ह.भ.प.समाजप्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणजे महाराष्ट्राचे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिकृतीच आहेत, असेच त्यांचे राष्ट्र कार्य उत्तरोत्तर वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.जय हरी श्री विठ्ठला तुझ्या आठवणीत आम्ही राहो!!जय हरी!! माऊली महाराज की जय!!!
आजही ग्रामीण व दुर्गम भागात गरीब बापाची परिस्थिती कायम आहे.विशेषतःशेतकऱ्यांची अशी परिस्थिती आजही ग्रामीण भागात पाहायला मिळते.'कष्टाळू व कनवाळू बाप' महाराज ही तुमची रचना आणि हृदयस्पर्शी गायन एकदम भिडणारे..
जगतगुरु संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, चोखा महार, गुरु रविदास, संत गाडगेबाबा इत्यादी संतांची जी शिकवण होती. ती खर्या अर्थाने पुढे नेण्याचे पवित्र कार्य आपण करीत आहात. समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्याचे तुमचे जे पवित्र आणि प्रामाणिक कार्य चालू आहे त्या तुमच्या कार्याला प्रणाम. खरच, तुम्ही आणि तुमच्या सारखे अजूनही जे काही खरे प्रबोधनकार महाराज असतील त्यांना साष्टांग दंडवत. 🙏🙏🙏
कष्टाळू कनवाळू बाप कविता ह्रदयाला भिडणारी आहे माऊली खरोखर बाप काय असतो हे या कवितेत आपण सिद्ध केले आहे गरिबी काय असते हेआपण दाखून दिले प्रणाम या तुमच्या कवीला सप्रेम दंडवत आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व या महान काव्य ला ञिवार वंदन ञिवार वंदन 🌷 आपला साळवे सर 🌷✍️😓🇮🇳🌹🙏🥀💘📢✍️🇮🇳🌹🌷
महाराज.सलाम आपल्या प्रबोधनाला.अगदिच भारदस्त.... ईट्युबला राबणारा बाप माझा. हि आपली कविता नुकतीच व्हायरल झालेली आहे. आपणास भावली तर समाजासाठी नक्कीच उचला माऊली...🙏🙏.
पुरोगामी आणि वास्तव विचार मांडणारे वाबळे महाराज आपणास त्रिवार वंदन. आपणास दीर्घ काळ आयुष्य लाभो. आपले मन अत्यन्त सुन्दर संवेदनशील आहे. आनंद गायकवाड. जिल्हा परिषद हायस्कूल betmogra tq mukhed dist नांदेड
माऊली महाराज खुपच छान,आज समाज घडवण्यासाठी तुमच्यासारखी आधुनिक विचार सरणी हवी🌹🙏🌹
ह.भ.प.समाजप्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणजे महाराष्ट्राचे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिकृतीच आहेत, असेच त्यांचे राष्ट्र कार्य उत्तरोत्तर वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.जय हरी श्री विठ्ठला तुझ्या आठवणीत आम्ही राहो!!जय हरी!! माऊली महाराज की जय!!!
आजही ग्रामीण व दुर्गम भागात गरीब बापाची परिस्थिती कायम आहे.विशेषतःशेतकऱ्यांची अशी परिस्थिती आजही ग्रामीण भागात पाहायला मिळते.'कष्टाळू व कनवाळू बाप' महाराज ही तुमची रचना आणि हृदयस्पर्शी गायन एकदम भिडणारे..
प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज खूपच छान प्रबोधन करतात
आपल्या वडीलांना विनम्र अभिवादन महाराज ! 🌹👏
जगतगुरु संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, चोखा महार, गुरु रविदास, संत गाडगेबाबा इत्यादी संतांची जी शिकवण होती. ती खर्या अर्थाने पुढे नेण्याचे पवित्र कार्य आपण करीत आहात. समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्याचे तुमचे जे पवित्र आणि प्रामाणिक कार्य चालू आहे त्या तुमच्या कार्याला प्रणाम.
खरच, तुम्ही आणि तुमच्या सारखे अजूनही जे काही खरे प्रबोधनकार महाराज असतील त्यांना साष्टांग दंडवत.
🙏🙏🙏
आजच्या सर्वच लेकी अशा आहेत काहो? आजच्या लेकिला बापा पेक्षा मोबाईल अधिक प्रिय असतो हे समाजातील वास्तव चित्र आहे.
