खरच किती जीव तोडून,निःस्वार्थी पणाने शिकवता.हे शिकवण्या साठी कित्तेक जण कितीतरी पैसे घेतात.देवाचे तर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळणारच.त्याच बरोबर लोकांचे पण भरभरून good wishes मिळणार . 🙏🙏
Madam तुम्ही अतिशय कल्पकतेने सहजपणे समजेल अशा भाषेत उत्तम उदाहरण देऊन सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकवतात एकदम छान Very Nice wonderful असेच शिकवतात रहा आम्हाला प्रेरणा मिळेल. धन्यवाद. From Pune Sanjay Navgire.
खरच किती जीव तोडून,निःस्वार्थी पणाने शिकवता.हे शिकवण्या साठी कित्तेक जण कितीतरी पैसे घेतात.देवाचे तर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळणारच.त्याच बरोबर लोकांचे पण भरभरून good wishes मिळणार . 🙏🙏
Madam grammer शिकवण्याची खास विशेष पद्धत खूप आवडली एकदम डोक्यात फीट बसलेय उत्साह वाटत आहे धन्यवाद 🙏🙏
समजुन सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे त्यामुळे शिकायला सोप जात. Thank you so much
खूप छान तुमचा व्हिडिओ बघून अनेकांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते.मस्त 👏👏
साेप्या भाषेत शिकवत आहे! फारच सुंदर!
नमस्कार मॅडम तुमची ग्रामर शिकवयाची पध्दत खूप आवडली असेच नव नवीन विडियो बनवत रहा
खूप छान
अशाच व्हिडिओ तयार करावेत यांचा फायदा आम्हा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नक्कीच होतो
आगदी सोप्या पद्धतीने शिकवता 🙏👌
Thanks for very good lesson Madam your teaching method is very good and different so I like it very much. Thanks again
खूप छान पद्धतीने शिवकता मॅडम 🙏🙏
खूप छान शिकवण्याची पद्धत आहे, तुमच्या व्हिडिओ मधून आम्हाला असेच मार्गदर्शन मिळो
👍🏼👍🏼🙏🙏🌹🌹 तुमचे व्याकरण शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आणि सोपी आहे.
मॅडम तुमच्या प्रमाणे शिकविणाऱ्या शिक्षकांची गरज आहे हया देशाला.खुप खुप आभार आपले.💐💐
अगदी साध्या माणसाला समजेल इतक छान शिकवता. धन्यवाद ताई
अतिशय सुंदर ग्रामर शिकवत आहात.... धनयवाद
Kup sunder video kupch prernadai ahe 👌🙏
खूपच छान आणि सोपी पध्दत शिकवत आहात धन्यवाद
खरंच मॅडम तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे ना ती खूपच सुंदर आहे सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा लक्षात राहील
Madam
तुम्ही अतिशय कल्पकतेने सहजपणे समजेल अशा भाषेत उत्तम उदाहरण देऊन सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकवतात
एकदम छान
Very Nice wonderful
असेच शिकवतात रहा आम्हाला प्रेरणा मिळेल.
धन्यवाद.
From Pune
Sanjay Navgire.
Namaskar. Tumhi khup cchan sopya ritine samjaun sangat aahat.
तुम्ही खुप छान शिकवता,
उभं राहून शिकवाल तर सादरीकरणाच्या दृष्टिने चांगलं दिसेल.
उपक्रम खुप छान आहे, शुभेच्छा.
इंग्रजी शिकवण्याची पद्धत एकदम चांगली आणि सोपी आहे. असंच रोज बघितल्याने आमचं इंग्रजी खरोखर पक्क होईल धन्यवाद
Madam khupach sunder shikwata.
मॅडम तूम्हांला खूप खूप धन्यवाद
तूम्हीं खूप छान इंग्रजी व्याकरण शिकवत आहात
सोप्या भाषेत व्याकरण शिकवत आहेत, खुप छान!
खूप छान पद्धत आहे शिकवण्याची
Thanks mam.khup man laun Shikavtat.
Your teaching method is very nice.
You are Great Madam 🙏
खूप छान पद्धत
Tai khupch chan padhat aahe
Khup sundar.. 👌👌👌👌👌
Supper👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan shikavta
Khup chan shikavat aahet tumhi
Khup chan shikvl taii
Very nice grammar to learn
नमस्कार madam
खूप छान शिकवतात
खुप छान शिकवता
👌शिकवता
Thanks
खुपचं छान आहे
Very Nice 👌👌👌🌹🌹🌹
खुपचं छान पद्धत आहे..
खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवता.
Khoop Chan shikawanyachi padhat ahe
Very good teaching
Very nice 👍
Very excellent
Very simple methed, madam ,excellent job
Koop chan tai
मॅडम तुमच्या मुळे माझे इंग्रजी खूप सुधारले आमच्या काळात शाळेत असे शिकवत नव्हते
Nice 👍
Very good method
🎉🎉🎉
Khup Chan Madam
Good to learning
Khop chan
Khup chhan mam
Thanks madam khup chan shikvata tumhi
🙏🙏🙏🙏🙏
Tumchi shikavnyachi padhat chan ahe malapan shikayche ahe tumhi personal shikavta ka?tumhi kontya shaharat rahta?
Khupch Chan 🙏👏👍
khup chan prakare tumhi shikvita madam🙏
U R GREAT 👌👌
Very easy method i like
Very good Madam
👏👏
Mam mi tumche sagle video pahate aani mazya mulanna shikavnyacha prayatn karte khup chaan shikavta 👏
Thank you so much mam
ही अशीच इंग्रजी व्याकरण शिकवण्याची पद्धत आमचे सर इयत्ता पाचवीत मध्ये असताना आम्हाला शिकलायचे, शिंदे सर मिस यू
Ur method is very good,
छान शिकविता आपण
Thanks mam
यावर तुमचे एखादे पुस्तक आहे का? असल्यास माहिती द्या
अभिनंदन Mam
मॅडम खूप छान पद्धतीने तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकवता
Very nice
Very nice mam
thank you
Nice for kids
सर्व लहान थोर लोकांनी शिकावं इतकं सोपं शिकवतात म्याडम.
Chhan shikavatat tumhi.
मॅडम नमस्ते..मि दररोज या शिकवन वर्गाचे शिकत आहे.
Have has sark highlights krta video bghayla dolyana tras hoto .
ok
असं शिकविणारे शिक्षक मला का लाभले नाहीत ?
लाभले असते तर मी सुद्धा छान इंग्रजी बोलु शकलो असतो.
दूर्देव माझे !
दूसरे काय.
Kothe rahata mdm tumhi
We have a big farm. & we have one big farm what's wrong?
सोप्या सरळ पधतीने ज्ञानार्जन होत आहे मॅडम
नमस्कार मॅडम तुम्ही छान शिकवतात. मी व्हिडीओ बघतो. Pz तुमचा मोबाईल नंबर पाठवा
खूपच छान आहे
Very nice
Very nice mam
Khup Chan mam
Very good
Very nice
Very good