सर खूप सुंदर गोड आवाजामध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सर्वांसमोर सादर केला खूप छान आणि मनापासून धन्यवाद समतेचा इतिहास पुन्हा सर्वांवर समोर आपण सादर केला
शाहीर एका पोवाड्यामधून आपण शाहू महाराज यांच्या बद्दल परिपूर्ण माहिती आम्हास समजली. आपणास ईथुन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तसेच महाराजांना हार्दिक शुभेच्छा.
शाहीर खूपच छान श्रीमंत शाहू छत्रपतीं महाराजांचा इतिहास आपण आपल्या काव्यरचनेतून मांडलेला आहे अशीच सुंदर काव्य आपल्या हातून यापुढेही घडत राहो व शाहूंचा शाहिरीचा वारसा यापुढे आपण असाच जपत राहो याच आपणास शुभेच्छा
शाहीर .....आपल्या कलेतून शाहू महाराजांच्या जीवनावर तुम्ही टाकलेला प्रकाश हा लखलखत्या हिऱ्यासारखा आहे ....अनमोल रत्नाला त्याच्या महत्वापायी झाकोळल गेलेलं असताना आपण त्यांचा उजेड प्रकाशमय करून टाकलात... मानाचा मुजरा ❤
शाहीर, हा पोवाडा म्हणजे अतिशय महत्वाचा असा दस्तावेज आहे. अप्रतिम लेखन, उत्कृष्ट सादरीकरण. अभ्यासपूर्ण असा पोवाडा. करविरच्या तमाम जनतेच्या वतीने आदरणीय महाराज साहेब यांना जन्मदिनाच्या अनेक उत्तम मंगल कामना.
वा शाहीर ! अप्रतिम रचना ! अगदी अवघड असलेल्या शब्दांना सुद्धा कल्पकतेने शाहिरी काव्यामध्ये गुंफले आहे आणि तितकेच सुंदर सादरीकरण ! आपली गायकी , साथीदार कोरस , वादन ,चलतचित्र मुद्रण संकलन आणि ध्वनीमुद्रण सुद्धा अफलातून सुंदर निर्मिती ! सध्या डीजेच्या जमान्यात लोप पावत चाललेल्या शाहिरी कलेला आपण नवसंजीवनी देत आहात ! आपल्या कलानिर्मितीस मानाचा मुजरा !🙏🙏🚩🚩🚩🚩
सर खूप सुंदर गोड आवाजामध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सर्वांसमोर सादर केला खूप छान आणि मनापासून धन्यवाद समतेचा इतिहास पुन्हा सर्वांवर समोर आपण सादर केला
फारच छान भावा, असचे काम पुढे चालु ठेवावे.
शाहीर...खूपच छान...
शाहीर
एका पोवाड्यामधून आपण शाहू महाराज यांच्या बद्दल परिपूर्ण माहिती आम्हास समजली. आपणास ईथुन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तसेच महाराजांना हार्दिक शुभेच्छा.
जबरदस्त वाह ... क्या बात है..
ऐतिहासिक पोवाडा 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
छान अगदी मस्त 👌👌👌
शाहीर
खूपच छान श्रीमंत शाहू छत्रपतीं महाराजांचा इतिहास आपण आपल्या काव्यरचनेतून मांडलेला आहे अशीच सुंदर काव्य आपल्या हातून यापुढेही घडत राहो व शाहूंचा शाहिरीचा वारसा यापुढे आपण असाच जपत राहो याच आपणास शुभेच्छा
शाहीर .....आपल्या कलेतून शाहू महाराजांच्या जीवनावर तुम्ही टाकलेला प्रकाश हा लखलखत्या हिऱ्यासारखा आहे ....अनमोल रत्नाला त्याच्या महत्वापायी झाकोळल गेलेलं असताना आपण त्यांचा उजेड प्रकाशमय करून टाकलात...
मानाचा मुजरा ❤
Very nice sir
Khup chaan 💐💐 मानाचा मुजरा 🙏🙏🙏
खूप सुंदर 💐💐💐
खूप छान! जबरदस्त सर...
काव्य रचना एकदम भारी 👍🙏🚩💐
Mast sir👍
खूप छान, शाहीर सर जी... अप्रतिम...😊🙏🙏🙏👌
शाहीर, हा पोवाडा म्हणजे अतिशय महत्वाचा असा दस्तावेज आहे. अप्रतिम लेखन, उत्कृष्ट सादरीकरण. अभ्यासपूर्ण असा पोवाडा.
करविरच्या तमाम जनतेच्या वतीने आदरणीय महाराज साहेब यांना जन्मदिनाच्या अनेक उत्तम मंगल कामना.
Khup chan sir
अमूल्य डॉक्युमेंटरी !
अभिनंदन !
सुंदर खुप छान शाहीर
खूप छान सर जी
Sundar aazhad 👍🚩
वा शाहीर ! अप्रतिम रचना ! अगदी अवघड असलेल्या शब्दांना सुद्धा कल्पकतेने शाहिरी काव्यामध्ये गुंफले आहे आणि तितकेच सुंदर सादरीकरण ! आपली गायकी , साथीदार कोरस , वादन ,चलतचित्र मुद्रण संकलन आणि ध्वनीमुद्रण सुद्धा अफलातून सुंदर निर्मिती ! सध्या डीजेच्या जमान्यात लोप पावत चाललेल्या शाहिरी कलेला आपण नवसंजीवनी देत आहात ! आपल्या कलानिर्मितीस मानाचा मुजरा !🙏🙏🚩🚩🚩🚩
ex
❤❤👌👌❤❤
🚩
अभ्यासपुर्ण पोवाडा