Sharad Pawar यांनी फोन करून NCP कार्यकर्त्यांना काय म्हटलं? | Supriya Sule | Ajit Pawar | Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SharadPawar #NCPPresident #AjitPawar
    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगत पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबद्दलही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचं मुंबई प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. शरद पवार म्हणाले, “1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 48

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Рік тому +12

    बसून द्दात उपोषणाला बघूया किती वेळ, किती दिवस बसतात ते़ ़भरपूर लाड करत असणार पवार साहेब ़

  • @anuragmore492
    @anuragmore492 Рік тому +11

    माकडांचे माकड चाळे चालु झाले🤣🤣🤣🤣

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 Рік тому +8

    दादांनी काकांच्या नाकात दम आणलाय नक्की !
    फक्त मनोरंजन !

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 Рік тому +12

    चांगलीच भाकरी फिरवली

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude Рік тому +5

    सगळ नाटक चाललंय. मागील काही दिवसात दादांच वजन वाढत चालल होत. ४० mla घेऊन बाहेर जात आहेत असे वादळ सुरू झाले होते . सुप्रिया बाहेर फेकली जात होती. तर भावनिक हाक देण्यासाठी ही चाल आहे. दादांना बाहेर काढायचा डाव आहे.

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Рік тому +6

    0:46 media wale...kon kimatach det nahi ajakal...bichare😂😂😂😂😂
    3:56 ghbarala😂😂😂

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 Рік тому +6

    पावर वाढली वाटत दादाची

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Рік тому +4

    Pawar saheb jindabad

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Рік тому +3

    Only Pawar saheb jindabad

  • @Ali_kazi_mumbai
    @Ali_kazi_mumbai Рік тому +2

    last madhe comedy ajit dada ek no

  • @umesh5469
    @umesh5469 Рік тому +10

    सगळी नाटक कंपनी 😂

  • @ThePravin910
    @ThePravin910 Рік тому +4

    दादा बोली भाषा जपून वापरा

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Рік тому

    हे कार्यकर्ते पवार साहेब यांच्या वर असलेली निष्ठा. हिच खरी निष्ठा. 🇮🇳🇮🇳🇮🇳⏰️⏰️⏰️⏰️

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 3 місяці тому

    आता बघू कुणावर प्रेम आहे बारामती करांचे

  • @shivsai-punegramin-no5my
    @shivsai-punegramin-no5my Рік тому

    Manoranjan changl chalu ahe

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Рік тому

    हे सर्व नाटक चालू आहे.यांना भाजपा सोबत युती करायची आहे. हे 100% खर आहे.

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Рік тому +2

    Circus family😂😂😂

  • @ankushpingal3580
    @ankushpingal3580 Рік тому

    काय चालय काय

  • @moryag4159
    @moryag4159 Рік тому +10

    उद्धव ठाकरे यांचे पायगुण

  • @SAU1254
    @SAU1254 Рік тому

    Add next time background music 😂,

  • @shreyasmane1439
    @shreyasmane1439 Рік тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @MJ-bg6se
    @MJ-bg6se Рік тому

    Its prank going on😂😂

  • @rohitjagtap9172
    @rohitjagtap9172 Рік тому +1

    Nivadnuk lagali ki parat Relaunch hotil

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 Рік тому +5

    Kay navtangi chalu ahe teen tighadi maha bhakas aaghdi hatavo Maharashtra desh bacho 🙏🚩

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Рік тому

      Pulwama chi nautanki kashi hoti o ..

    • @pratimamalvankar8039
      @pratimamalvankar8039 Рік тому +1

      @@SP-kk7hv purave astil tar court ja teen tighadi maha bhakas aaghdi hatavo Maharashtra desh bacho 🙏🚩

    • @pratimamalvankar8039
      @pratimamalvankar8039 Рік тому

      @@SP-kk7hv teen tighadi maha bhakas aaghdi hatavo Maharashtra desh bacho Jay shree 🙏

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Рік тому

      @@pratimamalvankar8039 bar..hatavu hatavu..👍😊.

    • @pratimamalvankar8039
      @pratimamalvankar8039 Рік тому

      @@SP-kk7hv pappu che bar hatavo

  • @Bharatvarsh70
    @Bharatvarsh70 Рік тому

    काय नाटक करतात यांची जेवन चि सोय झाली आहे पैसे मिळाले आहे उगाच नाटक करु नका देशात भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्रात मनसे समजलं

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 Рік тому +1

    सारे नटसम्राट 😁

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Рік тому +1

    Only Rastrawadi party jindabad

  • @sadashivkhire6556
    @sadashivkhire6556 Рік тому

    This is more childish than Uddhav Thakre

  • @rahulchougule9277
    @rahulchougule9277 Рік тому +1

    Natak chalu

  • @basavarajjakapure4646
    @basavarajjakapure4646 Рік тому

    Dada soda tyana...natar choroon wada pav khatat..

  • @rameshpandit3130
    @rameshpandit3130 Рік тому

    Sule jara gappa basa ajun tumhi lahan aahat ajun shikayache aahe tumhala fukatgiri karu naka

  • @tanajijagtap893
    @tanajijagtap893 Рік тому

    Kay karakrte bhikari ghara Dara sambhala re

  • @praviningle5336
    @praviningle5336 Рік тому +2

    पागल

  • @samirjamadar7350
    @samirjamadar7350 Рік тому

    Notanki aahe sagal

  • @sanjayjadhav5100
    @sanjayjadhav5100 Рік тому +1

    सगळ्या लोकांना जेवणाची व्यवस्था का केली नाही... किती ही नौटंकी..... BJP चा अध्यक्ष दर तीन वर्ष नी बदलतो. कधीही रड बोंबल होत नाही.... नौटंकी बाज लोकांचा पक्ष

  • @kuldipchougule2154
    @kuldipchougule2154 Рік тому

    😂😂😘😂😘😘😘😂😘