आजचा भाग खरंच लय भारी एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे आणि आम्हाला आयुष्यभर आनंद राहा धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍🏻
सलाम तुमच्या यशस्वी कार्याला रवी भाऊ मला तुमची रेश्मा वहीणीची आणी तुमच्या वडिलांची बोलीभाषा एकदम मवाळकीची आहे हा महत्त्वाचा मुद्दा मला आईशप्पथ खुप खुप आवडतो अभिनंदन भाऊ वहिणी आणी सर्व टीमचं
आजचा एपिसोड ठीक झाला.आणि जाहीरात तू घेत जा टीवी वर एवढया जाहीराती बघताना मुले बिघडत नाही का तुझा एपिसोड बघतानाच बिघडतात ? असो तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचाली करीता माझ्या मनापासून शुभेच्छा.जय भारत.
रवी तू काय बोलतोय काय सांगतोय हे म्हव्ताचे नसुन तू स्वत साठी काय करतोय की नाही हे आम्हाला समजूनच आले खरच रवी तुझ्या साठी माझ्याकडे शब्दच नाही कारण तू स्वतसाठी काहीच करत नाही कारण जे तुझे शब्द आहेत ते माझ्या काळजात राहतील असो कीती ही सांगीतले तरी कमीच आहे तर तू काही तरी कर आणि एखादि अॉड घे कारण हे सगळ असेल तर अाम्हाला बरे वाटत असो आपल्या सगळ्या साठी खुपखुप शुभेच्छा
मि आपला नवीन subscriber आहे episode खुप सुंदर आहे. आपले सर्व भाग १ ते ८० मी ३ दिवसात पुर्ण केले माझी इच्छा आहे की आपण (( गावाकडचा राडा )) माऊली भाऊ ला एखाद्या भागात ENTRY द्यावी आणि सुंदर आसा COMEDY चा तडका द्यावा असो बाकी बकुळा ताई खुप शांत झाले आहेत.
भाऊ सुरूवातीला ३८ मिनिटापैकी,जे ८ मिनिटे तुमचे लेक्चर झाले ते आता संदिटभाऊंना द्या,pls, आता इथून पुढे बोलायला लावा,एक नंबर संदिपशेठ मागचा इपिसोड ला comment राहिली पण तुम्ही रंग आणणनार ,तुमची commedy एक नंबर आहे संदिपशेठ,ते बकाबाईंना आणायला गेलेवरची commedy एक नंबर, तुमच्या बोलण्याचं लय हसलो मागच्या वेळी संदिप भाऊ, तुमच्या विनोदशैलीने नक्किच रंग येणार series' la..
ऍड तर सगळेच करतात .तुम्ही पण घेत जा .जायची त्याला कळतं की कोणता गमे खेळायचा कोणता नाही खेळायचा . करत जा Ad.सहमत असाल तर like kara 👍
गुटखा जाहिरात चालेल का ते हि सांग रे बेण्या
सहमत
Sahmat
आजचा भाग खरंच लय भारी एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे आणि आम्हाला आयुष्यभर आनंद राहा धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍🏻
Good morning
फोन नाही काय नाही कुठे गायब आहे
@@Ravishindefilmproduction तबेत बरोबर नाही भाऊ माझी🙏👍🏻
खुप छान वेबसेरीज आपलं कसं जसं आहे तसं🎉🎉🎉🎉
Ravibhau Malika khupach Chan Banwali ahe, Beed 👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान आहे नमस्कार माऊली सुर्यगाव कडून
छान भाग
खूप छान सुंदर एपिसोड एकच नंबर नाद खुळा 🙏👌👌
पोरांना कळतय काय घ्यायचं काय नाही दादा...तुम्ही add घेत जा....बाकीचे चॅनेल वाले घेतात की..🙏🙏✨✨
दादा मध्ये मध्ये कधीतरी तुझ्या नजरेने ग ह्या गाण्याचे संगीतकार घेत जा मस्त वाटतो भाग
Khup chan bhag ahe dada
अतिशय सुंदर आहे आजचा .भाग आम्हाला आवडला...
