तरुण उठताच अमित शहांनी भाषण थांबवलं ; बघा नेमकं काय घडलं ? | Amit Shah On Uddhav Thackeray |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #AmitShah #UddhavThackeray #Latestnews #Loksabha
    अमित शाह हे सुभाष भामरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी ठाकरेंवर बोलताना तरुण उभा राहिला आणि अमित शाहांनी भाषण थांबवलं . बघा नेमकं काय घडलं ?
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    AY_OP_0524

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @sunilghare7222
    @sunilghare7222 17 днів тому +459

    नुसतं उद्दव ठाकरे वर बोलून काय होणार आहे .महागाई बेरोजगारी कमी होणार आहे का उद्धव ठाकरे वर बोलून

    • @adityajain4695
      @adityajain4695 15 днів тому +7

      भिक मांगा ना 4ते5 हजार आरामशीर येतील जेवण पन फ्री मिलते

    • @ShifaShikha
      @ShifaShikha 13 днів тому

      Kahi divsa ne hach bheek mangn

    • @suhasarekar3188
      @suhasarekar3188 13 днів тому

      ​​@@adityajain4695 अरे तू भिक माग ना जाऊन

    • @ramchandraramji8699
      @ramchandraramji8699 13 днів тому +2

      बरोबर आहे 👍

    • @sayalibhosale7206
      @sayalibhosale7206 13 днів тому +9

      उद्धव ठाकरे यांच्यावर राहुल गांधींच्या वरून शरद पवारांच्या वर बोलून काही उपयोग नाही प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख येणार होते त्याचं काय झालं ते मोदींना विचारा आम्ही चहा आणि नंतर बोला महाराष्ट्राची आणि देशाची दिशाभूल खूप झाली आता तुमची नाटकं बंद करा आणि बाहेर व्हा भाजप हटाव देश बचाव

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 17 днів тому +223

    उद्धव ठाकरे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला गेले नव्हते कारण तो पौष महीना होता, महाराष्ट्रात पौष महीन्यात शुभ कार्य करत नाहीत

  • @AVINASHMHATRE-uy8ye
    @AVINASHMHATRE-uy8ye 15 днів тому +75

    हिंदू धर्माचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू चार पिठांचे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठेला आले होते का?

  • @MpscAgricoss3049
    @MpscAgricoss3049 16 днів тому +95

    किती खोटं लोकांना ओरडुन सांगतोय.
    उध्दव ठाकरे हृदयातून श्री राम प्रभूची भक्ती करतात तुमच्यासारखे नाहीत मनात एक आणि चेहरा एक.

  • @mahendrawagh9115
    @mahendrawagh9115 17 днів тому +907

    हा आदिलशहा ऐडा झाला
    आहे

    • @busylife4742
      @busylife4742 17 днів тому +8

      मात्र तू डॉक्टर झाला नाहीस ।निट लिहीता ही येत नाही ।

    • @sumedhshetye
      @sumedhshetye 17 днів тому +20

      मोगॅम्बो आहे 🤣😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 16 днів тому +15

      ​​@@busylife4742स्वतः 'नीट' लिही आणि मग दुसऱ्याला सल्ला दे 😂

    • @himanshupatil8561
      @himanshupatil8561 16 днів тому +1

      ​@@rajnikantgolatkar1363😂

    • @agricultureour
      @agricultureour 15 днів тому +1

      Afzal adilshah nahi

  • @mayursankhe6619
    @mayursankhe6619 17 днів тому +314

    राम मंदिर ला तुम्ही बीजेपी इव्हेंट बनवला होता

    • @vijaypednekar6246
      @vijaypednekar6246 16 днів тому

      राजजी ठाकरे यांना अयोध्येत न येण्यासाठी रोखणारा भाजप चा खासदार होता तेव्हा दातखीळ बसली व्हती अमित शाह आता शहाणपण सुचलय

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 16 днів тому +65

    हा टाकलं तडिपार मनोरुग्ण आहे ..

