Adv. Vimal | jaminichi case | Vinayak Mali Comedy
Вставка
- Опубліковано 29 сер 2022
- Ganpati Bappa Morya !!
For Business
vinayakmalibusiness@gmail.com
Music
NAMAN | PREET BANDRE | (Official Music Video) | GANPATI SONG 2021
• NAMAN | PREET BANDRE |...
Armutya | Official Song | Vinayak Mali | Nagesh Morvekar, J-SUBODH | Kunal Karan
• Armutya | Official Son...
Cameraman
Vikrant Mumbaikar
Cast
Bhushan Kadu
Roshani Gurav
Hinal Thakur
Pradnya Mhatre
Swati Karnerkar
Kamlakar Patil
Raghunath Patil
Sagar
Production head
Harsh mhatre
Managing team & Special thanks
Harsh Mhatre
Rutikesh Thombare
Mayur Madhvi
Vishwajeet patil
thumbnail & motion poster
Dhanraj Bhagat
Location
Mumbai
youtube च्या माध्यमातून मराठी industry ला मिळालेला अनमोल हिरा आहे विनायक माळी ...त्याच त्याच रटाळवाण्या पुणेरी सिरीयल पेक्षा विनायक माली भारी वाटतो आता
Bhau puneri bolu naka aamhi suddha vinayak bhau chya series pahato
ua-cam.com/video/r4cZECyujk0/v-deo.html
Mali edit
पुणेरी माणसा ने जगाला काय काय दिले ते आधी पहा, मग बोला 🤨🤨
जळतात पुण्यावर 😁
बरोबर.
फक्त चिन्मय तन्मय......
विनायक माळी खरोखरचं एक वकील आहे..त्यांचे शिक्षण LLB, LLM आहे...सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय...
अभिन याची आवड म्हणून ऍक्टर.... भारी भाई
Vinayak Mali Khup Khup Great Aahe.......
खुप छान आहे हा माणुस लोकाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणाऱ्या आवलियाला सलाम
खूपच छान, भुषण कडू यांना पुन्हा जोशात पाहून आनंद झाला..😊
Ekach number
खूप भारी वाटलं एपिसोड बघून...खरंच बघताना असे वाटत होते की असे एपिसोड असतील तर खरच सगळ्यांच चांगल मनोरंजन होईल💐💐💐
मराठी माणूस मराठी बोलणार इंग्लिश परप्रांतीय भाषा आहे. गर्व आहे मला मी महाराष्ट्रात राहून अभिमानाने मराठी भाषा बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩👑😊😘
english par prantiya asude pan avashyak ahe baada tu nay samjhel andi madhe ahes tu azun
@@Lapofsuccess09 br
इंग्लिश खूप कमीच बोलतात
महाराष्ट्रामध्ये हिंदी जास्त चालते
तर हिंदी बद्दल बोलावे
L
good
माणस हसवायची आणी रडवायची हिम्मत फक्त तुमच्यात आहे विनायक भाऊ. I proud of you...
ua-cam.com/video/8Jn1tBf73kM/v-deo.html
विनायक भाऊ, माझ्या वाईट दिवसात तुझे video पाहून मी जगू शकलो, thank यू so much 🙏
Bhawa pramanik sango vinayak mali ha acter mhanun kharch mala avdat nahi..pn jar tuzhya sarkhya lokana to jangya sathi protsahan de asel. Tr vinayak bhawa great aahes tu.👍
एकदम झक्कास.... आगरी कोळी समाचाची शान अतिशय उपयुक्त प्रमाणात टिकुन ठेवणारा आमचा सर्वांचा लाडका विनायक भाऊ तुला पुढील सर्व शो साठी खूप खूप शुभेच्छा
2023 मध्ये मी पण वकील होईल विनायक भाऊ 🤣🤣🤣🤣
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html
✨✨✨✨✨✨✨✨
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
✨✨✨✨✨✨✨✨✨
मी 2026 मध्ये
मी तर होणारच नाही😉😅🤣😅😅😅
Congratulations vinayak mi tuza khup mota fan aahe
सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! खुप छान प्रस्तुती.
जयदेव......जयदेव
तुलापन
भावा
Ĺĺlo
धन्यवाद विनायक भाऊ तुम्ही आपल्या मराठी भाषेचा अभिमान केला आहे ❤️❤️❤️
विनायक माली फार छान..छोट्याशा व्हिडिओद्वारे आपण जो संदेश दिला आहे तो खूप छान व तेवढाच महत्त्वाचा सुद्धा आहे.महाराष्ट्रातील लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे आणि कुटुंबातील जमिनीची वाद कोर्टात न जाताआपसामध्ये सोडवले पाहिजेत...एक वकील / पोलीस पाटील..
