पद्मश्री लक्ष्मणजी माने यांचे मातंग समाज बुद्ध धम्मदीक्षा कार्यक्रमातील गाजलेले भाषण | Lakshman Mane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • Ahmadpur :
    दि. 29 जानेवारी 2023
    चलो बुद्ध की और अभियाना अंतर्गत सत्यशोधक समाज महासंघ महाराष्ट्र, आयोजित मातंग समाज बुद्ध धम्मदीक्षा व सत्कार सोहळा
    दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता संखारा बुद्ध विहार, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, गायकवाड कॉलनी अहमदपूर या ठिकाणी 80 मातंग बांधवांचा बुद्ध धम्मदीक्षा व सत्कार सोहळा संपन्न झाला..
    हा दीक्षाविधी पूजनीय भंते डॉक्टर यश काश्यपायन महास्थवीर जयसिंगपूर, पूज्य भंते महाविरो थेरो काळेगाव, पूज्य भंते नागसेन बोधी उदगीर, पूज्य भंते धम्मसार किल्लारी, पूज्य भंते सुमेधजी नागसेन खरोसा, पूज्य भंते बुद्धशील लातूर, पूज्य भंते इंदवस लातूर यांच्या हस्ते संपन्न झाला.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सत्यशोधक समाज महासंघाचे राज्य अध्यक्ष डीएस नर्सिंगे सत्कारमूर्ती भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड आणि प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री लक्ष्मणजी माने हे होते.
    कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, संस्थापक, डी पी आय प्राध्यापक सुकुमार कांबळे, बुद्धाच्या घरी चला अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे , राज्य संघटक, सत्यशोधक समाज महासंघ प्राध्यापक श्रीरंग पवार , राज्याध्यक्ष सत्यशोधक समाज महासंघ मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभाऊ ठाकरे हे होते..
    तसेच या कार्यक्रमाचे संयोजक एडवोकेट रमेश गायकवाड सुग्री बेले व गंगाधर साखरे हे होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमशाहीर बळीराम उपाडे आणि विकास एडके यांच्या प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
    या कार्यक्रमासाठी परिसरातील बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बुद्धांच्या मार्गावर जाऊन धन्य झालो असल्याचे मत नव धम्मदीक्षितांनी व्यक्त केले.
    #Dikha
    #buddha
    #dhamma
    #matang
    कॅमेरा - Venkatesh Narsinge
    टीम - VN STUDIO
    संपर्क - 9764142097
    ई-मेल -

КОМЕНТАРІ • 110

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 Рік тому +25

    धम्मबंधू, लक्ष्मणजी आपल्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचा विचारांचा, कार्याचा खूप खूप अभिमान वाटत आहे.

  • @geetamate3966
    @geetamate3966 Рік тому +14

    आपण ज्या वेळी बीकेसी ला धर्मांतर केले तेव्हा पण मी साक्षिदार होते आणि आजही आहे..आम्ही सगळ्यांचे स्वागत करत आहोत बौद्ध धम्मात .

  • @santoshwaghmare1661
    @santoshwaghmare1661 Рік тому +27

    माने साहेब आपणास सप्रेम जय भीम आपन खूप चांगले व खूप मोठे काम केले आहे व करत आहात

  • @tanajibhandare33
    @tanajibhandare33 Рік тому +18

    साळत जायाच लक्षमन माने साहेब आपल्या बद्धल खुप आदर आहे आपले विचार फार महान आहेत आपल्या कार्यास सविनय जयभीम

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Рік тому +9

    माने साहेब तुमचे भाषण इतके सरळ सोप्या भाषतील असते की मन प्रसन्न होते.

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Рік тому +20

    साधू साधू सुकुमार कांबळे सर जय भीम 💐💐

  • @arunahirrao6308
    @arunahirrao6308 Рік тому +21

    माने सर खुप छान सांगितलं . तुमच्या कार्याला सलाम . जय भीम .