  • @anantkudalkar2439
    @anantkudalkar2439 16 днів тому +20

    प्रत्येक वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण दहा वर्षांत काय केले आणि बेरोजगारी यावर बोला

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 17 днів тому +1091

    गुजराती भामटे हटाव देश बचाव...

    • @tohidhalagale7483
      @tohidhalagale7483 17 днів тому +20

      सत्य

    • @RRR22202
      @RRR22202 17 днів тому

      तू काय देवा लवलारे सालिया चोरा पाहिले आपली लायकी बगा महाराष्ट्र साथी काय केला रे तू वडा पाव आणि एक कोटर वाले मत देताना कुटे जाते तुमचा सरखे महापुरुष ची अकाल

    • @SaudagerHore
      @SaudagerHore 17 днів тому +17

      😂😂 बरोबर

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d 17 днів тому +16

      बरोबर आहे

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 17 днів тому +11

      Barobar

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 17 днів тому +834

    रामाच्या नावानं राजकारण करु नका

    • @beingpassionate4138
      @beingpassionate4138 17 днів тому +3

      Tu nko shikvu dnyan

    • @Pn99fiirst
      @Pn99fiirst 17 днів тому +3

      Mag Kay aaallah karycha ka uddhav sarkha

    • @sanmangharat
      @sanmangharat 17 днів тому +13

      मग काय तुमचा सारखा अंधभक्त बनून राहू.
      अजून लोकतंत्र आहे, ४ जून ला ते पक्क करु.

    • @onkarjadhav7145
      @onkarjadhav7145 16 днів тому +12

      त्यांच्या कडे दुसरे मुद्दे नाहीत काही जनतेला सांगायला......

    • @nandkumardhumal6492
      @nandkumardhumal6492 16 днів тому +7

      मोटाभाय रोजगार,मेहंगाई,गरीबी,किसानकी हालातपर क्यो नही बोला,बोलना चाहिए ना!

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 16 днів тому +40

    मणिपूर येथे होत असलेल्या हिंसाचार विषयी चर्चा करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ग्रहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका द वायरचे पत्रकार करण थापर यांना मुलाखत Interview द्यावा...

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 13 днів тому +14

    अखिर में शाह आ ही गया हिन्दू मुस्लिम मुद्दे पर 😂😂😂 हिंदु मुस्लिम केल्याशिवाय भाजपचे राजकीय पोट भरत नाही 😂😂😂

  • @Devds2022
    @Devds2022 17 днів тому +719

    तुमच्यावर टीका झाल्यावर तुम्ही त्यांना निमंत्रण पाठवले होते

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 14 днів тому +9

      अगदी बरोबर्👍 अगोदर का नाही दिले??

    • @prashantp.5967
      @prashantp.5967 12 днів тому +1

      Bhikmange Shaha

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 17 днів тому +120

    राम मंदिर च निमंत्रण देणारे तुम्ही कोण?आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही कितीही वेळा जाऊ मंदिर मध्ये

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 14 днів тому

      या तडीपार आला हे पण नाही माहित राहुल गांधीला निमंत्रण दिलं नव्हतं...आणि याला सांगा राहुल गांधीच्या बापाने राजीव गांधी ने रायराम मंदिराचं कुलूप उघडलं.... तडीपार😂😂😂

  • @indrajeettivari3100
    @indrajeettivari3100 16 днів тому +13

    हम भी नही गये प्राणप्रतिष्ठा, फिर भी हम हिंदू ही है, अबकी बार इंडिया की सरकार

  • @mobinshaikhsab432
    @mobinshaikhsab432 15 днів тому +9

    राम मंदिर BJP नाही बदली तो कोर्टाचा आदेश आहे... शाहजी विकासावर बोला

  • @bhausahebwakale5462
    @bhausahebwakale5462 17 днів тому +661

    रामा वरती नका बोलु विकासा वरती आणि महागाई रोजगार शेतक-या वरती बोला

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 17 днів тому +6

      तेच तेच बोलायचं विकास कांग्रेस घ्या काळात झाला होता का ? तू हिंदू नाहीस काय ? श्री रामाबद्दल बोलू नका बोलतोस

    • @SB-kp2zx
      @SB-kp2zx 17 днів тому +11

      रोजगार, नौकरी, शेतकरी, विकास सब बकवास ??