महाराज अप्रतिम असे शब्दांची मांडणी हृदय असे फडफड करायला लागलो हो महाराज.. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज तुम्हाला उदंड आयुष्य दे
माऊली आपला आवाज, सादरीकरण आणि काव्य अप्रतिम.आधुनिकतेची जोड फारच छान!
अति सुंदर व उत्तम समाज प्रबोधन माऊत्रली
🌷💘📢🙏🥀🌹🇮🇳✍️
अति सुंदर बाप कविता ह्रदयाला भिडणारी आहे माऊली आपले खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा शुभेच्छुक साळवे सर 😘🤢🥀🌷🤭💘🇮🇳⛳
वाबले महाराज तुमच्या प्रवचनाला तोड नाही आपले खूप अभनंदन आणि धन्यवाद
खूप छान विचारवंत हभप महाराज खरोखरच प्रबोधन घेण्यासारखे आहे.❤
वाबळे महाराज जय हरी
कीर्तने कसे असावेत याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. वाबळे महाराज आपल्या चरणी नतमस्तक. विनम्र aabhivadn.
माऊली,आजही ग्रामीण भागात बऱ्याच कुटुंबांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते.
L
महाराज आपले विचार भारताला महासत्ता . बनविणारा
डोळ्यांत अश्रूं आले माऊली,
महाराज,तुम्ही करुणेने ओतप्रोत आहात.
संवेदनशील आहात.
Nice
गूरूजी अखंड आयुष्य जगा....😢
असे महाराज हवे जे समाजाचे प्रबोधन करतो.
वर्तमान परीस्थिला चपराख देणारा किर्तनाच्या माध्यमातून उपदेश. असे किर्तनकार असने हि काळाची गरज आहे.
❤😂
खरच. वाबळे महाराज आज आपण मला सकाळी सकाळी रडवलच खरच अप्रतिम गायन केल महाराज आपण धन्यवाद विठठल काळे. मु. टाकळी. ता. परांडा. जि. उस्मानाबाद
खूप छान आहे किर्तन,जय हरि माऊली
कष्टाळू कनवाळू बाप कविता ह्रदयाला भिडणारी आहे माऊली खरोखर बाप काय असतो हे या कवितेत आपण सिद्ध केले आहे गरिबी काय असते हेआपण दाखून दिले प्रणाम या तुमच्या कवीला सप्रेम दंडवत आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व या महान काव्य ला ञिवार वंदन
ञिवार वंदन 🌷 आपला साळवे सर 🌷✍️😓🇮🇳🌹🙏🥀💘📢✍️🇮🇳🌹🌷
Very nice...mauli tumhi nehmi satya ani tatya sangta...🎈🎉🎈🎉🎈🎉⛲
खरी गोष्ट आहे, वास्तव मांडले आहे, अप्रतिम समाज प्रबोधन आहे
अप्रतिम समाजप्रबोधन एक आदर्श निर्माण करणारे वाणी
खूप खूप अभिनंदन माऊली भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा साळवे सर
माऊली समाज प्रभोदन मला खूप छान आवडले आहे
मनहेलाऊन टाकणारी ,श्रोत्यांना मंत्र मुग्ध करणारी आणि अंधश्रद्धा दूर करणारी कविता.खूप सुंदर महाराज.👌👌👌
महाराज.सलाम आपल्या प्रबोधनाला.अगदिच भारदस्त.... ईट्युबला राबणारा बाप माझा. हि आपली कविता नुकतीच व्हायरल झालेली आहे. आपणास भावली तर समाजासाठी नक्कीच उचला माऊली...🙏🙏.
राम कृष्ण हरी माऊली
Saloot
Prabhodan Jaibhim
धंन्य आहात महाराज शंभर वेळ तुम्हाला मानाचा मुजरा जय सविधान जय कीसान जय जवान सर्व मीळुन आ़ंधश्रधा मातीत गाडुया। आपनाला आनेक शुभेच्छा
हे खरे वारकरी संप्रदाय चे वारसदार आहेत
प्रतिभावंत कीर्तनकार प्रबोधनपर विषय सन्मान पुर्वक वंदन🙏🙏🙏
खूपच छान आहे कविता
खुप खुप छान आणि मन भरून आले ❤
आमचा दादा ने खूप कष्ट केले
महाराज आपल्या विचाराची समाजाला खरी गरज आहे 🙏🙏
जय हरी माऊली....
