केसनंदला आदिमानव बकरा रान खायला जाताय ?. आधी हा विडिओ पहा..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #HotelKesnandVillege

КОМЕНТАРІ • 150

  • @VirajKshirsagar-n4f
    @VirajKshirsagar-n4f Рік тому +3

    दादा फक्त एकदा होटल जय tulaja भवानीला (केडगाव चौफुला ) भेट दया......प्रेमात पडनार तुम्ही "मटण रानच्या" ही 100% guarantee

  • @Varad2121vlog
    @Varad2121vlog Рік тому +64

    दादा मी पुण्यात राहातो....आणी माझा पुर्ण परीवार माळशिरस भिमाशंकर फिरुन आलो....घरचे सर्व बोल्ले आरे कुठ तरी जेवायला थांब मी बोल्लो आपन रान खायला‌ शौर्य वाडा होटेल ला जाऊ....घरचे बोल्ले ठिक आहे...आम्ही रात्री 10.30 ला गेलो..राण मागवल ...पन ह्या भावांना जो अनुभव आला त्याहीपेक्षा भयंकर अनुभव मला आणी माझ्या फैमिलीला आला😂😂😂😂😂😂...त्यामुळे तेव्हापासुन सोशल मिडीयावर फेमस होटेल वर जेवायचं सोडुन दिलं....आजुन पन घरचे मला टोमने मारत्यात..जायचंका रान खायला😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏

    • @shubhamalhat8449
      @shubhamalhat8449 Рік тому

      शॉर्या वाडा हडपसर ला खावा भारी आहे मी पण खाल्ले आहे शुभम आल्हाट हडपसर

    • @amolkadam3869
      @amolkadam3869 Рік тому

      भंगार खरे बोला भावा

    • @ajaizshaikh2538
      @ajaizshaikh2538 Рік тому +1

      Same kissa dada...Test khup kharab

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 Рік тому +10

    आजकाल हॉटेल मालक जेवणाची चव, क्वालिटी, सर्विस याला कमी आणि सोशल मीडिया वर मार्केटिंग ला जास्त महत्त्व देतात. एवढ्या दूर जाऊन असा अनुभव येण्यापेक्षा स्वतः विकत आणून निसर्गरम्य ठिकाणी स्वतः बनवून खाल्याचा आनंद जास्त असतो

  • @kakagade3141
    @kakagade3141 Рік тому +112

    कुञ दिल आहे तुमाला शंभर टक्के वास येतोय मणलेव

  • @ninadmjoshi
    @ninadmjoshi Рік тому +42

    या सगळ्यात जीवन भाऊ गावडे चं खुश दिसत आहेत फक्त व्हेज खाल्ल्यामुळे😂

  • @ArjunYadav-72
    @ArjunYadav-72 5 місяців тому

    X 3:37

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 Рік тому +34

    आम्ही 2 वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा मटणरान घेतलं होत तेव्हा सेम असच झालं होत आमच्या बरोबर 😢

  • @Om-kn9ze
    @Om-kn9ze Рік тому +15

    7/12 हॉटेल सारखा गेम केला...😂😂

  • @rajshelke6139
    @rajshelke6139 Рік тому +33

    केसनंद हॉटेल च्या मालकाची फक्त दाढी मोठी आहे बाकी क्वालिटी एकदम भंगार आहे ....
    कुणीही जाऊ नये ,बेल्हे येथे जाऊन बोकड विकत घ्या आणि तो घरी शिजवून खा ....

    • @macdeep8523
      @macdeep8523 9 місяців тому

      Belhe kuthe aahe ??? Bokad kitila meilel

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u Рік тому +21

    अरे घरी शेण खावा पण हॉटेलचं खाऊ नका

  • @ashishpingle9812
    @ashishpingle9812 Рік тому +8

    7 12 हॉटेल चे पण असेच आहे.. नाव मोठे लक्षण खोटे..

  • @sandeepsonawane6558
    @sandeepsonawane6558 Рік тому

    आम्ही मित्र तिकडे रविवारी जाणार होतो,मटन रान खायला.आणि आजच हा विडियो बघितला,,,, तिकडे जायचा प्रोग्रामच कॅन्सल केला...

