एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील... | Dinesh Kanji | Manoj Jarange Patil | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #dineshkanji #manojjarangepatil #devendrafadnavis
    ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम सुरू आहे. तो विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे. जाहीर केलेल्या मुहुर्तानुसार त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. ते पुन्हा एकदा गोधडीत शिरलेले आहेत. या उपोषण नाट्याबाबत महाष्ट्रातील जनतेला दोन कोडी पडलेली आहेत. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास राज्यातील एकही राजकीय पक्ष तयार नाही. ज्यांच्या ऊर्जेचे जरांगेंना प्रचंड कौतूक आहे ते ज्येष्ठ नेते शरद पवारही नाहीत. मग जरांगे या निवडणुकीत पाडणार कोणाला ? दुसरं कोडं उपोषणासाठी जरांगेंना गोधडी का लागते ?
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @diwanjirahangale352
    @diwanjirahangale352 Місяць тому +52

    महाराष्ट्राचे वाटोळे करणारा शरद पवार

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Місяць тому +113

    सरकारने आता जरांगे कडे कोणी आपला प्रतिनिधी पाठवू नये कृपया आणि त्याला भाव देऊ नये

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому +1

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Місяць тому +1

      @@user-ic3nj4mh2u sarkar kay tu pan jashil jarangena bhetala

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Місяць тому

      @@user-ic3nj4mh2u Aani vadapav Hakech kay tumhi jaun bhav dya aani Taiekadun vadapav chikki khaun ya

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Місяць тому +177

    अगदी खरं आहे..खरं म्हणजे मुळातच आता जरांगेला आरक्षणाचे काही देणे घेणे नाही..त्याला फक्त येणाऱ्या निवडणुकी करिता शरद पवारांचा प्रचार करायचा असल्याने तो त्यानी आरक्षणाचे निमित्त साधून आतापासूनच सुरू केला आहे..थोड्याच दिवसात गारुडीचा खेळ मराठा समाजाच्या लक्षात येईल आणि त्याला आपला खेळ संपवावा लागेल..

    • @pw563
      @pw563 Місяць тому +1

      Chukiche narrative set karu naka.

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Місяць тому +6

      बरोबर

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 Місяць тому

      आरक्षण तो बस बहाना है। देवेंद्र फडणवीस ही निशाना है।

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому +2

      @@rameshpawar6240 सही

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Місяць тому +6

      अजून लक्षात नाही आला शरद पवारांचा हेतू???? 😱😱😱😱😡😡😡

  • @Lkhsdjbsink
    @Lkhsdjbsink Місяць тому +58

    काजू बादाम लपुन खायला लागते गोधडी😂😂😂

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Місяць тому +284

    एवढी समज आणि हिंमत मराठ्यांमध्ये कधी येईल🤔🤔 देवाला माहिती😢

    • @pramodkashid1571
      @pramodkashid1571 Місяць тому +9

      Te tu nko sangu

    • @MaheshG2469
      @MaheshG2469 Місяць тому

      या अडाण्याच्या मागे मराठा समाज गेलाच कसा?
      अशिक्षित दलित समाज शिकल्या सावरल्या आंबेडकराच्या मागे गेला त्यांचं भलं झालं आणि आम्ही येड्याचोटाच्या मागे लागलोय मग दुसरं काय होणार

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Місяць тому +3

      Sharad pawar barobar bolale

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому

      मराठ्यांना आरक्षण ही सर्वांचीच.. पण काकाना देव बनून टाकले आहे त्या देवाची मर्जी

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Місяць тому

      ​@@user-rh1xl8ir2dसतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे मेंदू गुडघ्यात आला आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात जय महाराष्ट्र

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 Місяць тому +134

    जरांगे हा गोधडीत काजू बदाम खातो म्हणून गोधडी सोडत नाही

    • @chandrakantkhairepatil5160
      @chandrakantkhairepatil5160 Місяць тому

      तुझी बायको येत असेल रात्री 12 नंतर घेऊन

    • @ajinathghogare9790
      @ajinathghogare9790 Місяць тому

      तुझ्या काकांना आणून देता का बदाम काजू

    • @mohan1795
      @mohan1795 Місяць тому +14

      पवारांनी पाठवले ले

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 Місяць тому +1

      @@chandrakantkhairepatil5160 माझ लग्न नाही झालं आजुन तुझीच बायको पाठव मझ्याकडे मी पण खूप दिवस झालं केलं नाही मोकळी करून तिला परत गोधडीत पाठवतो भावा पाठव की

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 Місяць тому +1

      @@chandrakantkhairepatil5160जशास तसं उत्तर दिलं जाईल भावा आम्ही पण काय कमी नाही बोल आता

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +416

    लवकरात लवकर गोधडी हिसकावून घ्यावी... महाराष्ट्र अशांती मुक्त करावा

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +16

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @aniketsuryawanshi6205
      @aniketsuryawanshi6205 Місяць тому +5

      1 number

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh Місяць тому +19

      ​@@RAJVEER-rz4jn tumche roj baap badalta raw😂

    • @hiteshjagadale515
      @hiteshjagadale515 Місяць тому

      रविराज एक नंबर कडक असल्यानं अशीच भाषा कळते... शतंता नाय समजत.... सुद्रशान लवड्या झोप जा देवेंद्र चा खाली

    • @respectyourself2619
      @respectyourself2619 Місяць тому

      पूची शब्दाचा वापर करणारे... थू थू ...

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Місяць тому +20

    साहेब त्याचे गाडीवर लाथा घाला.नोकरी यापुढे मेरिट,व पात्रतेचे निकषावर द्यावी.कशाला आरक्षण घेता.

