गवळण | शाहीर - दामोदर गोरीवले सह निलेश निंबरे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो
    कळझोंडी गावचे सुपुत्र गणेशवाडी चे हवशी, उत्तम कलाकार,शाहीर श्री दामोदर गोरीवले यांचे शिष्य निलेश निंबरे यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी शक्तितुरा या जंगी सामन्यात त्यांना गायकी करायला दिली .
    नविन कलाकार घडावा हाच हेतू श्री दामोदर गोरीवले यांचा होता आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या निर्णयाला पुरेपूर साथ देऊन कार्यक्रम पार पाडला.
    तुम्हाला नविन कलाकार आणि त्याचा आवाज कसा वाटला ते नक्की कळवा 🙏
    आणि video आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या या UA-cam चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    ‪@Kokaniveeru8926‬
    ‪@mikokaniyashhvlog‬
    ‪@KokanchiMaw‬
    ‪@AVIANILKALAMANCH‬

КОМЕНТАРІ • 2