खूप छान कार्य आहे दिवटे साहेब, गावातील होतकरू तरुण शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढवन्याचे कार्य आपण करत आहात. आपले खरंच कौतुक करावेसे वाटते.
ATa lagech he aikun koni 2 acre vangi karaila gheu naka haa sagla luck cha khel ahe market bhetla tr changla ahe nahi tar ghar budvaycha scheme ahe swata shinde saheb pan guarrantee deu shakat nahi ki tyanna phudchya veli pan 16lakh cha naffa bhetel karun
१२:६१. कॅल्शियम नायट्रेट. बोराॅन. यांचा खतांमध्ये वापर केला त्याच्यामुळे कळीची संख्या जास्त येऊन शेंड्याची वाढ सुद्धा चालू राहिली. फवारणी मध्ये नायट्रोबेंझीन व अमिनो ऍसिड यांचे फवारे घेतले
आंतरपीक हे मुख्य पिकापेक्षा जास्त उंच वाढणारे नसावे. दोन महिन्यांच्या आत मध्ये निघणारे कोणतेही आंतरपीक घेऊ शकता. आंतरपीक घेताना फवारणी करताना अडचण येणार नाही याची काळजी घ्या
खूप छान कार्य आहे दिवटे साहेब, गावातील होतकरू तरुण शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढवन्याचे कार्य आपण करत आहात. आपले खरंच कौतुक करावेसे वाटते.
धन्यवाद
@@balirajaspecial .m
सर तूमचा हा व्हिडीओ पाहीला आणि मी पण गॅलन वांगी लागवड केली मला खूप फायदा झाला माल कमी आला पण भाव चांगला भेटला आभारी सर
खूप खूप धन्यवाद सर..
तुमचा मोबाईल नंबर द्या
@@balirajaspecial सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Nice 👍 sir.
८०८००६५१८१
खूप छान मुलाखत घेतली 👌👌👌💐👍🏼
धन्यवाद 🙏
उत्तम उसपेक्षा सुपर!
छाण माहीती धनयवाद सर मी पण एक एकर लावले आहे 7/7/2021 ला
किती विक्री झाली
छान माहिती सर....
धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिलि सर धन्यवाद
धन्यवाद.... तुमच्याकडील सर्व व्हाट्सअप ग्रुप वर फेसबुक वरती हा व्हिडिओ शेअर करा ही विनंती
छान माहिती दिली आहे सर
Thanks
छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद
Farach Chan mahiti dili. Video khup inspiring ahe.
धन्यवाद
@@balirajaspecial mobile number Milel ka tyancha
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये प्रवीण शिंदे यांचा नंबर आहे
kontya mahinyat lagwad keli v mandap bandhani kashi keli w kiti majoor lagale hi mahiti milel ka
PRAVINRAO WELL DONE.
धन्यवाद
सर खरच येवढा नफा आहेत
मागील वर्षी बाजार भाव बरे होते त्याच्यामुळे नफा तेवढाच झालेला आहे
खूप सुंदर
धन्यवाद 💐
Fharac sundar video watala
धन्यवाद 🙏
खुप छान
Nice information sir...
Thank you 🙏
ATa lagech he aikun koni 2 acre vangi karaila gheu naka haa sagla luck cha khel ahe market bhetla tr changla ahe nahi tar ghar budvaycha scheme ahe
swata shinde saheb pan guarrantee deu shakat nahi ki tyanna phudchya veli pan 16lakh cha naffa bhetel karun
धन्यवाद सर
Ganesh Bhau tumcha bolna barobr aahe pn aapla kaam aahe bargos utpadan karaycha shevti market wr depend aahe.
Kadhi kadhi tumhala kalpana pn naste tewda changla market bhette.
Asa tumhi lokanna swatah sarkha negative kru nka.
101% खरय
You tube वाले जाहिरात होण्यासाठी काहीपण दाखवतात आणि शेतकरी त्या नादी लागून लॉस जातात 😊
Tumcha vangyale sonyach avran ahe ka
वांगी लागवड करण्यासाठी अंतर किती ठेवावे. 8 फूट अंतर माझ्या मते जास्त आहे.तुमचया अनुभवानुसार अंतर किती ठेवावे.
ब्लोअर फवारणी करण्यासाठी अंतर जास्त ठेवले होते. तुम्ही फवारणी कशाने करणार यावर अंतर निश्चित करू शकता.
1acre mdhe kiti vangi lagwad hoil?