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Місяць тому +272

    जरागे ने तुतारी साठी महाराष्ट्राची वाट लावली

  • @likhitatalele4853
    @likhitatalele4853 Місяць тому +7

    सर आपण अगदी बरोबर बोलत आहे हे सर्व सत्य आहे आपले अभिनंदन

  • @manoharsadawarte1953
    @manoharsadawarte1953 Місяць тому +326

    खरं म्हणजे आरक्षण जातीच्या निकषावर न देता आर्थिक निकषावर दिलं गेलं पाहिजे. आज अशाही सरकारी नोकऱ्या आहेतच कुठे?

    • @pratibhasawant3197
      @pratibhasawant3197 Місяць тому +27

      हे मराठ्यांना कळतं नाही याचचं दुःख आहे.

    • @dev9623
      @dev9623 Місяць тому +29

      आरक्षण म्हणजे गरिबी हटाओ योजना नाही.. सामाजिक प्रतिनिधित्व मागासलेल्या समाजाला देणं हा उद्देश आहे.. थोडा अभ्यास करा

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 Місяць тому +10

      EWS आहे कि

    • @dev9623
      @dev9623 Місяць тому +18

      आर्थिक निकषासाठी सारथी योजना आहे EWs आहे

    • @MM-j6f
      @MM-j6f Місяць тому +21

      आज तुमच्याकडे जर २५ कोटीची प्रॉपर्टी आहे ,उद्या तुम्ही ती वाईट मार्गाने व्यसनाने वगैरे ती विकली आणि तुम्ही रस्त्यावर आले तर परवा तुम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे का??

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 Місяць тому +81

    मुळात गावात बसून उपोषण नसते हिंमत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपोषण करावे

    • @vikramdongare5668
      @vikramdongare5668 Місяць тому +5

      हो का.. अरे मराठे मुंबई आले तेव्हा फडणवीस कोणत्या बोळात बसला होता.. आणि तुझी ती पण इच्छा पूर्ण होईल थोडं थांब

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Місяць тому +1

      Why you care ? 😂😂😂😂

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 Місяць тому

      Bhature nahi sudharnar ith pan aag lavkar

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Місяць тому +1

      Deshpande Tu 2 divas uposhan karun bagh nahi tar tarbujyala sang

    • @ag8910
      @ag8910 Місяць тому

      mulat tumhala kay himmat ahe. tumhi kay kele ajparyant? tumhi shreshta samajtat svatahla.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Місяць тому +87

    विधानसभा निवडणुकीत अहंकारी, माजूर्ड्या जरांगे ला जनताच हिसका दाखवेल👍

  • @rku03
    @rku03 Місяць тому +10

    जरांगे साहेब महाविकास आघाडीला प्रत्यक्ष मदत करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वेळी का कधीच आंदोलन केले नाही. याचा अर्थ त्यांना अतृप्त आत्म्यानेच हे करायला लावले आहे.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Місяць тому +198

    एवढे घानेरड बोलतो ऐकायला किळसवाणे वाटते 😢😢😢😢

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 Місяць тому +15

      हगणार-याला लाज नसते बघणार-याला असते

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Місяць тому +4

      Manoj dada jarange patil saheb Devendra fadnvis cha bap ani marathyanch daivat aahe. Manojdada jarange ❤❤❤❤.

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +6

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому +5

      Goddit hagto mutto, ani daru pito beef khato matton biryani khato
      Haglele hech marathe hagmut kadhtat

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Місяць тому +2

      @@tsc2708 Manoj dada jarange patil saheb Devendra fadnvis cha bap ani marathyanch daivat aahe. Manojdada jarange ❤❤❤❤.

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Місяць тому +128

    युतीचे सरकार पाडणे हेच ऊदिष्ट आहे आरक्षण निमित्त आहे. काकांनाच पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी हे सर्व चालु आहे.

    • @pw563
      @pw563 Місяць тому

      Chuk ahe.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +8

      काकांचा प्याद.. राजकीय घडामोडी मध्ये काकांना नडणारा नेता प्फडणीस

    • @jagannathindore6159
      @jagannathindore6159 Місяць тому +4

      मला वाटते काकांनी आता....
      संन्यासाश्रम घ्यावा आणि हिमालयात जाऊन नामस्मरण करावे तेवढेच त्यांच्या आत्म्याला शेवटी सुख लागेल...

  • @gopinathnagargoje9884
    @gopinathnagargoje9884 Місяць тому +213

    जरांगेच्या गोधडीत लपलाय शरद पवार.

    • @mohan1795
      @mohan1795 Місяць тому +1

      आतून बोटे घालतोय!!!☝

    • @indian-rl5ge
      @indian-rl5ge Місяць тому

      चपटी लपविल्या गोधडीत.

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Місяць тому

      @@gopinathnagargoje9884 ka tula jayach hot ka?

    • @amitsathe4757
      @amitsathe4757 Місяць тому

      😂😂

  • @user-hb8ye5tz2i
    @user-hb8ye5tz2i Місяць тому +19

    खर तर अक्षरशः अर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे कुठल्याही जाति धर्म वर देऊ नये पर्याय समानणागरी कायदा करणे जातिभेद वाद निर्माण होणार नाही ❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +136

    सडेतोड पत्रकारतेचे हार्दिक अभिनंदन.... महाराष्ट्राला भेड साविणाऱ्या प्रश्नांची पोलखोल केली... आपल्याला चाय बिस्कीट पत्रकार नकोत.. परखड पत्रकार हवेत... तेच लोकशाही जिवंत ठेऊ शकतील. अन्यायाला वाचा फोडतील.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Місяць тому

      फडांवसानी ओबीसी डी एन य घोषित करून जातीला उगाच राजकारणात ओ ध ल हे महाशय फडणवीसांना कधीच ब्र शब्द शुद्ध बोलत नाहीत निर्भिड कशाची चाटू पत्रकारिता

  • @mnk1964
    @mnk1964 Місяць тому +12

    सरकारने जरांगेकडे पूर्ण दुर्लक्षच करावे. त्याच्याकडे कोणालाही चर्चेसाठी पाठवू नये. ह्या माणसाचा ना अभ्यास, ना कायद्याचे ज्ञान ना चांगले संस्कार. त्याचे त्याच्या कर्मानुसार जे व्हायचे ते होऊ द्या.

