खुप छान माहिती मिळाली तुम्हाचे मनापासून आभार मानतो 🙏 हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत " तुकोजी चोर " व " पावनखिंड " या चोर घराण्यातील इतर माहिती मिळावी अशी विनंती माझं नाव धनंजय चोर आहे मी तुमचा खुप आभारी आहे
मला इतिहासाची आवड असल्यामुळे मला खूप मित्र-मैत्रिणीही वेगवेगळे UA-cam channel suggest केले होते . पण अधिकृत आणि विश्वास निय चॅनल नव्हते . तुमचे चैनल हे विश्वसनीय अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण माहितीने भरलेले आहे मी माझ्या माहिती मधील लोकांना सुद्धा हे चैनल suggest केले आहे तुमचे आभार कसे मानावे हे कळत नाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा.
अप्रतिम, अप्रतिम शब्दच नाहीत. मराठी घोडदळाच्या जोरावर मराठ्यांनी जिंकलेल्या लढांयाबद्दल पण सांगा. तसेच मराठी घोडदळाचे काही लढाईचे वैशिष्ट होते तेही सांगा..
I would absolutely love to watch this in English or with subtitles. It is a request, there are many who are really passionate about Indian history and would love to know more about our heritage.
Thank you for this very informative and well presented Video. Can you please make a video on Shivaji Maharaj's personal weapons, his way of transport and his every day routine/habits? Thanks again! :)
જય શ્રી રામ જય ભવાની હર હર મહાદેવ
कृपया मराठी सैन्याने वापरलेल्या हत्यारांवर पण विडिओ बनवावा.
Agadi barobar bhau
वीडियो आहे channel वर
Please create one video on Dakshin digvijay #JayShivrai#HarHarMahadev🙏
*#स्वराज्य*
*_"जय मराठा"_*
*_"जय मराठी"_*
*_"जय महाराष्ट्र"_*
*_""जय छत्रपती शिवराय""_*
🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
जय जिजाऊ मा साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
सर महाराष्ट्रातील धार पवार घरण्याविषयी इतिहास जाणून घेण्यास आवडेल 💐🙏
जय जिजाऊ 🙏🏻
जय शिवराय 🙏🏻
जय शंभु राजे 🙏🏻
जय महाराष्ट्र 🙏🏻
खूप छान भाऊ ❤️👍🏻🔥
अतिशय सुरेख.... महत्त्वपूर्ण माहिती, उत्तम सादरीकरण... कौतुक करावे तितके थोडे....
धन्यवाद
Jay shivaji
Jay bhavani 😍🙏
खूपच विस्तृत विवेचन. बरीचशी माहिती नावीन्यपूर्ण आहे. आणि एवढी सविस्तर माहिती एकत्रित दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
इ am a maratha,
And we love cavelry
खुप छान माहिती मिळाली तुम्हाचे मनापासून आभार मानतो 🙏
हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत " तुकोजी चोर "
व " पावनखिंड " या चोर घराण्यातील इतर माहिती मिळावी
अशी विनंती माझं नाव धनंजय चोर आहे
मी तुमचा खुप आभारी आहे
मला इतिहासाची आवड असल्यामुळे मला खूप मित्र-मैत्रिणीही वेगवेगळे UA-cam channel suggest केले होते . पण अधिकृत आणि विश्वास निय चॅनल नव्हते . तुमचे चैनल हे विश्वसनीय अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण माहितीने भरलेले आहे मी माझ्या माहिती मधील लोकांना सुद्धा हे चैनल suggest केले आहे तुमचे आभार कसे मानावे हे कळत नाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा.
Same
A heavenly born cavalry leader : Bajirao Peshwe
Jay bhavani Jay Shivaji 🚩🚩
अप्रतिम, अप्रतिम शब्दच नाहीत. मराठी घोडदळाच्या जोरावर मराठ्यांनी जिंकलेल्या लढांयाबद्दल पण सांगा. तसेच मराठी घोडदळाचे काही लढाईचे वैशिष्ट होते तेही सांगा..
खूप छान माहिती दिली. दिवसेंदिवस तुमच्या presentation ची quality चांगली होत आहे. Please keep it up.👍
इतिहास एकूण फारचं बरे वाटते
खरोखर अपरिचित अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींशी तुम्हामुळे परिचित झाल्या. मनःपूर्वक धन्यवाद.
खास ..मूजरा
खूपच छान माहिती दिली
सर खुप खुप छान माहिती दिलीत
Excellent narration, attractive graphics n great team work.
Jay jijau jay shivrai....Nice mahi ti
अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनपर माहिती...
खुप छान महिति दिली .
भारी वाटल इतिहास ऐकुन .......!!!!!
खूप छान
जबरदस्त .जे dislike करतात ते ते कोनाचे वंशज औरगजेब????
काही लोकांना चॅनेल ची होत असलेली प्रगती खुपत असणार हे नक्की
धन्यवाद , छान माहिती
The great Maratha
I would absolutely love to watch this in English or with subtitles. It is a request, there are many who are really passionate about Indian history and would love to know more about our heritage.