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 Рік тому

      माने सर खूप छान सांगितले आहे तुम्ही जे काम करता ते खूप भारी आहे तुम्हाला लाख लाख धन्यवाद जयभीम जयभीम जयभीम

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Рік тому +15

    सव॔ बुद्ध धम्म दीक्षितांना मंगल मय शुभ कामना..जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏

  • @rajmak1881
    @rajmak1881 5 місяців тому +2

    माने सरांच भाषण मुद्देसूद व अप्रतिम आहे
    मी मराठा समाजाचा आहे शिक्षणा शिवाय बहुजनांचा विकास होणार नाही

  • @nileshshinde1988
    @nileshshinde1988 Рік тому +7

    आज खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माबद्दल एवढी जागरूकता येत आहे हे खुप महत्वाचे आहे.
    जय भीम जय भारत

  • @madhukartayde6303
    @madhukartayde6303 Рік тому +5

    इति हास साक्षी राहील
    माने साहेब,व् कांबळे
    बाबासाहेब आंबेडकरां चे कार्य करीत आहेत

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 Рік тому +17

    लक्ष्मन माने साहेब आपण बुध्द धम्मं वाढविन्याच काम सतत करत आहात त्या बद्दल आपले धन्यवाद पण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जिवनभर दिन दुबळ्या समाजाला न्याय मिळावा त्यांनाही मानसां सारखे जगता याव ह्यासाठी जिवनाच्या शेव्ढच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आपल्या परिवाराची पर्वा केली नाही
    पण बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला जिवनभर ञास देन्याच पाप ज्या कॉग्रेस ने आणि कॉग्रेस आर आर एस ने केला मृत्युनंतरही श्मानघाटात अंत्यविधी करु दिली नाही त्या कॉग्रेस आर आर एस व आजची बिजेपी च्या दावनिला समाजाला बांधु नका कारन आपण राजकारनी आहात. समाजाला योग्य दिशा देन्याच कार्य करा हिच विनंती

  • @mohankamble8851
    @mohankamble8851 Рік тому +8

    जय भिम सर खुपच छान आपली भाषण शैली तळमळीची आहे

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 Рік тому +7

    Jay। Bhim। Mane। Saheb,apan। Sarv। Maharashtra। Madhil। मांग। चभार। जातितील। सर्वा ना। बौद्ध धमाका। विचार। समजून। सांगीतला। पाहिजे,, सर। जय। शिवराय। Namo। Bhudhay। Jay। सविधान,,,,,

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 Рік тому +4

    सुकुमार सर ..एक वेळेस नांदेड ला या ..साहेब तुमचे विचार इथल्या सर्व समज तुमच्या विचाराची खूप गरज आहे .. जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय अण्णा भाऊ ..नमो बुध्दाय ..

  • @gajanantayde3131
    @gajanantayde3131 Рік тому +2

    काबले साहेब संपुर्ण महाराष्ट्रात असं अभियान राबवा

  • @vijaykamble8657
    @vijaykamble8657 Рік тому +10

    माने सर आपण जे काम करीत आहेत ते वैचारिक काम आहे बौद्ध धर्म हा एक सुखी शुध्द जिवन जगण्या cha मार्ग आहे.आपले कार्यास साधू साधू साधू 🙏🙏

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Рік тому +5

    Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Рік тому +6

    माने सर
    कडक jay bhim

  • @studywithfrooty3999
    @studywithfrooty3999 Рік тому +7

    Thanks sir .jai bhim.

  • @buddhistworlduniverse3910
    @buddhistworlduniverse3910 Рік тому +5

    Jaibhim sir proud to be BOUDDHA , बौद्ध है हम , दुनिया बुद्धा की , 969 namobuddhay

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 Рік тому +3

    बहुत बहुत धन्यवाद माने सर जी खुप छान भाषण दिले jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏

  • @suryakantnagtilak3056
    @suryakantnagtilak3056 Рік тому +8

    Laxman mane very nice speech
    Very great person 🙏🏻 jai bheem 🌌🎆

  • @dattatrayshelke6445
    @dattatrayshelke6445 Рік тому +4

    Jay Bhim sir khup Chan aapl Kam aahe tyala khup subhecha

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Рік тому +3

    आपले समाज परिवर्तन चळवळीला जयभीम.