    • @deepaksanap5964
      @deepaksanap5964 Місяць тому

      जरांगे वर सरकारने कडक कारवाई करायला पाहिजे.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Місяць тому +319

    गोधडी खाली काय आहे.हे सरकारी यंत्रणेने पाहून जनतेसमोर आणून पोलखोल करावी आणि विषय संपवावा

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale4484 Місяць тому +37

    एकदम बरोबर सत्य समोर आले आहे.❤

  • @bylagu
    @bylagu Місяць тому +32

    नमस्कार शुभ संध्या दिनेशजी. जितक्या लवकर ही गोधडी खेचली जाईल तितका जास्त आनंद मला स्वतःला होईल. कारण याचा थोबडा पाहिला की फक्त एकच इच्छा मनात येते की, याला मनसोक्त कानफटवलं पाहिजे.

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Місяць тому +39

    सत्य विश्लेषण
    याला अति झाले राजा समजायला लागला स्वतःला
    वेळीच बंदोबस्त याचा हवा
    एवढा मान का क्षुल्लक माणसाला हा जातीय तेढ निर्माण करत आहे

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +97

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +1

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      ​@@RAJVEER-rz4jnare baba dusari kahi tri abhyasu comment kar ki aata

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому

      @@yogeshbhanage1605 आदात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 Місяць тому +1

      ​@@RAJVEER-rz4jnदादा हिच का आपली संस्कृती अरे असले घाणेरड्या शिव्या देण्यापेक्षा आपले चांगले विचार मांडा.

  • @balkrushnabotale5110
    @balkrushnabotale5110 Місяць тому +37

    त्याला असेच उपोषण करून
    मरुद्या त्याच्या कडे लक्ष देऊ नका.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Місяць тому +47

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे दिनेश कांजी सर आपण. ! 🙏

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx Місяць тому +6

    जरांगे चया रॅलित मराठा समाज कमी असून मविआ चे कारयकरते जासत आहेत हे लोकाचया लक्षात आले आहे

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 Місяць тому +86

    जरांगेनी जर 288 ऊमेदवार ऊभे केले तर शरद पवारचा एकही आमदार निवडुन येनार नाही यामुले जरांगे ऊमेदवार ऊभे करु शकत नाही

    • @deepaksanap2929
      @deepaksanap2929 Місяць тому +1

      ते फक्त obc उमेदवार पाडणार आहेत इलेक्शन मध्ये आणि स्वतःची नियत दाखवणार आहेत

  • @radhakrushnadharmadhikari8429
    @radhakrushnadharmadhikari8429 Місяць тому +45

    काका मुख्यमंत्री झाल्या नंतर आरक्षण आंदोलन संपुष्टात येईल.

  • @user-dw7cj8gv3s
    @user-dw7cj8gv3s Місяць тому +137

    मी एक मराठा आहे जरांगे अती झाल

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Місяць тому +2

      😂😂

    • @AshokSakhare-wl7vh
      @AshokSakhare-wl7vh Місяць тому

      ख रा मराठा का डूपली केट मराठा

    • @vijayjadhav-ni7qq
      @vijayjadhav-ni7qq Місяць тому

      नासका मराठा

    • @Orga-j5z
      @Orga-j5z Місяць тому +8

      Mi ek OBC aahe ..mla watat baki thikani maratha OBC madhe aahe ..tr fakt marathwadha maratha ka OBC nahi...

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Місяць тому

      100%मराठा नाही.असे वाटते​@@dnyanrajsolunke9867

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +7

    जरांगे मध्ये हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करण्याची तयारी करावी आणि उभे करावे. जरांगे 288 उमेदवार उभे करणार नाहीत कारण त्यांना महाविकास आघाडी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीसाठी प्रचार करायचा आहे

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Місяць тому +182

    श्री. जरांगेनी 288 उमेदवार उभे करून दाखवावे

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому

      दाखवले तर तु काय शेट्ट काढणार का...??😂😂
      झाटू तुझं आयकायला तु एवढा मोठा आहे का झवन्या...😂😂
      आम्ही म.वी.आ ला मत देऊ पण खाजप ला देणार नाही...
      चाटा मा.ध.व ची...
      आणि बसा घरी...😂😂😂😂

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 Місяць тому +18

      गोधडीत बसून काजू खाण्याइतके सोपे नाही ते 😂😂

    • @AryaAradhya355
      @AryaAradhya355 Місяць тому

      त्याचा g...... दम नाही

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Місяць тому

      ​@@anupbhalerao2989तुझी का लाल होतेय पण 🤣

    • @mohan1795
      @mohan1795 Місяць тому +2

      स्वत निवडणूक लढवावी

  • @ramjanwade7502
    @ramjanwade7502 Місяць тому +84

    जरांगेचे दवाखाण्याचे बिल मुख्यमंत्री निधीमधून का दिले याचा शोध घ्यावा

    • @SunilGosavi-tq6oe
      @SunilGosavi-tq6oe Місяць тому +6

      काही च गरज नाही

    • @ravindrakawade6805
      @ravindrakawade6805 Місяць тому +1

      tulaach paathavaave लागेल

    • @ajinathghogare9790
      @ajinathghogare9790 Місяць тому

      हा त्याचा वडापाव चे बिल कोणी दिला याचा शोध घ्यावा भाऊ तुम्ही😅😅😅😅😊😊😊

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +312

    ही शरद पवार ची चाल आहे.विधानसभा निवडणूका होईपर्यंत हे आंदोलन असंच पेटत ठेवायचा हा आदेशच शरद पवार ने याला दिलेला आहे.
    हे आंदोलन नसून केवळ फडणवीस यांना शिव्या द्यायला सांगितलेल आहे.