    • @piyushgamingyt1932
      @piyushgamingyt1932 17 днів тому +35

      राम राम बोलल्याने तुला काय नोकरी रोजगार मिळणार आहे का

    • @bhanudaspatil9093
      @bhanudaspatil9093 17 днів тому +18

      अरे अशोकराव त्या दिवशी श्री.उध्दव ठाकरेनी काळाराम मंदिर नाशिक येथे जाऊन पुजा केली.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 17 днів тому

      तू काय हिंदू धर्माचा मालक झालाय काय रं रताळ्या? तू कोण असं विचारणारा?​@@ashokbare9077

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 17 днів тому +268

    राष्ट्रपती ला बोलावलं नाही तुमी तें पण हनतेला सांगा ना उद्धव साहेबाला निमंत्रणाची गरज नाही

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 13 днів тому

      जनतेला असे टाईप करा.😮😢😢😮😅

  • @sameermore206
    @sameermore206 14 днів тому +9

    विकासाचे मुद्दे राहिले बाजूला आणि राम मंदिर , हिंदू मुसलमान एवढेच करत राहिलेत .

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 16 днів тому +17

    हे शहर झालेत आता ह्याला मतदान कोणी महाराष्ट्रात करणार नाही त्याच्यामुळे काही बडबडायला लागले

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 17 днів тому +607

    महाराष्ट्र विरोधी भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 17 днів тому +5

      प्रबोबल वो राम मंदिर का नही है लोगोने आपको मंदीर बनाकर नरेंद्र मोदी के हात शे प्रान अप्रतिष्ठा के लिये पंतप्रधान नही बनायाथा आपणे दो हजार चौदा को निवडणूक प्रचार मे लोगोंशे वादा कियाथा बाहार सीविच बंकमे जो काल धन है वो वापस लाकर देश के हर अदमी के खाते मे पंधरा लाख रुपये जमा करूंगा दुसरा वादा था हर साल दो करोड युवक को नौकरी दे दुंगा तीसरा वादा था महेगाई कम करूंगा चौथा वादा हर किसान का उत्पन्न दुगना करूंगा यह आपणे वादे किये थे आप उसपर भाषण मे बोलै लोगोंको भटकाकर मंदिर मस्जिद के तरफ किंव ले जारहे हो इसका पहिले जवाब दो मोदीजी ओर आमित शाहा जी

    • @sureshkate7401
      @sureshkate7401 12 днів тому

      महाराष्ट्रातील च दीडशे दोनशे फितुर गद्दार त्यांना साथ देतात त्यांचं काय करायच ॽ व अंधभक्त जी जनता आहे तीच काय ॽ

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 17 днів тому +357

    रोजगारी महागाई या विषयावर का नाही बोलत हे राजकारणी लोक

    • @busylife4742
      @busylife4742 17 днів тому +2

      सत्तर साल पहले सारे कलेक्टर थे। मै तो रतन टाटा को टक्कर देता था ।चिजे ईतनी हस्त कि एक दुसरे को फोकट मे दे दे थे । 😃

    • @prakashmore8295
      @prakashmore8295 17 днів тому

      येडझवा तरूण .
      .

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 15 днів тому +8

    अरे हा वेडा झाला वाटत, यानी आमंत्रणच दिला नाही वेळेवर , उध्दव ठाकरे साहेब नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा करून आले

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 16 днів тому +13

    दहा वर्ष भारतीय नागरिकांना लूटलं त्याचं हिशोब दे.
    हिंदू मुस्लिम, आरक्षण मुस्लिमांना नाही, मराठ्यांना,धनगरांना,गुजराना गुजरातच्या पटेलांना पाहिजे...

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 17 днів тому +104

    महाराष्ट्रा तले उद्योग गुजरात मध्ये पळवणारे तडीपार करण्यात आलेले हे गृहमंत्री.