  • @pandhrivishwanath7507
    @pandhrivishwanath7507 Рік тому +7

    जय भीम माने साहेब

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Рік тому +4

    Jai bhim saheb prakesh ambedkar saheb Dr babasaheb ambedkar saheb great man all world

  • @ranjandev2579
    @ranjandev2579 2 місяці тому

    जय भीम सर, खुप छान!!
    👍👍🙏🙏

  • @ravikantjadhav8462
    @ravikantjadhav8462 Рік тому +4

    सप्रेम जय भिम 🙏🙏💐💐💐🌹🌹

  • @prabhakaringole7831
    @prabhakaringole7831 Рік тому +2

    अतिशय सुंदर, सरळ, माणूस बनन्याचे विचार, बुध्दाचे विचार, सर्व सामान्याला समजतील आश्या शब्दात, अश्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल, आपले धन्यवाद. 🙏

  • @popatdolare6951
    @popatdolare6951 Рік тому +2

    स्वतःचे अनुभवांतील बोल आहेत,पोटतिडकीने सांगत आहेत, विचार लेखन चळवळीत सातत्य आहे. आपल्या समाजाने बोध घेतला पाहिजे... 💐🙏

  • @vijaychourpagarchourpagar4349
    @vijaychourpagarchourpagar4349 Рік тому +3

    माने साहेब आपणास मानाचा ...जयभीम

  • @aniljagtap7018
    @aniljagtap7018 Рік тому +3

    Mane saheb je Budha dhmache 2006 pasun aamhi Budha dhmach a vatevar he abhiyan tayni avirtpane chalu aahe taya badal tayna khup khup magalmy shubhechha namo budhay jay bhim jay savidhan jay mulnivasi nashik satana tilwan

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 6 місяців тому

    Mane saheb jay bhim 💐💐

  • @gautamkharat1857
    @gautamkharat1857 Рік тому +4

    Salute sirji

  • @sunandabhowate9498
    @sunandabhowate9498 Рік тому +2

    मानेसर आपणास जयभिम आपल्या क्रांतीकारी कार्यास शुभेच्छा

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому +5

    जय भीम माने sir चांगली गोस्ट झाली हिन्दू कर्मकांड एव्हेरून बौद्ध धर्म संस्कृति स्वीकार ल्या बदल

  • @kirangaikwad-fs4iz
    @kirangaikwad-fs4iz Рік тому

    Nice speech jay bhim

  • @sachisummi878
    @sachisummi878 Рік тому +2

    दादा आपन हीन्दू नाही आपन वर्णबाह्य लोक हो ज्यांना अस्पृश्य म्हणतात नमोबुद्धऻय जयभीम

  • @dhammaprakashthamke9708
    @dhammaprakashthamke9708 8 місяців тому

    Jay Bhim

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 2 місяці тому

    तू इतकं दिले . आम्हां हे कधी . सरायचं . . तूला भीम म्हाणावं की देव . म्हणावं . जय भीम . नमो . बुध्दाय .🙏🙏🪔🪔🪔🪷🪷🪷🇪🇺🇪🇺🇪🇺🎇🎇🎆🎆💐💐💯💯🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺✨✨✨🌺🌺🌺🍂🍂👌👌🐘🐘🐘🦣🦣🦣🦚🦚🦚🌿🌿🌿👍👍✍️✍️✍️✍️💥💥💥🍁🍁💙💙🌟🌟🌹🌹♥️♥️🪻🪻🌷🌷🌸🌸🌼🌼🌼🪔

  • @rajendramane9987
    @rajendramane9987 5 місяців тому

    Manacha jay bhim

  • @sureshkamble436
    @sureshkamble436 Рік тому +4

    Jay bhim namo budhay

  • @sahebraopatil8781
    @sahebraopatil8781 Рік тому +5

    Sadhuvad to all my brothers, sisters and friends embracing Buddhist way of life. Wish your future life will be happy, prosperous and peaceful.

  • @KashiramKamble-o3f
    @KashiramKamble-o3f 3 місяці тому

    Very very nice path showing guiding principles speech delivered by Shri Mane Sir myself Shri kashiram Kamble is very deleted by Shri Mane Sir