UA-cam.com/historiography
It will be available here in english in a few days.
@@MarathaHistory Sir please make video on 1st,2nd,3rd anglo maratha war
Thanks for the brilliant video. Very informative as usual, with amazing graphics, background music and narration.🙏🚩
Like the marathi history. I am proud of you
I found many new historical facts in this video!! Especially the bravery of Sardar Gaikwad's cavalry was too good to believe.
Khup chan mahiti...!!! Thank you for shearing...!!! 😊😊🙏🏻🙏🏻
Awesome information and the minute details are also well presented.
Khupch chaan ahe video
Chatrapati Shivaji maharaj 🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏😊
Krupaya shivkalin naudal, aani paydal yanchi pan mahiti dya 🙏🙏
Kup chan
नीरथडी व भीमथडी घोड्यांच्या जातीबद्दल माहिती मिळेल का.
खुप छान आणि सुंदर माहीती 😊
Khup chan animation ani khup chan mahiti...dhanywad
सुरवातीला मराठी सैन्यात भीमथडी घोडे वापरल्याचा काही उल्लेख आहे का ? सुरत च्या छाप्यात शिवाजी महाराजांनी भीमथडी घोडे वापरले होते का ?
जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद गरवारे संस्था
very very detailed information !
Thank You very much for the information ! 🙏🏼🚩💪🏼
जय शिवराय❤️🚩
नेहमी प्रमाणे उत्तम आणि नवीन माहिती.
फ्रेंच गव्हर्नर मार्टिन आणि पँडीचरी च्या वखारींचा अधिकारी फ्रान्सिस मार्टिन एकच आहेत का?
@Kin Corporation धन्यवाद
Good information and excellent graphics
Thanks for such information
स्वराज्याचे दारूगोळा आणि हत्यारे व तोफखाना यावर व्हिडिओ बनवा please
⛳ जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳ जय शंभुराजे⛳जगदंब⛳
Awesome..information.
Hi sir nice information . provide information of maratha artillery
Khup khup aabhar
अप्रतिम अपरिचित माहिती
Thank you for this very informative and well presented Video. Can you please make a video on Shivaji Maharaj's personal weapons, his way of transport and his every day routine/habits? Thanks again! :)
Sure Aniruddha. We will try to find if we can get some information on it.
@@MarathaHistory please बाजीराव पेशव्यांच्या 41 लढाया बद्दल माहिती द्यावी काही मोजक्या लढायांबददल माहिती सर्वश्रुत आहे .
लई भारी
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद !
Insightful video
Khupach Sundar!! 🙏🙏
Masta
अप्रतिम, उत्तम माहिती 🙏🏻👍👍👍 आरमराविषयी ही व्हिडिओ करा सर
खूपच सुंदर विवेचन
Loved
Great sir
संपुर्ण भारताचा प़ाचीन इतीहासासह इंग़जां पर्यंतचा क़मवार ईतीहास द्या
Khup Chan video !!!!👍👍
Apratim mahiti
आपणास मानाचा मुजरा
Jay Shivaji jay bhavani.
Graphics खूपच सुंदर आहेत..🚩🚩🚩🚩🚩
वा वा
Very informative. Jai Shivrai!
हा व्हिडिओ, पायदळ वरील व्हिडिओ पेक्षाही आवडला
ग्रेट 👍
Nice video
As always ❤🙌 Thank you💥
🙌
Khup chan mahiti
कृपया गाव पातळी पासून ते राजधानी परियंता प्रसाशन कसे होते ते सांगा 🙏
shivkalat kiteehee jatee ashlya taree sagle marathi lokanchi marhate mhanunach sambhodale jayche jee aapli takad hotee!Chhatrapati shivaji maharaj yanchya sarva sainik,praja yana marhatte ka sambhodala jaycha?yavar kahee information milel ka?
सर साबाजी शिंदे यांच्या अटक आणि पेशावर विजय पराक्रमा वरती व्हिडीओ बनवा ...
Waah waah waah apratim 👌👌
मस्त व्हिडिओ
Nice video 👍
Aabhar.Dada
Sundar
🙂 nice ❤👍
Thank you so much for such crucial information
Sir your videos r Tooooo good..... Can u make videos on Anglo Maratha Wars.....
Khup chan🙏
🙏🙏🙏
महाराजांची कर्नाटक स्वारीचा व्हिडिओ बनवावा
👌
Kripya Hindi version dijiye
महादजी शिंदे नी बनवलेल्या कवायती फोजा वर भाग बनवा
खूपच छान आणि अज्ञात माहिती...... कृपया तुम्ही हा व्हिडिओ आणि illustrations editing कोणत्या software मध्ये केले हे सांगे शकता का.... Plz
भिमथटीचे तट्ट यावर काहीतरी माहिती द्यावी
नेहमीप्रमाणे अतिशय छान माहिती, फक्त मैल समोर कंसात (किलोमीटर) लिहिलं तर नक्की किती अंतर हे समजायला आणि त्याचे महत्त्व लक्षात यायला मदत होईल..
Super Video..!! Marathas used Bhimtadi horse right ? special breed of horse
Marathyancha tofkhana va armar vishayi pan sanga