    • @rafiqueshaikh7300
      @rafiqueshaikh7300 13 днів тому

      😂😂😂😂😂

    • @vasantmorje8334
      @vasantmorje8334 13 днів тому

      महाराष्ट्राचा विश्वासघाती पक्ष

  • @deepyog0610
    @deepyog0610 17 днів тому +107

    महाराष्ट्राच्या राजकारणाचे वाटोळे केले त्याचे काय, लोक विश्वास तरी कसा ठेवतील.

    • @shirish7869
      @shirish7869 13 днів тому

      मोदी ग्यारंटी, अमित ची जुमला

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 11 днів тому

      अहो अख्या देशाचं वाटोळं केलंय.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 12 днів тому +6

    गुजराती अफजलखान महाराष्ट्र लुटायला आलाय, वेळीच बंदोबस्त करा नाही तर मुंबई घेऊन जाईल

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp 14 днів тому +6

    आरे बाबा हा काय मुद्दा झाला काय दर्शनाला जाण्यासाठीचा यांच्याकडे मुद्दाच नाही मग काय बोलतील आता घरी बसा आराम करा.

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 17 днів тому +241

    यांच्याकडे राम मंदिर, पाकिस्तान, हिंदू मुसलमान या शिवाय मुद्दे नाही

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 17 днів тому +90

    अरे गुजरात्यानो तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णतः फसवले आहे जुमलेबाजी करून... त्यामुळे महाराष्ट्रात आता आम्ही फक्त ठाकरे आणि शरद पवार यांना साथ देणार हिच आम्हा मराठी जनतेची गॅरंटी गुजरात्यांनो तुम्हाला देतोत

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 16 днів тому +5

    उद्धव साहेब काळाराम मंदिरात गेले होते नाशिक येथे अमित शहा तुम्ही तेव्हा कुठे होता

  • @sharadbedse1528
    @sharadbedse1528 15 днів тому +4

    किसान को प्याज का दाम देना चाहिए था बेरोजगार युवा GST पुरा बरबाद कर अब इमोशन कर निमंत्रण मंदिर आख मे आसू आ जाते

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 17 днів тому +304

    उद्धवजी नही गये राहुल जी नही गये क्योंकी तुमने दो करोड रोजगार नही दिया महंगाई कम नही की 15 लाख खाते मे नही दिया सिलेंडर 1200 किया पेट्रोल 100पार और खाली हिंदू-मुस्लीम हिंदू-मुस्लीम तंगां आ गई जनता आपको आप झोला उठाव निकलो😂😂😂😂😂😂😂

  • @santoshmhatre3271
    @santoshmhatre3271 17 днів тому +341

    डिझेल गॅस सिलिंडर माहगाईवर बोला

    • @beingpassionate4138
      @beingpassionate4138 17 днів тому +1

      Tu gp re

    • @GorkshaTondle
      @GorkshaTondle 17 днів тому

      ​@@beingpassionate4138tu gap

    • @SohamPatil-lp8ll
      @SohamPatil-lp8ll 16 днів тому

      Tu gap re ​@@beingpassionate4138

    • @ambadaskundur9740
      @ambadaskundur9740 13 днів тому +1

      गॅस सिलेंडर स्वस्त करा
      डिझेल चं दर तसेच ठेवा काही हरकत नाही

  • @kirangodase7893
    @kirangodase7893 15 днів тому +3

    नहीं गये कयु की इस देश की प्रथम मानांकीत व्यक्ती आदरणीय राष्ट्रपती को प्रथम निमंत्रण नही दिया गया था इसीलिए जिनहे राष्ट्रके बारे अभिमान है वह लोग राम मंदिर उद्धाटन पर नहीं गये!!!?

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 14 днів тому +3

    राम तो दिल में है साहेब वहा जाना तो पैसे वालं को परवडता है.जिस दिन पैसे होंगे जाऐंगे.

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 17 днів тому +292

    अरे बाबा उद्धवजी नाशिक काळाराम मंदिरात होते. कशाला बुद्धिभेद करता. काय उपयोग होणार नाही. फक्त 198जागा येणार आहेत. आणि महराष्ट्रातील 19. फुस्स..... होणार आहे.

