देव चांगला आहे ! (Marathi Sermon: GOD IS GOOD)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 606

  • @chayakamble2922
    @chayakamble2922 Рік тому +5

    पास्टर तुमच्या मुळे मला फार माहिती मिळाली धन्यवाद येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त मला फार आवडला धन्यवाद येशू नयन कांबळे माझा भाचा फार दारू पितो त्यांची दारु सुटुदे.तो आता 22 वर्षांचा आहे.पन मिळवलेले रूपये फक्त दारू पिऊन धिंगाणा घालतो घरात फार त्रास देत आहे. आम्हाला घर बांधण्यासाठी साह्य मदत कर हालेलूया धन्यवाद येशू नयन कांबळे काळजी घ्यावी येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त हालेलूया धन्यवाद येशू आमेन.

  • @sanjlisonavane5064
    @sanjlisonavane5064 10 місяців тому +8

    माझ्या एका डोळ्याची दृष्टी गेली देव मला स्पर्श करेल माझा विश्वास आहे. प्रभू महान आहे

  • @rupaligosavi9134
    @rupaligosavi9134 Рік тому +4

    आज मीआपला वचन इंतकाल देव चागलाआहे माझा गवाही आहे भी बरीझालीआहे गुड़ बलस एवं भाई

  • @punambahiram5234
    @punambahiram5234 Рік тому +3

    Danvad yahova pita khokhar jeasus Best Aahe.

  • @madhuribramhane6112
    @madhuribramhane6112 2 місяці тому +5

    देव चांगला आहे आहे ते मला चांगले आरोग्य देहल आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ranjanabukane744
    @ranjanabukane744 6 місяців тому +5

    पिता परमेश्वर धन्यवाद मस्त खुप छान वचनाची माहीती दीले

  • @sangeetasuryawanshi9929
    @sangeetasuryawanshi9929 Рік тому +9

    धन्यवाद पिता परमेश्वर येशु गुरु ला लाखोकरोडोचा चा धन्यवाद मी महाराष्ट्र परभनि हुन बोलते काबळे सर मी युटुब वर तुमच वचन ऐकते खुप छान वाटत देवाच स्तुती आराधना वचने ऐकुन खुप बर वाटतमी खुप कर्जात आहे मुलीच लग्न पन लवकर होयाला पाहिजे अडचनि खुप येतात ल्पिज मझा साठी प्रार्थना कराची आहे धन्यवाद

  • @chayakamble2922
    @chayakamble2922 Рік тому +5

    Haleluya thank you lord God bless me And my family . विकास कांबळे यांना भरपूर येशू ख्रिस्त आशिर्वाद दिलेला आहे त्याच येशू बदल असं माहिती सांगताना सत्य वचन सतत सतत ऐकत राहावे वाटत मला सर्वात जास्त फक्त येशू ख्रिस्त आवडतोय . Haleluya thank God haleluya Amin

  • @poonamkurhade5004
    @poonamkurhade5004 Рік тому +34

    माझा देव खरोखर चांगला आहे मी व्हिडिओ बघत असताना पाठीत दुखत होतं मला आरोग्य मिळालं

    • @Jaikumarkale
      @Jaikumarkale 11 місяців тому +3

      मला पण

    • @Jaikumarkale
      @Jaikumarkale 11 місяців тому +2

      आणि सोबतच जिवंत

    • @Jaikumarkale
      @Jaikumarkale 11 місяців тому +2

      खरा दयाळू असा एकमेव प्रभू परमेश्वर

    • @Jaikumarkale
      @Jaikumarkale 11 місяців тому +1

      तोच आहे पुजा जी 🙏🏻

    • @SVG011
      @SVG011 4 місяці тому +1

      Amen 🙏

  • @sangitapawar9920
    @sangitapawar9920 Рік тому +3

    Yes. Amen.
    Dhanyavad yeshula
    Praise the Lord. Palaksaheb
    Dev. bap. Tumhala. Khup khup Aashirvadit karo. Aani. Tumchi. Sevkai Ashirvadit karo
    Amen