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Місяць тому +5

      Manoj dada jarange patil saheb Devendra fadnvis cha bap ani marathyanch daivat aahe. Manojdada jarange ❤❤❤❤.

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +4

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @mvn234y
      @mvn234y Місяць тому

      ​@@RAJVEER-rz4jnमग गु खा त्याचा

    • @mvn234y
      @mvn234y Місяць тому

      ​@@ravirajzende4296मग गु खा त्याचा

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Місяць тому +8

      Ha mhatara aag lavun shantpane maja baghat basala ahe

  • @chandrakantnaik8908
    @chandrakantnaik8908 Місяць тому +12

    सडेतोड पत्रकारीतेचे अभिनंदन.असे परखड मत मांडणारे पत्रकार हवेत.ज्यामुळे समाजाला योग्य गोष्टी लक्षात येतील.

  • @pranit241
    @pranit241 Місяць тому +126

    म्हणजे लपून ज्युस प्यायचे वांधे होणार. 😄😄

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +2

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @greatindian5695
      @greatindian5695 Місяць тому +4

      वढ पाचची 😂

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому

      तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому +6

      Matton beef biryani khato godhdit basun

    • @paragchaudhari7964
      @paragchaudhari7964 Місяць тому +1

      Chapti😂

  • @milindtawde9859
    @milindtawde9859 Місяць тому +31

    सगळी आरक्षणं बंद करा. बाबासाहेबांनी फक्त दहा वर्षांसाठी तरतूद केली होती. आर्थिक निकषावर आरक्षण द्या.

    • @bendrebhalchandra2940
      @bendrebhalchandra2940 Місяць тому +3

      अगदी शंभर टक्के बरोबर आहे

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому +1

      Barobar 😊

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 Місяць тому +1

      यह राजनीतिक था, शैक्षिक नहीं और नौकरी से संबंधित था।

    • @nanasahebjoshi8992
      @nanasahebjoshi8992 Місяць тому

      @@milindtawde9859 एकदम बरोबर. आरक्षण बंद केले की बोंबलण्यास मूद्दाच नसतो

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 Місяць тому +58

    खरच आहे भाषेवर मर्यादा घालणे खुप महत्वाचे आसते पण मराठी जनतेला खालील स्तरावर आणुन ठेवले .मराठी भाषा ,मरठी वर आभिमान ,गर्व होता पण अश्लील शब्द प्रयोगामुळे हाणी झाली .व्यक्तीमत्व लडवय्ये आहे पण त्याला स्वतःहुन डाग लावून घेतले ही खंत वाटते .

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Місяць тому +55

    साहेबांच्या उपोषणाचे टप्पे-
    पहिला दिवस उपोषणाला सुरुवात
    तिसऱ्या दिवशी सलाईन.
    सहाव्या दिवशी जेवण.
    झालं उपोषण.
    बघत रहा हेच होणार. कारण हे फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому +2

      Kharay dada hi fasavnuk aahe aani maratha samaj he janun aahe

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому +2

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому +1

      ​@@yogeshbhanage1605😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Місяць тому +144

    चार दिवस उपोषण आणि आठ दिवस हाॅस्पीटल मध्ये सेवा करून घेतात

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 Місяць тому +18

      आणि पुढील १८ दिवस फडणवीस यांना शिव्या शाप...😂😂

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому +4

      हागेच उपोषण तर वडापाव खाऊन चालते राव शिवाय उपोषण करून लोकांच वजन घटत असत हागेच तर पाच किलोन वजन वाढलं वडापाव खाऊन वजन वाढवलं हागेनी...😂😂

    • @vinukadam3944
      @vinukadam3944 Місяць тому

      तू जातो का तिथे

    • @Sonulapatil
      @Sonulapatil Місяць тому +21

      ​@@OnlyPayal जरांगे च 90 टी मारून वजन कमी झाल का चकणा जरा कमी पडला वाटायला 😂

    • @rupeshthakare2247
      @rupeshthakare2247 Місяць тому +19

      ​@@OnlyPayal 9 दिवस उपाशी राहून इतकी ताकद कुठून आली होती दादा 90 पॉवर होता का

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Місяць тому +35

    मराठी माणूस इतका खालच्या पातळीला जाऊ शकत नाही 🚩

  • @suryakantmore5848
    @suryakantmore5848 Місяць тому +169

    फक्त आणि फक्त शरद पवार कारनी भूत आम्ही पण सुशिक्षित आहोत, सर्व खेळ 1994ला, झाला.आता, उगाच फडणवीस फडणवीस, फडणवीस.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Місяць тому +2

      भट गिरी मस्त आहे बुवा

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Місяць тому +6

      @@supadugayakwad8767 Gapp re Laandya

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Місяць тому

      ​@@supadugayakwad8767सतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे मेंदू गुडघ्यात आला आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात जय महाराष्ट्र

    • @user-bs9mn1mh2h
      @user-bs9mn1mh2h Місяць тому +3

      अगदी खरं आहे

    • @user-bs9mn1mh2h
      @user-bs9mn1mh2h Місяць тому

      गोधडीत झोपून फोनवर बोलतो व नास्ता करतो.यांची गोधडी काढून घ्या

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 Місяць тому +7

    जरांगेचे गलितगात्र होऊन झोपलेले फोटो मिडीयावर दिसतात पण माईक समोर आलयावर अचानक उत्साह ठणठणीत आवाजात शिवराळ भाषेत टिका सुरवात करतात तेव्हा अन्न पाणी न घेता हे शक्य आहे या मागचे गुढ काय हा प्रश्न जनते समोर आहे

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 Місяць тому +184

    खाऊन पिऊन उपोषण? मधून मधून कौल्हेकुई आणि शिव्यांची ओकारी!