  • @anilmore2119
    @anilmore2119 Рік тому +11

    तुमचा पूढे आता एकच पर्याय आहे ? आंळदी ला जावा माळ घालावा. तुमची पूर्ण ईच्छा उडाली आहे ?

  • @prithyedage9920
    @prithyedage9920 Рік тому +10

    म्हणणून आपल्या पूर्वजांनी एक म्हणं म्हणली आहे
    मोठे तेवढे खोटे😂😂😂

  • @sanndip1357
    @sanndip1357 Рік тому +18

    माऊली तुम्ही आता तालुका सोडून नाही जाणार कुटे ...... दोन वर्षांपूर्वी पूर्वी आळेफाटा येथे अशीच घटना घडली होती पण ती बाहेर नाही आली तुम्ही चांगल केलं हे सांगून ...... कुत्र्याच मटण पकडलं गेले होते पण पोलिसांनी ही गोष्ट बाहेर नाही येऊ दिली ..... घरी खात जा bhavano 🙏

    • @webilogIndia
      @webilogIndia Рік тому +3

      त्याबद्दल पोलिसाना काय दिले असेल?

    • @akshaygunjal6869
      @akshaygunjal6869 Рік тому

      आळेखिंडीमध्ये मोठ्या प्रामाणावर कुत्र्यांची मुंडकी सापडली होती तेच का

  • @shubhambhor0729
    @shubhambhor0729 Рік тому +12

    सार्थ नाही माजमोडे कार्यक्रम झाला आहे आपल्या बरोबर दादा😂😂

  • @ishwardhapse255
    @ishwardhapse255 Рік тому +1

    कुञ दिल असेल मिञांनो तुम्हाला

  • @santoshwayal2100
    @santoshwayal2100 Рік тому +1

    ऑस्करवडी मिसळ पण अशीच बेचव आहे..फक्त instagarm vedio चांगले..😂😂

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Рік тому +15

    शिजल नव्हतं,वास येत होता,तुटत नव्हतं,तरी खत राहिलें स्वतःच्या तोंडाने सांगत आहेत तुमच्यासारख्या लोकांमुळेच अशी हॉटेल चालतात.काय मानस आहेत🤦

    • @omkarsaswade8616
      @omkarsaswade8616 Рік тому

      Payse 500 ny dhile bhau tyani 7000 dhile Tyamul thod khal shijl te

  • @nm6746
    @nm6746 Рік тому +18

    तिथे कुत्री पण कापून शिजवत्यात असं वाचलं होत कुठं तरी नक्की बदनामी होती कि खरंच 😂

  • @xavier.7401
    @xavier.7401 Рік тому +20

    भाऊ वास येत होता म्हटल्यावर १०१ टक्के ते बकरा रान नव्हते...

    • @macdeep8523
      @macdeep8523 9 місяців тому

      Konta prani hota to ???

    • @sachh.-thoughts22
      @sachh.-thoughts22 8 місяців тому

      कुत्रं रान 😂😂😂😂

  • @Chu4141-h4j
    @Chu4141-h4j Рік тому +12

    भंगार आहे खरच ... फक्त दाढी वाढवून आणी व्हीडीओ रील बनवून..हाॅटेल चालत नाही...
    भाईगिरी करणे आणी हाॅटेल चालवणे या यात मोठा फरक आहे

  • @VineetLokee
    @VineetLokee Рік тому +9

    कुतरा रान दिले

  • @pranayrahane9574
    @pranayrahane9574 Рік тому

    Ekdum 3rd class quality dili amhlaa colddrink nahi kulcha nahi amhla je je menu pahije te bhetle nahi

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Рік тому +11

    *पैसे जाऊन क्वालिटी तर नाहीच म्हणजेच - लुटमार*

  • @ganeshmore191
    @ganeshmore191 Рік тому +19

    बरं झालं हा व्हिडिओ पाहिला.. धन्यवाद भाऊ..🙏🙏

  • @mangeshshinde6938
    @mangeshshinde6938 Рік тому +9

    तुम्ही त्याचा सॅम्पल घेऊन टेस्टिंग ला देईला पाहिजे होता लॅब ला

  • @vikaspawar9878
    @vikaspawar9878 11 місяців тому

    हे अगदी बरोबर बोलत आहे

  • @monikadumbre8477
    @monikadumbre8477 Рік тому +4

    अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sandeepjambhalker651
    @sandeepjambhalker651 Рік тому

    भरपूर दिवसाचं शिळ मांस दिल की काय.