  • @mangalwayadande9625
    @mangalwayadande9625 Рік тому +3

    मलावचने ही आवडतात आणीमाझा देव येशु चांगलाआहे
    आमेन

  • @MeenaMadavi-jz2yj
    @MeenaMadavi-jz2yj 3 місяці тому +1

    .mala changai milali amen hallelujah praise the lord thank you Jesus

  • @AshokSonavane-bl2ow
    @AshokSonavane-bl2ow 8 місяців тому +1

    Mi dhanvad dete yesu la Deva ne mazya kaki la khup mohdya sankadatun vachvle ahe ❤🙌 praise the lord ✝️🙌

  • @madhuribramhane6112
    @madhuribramhane6112 2 місяці тому +1

    माझ्या साठी रोज सकाळी व रात्री प्रार्थना करा आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन

  • @ranjanakakade6501
    @ranjanakakade6501 7 місяців тому +2

    Praise the Lord Pastor ji 🙌🙌tqsm this blissful message 🙏🙏Praise Jesus 🙌🙌God Bless You Pastor ji 😇😇😇😇😇😇😇

  • @yesabmore1106
    @yesabmore1106 3 місяці тому +1

    माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा प्रभु मध्ये वाढण्यास मदत व्हावी आम्हाला आरोग्य मिळाव व देवाचे गौरव करावे यासाठी उपयोगी पात्र बनाव कारण प्रभु चांगला आहे 🙏🙏

  • @chayakamble2922
    @chayakamble2922 Рік тому +8

    माझ्यावर दया केली आहे माझा देव चांगला आहे धन्यवाद येशू आमेन हालेलूया धन्यवाद येशू नयन कांबळे धन्यवाद येशू नयन कांबळे धन्यवाद येशू ख्रिस्त हालेलूया धन्यवाद येशू आमेन हालेलूया धन्यवाद येशू आमेन हालेलूया धन्यवाद येशू आमेन हालेलूया धन्यवाद येशू ख्रिस्त येशू आमेन हालेलूया धन्यवाद येशू आमेन

  • @meghakantela9328
    @meghakantela9328 8 місяців тому

    🌹🌹अति सुंदर प्रवचन brother thanks 🌹🌹

  • @chulbuljadhav6012
    @chulbuljadhav6012 2 місяці тому

    आमिन प्रभु ला धन्यवाद आसो प्रभु माझे दुःख दारिद्र्य आनि दुसमन्ना याच्या पासुन माझे रंक्षन करा कारन माझा देव चांगला आहे 🙏🙏🤲🤲🙇‍♀️🙇‍♀️🔥🔥

  • @RavindraSansare-dq5xl
    @RavindraSansare-dq5xl 6 місяців тому +2

    Praise the lord
    Mla yeshune vachvale dhanyawad bappa . Mazhe daruche vesan sutlee. Yeshu la koti koti dhanyawad...mazha dev kharokhar changla dev ahe..... thank you Jesus

  • @PubgLite-x4i
    @PubgLite-x4i Місяць тому +1

    मला हे वचन येशू खिस् खूप आवडते

  • @pappubansode3754
    @pappubansode3754 Рік тому +6

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद पिता पुत्र पवित्र आत्मा, प्रभु येशु नासरि के नामसे माझा मुलगा सुमित बनसोडे यांचा एक महिन्यापसुन लागलेला खोखला निघुन जावा, कारन माझा देव चांगला आहे तो सर्वांना निरोगी ठेवतो ,त्यांचे दया सनातन आहे ,❤❤आमेन,आमेन,आमेन❤❤
    हालेलुया,हालेलुया हालेलूया❤❤

  • @unknow5343
    @unknow5343 Рік тому +2

    Meeting aashirvadit zali. Karan maza dev changla aahe. God bless brother.