    • @Sp71407
      @Sp71407 Місяць тому

      लयाकिनुसर शिव्या मिळणारच 😂

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 Місяць тому

      शिव्या देणेरयाची लायकी दिसे

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      ​@@Sp71407tondatun hagnaare tasehi botavar mojnya itkech asatatna

  • @nitinmane5509
    @nitinmane5509 Місяць тому +27

    हा जरां गे म्हणजे मविआची वसंत सेना आहे.

  • @thinkandgrow1330
    @thinkandgrow1330 Місяць тому +170

    मी एक मराठा आहे पण पाटलांची भाषा ऐकुण लाज वाटते...पाटलांची वैचारीक लेवल खुप कमी आहे..खर तर आमचा नेता हा एवढ्या कमी वैचारीक लेवलचा नकोय..

    • @gajanankuber2316
      @gajanankuber2316 Місяць тому +7

      तू श्रीमंत असेल तू ये ना उपोषणाला तिथे बसायला आम्ही पाठिंबा देतो तुला अरे भाऊ मी पाटील आहे असं कमेंटमध्येे देतो का ओबीसी वाल्यांना अजून बळ देतो तुम्ही एक मराठा कोटी मराठा म्हणायचं नसेल शांत बसा भाऊ आम्हाला आरक्षण ची गरज आहे

    • @Ye_Bharat_Desh_Hai_Mera
      @Ye_Bharat_Desh_Hai_Mera Місяць тому +17

      ​@@gajanankuber2316शिका आणि मोठे व्हा, आरक्षणाच्या कुबड्या घेऊन बाकीच्यांना रोखू नका, मी श्रीमंत नव्हतो, मेहनत करून, शिकून मोठा झालो.

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 Місяць тому

      Tuza dna obc aahaahe vatatay😂😂

    • @gajanankuber2316
      @gajanankuber2316 Місяць тому

      @@Ye_Bharat_Desh_Hai_Mera ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही शिकून मोठे झालात परंतु आज एक मुलगी आली होती अंतरवाली सराटी मध्ये त्या मुलीला जर ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तर त्या मुलीला 85000 ऐवजी दहा हजारांमध्ये ऍडमिशन होणार होती त्याच्यासाठी पाहिजे भाऊ आरक्षण मी सुद्धा मुंबई ठाणे ला १८७ मार्क घेऊन पोलीस भरतीमध्ये जॉईन झालो नाही कारण पाटील असल्यामुळे मेरिट लागली होती 190 वर ओबीसी समाज लागला 175 वर त्याच्यासाठी पाहिजे भाऊ आरक्षण ठीक आहे तुम्ही शिकून मोठे झालात आम्हाला आनंदच आहे तुमच्यासारखे काहीजण आपल्या समाजावाले बिजनेस सुद्धा करतात त्यांचा सुद्धा मला गर्व आणि अभिमान आहे पण काही मुलांना नोकरी शिवाय पर्याय नाही भाऊ त्याच्यासाठी प्लीज जरंगे पाटलांना विरोधध करू नका सर्वजण आज त्या माणसाच्या विरोधात आहे एक मराठा कोटी मराठा काही चुकली असल्यास क्षमा असावी

    • @Ye_Bharat_Desh_Hai_Mera
      @Ye_Bharat_Desh_Hai_Mera Місяць тому

      @@balasahebmane5131 कोणत्या लॅब मध्ये DNA हा ओबीसी, मराठा, किंवा इतर जातीचा आहे हे कळत? आरक्षण लॅब मध्ये? म्हणून म्हटलं शिका, मेहनत करा, मेहनत नसेल करायची म्हणूनच मदरसाछाप लोकांसारखं सुचतंय

  • @chintamansonwane8015
    @chintamansonwane8015 Місяць тому +5

    एकदम सत्य विश्लेषण सर

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d Місяць тому +143

    या सर्व कारस्थाची परत फेड त्यला करावीच लागेल.

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +2

      कारस्थान तर देवेंद्र नरेंद्रला खेळावे लागतील

    • @rupeshthakare2247
      @rupeshthakare2247 Місяць тому +12

      ​@@RAJVEER-rz4jn हिच मराठ्यांची भाषा आहे का अरे आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करा ही माझ्या महाराजची हीच शिकवण होती का सविधानिक भाषा वापरता दादा. काय नरेंद्र आणि देवेद्र लावले

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Місяць тому +8

      @@rupeshthakare2247 Bhai toh Maratha nahiye tyaccha Dp bagh Sharad pawaracha chokya aahe

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому +2

      ​@@Pratikkadam950Chokya hahaha😮

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Місяць тому +13

    पवार साहेब यांनीच..हा स्पीकर रुपी..माणूस..बसवला आहे..त्याचा फायदा त्यांना झाला सुध्दा..पवार प्लॅनिंग आहे 🚩

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Місяць тому +33

    He is used by pawar. For talk against fadanvis. 😊

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Місяць тому +50

    त्यांना सुप्रीया ताईला मुख्यमंत्री करायचंय बाकी गेले.,...... त्यांना ना मराठेच पडलंय ना ओबीसी च पडलंय

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Місяць тому +38

    अगदी सडेतोड आणि सत्य विश्लेषण. हा मराठा समाजाचं नुकसान करणार हे नक्की.