No.1
खुप छान आहे एपिसोड
शुभ प्रभात रवि भाऊ खुप छान लागते लव स्टोरी आहे तुम्ही नविन एपिसोड चालू केल्या बदल धन्यवाद तुमचे सर्व एपिसोड खूप छान आहेत
Good morning
@@Ravishindefilmproduction dada sayli in Dublin channel bagha. Marathi mulgi aahe
Chan Episode
❤❤ko छत्रपति के उपाय अति सुंदर पत्नी😊😊❤❤
Ak no. RaviDada
Ravi dada me partek apisod bgte khup Chan astat thumche apisod
1no ravi rammi jajirtivarl nirnay 👏👏✌
Khup bhari manoranjan ahe
खूप सुंदर
अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद रवि दादा
Ek number. Fabulous😋✨
सलाम तुमच्या यशस्वी कार्याला रवी भाऊ मला तुमची रेश्मा वहीणीची आणी तुमच्या वडिलांची बोलीभाषा एकदम मवाळकीची आहे हा महत्त्वाचा मुद्दा मला आईशप्पथ खुप खुप आवडतो
अभिनंदन भाऊ वहिणी आणी सर्व टीमचं
खूप खूप छान आहे आजच्या भाग
खूप, खुप,छान, गौटय, नाव, चालग, माल, काय, काम, 🙏🙏🙏🙏
धन्यवाद. छान एपिसोड. विवर्स तुम्हाला तुमच्या टीमला शेवटपर्यंत चांगली साथ देणार.
Ek number episode
लयभरि एकदमराइट गूडनाइट
Amazhing yaar
Very very nice
Masta jala episode
रवि शिंदे दादा तुम्ही खुप सुंदर मालिका चालवत आहे पण भाग मोठा करा
छान भाग आहे रवी भाऊ 1 नंबर
अगदी छान झाला एपिसोड,
नाद एपिसोड
Khup chhan episode
Nice bhau 👌🤟🤟🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯
खुप सुंदर 👌👌👌 आहे
छान एपिसोड
आजचा एपिसोड ठीक झाला.आणि जाहीरात तू घेत जा टीवी वर एवढया जाहीराती बघताना मुले बिघडत नाही का तुझा एपिसोड बघतानाच बिघडतात ? असो तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचाली करीता माझ्या मनापासून शुभेच्छा.जय भारत.
Khup chan aahe episode
Add get ja
Mast 👌👌👌👏👏
💯💯
खुप छान झाला आजचा भाग.
एपिसोड छान आहे एकचं नंबर मस्त
Khup chan episode
Khup ch chan episode hota
बिघडन आणि घढन हे स्वतःच्या हातात असते तुम्ही रमी ची जाहिरात दिली म्हणून कोण बिघडलच असं नाही नाही. ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या हातात असते....
👌👌
मस्त आहे हा पिसोड
नाद नाद खुळा वेबसिरीज आहे रवी भाऊ ची 500 एपिसोड होऊन जाऊ द्या संदीप भाऊ ची आणि शेतकरी पुत्र दीपक राव ची लव स्टोरी 👌👌👌👌👍👍👍👏👏👏😎👈
Kdk Daralig ❤️😘 Ravi भाऊ ❣️
Very nice episode bhava
👌👌👌👌👌👌👌
मस्त आहे एपीसोड धन्यवाद दादा
अप्रतिम भाग रवी भाऊ एक नंबर आम्ही सातारकर
छान आहे
रवी तू काय बोलतोय काय सांगतोय हे म्हव्ताचे नसुन तू स्वत साठी काय करतोय की नाही हे आम्हाला समजूनच आले खरच रवी तुझ्या साठी माझ्याकडे शब्दच नाही कारण तू स्वतसाठी काहीच करत नाही कारण जे तुझे शब्द आहेत ते माझ्या काळजात राहतील असो कीती ही सांगीतले तरी कमीच आहे तर तू काही तरी कर आणि एखादि अॉड घे कारण हे सगळ असेल तर अाम्हाला बरे वाटत असो आपल्या सगळ्या साठी खुपखुप शुभेच्छा
सहमत
बरोबर आहे धन्यवाद
एकच नंबर एपिसोड रविदादा थँक्यू थँक्यू थँक्यू
Khupach Chhan
Gan lava na khup must vatel ravi dada
मि आपला नवीन subscriber आहे episode खुप सुंदर आहे.
