हरिनामाच्या गजरात लाखो वारकर्‍यांनी चढला दिवेघाट | Pandharpur Wari 2018| | Belgaum News |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024
  • जय जय राम कृष्ण हरी असे म्हणत, हरीचे नाव घेत भागवतांनी सोमवारी अतिशय खडतर असा दिवेघाट लिलया पार केला. मध्यरात्रीपासून पुणे येथून सुरू झालेला प्रवास सायंकाळी सहा वाजता संपला. त्यानंतर वारकर्‍यांनी सासवडच्या कुशीत विसावा घेतला. तब्बल 17 किमीच्या घाटातून वारकरी येत असतानाचा नयनमनोहारी आविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच होता.
    Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatdaily
    Twitter : / tbdnews
    Ads: 1] Dr. Sonali Sarnobat Belgaum
    2] Anvekar Gold Belgaum

КОМЕНТАРІ • 13