दादुस चा व्हिडीओ पाहून वकील होवू वाटू लागलं आहे😂😂.
जय हिंद... जय महाराष्ट्र... जय शिवराय...❤️
अप्रतिम ! आताच्या युगातील सत्य परिस्थिती
"That's all that's all " I need this type of confidence 😅
Vinayak Mali rocked it
English मध्ये बोला ते बोलतात का मराठी त्यांना एवढा भाव द्यायचा तर 😂😂😂😂😂
हा season चालणार, वेगळं आहे नेहमीपेक्षा. All the very best dadus
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html
वेगळा नाही गोविंदा च्या मूव्ही ची कॉपी असल्यासारखा आहे
@@santoshkamble5233 tyat kahitari msg pan ahe...
@@santoshkamble5233 तु मालिका बघ... तिथे मस्त story भेटेल तुला
@Bappa lover tyala kide nahi mhant je ahe te ahe ewdach zhobat asel tr real kelel kadhi hi chagl ani ts hi aplyala organal phychi savay kami zali ahe aplyala
खूप दिवसांनी काहीतरी नवीन पहायला भेटलं विनायक भाऊ तुमच्याकडून...... नाहीतर तेच तेच डायलॉग आणि तेच तेच चिडचिड फीचर चे पात्र पण या पात्रात तो चिडचिडेपणा दिसला नाही.... नवीन वाटल. छान व्हिडिओ🤗🙌🥰
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html
One of the best presentation of reality via comedy... Ajkal sgle bhau bahin property cha hissa vr vegle hotat... Rakhi mdhli takat ch smpun jaatey... N he khrch khup chan present kel❤
Well combination. Perfect time. so nice. आज समाजात असणारी हीच एक मोठी समस्या आहे घराघरात जमिनीवरून भांडण आहेत आणि आपण ते या स्वरूपात दाखवून दिला. शेवटी जमीन जुमला बाजूला राहतो नाती ही महत्वाची असतात म्हणून नाती जपा
Last crying 😭 part was really amazing 😅 and funny 🤣🤣🤣
Bhai roneki acting se leke dandha budta dekh sachme rone ka transitions 🤣😂😂🥰🥰
Great Combination of Bhushan Kadu and Vinayak 👍👍👍
😅😅😅😅👍👍👍
@@phulchandnagargoje9752. Pan n ‘iiioikkkpov
Rererreer I love
😂😂😂❤
@@phulchandnagargoje9752❤😂😅. ,
Ek number
खूपच भारी होता....भावनिक होता एपिसोड लास्ट ला....मस्त विनायक....आणि भूषण ची अक्टिंग तर 1 नंबर असतेच..❤❤❤❤❤
सद्य परिस्थिती मांडली, सध्या हेच सगळीकडे चालू आहे. थँक्स विनायक माळी हा विषय मांडला.
फक्त एकच दिवसात 1M Wives अभिनंदन विनु भाई 🥳
खरच खूप छान मित्रा कोकणी Stars Creations तर्फे तुझ आणि टीम च अभिनंदन. Best of Vimal.
Adv.vimal ....you aslo good acting in (vakde guruji )😂 i wacth your all Episodes ❤
गणपती बाप्पा, भुषणला भरपूर कामं मिळू देत🙏
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html
अगदी
@@rimarandive2768 कोणाकडून पैसे घेतले त्याने??? मी असं लिहीलंय कारण मी भुषणचा चाहता आहे. तो कॉमेडी एक्सप्रेस करायचा तेव्हा पासून माझा आवडता कलाकार आहे. गेले काही वर्षे त्याच्यावर दुःखाचे डोंगर कोसळल्या सारखं झालंय.त्यातून तो सुखरूप बाहेर पडावा म्हणून मी असं लिहीलंय.
@@rimarandive2768 madat Keleli sangychi naste tai ani Te pn publicly,to Ek chan kalakar ahe, divas sagle sarkhe nastat. Parstithi badlt rahte velenusar thik hote,
कायपण मना पण मराठी भाषेचा आदर ठेवला भावा तुम्ही 👌🏼👌🏼👌🏼👍👍
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️
Bapre khub bhari comedy Keli vinayak bhau khub Chan 😂😂😂😂😂
That solve..😂😂 melod
When there is no logic there is Vinayak 😂💖
Khoop changla message dila ahes ya video mdhun , keep it up bro ♥️
विनायक माळीची ही सिरीयल कमी दिवसात जितकी पहिली जाते व लाईक केली जाते तितकी कोणतीच सिरीयलला 127k लाईक 16 दिवसात मिळत नाहीत
Vinayak Mali Best Comedy Actor...🤩😁👌
That's All Milord...🤣
Also Vinayak Crying Is So Comedy...🥲
विनायक माळी साहेब खुपच छान अप्रतिम डोळ्यात पाणीच आले आहेत
Emotional scene mdhe hasayla fakt vinayak Mali cha video mdhech yeu shkta 😂😂😂😂
I was unaware about his existence on you tube till recently & now i hv seen his every video. I feel u r very underrated for Quality of content u produce man!!!
