Maharashtra Politics : कोकणात ठाकरेंची स्थिती नेमकी काय आहे ? | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 34

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 16 годин тому +25

    कोकणात शिवसेना होती आहे आणि कायमची राहणार, त्यामुळे तुम्ही शिवसेनेची काळजी करू नका, उद्धवसाहेब आणि शिवसैनिक आहोत पक्ष जोमाने वाढवायला, जय महाराष्ट्र

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 15 годин тому +3

      56 वर्षे लागली होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांना संघटना उभी करायला आणि ज्यांनी उभी केले ते सगळे सोडून गेलेले आहेत

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 14 годин тому +1

      विचारांनी संघटना बनते. विचार सोडले की संपते😢

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 12 годин тому +8

    ही सत्तेची सूज आहे एक दिवस फुटणार

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 День тому +21

    मीडिया वालानला कामधंदे नाही.शिंदे ची सुपारी घेटली😂😂😂

  • @sukhadeomate2902
    @sukhadeomate2902 День тому +15

    ऊद्धव ठाकरेच सोडा तुम्हालाच काही कामधंदा आहे का.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 18 годин тому +10

    इडीवाले येतात तर येऊ द्या,कर नाही तर डर कशाला?

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 17 годин тому

      Sonia matoshree cha ashirvad ghya n Kamala laga😂😂

  • @LalitBhanushali
    @LalitBhanushali 14 годин тому +5

    अरे लाजा वाटू द्या ज्या शिवसेनेने तुम्हाला भरभरून दिले त्याच आईचा गळा चिरून आपली महत्वकाक्षपूर्ण करण्यासाठी ही नातद्रश्ट माणसे

  • @fitzfizzy19
    @fitzfizzy19 День тому +7

    01:02 बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख होते. पक्षप्रमुख नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. शिवसेनेच्या संविधानात बाळासाहेबांचं पद हे शिवसेनाप्रमुख असच होतं, आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर ते पद कुणालाही देण्यात येणार नाही.

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 День тому +8

    ED वाले आले वाटते😂

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 7 годин тому

    भास्कर जाधव शिंदेंच्या शिवसेनेत आणि राजन साळवी भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही आमचे पाहून घेऊ परंतु अगोदर त्यांना पक्ष प्रवेश करुन तर द्या?
    😂😂😂😂😂😂😂

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 12 годин тому +1

    गेल्या घरी सुखी रहा.😂😂😂😂😂😂

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 17 годин тому +3

    Thakrena Sodun Janaryanche Panipath Honarach

  • @vanitakandalkar1590
    @vanitakandalkar1590 11 годин тому

    Rajan salvi भाजत मध्ये गेले कि ed ची कारवाई थांबणार असेल क्लीन aand क्लिअर होणार

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 19 годин тому +3

    Fatlu batmya deta shame on your chanel

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 17 годин тому +4

    योग्य निर्णय साळवी साहेब ❤
    घरकोंबडा ची मस्ती उतरवली जनतेने तरी माज दाखवत आहे 🙏

  • @BalaKadam-p3j
    @BalaKadam-p3j 4 години тому +1

    राजन साळवी एकनाथ शिंदेंसोबत गेले असते तर आता तेच आमदार असते.आता भैय्याच

  • @patilkailas9326
    @patilkailas9326 7 годин тому

    Lavkar ja jayal jaych e taynni vel ghalvata Lavkar jave hi vinnti aahe karne Aafhva na dhenarach News bhand hotil. Ja ja chocalet milal

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 День тому +2

    Salavi electionpurvich janar hote. tyana atl atmvishwas nadala ani tyani uddhav thakarchi sabha nakarali

  • @NIKHILSHEWALE2408
    @NIKHILSHEWALE2408 18 годин тому +1

    काही पण बोलताय

  • @mayurmasye7985
    @mayurmasye7985 18 годин тому +1

    Purna kokan sampla aata gujrati marwadi Aani bhaiya raaj kartil

  • @patilkailas9326
    @patilkailas9326 7 годин тому

    Lavkar ja jayal jaych e taynni vel ghalvata Lavkar jave hi vinnti aahe karne Aafhva na dhenarach News bhand hotil. Ja ja chocalet milal

  • @patilkailas9326
    @patilkailas9326 7 годин тому

    Lavkar ja jayal jaych e taynni vel ghalvata Lavkar jave hi vinnti aahe karne Aafhva na dhenarach News bhand hotil. Ja ja chocalet milal