वजन कमी करण्यासाठी रॊज खा जवस lजवस खाण्याचे फायदे Flax seeds for weight loss l Flax seeds benefits

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2023
  • वजन कमी करण्यासाठी रोज खा जवस l जवस खाण्याचे फायदे l Flax seeds for weight loss lFqlx seeds benefits
    नमस्कार
    मी डॉ ज्योती गणेश पवार
    तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मध्ये. Dr Jyoti pawars ayurmantra.
    घराघरंमध्ये आढळणारा पदार्थ म्हणजे जवस.
    परंतु त्याचे औषधी गुणधर्म माहित नसल्यामुळे आपल्या आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्याचा वापर पाहिजे तसा होत नाही.
    आजच्या भागामध्ये जवासाविषयी सविस्तर सांगितले आहे.
    त्यामध्ये कोणते पोषक्तातवे असतात व ते आपल्या शरीसाठी कसे उपयोगी ठरतात . आणी मुख्यम्हणजे वजनकमी करण्यासाठी ते किती mhatvache आहे. व त्याचे सेवनकसेकरावे कितीप्रमाणांत करावे हे सविस्तरसांगितले आहे.
    हा भाग जर तुम्हाला आवडला तर like करा जास्तीत जास्तलोकांपर्यंत हा व्हीडीओ Share करा आणि आमच्या channel ला subscribe करा.
    धन्यवाद
    Topics covered
    flaxseeds
    Nutrientvalueofflaxseeds
    ayurvrdicproperties of flax seeds
    flaxseedsbenefits
    Improves Digestion
    Helps for weight loss
    Good for Heart
    Reduce blood sugar level
    prevents from cancer
    Best in Menopause
    #drjyotipawarsayurmantra
    #vajankamikarnyasathijavas
    #flaxseedsbenefits
    #अलसीखानेसेवजनकमहोताहैं?
    #javaskhanyachefayadeinmarathi
    #flaxseedstoreducebellyfat
    #flaxseedsforweightloss
  • Розваги

КОМЕНТАРІ • 13

  • @latakatore9114
    @latakatore9114 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ मॅडम

  • @arunasureshkumar5521
    @arunasureshkumar5521 Рік тому

    Superb nice information😊

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Рік тому

    Mam thoyried mdhye jvs khau shkto ka

  • @tanujashete8779
    @tanujashete8779 3 дні тому +1

    20 दिवसापूर्वी माझे गर्भाशयाचा पिशवी चे ऑपरेशन झाले तर मी आळशी आणि मेथीचा दाण्याची पावडर करून उपाशी पोटी घेऊ शकते का
    वय ४४ आहे

  • @user-xn3rc8yu7t
    @user-xn3rc8yu7t 3 місяці тому +1

    Maje. Vajan. Mulatach. Kami. Aahe. ,javas. Jhalyavar. Aanun. Kami. Honar. Mala. Bakichya. Faydyasati. Javas. Khayache. Aahet. Kay

    • @drjyotipawarsayurmantra5481
      @drjyotipawarsayurmantra5481  3 місяці тому

      जवसाचे गूळ घालून केलेले लाडू खावू शकता

  • @arunasureshkumar5521
    @arunasureshkumar5521 Рік тому

    Mam if we soak flax seed in water and drink the water in morning will it help

  • @sagarc7561
    @sagarc7561 Рік тому +1

    Pcod मध्ये जवस चालेल का?