4 million soon.....❤️🔥💥
Vinu bhay..💥💓
त्या विमल ने थू थू करून आयुष्य बरबाद होईल
पण या विमल ने हसून हसून आयुष्य नक्की वाढेल. that's solve.
*😂😉🤣😁✨😜😂😉🤣😁✨😜😸भावा तुझा हा व्हिडिओ पाहील्या पासून
एकटाच हसतोय घरच्यांनी दोनदा
मला तुडवला तरी अजून हसतोय ..😂😁🤣💫🚩🙏😂🤣*
😂😂😂😂😂
Bhushan ekadam killer actor aahe. Tyacha Bhatacha Dav natak bhari hota
हो मी उडीसाला आहे खुप भर वाटतेय करमणुक होतय आणि आनंद होतो
💓💓💓all tem love you 😍😍काय तो कन्टेनट काय ते इमोशन काय तो विनायकमाळी आणि सगळेच कलाकार
एक नबर एपिसोड
शेवट जो केला आहे त्याला तोड नाही 💓💓💓
मी किती दिवस वाट पाहत होतो नवीन एपिसोड ची
खूप मस्त 😘😘😘😘
Ending was happy 😁
Khatrnak radale vinayak bhau🤣🤣😂😂😂😂😂😂🤣🤣🤣♥️♥️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️🙏lu vinayak bhau tumhi khup khatarnak actor ahat ani perfect comedian suddha ani khup struggle krt ahe tumhi
Vinayak Mali always rock 🤘🏽😂
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html
VInayak + MALi = VIMAL🤣🔥🤙🏻
15:06 That’s solve That’s solve That’s solve 😂😅
What a storyline , an amazing concept !! Well performed by entire cast & special entry of Bhushan Kadu on your channel. Dadus you are excellent as always , no competition for you. Day by day your videos are spreading widely .... All the best for your future journey❤❤❤👍👍
ua-cam.com/users/shortsTk8jMmnUTTk?feature=share
Nemk mhanayachay kay tumhala
वाह रे उस्ताद विनायक माळी. तुझ्यासाख्या दुसरा होणे नाही. ग्रेट.फार हसवतोस लेका.
दर्जेदार.. ❤️. सगळंच original watat hota. भूषण कडू आणि दादुस tar भारी आहेतच पण. वकील मॅडमनी पण दर्जेदार अभिनय केला.👌👏😊
Vinayak never disapoints mali 🔥🔥🔥🔥
🤣
Kadkkkkkkk
Tu to akash chopra ban gaya🔥🔥👍
विनायक भाऊ मूळे मराठी व्हिडिओ trending ला येत आहे, १ नंबर भावा support karat raha dadus la
World Ka Best video 👌
shorturl.at/aciw5
" that's all my lord " avadla aplya la dadus ❤️💪😂
कमाल 😂 नेहमीप्रमाणे आणि भूषण दादा ❤️
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️
लई हसलो😂😂😂खुप दिवसांनी वेगळा कंटेंट बघायला मिळाला..सर्वांचा उत्तम अभिनय👌😂
Bhushan sir + Vinayak Bhau = Full entertainment
✨✨✨✨✨✨✨✨
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
✨✨✨✨✨✨✨✨✨
शेठ नी आता नवीन सिरीज काठली
भरभरून प्रेम दया...👍👍
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️
Vinayk Malika gheun ek Marathi comedy film banvayla pahije superhit hoil
20 वर्षे झाली अजून जमिनीची केस चालू आहे , वकील पण थुक लावतोय आजकाल न्याय व्यवस्थेवर पण विश्वास उडत चालला आहे
भावा कॉमेडी बरोबर सामाजिक विषय व्यवस्थित हाताळला, डोळे पाणावले रे. मस्तच
Khott nako bolus…😝
@@chetanpawar8248 भावा तुला नाय समजायचं 😜
एक विधी अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला दादुस तुझ्या ह्या संकल्पनेचा खरचं खुप अभिमान आहे.#on_the_way_to_Advocacy!⚖
Petitioner kuthe asto lower court madhe ? Civil madhe plaintiff and defendant , criminal madhe accused vs state asto na ? Jevha HC kinva SC madhe jata tevha petitioner Ani respondent yeta. Baki tribunal kinva revenue court kinva other cases madhe applicant/ complaint vs opposite party as yete.
