 Місяць тому +12

    प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या उज्वल निकम बदलचे वक्तव्य फार काही स्पष्ट सांगते.

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. ❤❤❤❤❤❤

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Місяць тому +9

    चाळीस आमदार वाल्या पार्टीला चार जागा मिळत नाही आणि काहीच नसलेले पाच जागासाठी हट्ट धरला तेव्हाच समजले.साहेब संविधान वाचवायचे असेल तर तडजोड करून दोन जागावर तडजोड केली असती पण साहेबांकडून हे झाले नाही मग आठवले बोलतात ते बरोबर वाटते.

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 Місяць тому +1

    सांगलीत विशाल पाटील फिक्स खासदार ✉️✌️सांगलीत कुणाचीही दादागिरी चालणार नाही. आम्हाला अभिमान होता उद्दवसाहेबांचा पण त्यांनी जयंत पाटलाच्या सांगण्यावरून चंद्रहार ला शिवसेना UBT या पक्षयातून उमेदवारी दिली ते पण कोणतीही चर्च न करता सांगलीकर नाराज झालेत. सांगलीत फक्त वसंतदादा पाटील
    पतंगराव कदम यांनाच जनता मानते

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 Місяць тому +7

    जेव्हाँ महाराष्ट्रात इंडिया आघाडी निवडुन आली तर या वंचीत च्या नेतृत्वाला असा धडा शिकवायचा का हा परत भविष्यात बीजेपी ला मदत करणार नाही

    • @advika927
      @advika927 Місяць тому

      तुझी काय लायक्की आहे... तू धडा शिकवणार काय सर्व बहुजन आंबेडकरांच्या पाठीशी आहेत.. महंमद उडू नको जास्त

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Місяць тому

    आंबेडकरी समाजातील माझ्यासारखे, लाखो सुज्ञ सुशिक्षित मतदार म. वि. आ. चालवणार व समाजातील इतर बंधू भगिनी, नवयुवा पिढीस देखील प्रबोधन करणार ❗ महाराष्ट्रात आपले जवळपास 35-38 खासदार निवडून येणारच 🇮🇳⛳⛳ जयशिवराय, जयभीम

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 Місяць тому +6

    फक्त पैसे दुसरं काहीही नाही प्रकाश आंबेडकर याने गरीब कार्यकर्त्यांकडून फोन पे रोख स्वरूपात पैसे जमा केले बिजेपीकडून घेतलेले पैसे लपवण्यासाठी 🔥🚩

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Місяць тому +5

    प्रकाश आंबेडकर यांना सुरवाती पासून न च युती करायची नव्हती.आंबेडकरी जनते ची दिशाभूल करण्या करीता नाटकीय भुमिका वठवली. ठाकरे सोडले तर महाविकास आघाडी चे इतर नेते आंबेडकर नाटक करीत आहे.हे जाणुन होते

  • @advika927
    @advika927 Місяць тому +1

    विश्लेषण असे वाटते कि... महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या मतांच्या जीवावर आहे असे दिसते.. बोबला वंचीतच्या नावाने..

  • @rahulbadgujar2707
    @rahulbadgujar2707 Місяць тому +1

    100%बरोबर आहे दादा

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 Місяць тому

    कोणीही काही करू द्या विजय महाविकास आघाडीच्या होणार जय महाराष्ट्र साहेब

  • @MotiramGharat-td9vp
    @MotiramGharat-td9vp Місяць тому +5

    तुम्ही फक्त श्रीकांत शिंदे ना पाडा

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 Місяць тому

    महाविकास आघाडी चा विजय राहणार आहे

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 Місяць тому +3

    Very good from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +4

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar1479 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र🎉

  • @user-uj7iz2vw7n
    @user-uj7iz2vw7n Місяць тому +2

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @user-gx4yi1dg6w
    @user-gx4yi1dg6w Місяць тому +1