  • @SandipRokade777
    @SandipRokade777 11 місяців тому +3

    Dhanyawad yashu pita pavitra Atma parmeshwar dhanyawad krate ameen ameen ameen haleluya haleluya haleluya

  • @आरतीरोहिले

    Maza dev khupch changla aahi i love you Jesus ❤✝️

  • @archanathingale1681
    @archanathingale1681 10 місяців тому

    बापाने मला आरोग्य दिले.देव बाप चांगला आहे.amen

  • @BhimagireGire
    @BhimagireGire 10 місяців тому +3

    Parbu cagla ahe amen❤amen❤

  • @bagulsanjay4223
    @bagulsanjay4223 Рік тому +1

    Preise the lord vikas sir atee sunder sandesh sangitlela haahe halleluiyah amen

  • @NirmalaRokade-yp1jt
    @NirmalaRokade-yp1jt Місяць тому

    धन्यवाद पाळकसाहेब 🙏 मला तुमचे प्रवचन ऐकते मला खूप बरं वाटतं खूप शिकायला भेटतं माझ्या ज्ञानात बुद्धीत खूप वाढ होत आहे म्हणून मी परमेश्वर च्या नावाला धन्यवाद देते आणि तुमचे पण तुम्हाला पण धन्यवाद देते

  • @kishorsalve8149
    @kishorsalve8149 Місяць тому

    प्रभु चांगला आहे त्यांची दया सनातन आहे
    येशु ख्रिस्त जय जय जयंत आहे ❤

  • @chayakamble2922
    @chayakamble2922 Рік тому +1

    मला संदेश खूप खूप छान आहे आणि मला फार आवडला धन्यवाद येशू आमेन हालेलूया धन्यवाद येशू आमेन

  • @vaishalithorat2871
    @vaishalithorat2871 Місяць тому

    पाळकसाहेब ,तुमच्या वचनांनी तुमच्या संदेशाने खूप धीर येतो मनाला.खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद.आम्ही सर्व मनापासून तुमचा संदेश ऐकतो.

  • @dipakpuri5726
    @dipakpuri5726 8 місяців тому +2

    मी देवाचे आभार मानतो मला मोठ्या अपघातातून प्रभु नी वाचवले

  • @vandanasuryawanshi6099
    @vandanasuryawanshi6099 11 місяців тому +4

    खरोखर देव चांगला आहे पिता-पुत्र पवित्र पिता-पुत्र पवित्र आत्मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हालेलुया हालेलुया हालेलुया

  • @sujatashete8329
    @sujatashete8329 Рік тому +1

    पास्टर तुमच्याबद्दल देवाला गौरव धन्यवाद

  • @seemasonavane3288
    @seemasonavane3288 10 місяців тому +1

    Praise the lord मी सीमा सोनावणे राहणार मुंब्रा ठाणे 🙏

  • @saritapawar6596
    @saritapawar6596 Рік тому +1

    पहले तो मैं प्रभु यीशु को धन्यवाद करती हूं धन्य प्रभु यीशु मेरा बेटा बुरी आदतों में लगा है उसके लिए प्रार्थना कीजिए उसका नाम आशीष पवार है प्रभु को धन्यवाद देती हूं उसकी बुरी आदतें छोड़ जाए अपने काम पर ध्यान दें धन्यवाद प्रभु यीशु खरस तू खूब चांगला आए देवाला धन्यवाद

  • @saritasalvi4352
    @saritasalvi4352 Рік тому +5

    Praise the lord palak Saheb
    देव चांगला आहे amen hallelujah hallelujah

  • @RajniShinde-q3j
    @RajniShinde-q3j 7 місяців тому +1

    Amen amen amen amen amen amen amen ❤❤❤❤ Praise the lord amen halleujha halleujha parmeshwar thank you jesuse lord ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @SureshAthawale_SP
    @SureshAthawale_SP Рік тому +1

    Kharokhar majha dev changla ahe❤❤❤❤

  • @Jaikumarkale
    @Jaikumarkale 11 місяців тому +1

    आणि महत्त्वाचं एकमेव तोच जिवंत देव आहे आणि आणि सोबतच खरा दयाळू प्रभू परमेश्वर आहे