  • @sopanbpachpute8811
    @sopanbpachpute8811 Рік тому +13

    हे हॉटेल पूर्णपणे बोगस आहे

  • @Fire-uv9no
    @Fire-uv9no Рік тому +8

    बर झालं बाबा सांगितलं जेवणाला बांबू खर्चाला बांबू लागला असता

  • @ganeshugalepatil8541
    @ganeshugalepatil8541 Рік тому +7

    सासुरवाडी ला जायचं धोंडा खायला आता कुठं हाटेल ला जायचे दिवस ए का

  • @Jyostna_pasalkar
    @Jyostna_pasalkar Рік тому +8

    नोनवेज घरचच खा बाहेर काय शिजवुन देतात आपल्याला काय माहित भाऊ

  • @hemanthadawaleful
    @hemanthadawaleful Рік тому +8

    जाहिरात अधिक आहे , स्वच्छता आणि टेस्ट नाही .

  • @laxsmi024
    @laxsmi024 Рік тому +3

    😅😂😅😅😅😅😅😅 kha kha ajun nonveg....shi kutra खाल्ला तुम्ही 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @rushikeshshete777
    @rushikeshshete777 Рік тому

    गौरी हॉटेल शिरूर एक नंबर आहे स्वस्त आणि मस्त

  • @mohannewale3733
    @mohannewale3733 Рік тому +9

    नका जाऊ कोणी आम्ही पण गेलोय काय चव नाहीत

  • @pravinwaditke6818
    @pravinwaditke6818 Рік тому

    Kesnand villachi quality ekdam bhangar ahe

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 Рік тому

    D🐶G रान...

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw Рік тому +1

    One only kolhapur for non veg

  • @kunalgholap9103
    @kunalgholap9103 Рік тому +6

    भावांनो बर झालं दुसऱ्यांना जागे केले

  • @maharashtrachilokdhara5443
    @maharashtrachilokdhara5443 Рік тому +1

    शंभर टक्के 🐕 च मटन होतं

  • @akshaytshinde2105
    @akshaytshinde2105 Рік тому +3

    Kutri detyat

  • @nawaledeepak2860
    @nawaledeepak2860 Рік тому +7

    आम्हीपण मांजराला खायला घातल

  • @pravinmali9655
    @pravinmali9655 Рік тому +13

    बाहेर नॉनव्हेज खाल्ल तर फक्त चिकन खावे ..

    • @bhushangangurde4224
      @bhushangangurde4224 Рік тому

      He ekadam khare ahe. Baher jar bokadache matan khalale tar matan khup divasache shile asate

    • @macdeep8523
      @macdeep8523 9 місяців тому

      Bokad vikat ghyava and banvala phaije shetat ,

  • @mk-jk6ww
    @mk-jk6ww Рік тому

    मी mh 25 कर उस्मानाबाद धाराशिव फेमस आहे मची आमच्या हित 💯✌🏻

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Рік тому +1

    हडपसर शेवाळवाडी बस डेपो समोर हॉटेल हरियाला मध्ये खूप छान मटण भाजी मिळते एकदा टेस्ट घेऊन पहा

  • @savitaarude5655
    @savitaarude5655 Рік тому +3

    नगर हायवे लाख वाघोली पासुन पाच किलोमीटर आहे

  • @sopanbpachpute8811
    @sopanbpachpute8811 Рік тому +9

    मी स्वतः अनुभव घेतला आहे 2020 ला हे सर्व बोगस आहे

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 Рік тому

    एकदा शौर्य वाड्याला जावा भारी भेटत तिथं 👌🏻👌🏻👌🏻

    • @cd71
      @cd71 Рік тому

      भाऊ शौर्यवाडा तर अतिशय घाण चव आहे
      मी स्वतः फसलो आहे

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Рік тому +5

    पैसे जास्त झाला आहे

  • @pravinmanjare8448
    @pravinmanjare8448 Рік тому +3

    गोलमाल हे भाई सब गोलमाल हे 😂😂😂😂

  • @vikrantghaytadak8794
    @vikrantghaytadak8794 Рік тому

    त्या हाॅटेल ची सवीॅस खुप भंगार आहे चिकण शिळ असत सगळ फेक आहे

  • @ramkrushankamthe9722
    @ramkrushankamthe9722 Рік тому +3

    Ramkrushna hari

  • @rajshireevarma6366
    @rajshireevarma6366 Рік тому +4

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @udayphatale6121
    @udayphatale6121 Рік тому +1