    • @bhivrajbhadange7740
      @bhivrajbhadange7740 17 днів тому +22

      चारही शक्तीपिठाच्या महंतांनी आपल निमंत्रण का नाकारलं तेही सांगा..

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 17 днів тому +20

      महाराष्ट्रात जास्तीत जास्त 8 येतील

    • @rajhanslokare8149
      @rajhanslokare8149 17 днів тому +2

      😂😂

    • @beingpassionate4138
      @beingpassionate4138 17 днів тому

      Ghari khayala aahe ka tula

    • @sanskartiwari-oi6te
      @sanskartiwari-oi6te 16 днів тому +1

      4 june comment delete nako karus mitra hich vinanti

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 17 днів тому +101

    बेरोजगारी, महागाई , पेट्रोल डिझेल ची प्रचंड दरवाढ ह्यावर का बोलत नाही ?

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 13 днів тому

      त्या दोघांना ही माहित आहे की, देशातील जनतेला फक्त देव आणि मंदिर -मस्जिद झाले की यांना काहीच लागत नाही. म्हणूनच तर त्याचं त्याच मुद्द्यावर लोकांना भरकटत ठेवून मत कशी मिळतील याचाच सतत प्रपोगंडा चालवत रहायचं.हा त्यांचा एक निवडणूक जिंकण्याच्या रणनिती चा एक भाग आहे.. तरीही लोक जागरूक झाले आहेत म्हणून यावेळी मोदी,शहा, नड्डा या तिघांना तिहार जेलमध्ये नक्कीच जावे लागेल.अशी स्थिती आहे.😅😮😮😅😅😢

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 16 днів тому +4

    Fakta Uddhav Saheb. Jai Maharashtra

  • @shafikshaikh8741
    @shafikshaikh8741 15 днів тому +2

    गाय आमची माता आणि
    गौमांस कंपन्या कडून चंदा वसुल करणें
    आमचा धंदा
    अब की बार तड़ीपार बाहर।।।

  • @user-zo6fc4tl5u
    @user-zo6fc4tl5u 17 днів тому +89

    आपल्या देशाचे तडीपार साहेब

  • @shivajikharat9125
    @shivajikharat9125 17 днів тому +71

    पूजेला जाण हे काय देश हिताचे मुद्दे आहेत का
    शाह महोदय जनतेच्या दैनंदिन गरजा बोलाना

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 17 днів тому

      जनताच चुतिया आहे म्हणून तर यांचे फोफावायलय.

  • @raviappadidhate
    @raviappadidhate 15 днів тому +2

    वडीलांच नाव ऐकेरी नका घेऊ माननिय उध्दव ठाकरे म्हणा😂😂😂

  • @chetankoli1168
    @chetankoli1168 13 днів тому +2

    Once again all india says " BJP commission go back"

  • @sanjeevrawale8002
    @sanjeevrawale8002 17 днів тому +34

    शंकराचार्य पण का नव्हते प्राणप्रतिष्ठा करायला ते सांगा..

  • @rajendra2862
    @rajendra2862 17 днів тому +36

    अरे विकासावर बोल शिवसेना फोडली तुम्ही कशाला तुमच्या आमंत्रण वर येणाल

  • @santoshraut3455
    @santoshraut3455 16 днів тому +1

    अमित शहा साहेब जनतेच्या रोजगाराचा प्रश्न आहे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यावर चकार शब्द काढत नाही आणि हे काय? जाना चाहिए था या नही जाना चाहिए था मोदीजी मणिपूर गये क्या जाना चाहिए था या नही जाना चाहिए ये भी सवाल जनता को पुछो

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 16 днів тому +1

    प्राणप्रतिष्ठा करायला पती पत्नी दोघेही पाहिजेत. ही प्राणप्रतिष्ठा नसून जुमला केला.