  • @AshaKambale-ik9vg
    @AshaKambale-ik9vg 11 місяців тому +1

    Danavad yeshu hallelujah amen amen amen

  • @AartiNitanaware
    @AartiNitanaware 2 місяці тому +1

    जेयमसीकीधणयवाद

  • @vijaybhosale102
    @vijaybhosale102 Рік тому +1

    Praise the lord pastor devani aaj mala purn bare kele aamen

  • @sureshpawar5612
    @sureshpawar5612 Рік тому +2

    Hallelujah prabhu pita parmeshwar tuza Dhanywad deto

  • @KalpanaZurange
    @KalpanaZurange Рік тому +1

    धन्यवाद प्रभु धन्यवाद येशू मला परालाईश झालं आहे मी आता बर वाटत आहे

  • @Yeshujisus
    @Yeshujisus 2 місяці тому +1

    मला देवाने आरोग्य देल्या बदल देवाला धन्यवाद समिती संभाजी नगर दे

  • @mangalwayadande9625
    @mangalwayadande9625 Рік тому +1

    मला संदेशखूप खूप
    आवडतात आमेन

  • @KalpanaZurange
    @KalpanaZurange Рік тому +3

    हालेलुया हालेलुया मला परालाईश झालं आहे तरी येशू नावाने चांगले झाले आहे ❤❤❤❤

  • @ShishupalAmbade-cj1cu
    @ShishupalAmbade-cj1cu 11 місяців тому +2

    खरच येशु चागंला आहे मी अनूभव घेतला आहे

  • @ShitalSakhare-o5e
    @ShitalSakhare-o5e Місяць тому

    माझ्या वर दया केली आहे माझा देव चागला आहे.धन्यवाद येशु ला आमेन.

  • @ShitalKamte-ve9pq
    @ShitalKamte-ve9pq 4 місяці тому +2

    Love you so much pastor daddy may God bless you

  • @sudamborkar2179
    @sudamborkar2179 Рік тому +2

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आमेन

  • @MiraPawar-k2k
    @MiraPawar-k2k Місяць тому +1

    Amen❤❤❤❤❤❤❤

  • @SunandaAlhat-ew6xm
    @SunandaAlhat-ew6xm 4 місяці тому +1

    माकॅ_11_22_येशूने_तयाना_उतर_दिले_देवावर_विशवस_ठेव❤

  • @shubhangipansare3617
    @shubhangipansare3617 Рік тому +2

    देव आता सदा सर्वकाळ चांगला आहे आमेन

  • @sunitamakasare2731
    @sunitamakasare2731 3 місяці тому +1

    Prabhu amchyavaril sankat dur kar he yehova he tuzya hatat ghe pray for our family

  • @pushparajgire9387
    @pushparajgire9387 8 місяців тому

    प्रज्वल प्रभुदास लोखंडे या बाळासाठी प्रार्थना विनंती पास्टर आमेन

  • @vandanasuryawanshi6099
    @vandanasuryawanshi6099 11 місяців тому +2

    खरोखर खरोखर देव चांगला आहे खरोखर देव माझा चांगला आहे प्रभू येशू माझा चांगला आहे हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद धन्यवाद

  • @chayakamble2922
    @chayakamble2922 Рік тому +10

    माझी बहिण एक महिना झाला खोकला आहे तो थांबू दे त्यासाठी येशू ख्रिस्त कडे प्रार्थना करा हालेलूया धन्यवाद येशू आमेन

    • @SanjayKamble-qv7ty
      @SanjayKamble-qv7ty 4 місяці тому

      🌈🌈🦸🦸🦸🦸🦸🦸🥳🥳🥳🥳🥳🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄❣️❣️❣️💜💜💜💜💜💍💍💍💍💍💍💍💍💍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩💚💚💚💚💚💚💚💚🫐💚💚🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💍🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🧑‍🎄🤩🤩🤩🤩🤩🤩🤩💞💞💞💞💞💞💞

