पुनग्यांन घातल्यांन जेवनाचो थाट नी पुष्पा घालता कपड्यांचो घाट😂 | कोकणातील सकाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 61

  • @SSZ12
    @SSZ12 Місяць тому +10

    विनूदा तुझे खूप खूप आभार. हे सगळं आम्हाला फक्त सिनेमात पाहायला मिळतं, जे खोटं असतं. पण तूझ्या मुळे प्रत्यक्षात direct पाहायला मिळतं.

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 Місяць тому +9

    व्हिडिओ खूप छान होता.. विनोद दादा तू असला की व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं. 👍🙏😊

  • @SeemaKadam-u3v
    @SeemaKadam-u3v Місяць тому

    खुप छान

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Місяць тому +3

    विनू खूप छान व्हीडीयो आहे🌹 एकदम नॅचरल व्हीडियो बनवतोस👌❤️🌹🙏

  • @vinayakrane7277
    @vinayakrane7277 Місяць тому +1

    खुप छान! सकाळच गावचं वातावरण खुप छान असतं. बाबूच मालवणी भाषेत बोलण खुप आवडत

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w Місяць тому +3

    व्हिडिओ खुप छान आहे विनू तुचे व्हिडिओ बघायला आवडते खुप छान

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому +6

    अरे विनू,किती छान व्हिडिओ केला आहे हा....तुला बरं कळलं रे गंगे तुला घरी जा म्हणते ते....
    जाम हसलोय आम्ही...😅😅😅
    बाबू,सगळ्याच कामात तयार झालाय आता.
    गे जामसंडकरनी....एवढ्यात मरू नकोस...नंदनचे आणि बाबूच्या मुलीचे लग्न बघायचे आहे तुम्हाला !!!😂😂😂

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Місяць тому

    खुप छान. व्हिडिओ फारच सुंदर आहे 👌👍

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 Місяць тому

    खूप छान ❤

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Місяць тому

    चांगला झाला व्हीडीओ🎉

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 Місяць тому

    Khupach sundar video, tumche video baghitlyashivay divas sampat nahi aamcha.rameshvar tumhala khup yash devo😊😊😊😊

  • @Saurabhpendkalkar
    @Saurabhpendkalkar Місяць тому

    छान वाटलं खूप दिवसांनी पुष्पा ताई आणि पूनम ताई ला वीडीओत बगून😊😊

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 Місяць тому

    Vinu tu great aahes bhava 🎉🎉🎉

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 Місяць тому

    विडिओ छान आहे ❤❤

  • @manasi5815
    @manasi5815 Місяць тому

    Khup chan Video ❤❤

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 Місяць тому +1

    Chan vlog😊😊

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Місяць тому +1

    Vdo सुरेख ❤🎉

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 Місяць тому

    Very nice video 👌

  • @mahadeobhat4414
    @mahadeobhat4414 Місяць тому +1

    Best video

  • @chefsamfoodtraventure6045
    @chefsamfoodtraventure6045 Місяць тому

    khup diwasan bagun tula bara vatala but video lavkar takath ja we waiting for new video and thank you

  • @AshishMeshrsm-xc3yu
    @AshishMeshrsm-xc3yu Місяць тому +1

    Nice video❤❤❤

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Місяць тому

    Nice vlog ❤

  • @RekhaParekar-f8w
    @RekhaParekar-f8w Місяць тому

    मस्त व्हिडिओ बनवलाय पूनम दिसली छान वाटलं

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Місяць тому

    Nice video

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Місяць тому

    👍👍👍

  • @devidassatarkar9344
    @devidassatarkar9344 Місяць тому +1

    🎉❤

  • @dishanigade3143
    @dishanigade3143 Місяць тому

    माझी खूप आवडती पूनम ....मी daily life मध्ये खूप fallow करते तिला ❤

  • @vedika.thakur.
    @vedika.thakur. Місяць тому

    Jay sree gurudev datt

  • @RupaliJadhav-gp2mm
    @RupaliJadhav-gp2mm Місяць тому +1

    Hello me Rupali virar la rahte tumche video khup mast astat tumche video bagun me gavi aslyche feel karte so Thankyou so much ❤ maz gav Ratnagiri

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs Місяць тому +1

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KONKAN❤🎉

  • @chirebandi
    @chirebandi Місяць тому +1

    तुम्ही भावांडानी agro tourism सुरु केले पाहिजे.... जेव्हा शेताची कामे कमी असतात तेव्हा बुकिंग घेतले पाहिजे.... लिमिटेड बुकिंग... आपली मराठी माणसं पुढे गेले पाहिजे खूप

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Місяць тому

    झेंडुचे आयुष्य संपले.हळद तयार झाली काढणीला आली.

  • @suchitawalve9375
    @suchitawalve9375 Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @devidassatarkar9344
    @devidassatarkar9344 Місяць тому +1

    Datta jayanticha video
    Yenarka?