🙏
aalavani ani bhesal dose baat savistra sanga kiva vidio banva plz
वांगी रोप लागवडीनंतर किती दिवसांत पहिला तोडा येतो.
75 दिवस
very nice job
shinde saheb
धन्यवाद
पावसाळ्यात किड नियंत्रण कंट्रोल होत नाही सर भाव भरपुर आहे
मोबाईल नंबर पाठवा
Supr
Thank you
Variety konti ahe
Kontya market madhe vikti
मुंबई वाशी मार्केटमध्ये
ग्लडिओलस कटप्लॉवर लागवड व काढणी व्यवस्थापन वर व्हिडिओ बनवा
जाधव सर धन्यवाद. थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ लवकरच मिळेल
@@balirajaspecial धन्यवाद
Very nice divtesir
कोणत्या मार्केटमध्ये नेऊन विक्री केली?
मुंबई वाशी मार्केट
वाशी मार्केट मधील व्यापारी चा मोबाईल नंबर पाठवा
Zig zag aahe kay
गॅलन वांगी लागवड
फळ जास्त लागण्यासाठी कोणती औषधे वापरली ते सांगा,,
१२:६१. कॅल्शियम नायट्रेट. बोराॅन. यांचा खतांमध्ये वापर केला त्याच्यामुळे कळीची संख्या जास्त येऊन शेंड्याची वाढ सुद्धा चालू राहिली. फवारणी मध्ये नायट्रोबेंझीन व अमिनो ऍसिड यांचे फवारे घेतले
Jat konti he pahije,,Don zadache anter kiti te pahije,,spre konta te pahije,,
सिझेंटा. 8/2
छान
Thanks
👍👍👍
Bandhaychi kay garaj aahe
बांधणी करावी लागते
Lay bhari
धन्यवाद
धन्यवाद
सर या वर्षी पण वांगे लागवड करण्याचे नियोजन आहे काय
१ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे
konti jat lavli aahe
Where to buy gallon brinjal seeds
सर नमस्कार माझ्या माहीती प्रमाणे ग्यालन हे सिझेंन्टां कंपणी चे नाही आहे ..आसल्यास त्या पाँकेट चे फोटो टाका
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे.. धन्यवाद 💐
Nice 👌👌👌👌👌🙏🙏
1number
Thanks
वांगी साठी मलचिंग पेपर टाकावा का.
Ho
फवारणी चे वेळा पञक आहे असेल तर पाठवा
बळीराजा स्पेशल च्या फेसबुक पेज वर फवारणी चे वेळापत्रक उद्या मिळेल
बरोबर आहे
सर ऐकरी कीती उतपादन मिळते आणि सरवात कमी रेट कीतीकमिहोतो
45 ते 55 टन एकरी..5 ते 35 रुपये किलो बाजार भाव कमी अधिक होतो
सर लागवड केव्हा करावि
आणी एक एकर साठी खचॉ किती येते
सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये लागवड करू शकता. बाकी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे
जुन जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये लागवड करू शकतात
वांगी लागवड कधी करायला पाहिजे
Chan
मार्च महिन्यात लागवड केली तर चालेल का
थंड हवामानामध्ये उत्पादन चांगले येते उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्यामुळे उत्पादनात घट येते
Super 👌👌👌
Ganesh Gawade 9049896303
हे वांग पूण्यात विकतय का?
वाशी मार्केट मध्ये सर्वात जास्त विक्री होते.. पुना मार्केटला थोडाफार प्रमाणामध्ये..
सर खरच माहिती आहे काय ??
I guess I am quite randomly asking but does anyone know of a good website to watch newly released tv shows online ?
@Thomas Roy Try FlixZone. You can find it on google =)
@Thomas Roy I would suggest FlixZone. Just google for it :)
@Thomas Roy i use flixzone. You can find it on google =)
@Thomas Roy i would suggest FlixZone. Just google for it :)
Ginger/aale lagvad chi success story dakhva
Ok.. sir
27 rupye shetat rate mlala tr bhaji Market madhe 60 70 rupye klo aste wange
सर मी चिऊ चिऊ प्रकारचे वांगे लागवड केली आहे तरी मला विक्रीसाठी माहिती पाहिजे आहे तरी मला क्रुपया माहिती द्यावी तरी खत व्यवस्थापन सांगाव
ही कोणती व्हरायटी आहे
@@balirajaspecial चायना वांगे आहे
Nice video
कोने महीनेत लावाच
June July August September October
Pani Kiti divsatun dayach
पिकाच्या गरजेनुसार दोन दिवसाला किंवा चार दिवसाला पाणी द्यावे
सर वांगी ही मार्केट ला कशी पाठवायचे
सर व्हिडिओ पुर्ण पहा
chan
सर ही वांगी ऊन्हाळी लागवड करता येते का
उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता असल्यामुळे लागवड नको
Madhav Patil प
फुलकळी वाढवण्यासाठी उपाय सुचवावेत आमच्या दोन verity आहेत पंचगंगा अणि palampuri
9579454792
Like
Yavatmal
🙏🙏
Kaise milega Sir ye kism
Online shopping..