    • @GaneshMundhe-c8s
      @GaneshMundhe-c8s 15 днів тому

      😅😮 35:30

  • @swatigaikwad6392
    @swatigaikwad6392 Рік тому +1

    Parmeshwar kup chagla ahe Amen

  • @Sagarbhalerao-t4q
    @Sagarbhalerao-t4q 2 місяці тому +1

    माझा मूलगासागर कमी वय आहे दारू पितो आणि फिट येति प्राथैना कराहलेलूया आमीन

  • @YashKamble-j7z
    @YashKamble-j7z 6 місяців тому +1

    mulacha lagna ahe prathana Kara brother..var..vadhu..la prabhucha ashirvad milava .. hallelujah..hallelujah..Amen..❤

  • @bhanudaskhade8509
    @bhanudaskhade8509 Рік тому +3

    मज पाप्यावर दया केली कारण तो चांगलाच आहे

  • @Pranu64
    @Pranu64 Рік тому +2

    God bless you
    Yeshu changla ahe😊🙏

  • @KomalShinde-w9j
    @KomalShinde-w9j 10 місяців тому +1

    देवl खरच खूप महान आहे त्याची दया सनातन आहे तो खरा परमेश्वर आहे तो कधी आपल्याला एकट टाकत नाही म्हणून पश्चात्ताप करा देवा कड वळा कारण परमेश्वर लवकर येत आहे .....जग खुप वाईट आहे फक्त सर्वकालीन जीवन देवा कड मिलन .....

  • @surekhakhandagale8618
    @surekhakhandagale8618 Рік тому +1

    देव चांगला आहे ❤ येशु ख्रिस्त चांगला आहे

  • @jockygaikwad
    @jockygaikwad 3 місяці тому +1

    Majha dev changla aahe .. Jyane tumhala majhya paryant pathavle

  • @KalpanaZurange
    @KalpanaZurange Рік тому +2

    हालेलुया हालेलुया मला परालाईश झालं आहे तरी येशू नावाने चांगले झाले आहे

  • @SamsonBrownson
    @SamsonBrownson Рік тому +2

    Praise the lord, Yeshu changla aahe. Aamen.

  • @SangitaSadamate-m3i
    @SangitaSadamate-m3i 9 місяців тому +1

    🙏🙏देव चांगला आहे.

  • @AkshayTandel-w1j
    @AkshayTandel-w1j Рік тому +2

    Preise the lord ameen kharach Dev khup changla aahe ❤❤✝️✝️✝️✝️

  • @SujataGawade-l3u
    @SujataGawade-l3u Рік тому +1

    Aapla parmeshwar mahan aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rama-gk9jo
    @rama-gk9jo Рік тому +1

    Praise the lord sir मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते मला प्रभू विषयी खूप काही शिकवतात धन्यवाद येशूला धन्यवाद सर तुम्हाला, 🙏🙏🙏

  • @swatigaikwad6392
    @swatigaikwad6392 Рік тому +4

    Aaj me yeshucha navat declared karte mala jo kahi aajar hota to yeshucha navat nigun gela devala mana pasun dhanevad ani paster saheb tumala dhanevad praise the lord

  • @madhuribramhane6112
    @madhuribramhane6112 2 місяці тому +2

    पास्टर माझ्या 3मनकच‌ ऑपरेशन झालं आहे बरं होण्यासाठी चांगल आरोग्यासाठी प्रार्थना करा धन्यवाद आमेन धन्यवाद आमेन

  • @chayakamble2922
    @chayakamble2922 Рік тому +3

    Bless me O Jeses O God bless me halehuya Amin.