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 Рік тому +3

    जय भिम

  • @shardwankhade5114
    @shardwankhade5114 Рік тому +1

    माने, सर,, सपैम, जय, भिम

  • @mohanlandge2469
    @mohanlandge2469 8 місяців тому

    Very nice sir

  • @balasahebmore135
    @balasahebmore135 Рік тому +2

    Krantikari jaibhim and salyut to you

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 11 місяців тому

    जय मुलनिवासी 👍

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Рік тому +1

    excellent speech by mane namobudhhay jaibhim

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Рік тому +2

    Very.good.jaibhim

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Рік тому +1

    Narsinga.sir.gaikwade.sir.you.are.welcome.buddhadhama.jaibhim

  • @chhagansurwade9584
    @chhagansurwade9584 Рік тому +1

    खूपच महत्त्व पूर्ण संदेश दिला सर आपण

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 Рік тому +1

    Aple sarvanche boudhy Dharm at svagat aso, Bharat boudhyamay karnyasathi apan sarv Manav prani sajja vha jaybheem namobuddhay

  • @rajkumarkhillare367
    @rajkumarkhillare367 Рік тому +1

    Namo Buddhay

  • @gautamauchar2436
    @gautamauchar2436 Рік тому +1

    Mane Sar khup khup sadu vab

  • @umeshkamble7625
    @umeshkamble7625 Рік тому

    खूप महत्वाचे माहिती लोकशाही मार्गाने चालण्याचे सांगितले आहे खूप खूप धन्यवाद

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Рік тому +1

    Prabudha Sathe Sir and Laxman Mane Good

  • @gulabraut2959
    @gulabraut2959 Рік тому +1

    Jay bhim sir .aapan sarv manav samajala changli prerna dilya tya sathi hardik shubhechha .Jay bhim jay Bharat

  • @buddhistworlduniverse3910
    @buddhistworlduniverse3910 Рік тому +2

    बौद्ध , 969 namobuddhay

  • @lpwarghadewarghade553
    @lpwarghadewarghade553 Рік тому +1

    जयभीम .........धन्यवाद सर .

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 Рік тому +4

    ᴊᴀɪ ʙʜɪᴍ ꜱɪʀ , तुम्ही जेव्हां दिक्षा लोकाना रेसकोर्स येते देत होता तेव्हा मि तेथेच होतो.

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 Рік тому +2

    नमो बुध्दाय जय भिम सर

  • @jayprakashbagde8261
    @jayprakashbagde8261 Рік тому

    Nane saheb jaibhim.
    Aise hi samaj jagruk karo yahi
    Yahi garibo ki sewa hai.
    Namo budhaday

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Рік тому +1

    साधु साधु साधु

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Рік тому +1

    Good speech sir...

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Рік тому +2

    तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r Рік тому +2

    Jai bhim

  • @rahulkhillare2547
    @rahulkhillare2547 Рік тому +1

    very nice speech

  • @rajendragawai4264
    @rajendragawai4264 Рік тому +1

    सुंदर 🙏🏼🌹

  • @shrirangkatre8467
    @shrirangkatre8467 Рік тому

    Mane saheb apale khup khup abhinandan jaibhim jaibhim

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 11 місяців тому

    ❤जयभ❤ जय संविधान ❤ नमोबुध्दाय ❤ माने सर अभिनंदन ❤

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 Рік тому

    Mane saheb great. Changle vichar

  • @ashokjetithor2786
    @ashokjetithor2786 Рік тому

    सारा शुद्र,बहुजन समाज हिंदू आहेत, बौद्ध आहेत। ब्राह्मण हिंदू नाहीत, वैदिक,अग्निपुजक आहेत। अग्निभोवती सप्तपदी त्यांचे विवाहात असते,बापाचा मान असतो,बाप मेला तर काकाचा असतो। अब्राह्मणात दुसरीच पद्धति असते। मामाचा मान असतो। लक्ष्मन माने सर ग्रेट मैंन।

  • @shivajiragade5087
    @shivajiragade5087 Рік тому +1

    Congratulations🎉🎊

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 Рік тому +1

    Jai Bhim namo Buddha

  • @mukundbalvir4287
    @mukundbalvir4287 11 місяців тому

    Very great work you are doing Sir.

  • @dhanrajtelang4607
    @dhanrajtelang4607 Рік тому

    साधू साधू

  • @shivajikorde7910
    @shivajikorde7910 Рік тому

    Mane sir, sukumar kambleji jai bhim

  • @19-x-isamratkochure66
    @19-x-isamratkochure66 Рік тому

    .make Buddhist India. Jai Bhim

  • @shivajikole671
    @shivajikole671 Рік тому

    🙏🙏

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Рік тому

    Go ahed sir ur doing good work

  • @ganeshwarthe5971
    @ganeshwarthe5971 Рік тому

    🙏🌹🌹🌹

  • @nareshsawaitul2010
    @nareshsawaitul2010 Рік тому

    🙏🙏🙏📚📚📚🙏🙏🙏

  • @prakashjogdand5318
    @prakashjogdand5318 Рік тому

    👍

  • @sureshkamble2272
    @sureshkamble2272 Рік тому +1

    Ddhamma manaje nyani hone aahe.