  • @amitashetye4027
    @amitashetye4027 Місяць тому +1

    Ha video kadhicha aahe .
    Tumcha pratyek vdo cha divas/date display kelit tar amhala bare vatel
    Amhala andaz yeil

  • @sadichhachavan7266
    @sadichhachavan7266 Місяць тому

    Hii
    Varsha aani baal kdhi yenary gavi?

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Місяць тому

    पेद्रू च्या पुढे पावलू पण म्हणतात गोव्यात गोयंकार 😄 म्हशीचो पाडो सोन्या पांढरो कसो ता कोडा अजून उलगडूकं नाय 🤔 ♥️ 👍

    • @pushpakcargo8531
      @pushpakcargo8531 Місяць тому

      तुमका काय खबर आसा?पेद्रु आनी पावलू म्हणजे?.ही माणसांची नावा आसत गोयंकार वगीच कायय म्हणणत नाय.👺आनी म्हशीचो पाडो नसता रेडो आसता.मालवणी येता तरच बोल वगीच स्वतःचा हसा करून घेव नको समाजला मा तुका?

    • @sandipchavan4678
      @sandipchavan4678 Місяць тому

      @pushpakcargo8531 पहिलोचं शानो भेटलंस मरे माका मालवणी शिकवणारो. अरे, मालवणीचं काय तुझी कोकणी पन बोलतंय मी त्यात माझी भाषा काढूची काय एक गरज नाय, कळला मा 😟 आणि म्हस व्यायल्यावर होतंत रेडो आणि रेडी. तसाचं गाय व्यायल्यावर होतंत पाडो आणि पाडी. पेद्रू आणि पावलू नावा असतं जसा की, पत्या आणि पव्या ह्या संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय. आता वाचून वगी ऱ्हवं. पुढे चर्चा नको..

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l Місяць тому

    किती छान बोलना असता रे तुझा बघाक व ऐकाक बरा वाटता सर्वच जण विडिओ मध्ये असलास तर अधिक समाधान मिळता

  • @shubhangipavaskar2116
    @shubhangipavaskar2116 Місяць тому

    पूनम ताई एकदम बेस्ट आहे❤😊

  • @Vibhavari-u9h
    @Vibhavari-u9h Місяць тому

    Hi

  • @uttamsalaskar5044
    @uttamsalaskar5044 Місяць тому +1

    बाबल्यची मुलगी कशी आहे

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Місяць тому +1

    दोन पोरं खेळताना मागे आजी एकट्याच काहीशा निराश बसल्या होत्या, त्यांच्याशी थोडं बोलायला पाहिजे होतं रे....त्यांना खूप बरं वाटलं असतं...या वयात वयस्कर लोकांना neglect झाल्याचं feeling होतं.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому

      Ho agadi barobar ahe tumch… tya punam pushpachya sasubai aahet.. camera samor asala ki tya shantch asatat.. ani gavatlya barich lok camera samor uncomfortable astat he sarv tyana navin asat ahe murkhpanach watat mhanun barich lok neglect kartat amhi nahi 🙏

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Місяць тому +3

    विनु नवीन ससकायबरला तुझे नवीन घर दाखव

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Місяць тому +1

    पूनम वाग्याची फुले गळू नये म्हणून काय वापरतेस. माझ्या कुंडीतील झाडाला 30 एक फुले आली पण ती गळून पडली. त्यावर उपाय सांग

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому

      Actually.. flowers yetat bt tynch pollination pan hone garjeche ahe.. te kaam fulanwar yenarya mashya kartat tya mashya attract karnyasathi tya zadachya bajula tumhala fulzad lavali pahijet jenekarun pollination hoil ani vangi dhartil

  • @bag9845
    @bag9845 Місяць тому

    पुष्पा मोबाईल बाजूक ठेवून बटने लाव.

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 Місяць тому

    Shotti vajavun pakshi yetat gurr nhi

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому

    सड्यावरचा व्हिडिओ बनव रे...भुईमूगाचा.
    तुम्हां लोकांना सड्यावर गप्पा मारत, चालत जाताना बघायला खुप मजा येते.
    मग मी पण मनातल्या मनात चालत असते.😂

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l Місяць тому

    Babalu dada baby calf is troubled by fleas and small parasites.

  • @VirendraJadhav-kj4ed
    @VirendraJadhav-kj4ed Місяць тому

    Daru kiti pito ratri jar pit asel tr me yeto

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie Місяць тому +4

      एवढ्या चांगल्या चॅनल ला कसली फालतू कॉमेंट देता तुम्ही लोक !

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому

      Mhanun ya lokana reply dene band kele ahe..😊

  • @MilindShinde-f6b
    @MilindShinde-f6b Місяць тому

    🎉❤

  • @GeetaKolekar-g7c
    @GeetaKolekar-g7c 29 днів тому

    Hii