Nursery se bhi mil sakta hai
He biyane konte ahe
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे
1 नं
धन्यवाद सर
वांगी मध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर किंवा कोबी किंवा फुलकोबी किंवा मका लागवड करावी का.
आंतरपीक हे मुख्य पिकापेक्षा जास्त उंच वाढणारे नसावे. दोन महिन्यांच्या आत मध्ये निघणारे कोणतेही आंतरपीक घेऊ शकता. आंतरपीक घेताना फवारणी करताना अडचण येणार नाही याची काळजी घ्या
Shabbass 🙏
🙏
आता भाव काय चालु हे
मार्केट मध्ये चौकशी करा
sir todanicha kharch nahi pakadala
Ok next time
सिजेंटा
Shetkari cha no takla tar
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे
रोपवाटीकाचेनवफोननबरvidioबनवा
Is verity ka name batain plz
CLAUSE SEEDS ..GALINE F1
@@balirajaspecial is varaity ko kab lagain February march mein lagaya ja Sakta hai
Ye seed kahon se milsakega pl show
One acre mein kitne gm sheed lagega sir
Video description mein shinde Sir ka mobile number hai phone kijiye
@@balirajaspecial Hindi mein baat ho jayegi
मला पण करायचे आहे
This variety name plz?
CLAUSE SEEDS ..GALINE F1
@@balirajaspecial neelam color mein mil jayega Sir
सर भाव काय चालू आहेत
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये शिंदे सरांचा नंबर आहे फोन करा व माहिती घ्या
सिंजेंटा चे आहे का?
शिंदेसाहेब आपण माहिती छान दिली आहे. आपले हार्दिक अभिनंदन. 🙏🙏
धन्यवाद
tomoto,bdala,mahti,daneprveen,kumera
Sir pls give me no. Of farmer...... That the no. Is in description is wrong... So pls give me no... 🙏🙏
Sir reply pls
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
@@balirajaspecial sir तो नंबर चुकीचा ☝आहे
Sir that no. Is incorrect
Sir mujhe chahiye iska seed
निसर्ग हायटेक नर्सरी कोरेगाव-भीमा.नगर पुणे रोड श्री केशव म्हस्के सर मो.नं.9822075738
@@balirajaspecial Main Lucknow se hoon Sir please mujhe iska isi variety ka seeds chahiye
Ya farmer cha no. Share kara plzzz
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
Sir tumcha number dya
Rop Kute miltil
कोणत्याही नर्सरीमध्ये ऑर्डर देऊन रोपे मिळू शकतील
माच॔ मंध्ध लागवड केलावर चालेका
उन्हाळ्यामध्ये उत्पादन अपेक्षित मिळणार नाही.
मारकेट राथका
@@तानाजीमुंडे-व8न मार्केट राहते परंतु उत्पादन 25 टक्के सुद्धा मिळत नाही
मस्त
साहेब तुमचा नंबर भेटल का
Plz Sir mujhe chahiye
निसर्ग हायटेक नर्सरी कोरेगाव-भीमा.नगर पुणे रोड श्री केशव म्हस्के सर मो.नं.9822075738
shetkaryacha contact no.dya
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
व्यापाराचेन नंबर द्या
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये शिंदे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
apal mobile nambar dya
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
मला या शेतकय्राचा नंबर मिळेल का👌👌🙏🙏
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर आहे
+919921222976
Nhi sir..... Ha no. Wrong ❌ no. Sangtay......... Pls sir tumhi hya shetkari yancha update no. Send kara pls 🙏🙏🙏
Sir fon no sanga
Please check the video description
Marathi me pura samajh nhi aaya
Aage aane Wale sabhi video Marathi or Hindi dono language main aapko mil jayenge
Mala wangi yashogata deyachi aahe sir 7709161871 2 ekkr wanga Aahe
छान
मस्त