महाराज अगदी अंतरात्मा घायाळ झाला.
महाराज आपण मांडलेले विचार म्हणजे समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणारी नौका होय.👌👌👌
प्रबोधनकार वाबळे महाराज आधुनिक भारतात खरे मार्गदर्शक आहेत. समाज घडवण्याचे कार्य करत आहेत.गाडगे महाराजांचे रूप वाटतात.
धन्यवाद बाबा
पुरोगामी आणि वास्तव विचार मांडणारे वाबळे महाराज आपणास त्रिवार वंदन. आपणास दीर्घ काळ आयुष्य लाभो. आपले मन अत्यन्त सुन्दर संवेदनशील आहे. आनंद गायकवाड. जिल्हा परिषद हायस्कूल betmogra tq mukhed dist नांदेड
हे आहेत खरे किर्तनकार महाराज
एका प्रतिभावंत कीर्तनकाराचा अभिनव प्रयोग
1नंबर
महाराज आपल्याला मनापासुन सलाम
राम कृष्ण हरी
सत्य आहे माऊली अप्रती
जय हरि महाराज
सुंदर अति सुंदर
अतिशय अप्रतिम गायन राम कृष्ण हरी
यालाच म्हणतात खरं किर्तन वा माहाराज नाही तर बाकी चे पान करतात त
सत्य दर्शन घडवून दिले महाराज
1नंबर महाराज
साहेब खूप सुन्दर.
डोळयात पाणी आले महाराज
खुप छान
महाराज.....धन्यवाद
व्वा व्वा काय अर्थपूर्ण शब्द रचना.महाराज आपणास मनापासून सलाम
खरं आहे अप्रतिम किर्तन 🙏🙏👌👌👌👌
Qq
एकदम खरी परिस्थिती सांगितली आहे महाराज आभारी आहे 👍👍👍👍👍⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏
Good.
?
@@nagtilakd.j3272 bmn bbgbv
रावसाहेब हागोटे🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤🌹🌹
आपल्या सर्वांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#Fathersday2024
मानाचा जय भिम एक लाख वेळा महाराज तुम्हाला खरंच खूप डोळ्यात अश्रू आले आणि प्रबोधन खूपच सुंदर नाही आता ब्राह्मण श्रीमंत होणार
Jaybhim
महान संत ज्ञानेश्वर महाराज
Ram Krishna hari
Super Kirtan
जयहरी महाराज
Kharch Khup chan maharaj 🤩
Maje ajoba ahet 🙏🙇
खूप खूप अप्रतिम प्रबोधन करताय सर 🙏🙏
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
Maharaj No: 1
महाराज खुप दिवसानी दर्शन झाले तेव्हा मी खूप लहान होतो संजय सहाणे चिखली.ता.संगमनेर खूप आनंद वाटला
जय शिवराय जय भीम महाराज आपण ग्रेट आहात
हृदयस्पर्शी
खूप खूप छान बाबा
महाराज खरेच प्रबोधनकार शोभतात 🙏🙏🙏🙏💐
छान
खूप छान महाराज 😭
ग्रेट👌👌
नयड
जय सत्यशोधक 🙏🌹
सत्य दर्शन घडवून आणले आहे महाराज
महाराज छान सांगितले
महाराज खुप छान
Lekach aahe bapachi ladki 😘👍👍👍👌👌👌
Mast😃😃
महाराजांचा मो नं हवा आहे
Ramkrishna.hari.
Nice maharaj
याला कीर्तन म्हणतात
महाराज. जे.समाज. छत्रपती शिवाजी महाराज. व.डाँ.बाबासाहेब आंबेडकर. समाज. प्रोबधन.छान. आहे
महाराज खूप चांगले कीर्तन
डोळे भरून आले बाबा
खुप भावुक
रचना 🙏👌👌👌
Nice 🇮🇳 maharaj
Yala mhantat prabhodhan. Maharaj apan likjagratiche khare kam santch karatat. Yala mhabatat lokprabodhan.
खरंच महाराज किर्तन काळजाला लागले हो कारण माझा बाप आणि मी गेली 30वर्ष बोलण झाल नाही फक्त दुरून पाहता येते वडिलांना
❤❤❤❤