    मुंबई मध्ये election झाल्यावर
    Result आल्या वर नक्की व्हिडिओ बनव...
    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 Місяць тому +5

    १००% भाजपची बी टीम आहे वंचित आघाडी

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🔥🔥

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र दादा

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Місяць тому +2

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @ankushshirke6956
    @ankushshirke6956 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 Місяць тому +3

    Only shivsena udhav saheb

  • @nilkanthsarnaik8499
    @nilkanthsarnaik8499 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत असती तर वंचित चे 5 खासदार झाले असते. पण अति लोभा मुळे वंचित चा एकही खासदार होणार नाही. महाराष्ट्र पूर्ण उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहे.

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому +3

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @user-rc2os9nq9q
    @user-rc2os9nq9q Місяць тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्रा 🚩

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому +1

    तुम्ही लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा निवडणूक मध्ये विरोध करून हरवले होते आणि आता ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत करत आहेत. पण आम्ही मात्र सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच.

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 Місяць тому +2

    अंनिस दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय महाराष्ट्र

  • @arunsuradkar6788
    @arunsuradkar6788 Місяць тому +1

    वंचित आघाडी बरोबर युती का केली नाही, वंचित आघाड़ी ला तुच्छ समजुन बाजुला केले, आता रडुन काय फायदा।

  • @user-in4ow4eu2c
    @user-in4ow4eu2c Місяць тому

    जो निर्णय घेतला तो अजिबात योग्य नव्हता, जयभीम

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Місяць тому +3

    जयमहाराष्ट्र दादा

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 Місяць тому +3

    प्रकाश आंबेडकर, राजु शेट्टी हे स्वयंघोषित राष्ट्रीय नेते आहेत, 😂मीच खरा असे त्यांचे म्हणणे असते.

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 Місяць тому

    जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय 🎉

  • @geetanjalimore1977
    @geetanjalimore1977 Місяць тому +1

    संविधान प्रेमी आंबेडकरी जनता नक्की च महाविकास आघाडी सोबतच येईल अशी आशा आहे.

  • @mv9818
    @mv9818 Місяць тому +3

    मराठी माणसाने या निवडणुकी मध्ये जाती भेद बाजूला ठेवून एक व्हायला हवे आणि उद्धसाहेब ठाकरेंना one sided निवडून आणायला हवे.🚩🚩,नाहीतर गुजराती समाज आहेच फायदा घ्यायला

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 Місяць тому

    खुप छान बातमी

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Місяць тому +2

    भयंकर गर्विष्ठ माणूस

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र दादा।

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडीला भाजपने मॅनेज केले आहे आणि भाजपच्या स्क्रीप्ट प्रमाणे उमेदवार उभे केले आहेत आणि भाजपाने रसद पुरवली आहे 2019 चे निवडणुकीत सुद्धा वंचित बहुजन आघडीने मदत केली होती.

  • @dipakshinde4581
    @dipakshinde4581 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिश दादा
    तो मोठ्या बाता मारतो, विकला गेलेला आहे

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +2

    Jay Maharashtra Anishji 🙏🌹

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Місяць тому

    एकदमच बरोबर वंचित ने बीजे पी चा फायदा केला

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 Місяць тому

    अनिष साहेब प्रकाश आंबेडकर यांनी व रामदास आठवले यांनी बौध्द समाजाची महाराष्ट्रात तर वाट लावली आहे पण संपूर्ण देशातही वाट लाऊन ठेवली आहे.

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र दादा ❤🎉

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब मी मतदान केल्याशिवाय गावी जाणार नाही

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 Місяць тому

    खरंच वंचित समाजाने विचार करावा 🙏

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Місяць тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @Nk_creareter
    @Nk_creareter Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩

  • @user-rj6rm3sl2i
    @user-rj6rm3sl2i Місяць тому +3

    Jai Maharashtra Saheb

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Місяць тому +2

    उगाच नाही यांना भाजपाची बी टीम म्हणत