  • @SureshChopade-tl4sd
    @SureshChopade-tl4sd 7 місяців тому +1

    Amen Prabhu chya vachanat vadanyasathi prathana kara

  • @ajinkyathombare1716
    @ajinkyathombare1716 Рік тому +3

    धन्यवाद प्रभू येशू

  • @prakashbarela6133
    @prakashbarela6133 Рік тому +5

    Yes amen hallelujah

  • @PrashantJadhav-
    @PrashantJadhav- Рік тому +1

    जय ख्रिस्त 🌹🙏🌹

  • @nileshkamble6180
    @nileshkamble6180 Рік тому +1

    Kharach dev changla ahe.... thanks

  • @pratikshakhanagle6288
    @pratikshakhanagle6288 Рік тому +1

    आमेन

  • @vikaskhandagale4834
    @vikaskhandagale4834 Рік тому +1

    माझा‌ देव‌ चागंला‌ आहे

  • @sonalishinde3703
    @sonalishinde3703 Рік тому +1

    Mla philya don muli aahet aata pan tisri mulgi zaliy mla mulasathi prathna kra palk saheb ✝️✝️✝️✝️🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwalawaghmare1039
    @ujwalawaghmare1039 Рік тому +3

    God bless you pastar praises the lord pastar sandesh khuap Chan aahe

  • @sattargavit
    @sattargavit Рік тому +1

    Hi papaji amachuasati pratna kar papaji amchua lagnala five year Jale aahet pn Amala mul bad nahi Dr.sagat aahe ki garbhashayla ghathi aahet manun garbh pishavich opreshan karayla sangit aahe tymude papaji amchyasati Pn prathana kr 🤲🤲🙏🏻🙏🏻✝️✝️🛐🛐 halleluyah halleluyah amin 🙏🏻aapla dev changla aahe yeshu masih ki Jay jay jay amin

  • @devanganabagade9060
    @devanganabagade9060 Рік тому +1

    Pita koti koti naman vandan namah god bless you i love you pita parameshwar yeshu oarbhu dhanyawaad hallelujah hallelujah hallelujah amin amin amin Sabjo jay masi ki porefesir aapko bhi koti koti Danyewad

  • @reenaamrao2050
    @reenaamrao2050 Рік тому +1

    Dev khup changla hai mhaan hai

  • @KalpanaZurange
    @KalpanaZurange Рік тому +2

    धन्यवाद प्रभु धन्यवाद येशू

  • @sonalishinde3703
    @sonalishinde3703 Рік тому +1

    Prabhu khup Chan aahe dhanevad yeshu

  • @IndrayaniprakashsandaanshivSan

    Praise the lords Jesus Christ thank you God and Jesus Christ and resp very very dear Santa Fathers Vikaas Kamble Resp very very dear Uncle me Aatta Aamir Barych Velahe video kadhun pahate Maze mulina Maze Vadil bahu mazyasathi hi prayer Baghun Bare houn jato aahmi so thank you for the Ashma touchbkarunnprau ready Karin ghetaat so thank you so much GOD Jejus Devpita obscures Asthma. sHaleluiyaah Haleliujhaah

  • @pushpashivshad7487
    @pushpashivshad7487 Рік тому +1

    हालेलुयाया धन्यवाद प्रभू येशु आमचा देव चांगला आहे

  • @suhasfalake7777
    @suhasfalake7777 Рік тому +2

    येशू चांगला आहे. 👌👌👌👍

  • @suwarnasable7196
    @suwarnasable7196 Рік тому +1

    Yeshu changla ahe mazyasathi sarvansathiAmen

  • @TanajiKamble-s7n
    @TanajiKamble-s7n 7 місяців тому

    तुम्ही आम्ही चांगले आहे कारण आपला देव चांगला आहे आमेन आमेन आमेन
    तानाजी काका जालना

  • @mangalrupekar4261
    @mangalrupekar4261 Рік тому +1

    Halleluya halleluya halleluya jay masiki Dhanyavad kharokhar prabhu aahe jivant Deva tula Dhanyavad ❤

  • @sachinsable-uw4ur
    @sachinsable-uw4ur 2 місяці тому +1

    Hallelujah amen ❤

  • @manishamandle6202
    @manishamandle6202 Рік тому +1

    येशू खूप खूप चांगला आहे 🕆🕆🕆🕆🕆

  • @sunandagarud6383
    @sunandagarud6383 Рік тому +1

    देव चांगला आहे