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 17 днів тому +177

    नौटंकीबंद करो,कोई फायदा नहीं

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 17 днів тому +71

    या महाराष्ट्रातुन जर गुजराती लोक नाही हाकलून दिले तर आपल्या मराठी लोकांची अस्मिता संपल्याशिवाय राहणार नाही...

  • @KiranPawar-gr2sb
    @KiranPawar-gr2sb 16 днів тому +2

    Chup raho Ji , Prabhu Ram hamare hruday me he.
    Hame aayodha jane ki jarurat nahi.
    Dil se prabhu Ram pukarenge , to prabhu ram hamari Raksha karenge.❤

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 16 днів тому +6

    पुजा अर्चा करण्याची स्वतंत्रता संविधानाने दिलेली आहे. कोण केंव्हा कधी जावं की जाऊ नये हे ज्याच्या त्याच्या अधिकार आहे. तो हिरावून घेऊ शकत नाही..

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 17 днів тому +55

    एकही गुजराती राजकारणी महाराष्ट्र राज्यात येऊन शहांनपन सागु नये मराठी लोकच वाट लावली इथे येऊन कुणाला मत देयाच आम्ही बघू

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar7502 17 днів тому +38

    निमंत्रण नाही दिया गाया था.. लास्ट moment पे भेज दिया.. झुट मत बोलो

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 14 днів тому +5

    आरे आजून मुघळात सभा घेण्याची वेळ येईल तुम्हा दोघांना 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @balgudebs
    @balgudebs 14 днів тому +1

    धार्मिक मुद्द्यावर प्रचार करणे कोणत्या आदर्श आचारसंहितेत मान्य होतेय?

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 17 днів тому +32

    शंकराचार्य का आले नाहीत प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाला याच उत्तर दे पहिल्यांदा?

    • @kailasjagtap3850
      @kailasjagtap3850 15 днів тому +1

      बरोबर 🎉

    • @ambadaskundur9740
      @ambadaskundur9740 13 днів тому

      नरेंद्र मोदी स्वतः शंकराचार्यां सारखेच आहेत

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 17 днів тому +73

    महागाई बेरोजगारी याबद्दल बोला! मंदिर लोकांचे जगण्याचे प्रश्न सोडवत नाही!

  • @YogyaShindwBalajiShinde
    @YogyaShindwBalajiShinde 16 днів тому +6

    माणसं बरोबरीची असायला पाहिजे ठाकरे साहेबांचं मत वेगळं आहे तुमचं मत वेगळं आहे❤

  • @subhashshinde9219
    @subhashshinde9219 15 днів тому +5

    शंकराचार्यांना तुम्ही एवढ पटवण्याचा प्रयत्न केला तरी ते का नाही गेले राममंदिर प्रतिष्ठापनाला.

  • @rambabar1393
    @rambabar1393 17 днів тому +70

    भाजप विकासा वर कधीच बोलत नाही.. कारण त्यांनी गेल्या दहा वर्षात हिंदू मुस्लिम व मंदिर मजीत याशिवाय दुसरे बोलता येत नाही.. जनतेने यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवणेच बरे.

  • @jayvantghag7458
    @jayvantghag7458 17 днів тому +37

    पुन्हा भाजप बरोबर जाऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. 🌹🙏🏻धन्यवाद

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 15 днів тому +1

    महाराष्ट्रातील उद्याेग गुजरातला कसे गेले या बद्दल काेणी माहिती देईल काय ?

  • @vilambkharat3744
    @vilambkharat3744 16 днів тому +5

    लक्षात असू द्या विकासा विषयी एकही शब्द बोलत नाहीत अजूनही राममंदिरावरच अडकलेत अतिशय भयावह परिस्थिती आहे यातून बाहेर या आणी आता योग्य निर्णय घ्या.

  • @Reactionking804
    @Reactionking804 17 днів тому +107

    बस झालं तुझं धर्माचे राजकारण पब्लिक
    सब जानती है कौन सच्चा और कौन झूठा
    राम फक्त अयोध्या मध्येच नाही तर सर्वत्र आहे
    आणि उध्दव साहेब काळा राम मंदिरात केले
    होते. ज्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले होते.

