नामदेव महाराज पठाडे यांच्या सारखा चौरंगचिरा आता सध्या सुध्दा महाराष्ट्रात नाही हे काहींना गायण आहे तर अध्यात्म नाही काहींना विनोद आहे तर अध्यात्म नाही किंवा विनोद आहे पण गायणच नाही पण वै.पठाडे महाराज हजार जबाबी वक्ता होते मी त्यांच्या फार कीर्तनात मृदंग वाजवित होतो.नारायण महाराज वाकळे कळंळीकर या कन्नड जिल्हा संभाजीनगर १९८७ ते १९९८आळंदीत वास्तव्य शिक्षण चातुर्मास पंढरपूर
पाठाडे महाराज आपले स्मरण करुन साष्टांग नमन श्रवणीय कीर्तन ❤
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा 👏👏 असे चिंतन आता श्रवणसाठी मिळत नाही
नामदेव महाराज पठाडे यांच्या
सारखा चौरंगचिरा आता सध्या सुध्दा महाराष्ट्रात नाही हे काहींना गायण आहे तर अध्यात्म नाही काहींना विनोद आहे तर अध्यात्म नाही किंवा विनोद आहे पण गायणच नाही
पण वै.पठाडे महाराज हजार जबाबी वक्ता होते मी त्यांच्या फार कीर्तनात मृदंग वाजवित होतो.नारायण महाराज वाकळे कळंळीकर या कन्नड जिल्हा संभाजीनगर १९८७ ते १९९८आळंदीत वास्तव्य शिक्षण चातुर्मास पंढरपूर
साष्टांग दंडवत
वारकरी संप्रदायातील एक मान्यवर कीर्तनकार वैकुंठवासी श्री. ह भ प नामदेव महाराज पठाडे आपल्या चरणी त्रिवार वंदन राम कृष्ण हरी 💐🙏🚩
असा,किर्तनकार..आता.होणारनाही
नामदेव महाराज भगवंतांनी वारकरी संप्रदाय साठी. दुत आहे ठराविक कालावधी साठी असतो त्यांची ठाही शतशः प्रणाम
वारकरी संप्रदायातील 24 कॅरेट सोने नामदेव महाराज पठाडे आहेत
राम कृष्ण हरी
Apratim kirtan
Ram krishna hari 🙏🙏
.o.😮😅
😊y
😊
😊😊😅
😮
खुपच छान
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जागामांजी.🙏🚩 रामकृष्ण हरी माऊली
Jay Jay ramkrishna hari
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
ह भ प नामदेव महाराज यांना माझा साष्टांग दंडवत..
पण
वैं.महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🙏
राम कृष्ण हरि
❤
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी