Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
होय आम्हीच ते धनाचे धनगर🙏🙏🙏🙏
छान अप्रतिम माहिती देत आहे .हाके पाहून आज आपलाही फोन झाले आहे. आम्ही ही मेढीची चे कातरणी करतो.,👌👍👌
हाके दादा जय मल्हार 🙏🙏खुप छान माहिती
खूप छान दादा तुमचे कष्टाचे काम आहे
भारी झाले जावळ
khup avghad kaam aahe nazer aani haath 2ghan vr laksh hav nytr medhracha jeev jaushkto dada tumi khrch khup mehantich kaam karta..d3v tumhla tya mde yash devo..🙏🙏
🙏
Wa khup chan katrni keli
एक नंबर दादा
छान भाऊ
Ek number dada
खूप छान दादा 👌👌
जय मल्हार दादा👌
छान दादा व्हिडिओ 👌👌👌👌
छान तासे पाडा हाके भाऊ घेट्याला
जय मल्हार दादा
राम राम 🙏🙏
मस्त आहे दाजी
दादा.. एखाद्या खुंटीला मेंढराला बांधून लोकर काढता येणार नाही का..?
Dada unhala ahe kalji ghya duparche mendha mag nakajat jau saglyan chi kalji ghya speciali sagar chi kalji ghya
खूप छान
लय भारी लाहुरी
Mazyakade mashine aahe katraychi dada
लावर आहे माझ्याकडे 1 28/11/2021ला लोणंद च्या बाजारात घेतली आहे आणि 3 नर आता ती कधी लागवड होईल माहीती दयाल का
Nice
Chan dada
मेढराच्या कानाला कोनती निशानी आहे
जय मल्हार कोकर काय भाव दिली
👌👌
एक खंडी म्हणजे किती मेंढ्या ?
एका मेंढीची लोकर वर्षातून किती वेळा काढतात
👌👌🙏🙏
किती लावर ठेवली आहे....
माझ्या पशी पिवर माडगयाळ दहा लावरी आहेत
🙏🙏👌👌🙏🙏
दादा आशी कात्री कुठ भेटल
1st
Video madhe ph dya 1 no
लोकर कशी आहे दादा
नोव्हेंबर महिन्यातल कोकरू कधी कातरू
भाऊ तुम्ही बोकडा चि पण कत्रनी करता का आणि हे मेंढी मोह्सवडी आहे ना
कातरची किती किंमत आहे
लाक किती पडला पाडव्याला
लोकरीचे काय करता तुम्ही..
लाव्हरीची माहिती सांगा दादा
ह्या मेंढी च्या केसांचे काय करता.
🙏🙏
हता मधे बांधता ते बिरड कस बनवतात
पाहुण लय झटक्याव लाव्हर मोकळी करतायलय सण सण कातारताय
लाख कसा पाडतात ते पण दाखवा
😎😎😎😎
पाहूण कातर ल ईच कवळीय कुठुन आणलीय
मला नंबर पाठवा दादा तुमचा
आता कधी येतील कातरायला लावार
दादा कधी अकलूज कडे येता का तुम्ही.
मागच्या महीन्यात लहान बकर विकायला का आणली असतील जास्तच लहान बकर होती ३००रूपयापासून सुरवात होती

पाहुण लय झटक्याव लाव्हर मोकळी करताय
लय सण सण कातारताय