Kadhi court madhe jaun court proceedings bagha
#Top
I am from Odisha.. cant understand little little understanding, but i m realy enjoying.... Nice acting...
1 no...mood changer person...vinayak Mali Sr🔥♥️...one of favorite video ♥️♥️♥️ 😂😂😂😂😂😂😂
Vinayak Mali Always Rock 👑🥰😂👌
15:06 His case solved excitement 😂
Love the way he says, "that's all my Lord"
भुषण कडु सर खुप दिवसांनी आपल्या ला बघुन खुप छान वाटले. निघाली कॉमेडि एक्स्प्रेस पासुन चा मि तुम्हचा चाहता आहे. तुम्हाला विनंती आहे की पुन्हा एकदा आपल्या अप्रतिम कलेने आम्हा ला हासला.
धन्यवाद सर.
जबरदस्त कहानी लाए थे आप विनायक जी जैसा आप का नाम है वैसा ही आप का काम है, बप्पा आते है तो सबको खुशी होती है, और आप का वीडियो देख कर पूरा साल खुशी से जाता है...
😀आडमुठ्या.. मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो या व्हिडिओची, कारण मला तुझ्यातला वकील पाहायचा होता...आणि या व्हिडिओ द्वारे खुप काही संदेश दिलेत तू (नात्याविषयी) आणि इतरही...पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेछ्या... 👍
Nice
“माँ की दुआ कभी खाली नहीं जाती,
माँ की बात कभी टाली नहीं जाती,
अपने सब बच्चे पाल लेती है बर्तन धोकर,
और बच्चों से एक माँ पाली नहीं जाती..” मां के लिए एक लाइक बनता है, ❤️ I Love you mom❤️
That's All my lord 😂😂
जूनियर - आपण पण तसं करायचं 😁
वकील विमल- आपण काय सर्व मी करतोय 😂
Acting of crying 😭 of Vinayak was Fabulous 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Welcome Back Bhushan Kadu
Vinayak really last part was emotional 😢 beautiful comedy as always ❤️
first time someone is crying and i am laughing heavily , hatts of vinayak mali ..
याचा पार्ट 2 लवकरात लवकर येऊ दे विनायक माळी .Best of luck.
ekdam mood relax zhala ... entertaining actt💯👏👏
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️
It's a message from comedy way to spread unity.. among us
खूप लोक व्हिडिओ बनवत असतील पण यांच्या व्हिडिओ ला तोड नाही
Continue this series 🤣🤣
Vinayak Mali is greatest comedy actor
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा सगळा सेटअप लावणे
खरच ग्रेट...
लव्ह फ्रॉम कोकण
शेवटी बगण्यात खूप मजा आली😂😂
Excellent ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
🤩खूपच भारी भावा.......
#महाराष्ट्राची शान
#विनायक माली.....
Vinayak dada is the best comedy actor❤😂
Hii kuthe rahtes
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html
जमिनीवर 🤣🤣
@@bantijadhav5924 😅🤣🤣🤣
Hii
ghe lai maj na tula emotional घ्यायची जिरली आता😂😂😂😂😇😇
विनायक भाऊ, तुझे व्हिडीओ मोबाईल वर येताच बघु वाटतो ...... आपोआपच हात तुझ्या व्हिडिओ वर टच करतात , ... खुप भारी कलाकार आहे स तु........एक नंबर
When LLB Make Video on Himself 😂🧡
Vinayak mali the king of comedy king 👑👑👑❤️❤️❤️
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️
मला विनायक माळीचे comedy खूप आवडतात कारण माझा मुलगा पण विनायक माळी सारखा दिसतो जूळे भाऊ असल्या सारखे
एक नंबर
वैशाली ताई ने भारी काम केलाय
Aagri dadus...proud of you ❤️👑
#Trending no. 1 finally ..... Marathi Manus 🔥🔥🔥🔥🔥
Very nice 👌🤣🤣🤣♥️💥
climax jyam bhari....🤣
The great combination of Bhushan Dada n Vinayak bro❤❤
Always Rocking Dadus 🔥❤️
ua-cam.com/video/csjuFRYl3eQ/v-deo.html 🎬🎥🚩⚔️