  • @studywithfrooty3999
    @studywithfrooty3999 Рік тому +1

    Sir nanded madhe khup gadhava aahet ho. Pls jara baghu ya.

  • @sureshkamble2272
    @sureshkamble2272 Рік тому

    Ddhamma manaje jag ekatra yene.

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 3 місяці тому

    अभ्यासु भाषण नमस्कार फक्त शिक्षण व वाचन पाहिजे

  • @ranjitranju12345
    @ranjitranju12345 Рік тому +2

    तुम्ही अण्णाभाऊ साठे चे नाव घेतले नाही

    • @vijayt8536
      @vijayt8536 Рік тому +1

      भाऊ आपल्या मताशी मी सहमत आहे.करा अन्नाभाऊ साठे यांचे नाव वक्त्यांनी घेतले नाही.ही त्यांची चूक आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.कारण तेही चळवळीतील नेते होते

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ 11 місяців тому

      Hech aahe bauddh vha aani mul mahapurushana visra hi yanchi strategy ch aahe ani baudh banlyavr pragati hote hi andhshraddha aaj hi nav bauddh he dev dev kartat daaru pitat shikshan ghet nahit he vastav aahe swikaraychach asel tar natural asnara maanvta ha dharm swikara jo sarvmanya aahe maanvta hach khara ani sarvat mahan dharm aahe

  • @gopalvairal4641
    @gopalvairal4641 4 дні тому

    साहेब अण्णाभाऊ च नाव घेणे येवढ त्यांचं समाज कार्य नाही का..???

  • @sureshkamble2272
    @sureshkamble2272 Рік тому

    85 koti loka ekatra yene manje ddhamma Hoi.

  • @sureshkamble2272
    @sureshkamble2272 Рік тому

    123 dhesh boddha aahet,
    Te bharatiyache bandhu bagini aahet.
    Ddhammamule tummy jagashi jodala gela aahe.

  • @sachisummi878
    @sachisummi878 Рік тому

    नमोबुद्धऻय

  • @SMESTRY
    @SMESTRY Рік тому

    Bad sound system

  • @ravidhere2056
    @ravidhere2056 Рік тому

    Mang+mahar=bhudh,,tu

  • @studywithfrooty3999
    @studywithfrooty3999 Рік тому +2

    Thanks sir .jai bhim.

  • @studywithfrooty3999
    @studywithfrooty3999 Рік тому +2

    Sir nanded madhe khup gadhava aahet ho. Pls jara baghu ya.

    • @vijaykamble8657
      @vijaykamble8657 Рік тому

      सर खूप लवकर असा बदल होणे गरजेचे आहे 🙏🙏🙏

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Рік тому

      राजकीय खेळ नंतर एकीकरण करून करू .आणि सत्तेवर आल्यानंतर बाकीचे कामे आपण सोडवू शकतो.
      आपण सर्व बौद्ध धम्म पुनर्निर्देशित करून जनतेला बौद्ध धम्माचे विचाराने प्रेरित होऊन अंधभक्तलोकाना जिवन जगण्याचा मार्ग मानव मानव एक समान. धम्माचे ज्ञान आत्मसात करून योग्य वाटत तेच करण्यास तयार करत आहात.
      "भवंतु सब्ब मंगलम ".

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Рік тому

      महार आणि इतर अनेक मानव मानव आपण एकच आहेत महार हा जयभीम बोललात बाकी सर्व नातेवाईक आहोत.जाती सोडा नातेवाईक जोडा.
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा विचार जिवन जगण्यास सांगून गेलेत .असो उशीरा का होईना जाग आली.
      जयभीम नमोबुध्दाय.
      भवतुं सब्ब मंगलम . साधू साधू साधू.

  • @sachisummi878
    @sachisummi878 Рік тому

    नमोबुद्धऻय