  • @dadabhauthakare1893
    @dadabhauthakare1893 17 днів тому +55

    उदवजी बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 15 днів тому +1

    ठाकरे शेना मतलब शेर के बच्चे वे कीसीके आगे गिडगीडाते नही और झूकते भी नहीं

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 15 днів тому +1

    आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती, ज्या आदिवासी समाजाच्या असूनही, त्यांना का बाेलविण्यात आले नाही ? या बद्दल काेणी माहिती देईल काय ?

  • @mahendrathakare4586
    @mahendrathakare4586 17 днів тому +80

    विकास कामा बद्दल बोला

  • @mangeshnimbalkar3849
    @mangeshnimbalkar3849 17 днів тому +67

    महाराष्ट्र चे लोक गुजराती ला चांगलाच धडा शिकवतील

  • @vishalshinde7158
    @vishalshinde7158 14 днів тому +2

    Vote la tumhi ghabrle..mhnun partya todlya.

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 15 днів тому +1

    राष्ट्रपती को निमंत्रण क्यु नही दिया इसका जबाब शहाको देना पडेगा।

  • @vitthalsolanke1172
    @vitthalsolanke1172 17 днів тому +258

    आवाज संपला फक उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचें आजोबा शरद पवार व राहुल भया जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 17 днів тому +21

    सर्व लपून बसले होते तेव्हा हिंदुस्थान मध्ये तेव्हा एक वाघ उभा राहिला होता हिंदुस्थानात त्या वाघाचे नाव होते हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या मुलाला आमंत्रण नाही अश्या आठ दिवस बातम्या दिल्या आपण आणि शेवटी आमंत्रण कसे यतील ते त्यावेळी का लपले सर्व विचारतोय हिंदुस्थान उत्तर द्या महोदय

  • @kumaryogesh7662
    @kumaryogesh7662 13 днів тому +2

    Jab Hindu Dharm ke Pramukh, pujyaniya Shankarachary ne bahishkar kiya to samazdar hindu kyo jayenge adhure Ram Mandir me.

  • @nitinb9202
    @nitinb9202 14 днів тому +1

    What about those who were not invited, the honourable President wasn't.

  • @kailasgawade-tn6gd
    @kailasgawade-tn6gd 17 днів тому +35

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @virenchavan778
    @virenchavan778 17 днів тому +50

    Iron Man Uddhavji balasaheb Thakre ❤🐅🚩

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 16 днів тому +1

    नहीं जाणा चाहिए .पाहिले आपणे निमंत्रण नहीं भेजां था!
    पहले ये बतावो तुम्हारे मोडी ने बेरोजगारी के लिये क्या किया???

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 15 днів тому +1

    That's why the knowledge of main questions of the country must know everyone. Today education medical assistant jobs for youth MSP high prices of petrol diesel gas medicine and food products is essential for common men.

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe 17 днів тому +28

    अमित शहा किती खोटं बोलतोय

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 17 днів тому +15

    माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे नाद करायचा नाय जय महाराष्ट्र ❤

  • @kishoreborse5942
    @kishoreborse5942 14 днів тому +1

    फिर उन्होने दौपदी मुर्म को क्यु नही बुलाया.और पुरा कॅमेरा सिर्फ मोदी जी के उपर ही था.उन्होने अपनी धर्मपत्नी को क्यु नही लेके गये.

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 17 днів тому +24

    धर्माच राजकारण महाराष्ट्रात चालत नाही ...महाराष्ट्र युपी,गुजरात नाही 😊

  • @prakashkurade1624
    @prakashkurade1624 17 днів тому +77

    खोटं बोल पण रेटून बोल

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 12 днів тому

      हि तर भाजपाची वृत्ती आहे विचारच आहेत तसे 2:5 वर्ष मुखमंत्री पद बोलणी करून वरून naryafadnvis रेटून खोटं बोलतात कि असं tharlch नव्हतं

  • @Sushant3849
    @Sushant3849 16 днів тому +1

    अरे तुम्ही ठाकरेंना स्पीड पोस्ट ने शेवटच्या आठवड्यात आमंत्रण दिल आणि ज्यांचा अयोध्या च्या लढ्यासाठी काहीही संबंध नव्हता त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण दिलं. तोपर्यंत उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात पूजा आणि आरतीचा कार्यक्रम ठरवला. त्यात त्यांची काय चूक आहे.

