भाऊ बहिणीच नात सर्वात भारी आहे. ❤️ भावाचा बहिणीला आधार असतो आणि बहिणीचा भावाला आधार असतो.😘 सदैव असेच प्रेम आसुद्या रवी भाऊ बहिणीवर, खरचं ज्यांना ज्यांना बहिणी आहेत ना ते भाऊ खूप श्रीमंत आहे. 😊 माझी आक्का आणि ताई त्या खूप प्रेम करतात माझ्यावर बहिणीची माया आशीर्वाद कायम भावा सोबत असतो. ❤️ तुम्हाला सर्वांना नवरात्री उत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा ✨🥰
सगळेच कलाकार खूप सुंदर छान आहेत
अप्रतिम अभिनय आहे सर्वांचा खूप छान
khupach Chhan 👌✌️👌✌️👌👌
सर्वांचे अभिनंदन 👍, छान एपिसोड ,
खुप छान झाला आहे भाग
Ekach number bhag 🙏🙏🙏
सुपर हिरो
खूप कष्ट पडले तुम्हाला या कष्टत सोन आहे 1 दिवस तुमचा पण येईल हीच देवाला प्रथना
एकच नंबर भाग दादा
चेपीसोड भरपूर मोठा झाला आहे मस्त च वाटला धन्यवाद
असा माणूस जगात कुठे सुद्धा सापडणार नाही रवी भाऊ ची ऑंटईंग एक नंबर
एकच नंबर एपिसोड
Very nice from Japan
एकदम झकास झालाय भाग रविंद्र भाऊ
खूप छान भाग होता अतिशय कठीण परिस्थिती आली होती दादा तुमच्यावर
Khup chan
खुप छान आहे भाग
Ek naber episode jala dada
एकच नंबर भाग झाला 👌👌👌👌
दादाच्या जीवनात खूपच अडचणी आलेले आहे असे आम्हाला आता कळत आहेत अडी अडचणीतून माणूस मोठा होत असतो खूपच छान आहे रवी दादा एपिसोड
एक नंबर खरंच आजचा एपिसोड भारी आहे
खूप छान होता भाग👌👌👌
खूप छान भाग आहे आवडला मला
खूब छान एपिसोड झाला आहे 👌👌🏻👌👌
लयभारी दादा ऐपिसोड एक नंबर
खुप छान.
🙏🙏🙏रवी सरांचे काका चे मन खूप स्वच्छ आहे🙏🙏🙏 काकीचे नाही🙏🙏
गोट भाऊ छान
खुपच छान 👌🏻
Kuwait मधुन बघतोय
khup Chan zala episode
मस्तच .
Khup chan daji💐💐💐💐
एकच नंबर् एपीसोड झाला आहे❤❤👌👌👌👌❤❤ दादा वाहिणीचा 👌👌❣️❣️
खुप छान भाग झाला 👌👌👌
रवि दादा छान
भाग लई भारी झाला 👌👌
आजचा ईपिसोड लय 👌 भारी आहे राव
खुप छान झाला शिंदे भाऊ
Vary nice Ravi Bhai.
खुप ,Chan
मस्त एपिसोड रवी बाऊ
Kdkkk💥💥💥💥
रवी दादा खूप छान
लय भारी व्हिडिओ आहे बर❤
एपिसोड लेट पण एकदम थेट रविदादा दसऱ्यानिमित्त तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा भाग खूप लय आवडला
ओके नंबर ऐकच भाग
मस्त भाग आहे
खूप छान वाटतय असच पुढे चालू ठेवा
Aabhinandan Dada👌👌❤❤
Ek no episode 👌
थोडा लेट पण थेट आपलं कसं जसं आहे तसं रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन आणि भाग बघायला विसरू नका
बगाय चालु आहे भाग 👉ताई
काय बाई खूप वाट पाहत होते ग
बघतच बसलो आता. खूप छान🙏👌👌
खूप छान
विसरलात का आज १तारीख
किती उशीर वाट पाहत होतो भागची... रवि दादा..