    Ata potat gelyawar kaay ordun upyoag
    Ek to kutra asawa kinwa bakari wahatuk karnarya truk madhala melela bakara asawa jo kapun freejalala thewalyamule dcompoz zala asawa
    W toach shijwun bhajun serva kela.

  • @babasahebkathale5507
    @babasahebkathale5507 Рік тому

    Bhangar hotel..khup vaiet anubhav aahe.

  • @allmaharashtratips7297
    @allmaharashtratips7297 Рік тому +2

    Hotel vahinisaheb shikarpur he pn khup bhangar ahe ...tyacha pn ek video banva krn titha pn khup lokanchi fasvnuk jhali ahe

  • @रामभक्त-ध5र

    Rakshasa Vani khalya asach honar na ... Tumhi manus ahe hey visrala... Potala pachvayla kay lagta te ny kalat chavi sathi kahi khaych

  • @साजिदशेख-थ2झ

    भाऊ अख्ख्या bakhra kadich शिजत नाही त्याला वास येणार 100% jo मसाला लावतात तो varchya var लागतो तो आक्का bakra असेल मसाले का त्याच्या at kasa lagel

    • @ravirakshe7067
      @ravirakshe7067 Рік тому +3

      Bokdachya matan cha vas yet nhi bolhaichya matan cha vas yeto

    • @macdeep8523
      @macdeep8523 9 місяців тому

      Amhala fakt bokad chalto , bolhai aamhi khat nahi ,

  • @parthmarkad8346
    @parthmarkad8346 Рік тому +5

    ब्लॅकमेल करायचे किती घेतले जुन्नर टाइम्स ने😂😂😂😂 ( बाकी त्या हॉटेल शि माझा काही एक संबंध नाहीये ) मानवी आहार शाकाहार 🙌😇

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 Рік тому

    Kutra Raan 😂😂😂

  • @virajawate1027
    @virajawate1027 Рік тому +2

    Manchar la malvan Swad la fish khayla java khup chhan aahe ek no fish miltat

  • @Vishwaskhaire1
    @Vishwaskhaire1 Рік тому +3

    साकुरला जा आता

  • @santoshpichad7576
    @santoshpichad7576 Рік тому +2

    Maal ghala

  • @sonali0520
    @sonali0520 Рік тому +4

    Chowkashi jhali pahije tya hotel chi.. as ks ky pn khayla ghalu shaktat lokana😮😮

  • @kiransanap3388
    @kiransanap3388 Рік тому +1

    Kutra raan navta na dila tumhala....?

  • @Parivarvad
    @Parivarvad Рік тому +1

    Nonveg tumhalahi kapal jail .

  • @rahulkute8854
    @rahulkute8854 Рік тому +1

    Fake news

  • @Mr.KKTalks
    @Mr.KKTalks Рік тому

    Kutra re bhava!

  • @sunnypingat5493
    @sunnypingat5493 Рік тому +2

    Kutra khalla mg tumhi 😂

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 Рік тому +1

    😂😂😂😂

  • @bantygund9376
    @bantygund9376 Рік тому +2

    रोहन भाऊ तुमचा नंबर दया

  • @Nilkant23
    @Nilkant23 Рік тому

    Jaganyasathi kha, khanyasathi jagu naka.

  • @rajabhautambe2344
    @rajabhautambe2344 Рік тому +2

    Babu Annala nav naka thayu

  • @BDO498
    @BDO498 Рік тому

    Ase youtuber khup ahet je paise n fukat khayla milal nahi ki badnami karychi ... Jar thali changli nvti tar khyachya adhi vapas ka ny keli .. 😂😂😂

    • @shubhamkanade6551
      @shubhamkanade6551 Рік тому +3

      तुला हॉटेलवरून पाकीट चालू आहे का

  • @chaitanyabangar1155
    @chaitanyabangar1155 Рік тому +1

    😢