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 12 днів тому

      त्या कॅटरिना उभयतांना आणि आलीय रणबीर ला बोलावलं पण उद्धव साहेबाना आमंत्रण दिल नव्हतं त्यावर बोला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबसह बोलकी जर बाबरी माझा शिवसैनिकाने पाडली असेल गर मला गर्व आहे त्यांनाच त्यांच्या मुलाला आमंत्रण द्यायला कमी पणा वाटतो

  • @shivrajcollection
    @shivrajcollection 16 днів тому +1

    टीका झाल्यावर निमंत्रण दिले होते हेही विसरू नका

  • @rushikeshgadve7301
    @rushikeshgadve7301 17 днів тому +10

    हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश नाही इथे असले मुद्दे चालणार नाहीत याचा काही उपयोग होणार नाही😂😂😂😂😂

  • @vyankatpatil5938
    @vyankatpatil5938 17 днів тому +21

    शंकराचार्य नि आधे आधुरे मंदिरं मैं प्राण प्रतिष्ठा करने से मना किया फिर भि प्राण प्रतिष्ठा मोदिजि ने कि ,सिर्फ़ ओट बैंक के लिए

  • @SACHIN-sn7iy
    @SACHIN-sn7iy 12 днів тому

    महागाई, बेरोजगारी, शेती समस्या समाधान, msp अश्या आवश्यक प्रश्नांवर कधी बोलणार ही लोक...?
    निवडणूक जिवी, प्रचार मंत्री...?

  • @AKT07Live
    @AKT07Live 16 днів тому +2

    Raam.. Vote magnyache sadhan banvun thevl..

  • @shrikantnimbalkar7986
    @shrikantnimbalkar7986 17 днів тому +56

    निमंत्रण दिले न्हवत ना

  • @xb34raunakgadhiya13
    @xb34raunakgadhiya13 17 днів тому +49

    विकास पे बात करो

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 12 днів тому

    हे मुंबई-महाराष्ट्र लुटायला आलेत.मराठी माणसाने यांच्यापुढे मना डोळवू नका. हे सुर्याजी पिसाळांच्या भूमिकेत आहेत.महाराष्ट्राची यांना वाट लावायची आहे .मराठी माणसाने यांच्या पैसा घेऊन यांना हद्दपार करावे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 17 днів тому +13

    प्राणप्रतिष्ठा करना शंकराचिर्योंका धर्म था वो निभाणेके बजाय उनको आश्रम रुकना पडा क्योकी मोदीजी और अन्योंको वहां चमकना था धर्मसत्तामें राजसत्ताने हस्तक्षेप नहीं करना चाहिए.

  • @pramodsawant5322
    @pramodsawant5322 17 днів тому +21

    रोजगार व महागाई या दोन्ही विषयावर का नाही बोलत फक्त उध्दव ठाकरे हा एकच विषय का? पण आमच्या सारखी सामान्य जनताच धडा शिकवेल.

  • @ajitkumarmohite468
    @ajitkumarmohite468 16 днів тому

    जहा राम लल्ला विराजमान हैं वाहा तो मंदीर बानाया नाही, ना वाहा जो मूर्ती मिली उसे विराजमान किया.

  • @mahadevpatil148
    @mahadevpatil148 13 днів тому

    गुजरात्यांची एकगठ्ठा मते भारतीय जनता पक्षाला मिळतात मग मराठी एकगठ्ठा मते म वि आ ला का मिळत नाहीत
    वो

  • @user-tt2jx2ph4c
    @user-tt2jx2ph4c 17 днів тому +30

    बोल पण रेटून बोल

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 17 днів тому +40

    राम प्रतिष्ठाला जाणं न जाणं प्रत्येकाचा अधिकार आहे