खुप च छान रवी भाऊ...
Khup chan video 🙏🙏
खूप छान मस्त एपिसोड झाला ऐकच नंबर सुपरहिट 👍👍🙏❤❤
मस्त लय भारी
एकच नंबर भाग झाला रवि दादा
परंतु महिन्यात दोन भाग दाखवा
खूप सुंदर हा भाग आहे
👌👌👌👌👌 हा भाग मला आवडला आहे
राविभाऊ खूप छान आहे आजचा भाग तुम्हाला सगळ्यांना दसरेचे हार्दिक शुभेच्छा
छान 👌
खुप मस्त चालय,😍👍
एक नंबर भाग . रवी दादा खुप शुभेच्छा.
मस्त एपिसोड
अभिनंदन दादा तुम्ही पप्पा झाला खूप छान एपिसोड होता 👌👌❤❤❤❤❤💐💐💐💐
खुप छान एपिसोड झाला रवी दादा
Khup chan episode jala
अभिनंदन रवी भाऊ
👌👌👍👍सुनील नागोलकार रवी भाऊ एकच नंबर ऐपीसोड
लय भारी hi
Mast khup Chan
खूप छान
दत्तू नानाची एन्ट्री खूप छान आहे
रवी सर तुम्हाला चांगलं माहित आहे कुणाला कधी रोलमध्ये आणायचे ते
खूप छान 🌹🌹🌹🌹🌹🌹
Kaka 1 no👍
Dada Don 1no 👌👌👌
Kakach pan swobhav khup bhari aahe.... Pan Kakicha nhi Ravi bhau 1no episode aahe very nice 👌👌👌👌👍
Ram Lonkar Form. Beed . Maharashtra episode khup chan hota 👌👌👌👍
एकदम भारी
कडक
एकच नंबर दादा भाग झाला 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
काका लय भारी
रवीचे काकाच काम खुपच छान आहे
सावकर लय वाईट
भाऊ बहिणीच नात सर्वात भारी आहे. ❤️ भावाचा बहिणीला आधार असतो आणि बहिणीचा भावाला आधार असतो.😘 सदैव असेच प्रेम आसुद्या रवी भाऊ बहिणीवर, खरचं ज्यांना ज्यांना बहिणी आहेत ना ते भाऊ खूप श्रीमंत आहे. 😊 माझी आक्का आणि ताई त्या खूप प्रेम करतात माझ्यावर बहिणीची माया आशीर्वाद कायम भावा सोबत असतो. ❤️ तुम्हाला सर्वांना नवरात्री उत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा ✨🥰
💐👌👌रवी भाऊचा नादच करायचा नाही एकचनंबर👌👌💐👍👍💐
अभिनदंन रवि 🎉🎉❤❤खुपच साध आहे खुपच अडचन तात मुलगा छान देवाची कृपा, ज्योति पाटील नागपुर🙏🙏
पहिली कमेंट,, एक नंबर एपिसोड
मस्तच मस्त...
भारी भाग झाला दादा
Khup chan ahe dada verry Good
खुप छान आहे.
रवी दादा छान झाला एपिसोड आहे
एपिसोड छान आहे
मस्त खुप छान रवि दादा ❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤
छान झाला episode
भाऊ तुमची जोडी नंबर एकच आहे राव एकच नंबर मुलगा झाला आहे राव धन्यवाद देतो
अभिनंदन रवी भाऊ,🎉😃
Best 👍👌👌👌👍👍👍👍
Verry nice dada
रवि दादा खूप सुंदर वाटलं भाऊ हा एपिसोड बघितल्यावर आण्णा तुला पण खूप खूप शुभेच्छा
I am from Goa
एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान 🙏🙏👍🏻👍🏻👍🏻 धन्यवाद भाऊ
खुप छान आहे ऐपीसोड रवी दादा
Mast dada apisode
Mast.ravi.dada