  • @isakpatel69
    @isakpatel69 Місяць тому +66

    पहिल्याच दिवशीच एवढा अशक्तपणा. पहा मराठे मावळ्यानो. किती ढोंगीपणा हा. हा माणूस एकदा आमदार झाला की आरक्षण संपल म्हणून समजा. धन्यवाद.

  • @user-lp5ck3wf1t
    @user-lp5ck3wf1t Місяць тому +102

    सगळी नवटंकी चालू आहे, मराठा समाजाला हे सर्व लवकर कळेल अशी आशा आहे

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Місяць тому

      भाजप मेल महाराष्ट्रातून.भुई साफत फडणवीस ची चप्पी भाजप गप्पी😅

    • @user-xw2zf2tn3z
      @user-xw2zf2tn3z Місяць тому +1

      Tu bagh tuz

    • @vedhh7727
      @vedhh7727 Місяць тому

      सुजाण मराठा समाजाला कळलं आहे..
      बाकी दादा दादा करत बसलेत😂😂😂

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Місяць тому +28

    महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर जारांगे पाटील आपले ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या असे म्हणून उपोषण करतील काय असा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.

  • @ninapatil5483
    @ninapatil5483 Місяць тому +85

    महाराष्ट्रा चा खुजली वाल आहे खुजली वाला डॉगी 🙏

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому

      खुजली वाला डोग्गी छगन,वडेट्टीवर,शेंडगे,चिक्की कुत्री,धन्या कुत्र,जानकर ही सगळी कुत्र विधानसभे नंतर म्युनिसिपालीतिच्या गाडीत भरून दिली जातील...😂😂😂😂

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +1

      तुम्ही काही म्हणा हवा मात्र पाटलांची

    • @ninapatil5483
      @ninapatil5483 Місяць тому +3

      @@RAJVEER-rz4jn म्हणून पापाचे फळ भोगत आहे तुम्ही काही म्हणा 2 1/2 वर्ष सरकार होत काय.
      ........ ले .

    • @narendrapalekar929
      @narendrapalekar929 Місяць тому

      एक शब्दांवर मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत...
      हे जळायला लागला आहे....

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      ​@@ninapatil5483upatale mhanayche aahe ka tumhala

  • @jayshambho302
    @jayshambho302 Місяць тому +3

    अहंकारा मुळे तिन्ही ही गेले... बळ, बुध्दी आणि वंश.. इतिहास साक्षी आहे.. कौरव, रावण आणि कंस... म्हणून जरांगे अभिमान करू नये.. राम कृष्ण हरी..!

  • @jaihind6515
    @jaihind6515 Місяць тому +201

    मीडियाला सज्जड दम देऊन जरांगेंची एकही बातमी दाखवायची नाही असा दबाव आणा म्हणजे चुटकीसरशी प्रश्न सुटेल.

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +11

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 Місяць тому

      कांझी ओबीसी ,मराठा विरोधी .तु कितीही जरांगेच्या नावान खड फोडलस तरी जरांगेनी जे पेरलय ते उगवलेल आहे.मराठा एकत्रीत आलाय .विरोधात काम करायला सांगाव लागत नाही.मराठे सावध आहेत .कार्यक्रम मतदानातुन होणारच .आरक्षण दया अथवा न दया .😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Місяць тому

      ​@@RAJVEER-rz4jnसतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुझा मेंदू गुडघ्यात आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात, तुझ्या वर तुझ्या आईने चांगले संस्कार केले नाहीत, जय महाराष्ट्र

    • @sumitpatil7716
      @sumitpatil7716 Місяць тому +4

      ​@@RAJVEER-rz4jnwa kay vichar ahet tuze faltu

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 Місяць тому

      👍🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @kantilalsaner8901
    @kantilalsaner8901 Місяць тому +17

    आपणच आपली गोधडी सांभाळलेली बरी उगाचंच कुणाच्या नादात न पडलेलं बरं !

  • @injoylife5378
    @injoylife5378 Місяць тому +107

    शरद पवार साहेबांनी दिलेली गोधडी आहे

    • @Anjaan12355
      @Anjaan12355 Місяць тому

      Tya गोधड़ी ला म ट ना चा वास येत असेल

    • @rushipawar9355
      @rushipawar9355 Місяць тому

      Tuza bapalapN shard pawar ne godhdi deli hotika kay

  • @audesh7792
    @audesh7792 Місяць тому +1

    एकदम बरोबर आहे. केवळ देवेंद्र जी हेच टार्गेट आहे.

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 Місяць тому +56

    नेता कसा नसावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जरांगे .मराठ्यांनी अनेक मोर्चे काढले पण कुणावरही हीन भाषेत टीका केली नाही ना कुणाला धमकावले नाही ना कोणाचे व सरकारचे नुकसान केले नाही हुल्लड बाजी हा प़कार फक्त बिड परीसारापुरताच मर्यादीत आहे

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      Aani ajun ek tya veli tya morchyan madhe sarv samajache lok swatahahun yet hote mi pahile aahe

    • @thinkandgrow1330
      @thinkandgrow1330 Місяць тому

      @@suhaskelkar3119 😜😜

  • @kiraninamdar8726
    @kiraninamdar8726 Місяць тому +19

    मराठ्यांना त्यांच्या भेजात शिरलं पाहिजे, या जरांग्यला त्याच्या धन्याच्या सह दुर्लक्षित करा

