डाळिंब लागवड कशी योग्य एक खोड कि जुनी पद्धत . फायदे व तोटे नक्की व्हिडीओ पहा. साईनाथ रहाणे /

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @raghunathgade
    @raghunathgade 15 днів тому

    डाळिंब लागवडीसाठी परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल " धन्यवाद "

  • @murlidharsonawane3991
    @murlidharsonawane3991 Рік тому

    आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ व शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली. व!नवीन लागवड तंत्रज्ञान आपण चर्चा केली खूप माहिती मिळाली धन्यवाद

  • @raghunathgade
    @raghunathgade 4 місяці тому +1

    सर्वाना समजेल अशा पध्दतीने आपण माहिती दिली आपले खुप आभार

  • @user-po13asbin14
    @user-po13asbin14 Рік тому

    सर आपली सांगण्याचं पद्धत खूप चागली आहे

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 Рік тому

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @ramdasgaikwad1614
    @ramdasgaikwad1614 Рік тому +1

    नमस्ते सर मी आत्ता सिंगल खोड ललागवण केली आहे

    • @shetkarisathidar
      @shetkarisathidar 10 місяців тому

      अंतर किती ठेवली आहे

    • @VinodDhamak
      @VinodDhamak 10 місяців тому

      सर मि पण सिंगल खोड लावले‌ आहे 1400 खोड आहे

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Рік тому

    भोसले साहेबांची शरद किंग रोपे गॅरंटेड आहे का?

  • @surajsawaisarje1427
    @surajsawaisarje1427 4 місяці тому

    Sir गुटी लावावी का रोप लावावे ??

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 місяці тому

      डायरेक्ट रोप लावला तर मर संख्या कमी असते

  • @VinodDhamak
    @VinodDhamak 10 місяців тому

    सर मी पण सिंगल खोड लावले‌ आहे 1400 खोड लावले‌ आहे 12 बाय 6 वर लागवड केली आहे