आपले सर्व भाग १ ते ८० मी ३ दिवसात पुर्ण केले
माझी इच्छा आहे की आपण (( गावाकडचा राडा )) माऊली भाऊ ला एखाद्या भागात ENTRY द्यावी आणि सुंदर आसा COMEDY चा तडका द्यावा
असो बाकी बकुळा ताई खुप शांत झाले आहेत.
All characters performance super
❤❤❤
मस्त छान 🙏👍❤️
आज सकाळीच स्वयंपाक करताना व्हिडिओ पाहत आहे दादा नंतर वेळ भेटत नाही त्यामुळे इपिसोड छान झाला 👌👌👍👍
भाजी नक्कीच करपली असणार व्हिडिओ च्या नादात आणि चपाती ला तेल लावणे विसरूनगेले असणार😊😊
@@अरविंदकांबळे-द9व 😂😂😂
@@अरविंदकांबळे-द9व m
खूप छान आहे 👌👌☝☝💐
मला सवय आहे त्यामुळे सगळे व्यवस्थित झाले पण दहा मिनिटांचा व्हिडिओ रात्री पाहीला
खरच khup chan ahe
एकच नंबर एपिसोड आहे
Nice episode
👍👍👍
Chan zala episode
खूप छान जाला एपिसोड 🌹🌹🕺🕺🇮🇳🇮🇳
आज चा भाग आवडला सहपरिवार पाहला
खूप छान
राम कृष्ण हरी
Ravi dada samajacha vichar kartay.tyamule tumhala kadhich kay kami padnar nahi.yala samajik bandilki mahntat .ani 1 dadhi thevnari lok samajacha vichar kartatach.
एक नंबर
Nice ❤️
Very very nice
Barshi Taluka khamagao
👌👌👌
Mast aahe episode
खुपच सुंदर 👌💐💐🎂🎂👌👍
Ati sundhar vichar ahe ravi dada mla khuq aavdhle tumche vichar
Good morning
भाऊ सुरूवातीला ३८ मिनिटापैकी,जे ८ मिनिटे तुमचे लेक्चर झाले ते आता संदिटभाऊंना द्या,pls, आता इथून पुढे बोलायला लावा,एक नंबर संदिपशेठ मागचा इपिसोड ला comment राहिली पण तुम्ही रंग आणणनार ,तुमची commedy एक नंबर आहे संदिपशेठ,ते बकाबाईंना आणायला गेलेवरची commedy एक नंबर, तुमच्या बोलण्याचं लय हसलो मागच्या वेळी संदिप भाऊ, तुमच्या विनोदशैलीने नक्किच रंग येणार series' la..
सुपर हिरो व रेश्मा वहिनी जोडी नुमेर 1
🥰🥰
मस्त आहे हा एपिसोड धन्यवाद रवी दादा
Very good Episode
छान झाला आहे भाग
Ek number bhau...
तुमचे कोणतेही एपिसोड छान असतात.रवी सर रेश्मा म्याडम.खुप छान.धंन्यवाद.तुमची लव्ह स्टोरी खुप छान आहे Nice couple.,
Very nice 🥰😘🥰
भावा तुझी तळमळ पाहून खूप वाईट वाटतं.पण तु काही काळजी करू नकोस आम्ही शेवट पर्यंत तुमची वेबसाईट पाहणार आहे.तुमही खूप प्रमाणिक काम करता .
Ho dada kharay mi pan pahate & pahanar
Malahi support kara dada
@@komaldeokar.6503 का नाही करणार.100/करणार
धम्म सकाळ, खूप खूप मस्त लव स्टोरी आहे आता रवि भाऊ
Good morning
Purna pahil,pan,Magcha episode ek number...ya peksha👍👍
सुपर
Dada vidio khup chan zala aahe danyavad
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR
Your are fantastic
पुढील वाटचाली साठी रवी भाऊ गुड लक🥰🥰👍👍🙏