  • @BaluAghav-of5dw
    @BaluAghav-of5dw Місяць тому +65

    गोधडीत बिस्कीट खायला सोपे

    • @kiranjadhav507
      @kiranjadhav507 Місяць тому

      Tu khato ka

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому +2

      ​@@kiranjadhav507jyachyakade godhadi aahe tya baddal comment chalu aahe tyavar bola

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Місяць тому +1

    अगदी योग्य विश्लेषण

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 Місяць тому +110

    या गोधडी खाली दडलय काय हे सविस्तर पणे विश्लेषण केल्या बद्दल धन्यवाद सर

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @suhaspawar2135
      @suhaspawar2135 Місяць тому +4

      ​@@RAJVEER-rz4jnहा तर मराठा वाटच नाही

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому

      @@suhaspawar2135 मग काय तुझ्या आईचा नवरा वाटतो का

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Місяць тому

      ही भटी माच मच😅

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      ​@@suhaspawar2135naselhi kadachit

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 Місяць тому +2

    योग्य विश्लेषण आहे सर

  • @LaxmanPawar-oo7zn
    @LaxmanPawar-oo7zn Місяць тому +119

    आंदोलन करतेवेळी ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या तरूणांच्या मृत्यूस कारणीभूत धरून जंरागे वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому

      छगन वर करायला पाहिजे विरोध छगन ने केला जातीवादाला कारणीभूत छग्या कुत्रा आणि तुमचे एडझवे नेते काही तर डिपॉझिट जप्त वाले सुधा आहेत..
      वडापाव योद्धाच डिपॉझिट जप्त झाल होत लोकसभेला...😂😂

    • @ravimote8217
      @ravimote8217 Місяць тому +1

      इतक्या वर्षापासून आरक्षण नसल्यामुळे मराठीत तरुणांनी केलेल्या आत्महत्या ला कोण जबाबदार आहे

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 Місяць тому

      ​@@ravimote8217बारामती कर

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      ​@@ravimote8217system

    • @sachinshelke18
      @sachinshelke18 Місяць тому

      ​@@ravimote8217शरद पवार आहेत कारणीभूत इतकं साधं न समजायला मराठा इतका मूर्ख नाही , आता जे चालू आहे ते fact राजकारण, election होऊ द्या हा जरांगे गायब होईल गोधडी गायब होईल जारांगे आलिशान गाडीत फिरत राहील ...मुख्य प्रश्न मात्र गरजवंत मराठा garjvantch राहील ....मग प्रश्न पडला या आंदोलनाचा नेमका कोणाला उपयोग झाल??

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 Місяць тому +1

    लवकरात लवकर जरांगे यांचे गोधडी हिसकावून घेतली पाहिजे

  • @sunilrege984
    @sunilrege984 Місяць тому +96

    मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांनी सिल्व्हर ओक वर का जाव? शरद पवार असो की जरांगे असो यांना तुमच्या सारखे लोकच विनाकारण मान/महत्त्व देतात. 👎

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Місяць тому

      आमचा मांन मोहन भागवत फडणवीस त्यांच्याऐवजी हे येड जरांगे अनिपावांर सांगत बसत.

  • @SYCHINDU8888
    @SYCHINDU8888 Місяць тому +2

    खूप छान माहिती
    स्पष्ट व थेट वक्ता , अथवा पत्रकारिता
    🎉🎉🎉🎉

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 Місяць тому +134

    किंमत आसेल तर जरांगेने २८८ उमेदवार उभा करून निवडून आडनावे.उपाषणाच्या नावाखाली गोदडीत तोंड घालून खात आसतो.म्हणून शिवराळ भाषा बोलायला ऊर्जा मिळते.

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Місяць тому +3

      mi khatrine sangto tuzya aaila Brahman zawala asnar tuzyaweles.😂😂

    • @smile4253
      @smile4253 Місяць тому

      गप रे तू ​@@ravirajzende4296

    • @dilipshinde486
      @dilipshinde486 Місяць тому

      याच्या आईला डक्कलवार लागलेला आहे.

    • @BalasahebPatankar-mf5hf
      @BalasahebPatankar-mf5hf Місяць тому

      145 Amdar Nivdun Anavet

    • @somnathgaikwad6262
      @somnathgaikwad6262 Місяць тому

      तुम्ही कितीबी नाटक करा यला काय उपयोग नाही तुमचा वडापाव खाऊ 😅😅

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Місяць тому +36

    विधानसभा निवडणुक होईपर्यंत फक्त नाटक अकादमी चालू आहे.निवडणूक झाली की त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकून देतील

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 Місяць тому +25

    अगदी योग्य परखड विश्लेषण…

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Місяць тому +1

    योग्य विसलेषन आभार

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +101

    हा फक्त पाडा पाडीची स्वप्ने गोधडी मध्ये पाहत असणार

    • @RAJVEER-rz4jn
      @RAJVEER-rz4jn Місяць тому +1

      🎉🎉दिनेश कांजी तूझ्या आईची पुच्ची आईघाल्या मनोज दादा जरांगे मराठ्यांचे आराध्य दैवत आहे. तुझ्या देवेंद्र आणि नरेंद्र चा बाप आहे मनोजदादा.❤❤

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Місяць тому

      अन् काजू,बदाम,अंजीर,किसमिस गोधडी तोंडावर घेऊन खात असणार.
      अन् हगायला जातानी तवलिभर दूध सोबत नेऊन पेत असणार.

