तन्वी मुंडले आणि भाऊ सिद्धार्थ मुंडले | Tanvi Mundle | Bhagya Dile Tu Mala | Rakshabandhan Special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 сер 2022
  • तन्वी मुंडले आणि भाऊ सिद्धार्थ मुंडले या मुंडले भावंडांसोबत रक्षाबंधन स्पेशल,तन्वीला नक्की कसा मुलगा शोधायचा आहे आणि ३६५ दिवस का भांडतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा
    #tanvimundle #bhagyadiletumala #rakshabandhanspecial #itsmajja
    Regular Facebook Updates:
    / ​​​. .
    Join Us On Twitter:
    / itsmajja​​​​​​​​​
    Join Us On Instagram:
    / its.majja
  • Розваги

КОМЕНТАРІ • 32

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 10 місяців тому

    अतिशय छान मुलाखत !!!

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Рік тому +11

    खूप छान सुंदर मुलाखत 👏🏻👏🏻👌🏻👌🏻❤🤗
    मला खूप आवडली तुम्हा बहिण भावाची जोडी खरच कसे असावेत बहिण भाऊ हे तुम्ही या मुलाखतीतून दाखवून दिले 👍🏻👍🏻👌🏻👏🏻👏🏻
    दोघांचेही स्वभाव खूप छान आहेत👌👌👏तन्वी तू खरच खूप छान समाधानी आहेस आणि साधी सरळ गोड आहेस आणि अशीच रहा👍 दादा वहिनी दोघेही खूप छान आहेत स्वभावाने
    तुम्ही कायम असेच रहा एकमेकांसोबत ❤🤗
    तुमच्या या प्रेमळ गोड नात्याला नजर नको लागायला 🙏🏻🙏🏻❤❤🤗🤗😊
    कुठेही तुमच्या दोघात हावरटपणा नाही बडेजाव नाही जे तुम्ही एकमेकांना देता ते पाहून खरच खूप छान आनंदी होता खरच खूप छान आहे हे नाते तुमचे 🙏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻
    एवढ्या आपण मुलाखती पाहतो पण मला तुमची खूप मनापासून आवडली 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
    श्री स्वामी समर्थ महाराज🌺🙏 तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच सदिच्छा🙏😘 ❤❤🌹
    तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्चा हार्दिक शुभेच्छा🌹🌹🍫🙏 😘😊🤗❤❤
    मी शितल जाधव🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Рік тому +2

    👌👌तन्वी तु मला खुप खुप आवडतेस...👍👍बहीण भाऊ दोघेही 👌👌

  • @ritikavithale7403
    @ritikavithale7403 Рік тому +2

    Nice khup chan nat aahe tumch bahin bhavach 😍👍

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Рік тому +1

    तन्वी बेटा तूझ काम आम्हाला घरात सर्वाना खूप आवडत तुम्ही भावंड खूपच छान आहात.खरच खूप छान तन्वी तूला खरच भेटावस वाटत.तू किती गोड आहेस. अशीच कायम रहा.

  • @vijayjoshi8373
    @vijayjoshi8373 Рік тому +3

    खुप छान पुढील आयुष्यात आपण प्रगती करीत रहा

  • @sanjaydeshpande1150
    @sanjaydeshpande1150 Рік тому +10

    भावा बहिणीचे नाते कसे असावे तर ते तन्वी व सिद्धार्थ सारखे..छान मुलाखत

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Рік тому +29

    खुपच छान भावंड. तन्वी Sorry तु मला पहिल्या मालिकेपेक्षा या मालिकेत जास्त आवडलीस. मी ती मालिका त्यामुळे फार पाहिली नाही. अशीच गोड हसत रहा. All the best. मला तु खुपच प्रेमळ मुलगी वाटते.

    • @vasantijoglekar8961
      @vasantijoglekar8961 Рік тому +1

      तुझं प्रसन्न व्यक्तीमत्त्व खूप छान आहे.
      खूप खूप शुभेच्छा!

  • @varshakadam8370
    @varshakadam8370 Рік тому +1

    Khup khup chhan

  • @sangitasonawane8392
    @sangitasonawane8392 Рік тому +1

    खूप छान बहिण भावाच नात मला तर खूप आवाडल👌👌👍👍

  • @sumedhak522
    @sumedhak522 Рік тому +8

    tanvi u r so sweet !!! Tumhi bhau bahin farach sadhe n premal aahat !!!!

  • @deeparecpice8192
    @deeparecpice8192 Рік тому +1

    अतूट नातं आहे भावा बहिणींच. छान असच राहू दे.

  • @gayatrikailasnaikwade5527
    @gayatrikailasnaikwade5527 Рік тому +1

    खूप खूप आवडते हिमालिका

  • @sujatasathe4454
    @sujatasathe4454 Рік тому +5

    So sweet of you brother & sister.

  • @virendragadvi8844
    @virendragadvi8844 Рік тому +1

    So Beautiful. Lovely Brother & Sister. 👌👌👌

  • @rupaliidhol3539
    @rupaliidhol3539 Рік тому

    खुप छान बहिण भाऊ आहेत 👌👍

  • @sushamajoshi9897
    @sushamajoshi9897 Рік тому +5

    Nice boinding and simple living style is really good.

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 Рік тому +1

    कलर्स मराठी मुंबई चा पत्ता कमेंट करा

  • @bhartiadangle7058
    @bhartiadangle7058 Рік тому +1

    Chan,, sosweet

  • @sandipgholap7852
    @sandipgholap7852 Рік тому +2

    Please Girija-prabhu ani tizha bhavacha pan inteterwe ghyana please please 🙏

  • @mohinidhopat8493
    @mohinidhopat8493 Рік тому +3

    Sundar family 👪 ❤

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 Рік тому +1

    तन्वीचे गाव कुठले आहे ?

  • @dipaleebhosale9456
    @dipaleebhosale9456 Рік тому +3

    Chann distes tu tanvi

  • @vedikakhanolkar2006
    @vedikakhanolkar2006 Рік тому +1

    कोकणची मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तन्वी मुंडले आणि सिद्धार्थ मुंडले, वंदना मुंडले-देसाई कुडाळ राहत होती मुंडले कुटुंबियांच्या कुडाळ

  • @shrutikubal1124
    @shrutikubal1124 Рік тому

    आऔईऔऔ औ

  • @sangeetashigwan6721
    @sangeetashigwan6721 Рік тому

    👅👎👎👎👎👎👎👎👅

  • @shrutikubal1124
    @shrutikubal1124 Рік тому

    औऔऔ

    • @pradnyaparanjape3675
      @pradnyaparanjape3675 Рік тому

      तनू सिद्धु तुमची मुलाखत फारच आवडली समोर बसून बोलताय अस वाटलं