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 Місяць тому

      लोकसभेला काय झाल विधानसभेला काय होणार ????????😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Місяць тому +9

      @@RAJVEER-rz4jn काय पणं बोलून राहिले का.मराठ्यांचे दैवत असे असते का? प्रत्येक दोन शब्दा मधी एक शिवी देणार.
      त्याच्या मूळ तु पणं शिव्या द्यायचं सिकलास.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Місяць тому

      ​@@satishyadav34569barobar aahe

  • @dinkarwagh7814
    @dinkarwagh7814 Місяць тому +2

    ग्रेट विश्लेषण

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील शांतता रहावी समस्त जनतेची मागणी

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 Місяць тому +107

    वेताळ आला परत... महाराष्ट्रा च्या मानगुटीवर...

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Місяць тому +4

      Manoj dada jarange patil saheb Devendra fadnvis cha bap ani marathyanch daivat aahe. Manojdada jarange ❤❤❤❤.

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh Місяць тому +6

      ​@@ravirajzende4296bhurtya😂

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 Місяць тому +1

      @@Xyzbtdhfdhdh pranit241 pn tu baman aahes ka nahi te sang. 🤣🤣

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh Місяць тому +1

      @@ravirajzende4296 jatiwad krto bhadvya tujhi jaat ch tashiy

    • @shetishala7989
      @shetishala7989 Місяць тому

      Br kase jari asle tari tumhala kahi garaj nahi

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 Місяць тому +1

    जरागे नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावेत मगचं समजेल, खरोखरच समाजासाठी लढतोय, खाऊन पिऊन उपोषण करतोय, हे नाटक करतोय.

  • @pradeepgawade5995
    @pradeepgawade5995 Місяць тому +33

    शरद पवार यांनी उभा महाराष्ट्र वेठीस धरला आहे. जो पर्यंत शरद पवार राजकारणात आहेत तो पर्यंत महाराष्ट्रला भविष्य नाही. कारण ह्याच माणसाने १९९४ साली मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला. तरी सुद्धा मराठा त्यांच्या मागे फरफटत जातो आहे. हे आश्चर्य म्हणावे लागेल.

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia Місяць тому +1

    विधानसभा निवडणुकी पर्यंत जागते‌ रहो

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l Місяць тому +36

    शरद पवार म्हणाले ना ओबीसी तून आरक्षण नाही शरद पवार बोलतात तेच कराव😊

  • @udayshende1822
    @udayshende1822 Місяць тому +2

    खूप छान 😊

  • @Ye_Bharat_Desh_Hai_Mera
    @Ye_Bharat_Desh_Hai_Mera Місяць тому +44

    एक मफलर घातलेला माणूस पण होता यापूर्वी, जो सध्या दिल्लीत जेल मध्ये आहे

    • @sunilk4913
      @sunilk4913 Місяць тому +1

      हा पण तिथेच जाणार

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 Місяць тому +21

    जरांगे अति तिथे माती आहे आता तर शहाणा हो

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Місяць тому +6

    सरकार ने कारवाई का करत नाही हा मोठा प्रश्न आहे हे नेत्यांना शिविगाळ करने अंत्यंत चुकीचे आहे
    मनोज जरांगे हा शरद पवारांचा एजंट आहे ही चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात आहे

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Місяць тому

      समाज मागे एवढं...दंगे करतील लोक मग बाकी लोक सरकार la support करतील का???

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Місяць тому

      उचलायला गेल्यावर लोकांनी अडवल..दगडफेक केली ... पोलिस कारवाई झाल्यावर पुढे काय काय झालं पाहिलं ना???

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 Місяць тому +2

    जरांगे बोलतो मी निवडणुकीत आमदार उभे करेल आता मला असे वाटते की आता तरी मराठ्यांचा अपमान होईल असं वक्तव्य करू नये आरक्षण याच विषयावर बोलावे कोणावर टीका करू नये

  • @dattatraymodak9559
    @dattatraymodak9559 Місяць тому +14

    जर मविआ सरकार स्थापन होईल त्याचवेळी हे आंदोलन स्थगित होईल. सगळा विषय होता की नव्हता असे वातावरण तयार होईल.

  • @user-md1sw7yr8l
    @user-md1sw7yr8l Місяць тому +1

    जरांगे पाटलांचा गानिज बुकात नोंद असणार
    शीर्षक असणार आहे: - गोधडीतल उपोषण

  • @dhananjaydeshpande8652
    @dhananjaydeshpande8652 Місяць тому +39

    यानि 288 उमेदवार उभे करावेत

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Місяць тому +9

    गोदडी वर खुप संशोधन केले साहेबांनी, संशोधन करण्यास बराच वेळ खर्च केलेला दिसतोय, नक्कीच तुमच्या संशोधन च पदक मिळेल, खूपच छान कार्य करताय, वय पण जास्त झालेले दिसतय, थोडी विश्रांती पण घ्या दादा

  • @nileshjamdade3957
    @nileshjamdade3957 Місяць тому +36

    गोदढीत वडापाव खातो

  • @vishalmore9609
    @vishalmore9609 Місяць тому +1

    आम्ही फसलो आता नाही फसणार जरांगेच्या नादाला लागून महाबिघड आघाडी नाही आता निवडून देणार

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v Місяць тому +25

    उपोषण म्हणून खाता येत वदादा

  • @kishanlaljaiswal5573
    @kishanlaljaiswal5573 Місяць тому +1

    एकदम बरोबर.जंरागें आणि संजय राऊत व शरद पवार ही महाराष्ट्राची कीड आहे. हीच समुळ उच्चाटन झाल पाहिजे.

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +37

    288 लढव रे दादा उपोषण कशाला करता

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Місяць тому +1

    एक नंबर पत्रकार भाऊ तुझा डेरिंग ला सलाम

  • @user-dw3hm5gh7s
    @user-dw3hm5gh7s Місяць тому +5

    मराठे एवढे कृतघ्न नाहीत.