बहिणींनी बनवली चिकन दम बिर्याणी 😍 | रविवारचा बेत Chicken Dum Biryani - Panvel (Navi Mumbai)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2020
  • बहिणींनी बनवली चिकन दम बिर्याणी 😍 | रविवारचा बेत Chicken Dum Biryani - Panvel (Navi Mumbai) माझ्या दोन्ही बहिणी आमच्या पनवेलच्या घरी राहायला आल्या आहेत. छोटी बहीण गेल्या पंधरा दिवसापासून आमच्याकडे आहे. मोठी बहीण सुद्धा आर्यनला घेऊन आमच्याकडे आली आहे. दोन्ही बहिणी माहेरी आल्या आहेत तर चांगलं जेवण तर बनणारच. आम्ही रविवारचा बेत चांगला करण्याचे ठरवले त्यासाठी चिकन दम बिर्याणी बनवण्याचे ठरले. कधीतरी आम्ही चिकन दम बिर्याणी घरी बनवत असतो. बहिणीच्या हातचे जेवण सध्या आम्हाला खायला मिळत आहे. चिकन दम बिर्याणी बनवणे अतिशय सोपे आहे परंतु त्यासाठी जीव ओतून जेवण मनापासून बनवावे लागतं. अतिशय चविष्ट, स्वादिष्ट, जिभेला पाणी सुटेल अश्या प्रकारची बिर्याणी आम्ही घरी तयार केली. रविवार म्हटला की मांसाहारी पदार्थ खाण्याचा दिवस असतो. सकाळी लवकर उठुन बाजारातून चिकन घेऊन आलो. घरी आलो की चिकन कापून साफ करून घेतले. बिर्याणीसाठी लागणारे सर्व साहित्य आमच्या घरी होते. आईने गावावरून आणलेल्या काजूच्या बियांचे गर सुद्धा काढले होते. काजूचे गर उकळून ते आम्ही बिर्याणी आणि चिकन सुक्का बनवताना वापरले. मोठ्या बहिणीने चिकन सुक्का आणि तांदळाची भाकरी तयार केली. छोट्या बहिणीने चिकन दम बिर्याणी बनवली. #ChickenDumBiryani #ChickenBiryani #BiryaniAndChickenSukka #sforsatish
    बिर्याणी तयार करताना चिकन मिडीयम साईजचे कापून घेतले. बिर्याणी बनवण्यासाठी बासमती राईस 1 किलो वापरला. दही, कोथिंबीर, पुदिना, घरगुती मसाले, शाही बिर्याणी मसाला, टोमॅटो कांद्याचे वाटण, कापलेला कांदा, देशी घी हे सगळं आम्ही वापरलं. बिर्याणी बनवताना खडे मसाले व्यवस्थित वापरावे लागतात. थोडं जरी काही पदार्थ जास्त झाले तरी बिर्याणीची चव बदलते. बासमती राईस उकळून अर्धशिजलेलं उतरून घेतले. चिकन अर्धा तास मॅरीनेट करून फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर चिकन वाटनात घालून शिजवून घेतले. चिकन शिजल्यावर बिर्याणी तयार होण्यासाठी आम्ही लेअर करून दम देण्यासाठी ठेवले. चिकन दम बिर्याणी अतिशय स्वादिष्ट बनली होती. घरातील सर्व माणसे आम्ही एकत्र पंगतीने जेवायला बसतो. प्रांजु आणि आर्यन अगोदरच चिकन सुक्का आणि भाकरी खाऊन झाले होते. आम्ही जेवून झाल्यावर त्यांनी पुन्हा बिर्याणीचा स्वाद चाखला. मोठी बहीण दोन दिवस आमच्या पनवेलच्या घरी राहिली होती. दोन दिवस अगदी मजेत गेले. आमचं पनवेलचं घर अगदी मुलाबाळांना भरलेलं होतं. अद्विक सुद्धा खूप खुश होता. मोठी बहीण प्रगती आणि तिचा मुलगा संध्याकाळी वडाळा येथे घडी जाण्यासाठी निघाले. आमच्या रविवारचा बेत खूप छान झाला होता. आम्ही सर्वांनी चिकन दम बिर्याणी, चिकन सुक्का याचा मनमुराद आस्वाद घेतला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या घरचा रविवारचा बेत आणि आम्ही बनवलेली चिकन दम बिर्याणी दाखवली आहे. दम बिर्याणीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
    मला संपर्क करण्यासाठी फेसबूक आणि इंस्टाग्रावर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

КОМЕНТАРІ • 607

  • @Sh_raddha11
    @Sh_raddha11 3 роки тому +61

    सतीश दादा व्हिडिओ अगदी सुंदर असतात .घरचे च असल्यासारखे .सर्व घरच्यांना नमस्कार.🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +3

      तुमचे खूप आभार, आपले हे एक परिवारच आहे 🙏😊

    • @Sid-ix4lw
      @Sid-ix4lw 3 роки тому

      भाऊ तुझा व्हिडिओ बघुन गावाची आठवण येते😭

    • @umeshdesaipatil5614
      @umeshdesaipatil5614 3 роки тому +2

      पनवेल ला कुठे राहता
      आम्ही पण पनवेल मध्ये राहतो

    • @Sh_raddha11
      @Sh_raddha11 3 роки тому

      हो नक्कीच दादा आपला हा परिवार आहे.आई चे हसणे ❤️🙏🙏

    • @ksmodernstitching517
      @ksmodernstitching517 3 роки тому

      Room khup ch chan sajawliy dada ...lay Bhari decoration colour and all

  • @md9554
    @md9554 3 роки тому +1

    पूजा ताई तुम्ही उत्तम सुगरण आहात कारण खुप छान छान रेसिपी तुम्ही आमच्या सोबत share करता आणि दादा तुम्हीसुद्धा छान पद्धतीने सांगता त्यामुळे धन्यवाद दादा.. आजची रेसिपी खुप छान होती..👌😋

  • @sunilawhale3647
    @sunilawhale3647 3 роки тому +5

    खूप मस्त बिर्याणी बनवली. पाणी सुटले तोंडाला पाहून

  • @madhukarghule5188
    @madhukarghule5188 3 роки тому +30

    मुंबई पेक्षा आपलं कोकण चांगलं भाऊ, तिथले विडिओ पाहायला आवडतील

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 роки тому +2

    बाळंतीणबहिणीची मेहनत अप्रतिम, छान, बहिणीची माया 👌👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +1

    तुझी बहिण सुगरण आहे. रेसिपी मस्त होती. You are the most luckiest brother in the world 🙏🙏🙏🙏

  • @niteshhatmode7279
    @niteshhatmode7279 2 роки тому +1

    हाय मी गिरवले‌ मि तुमचे विडिओ पाहतो तुमचा मि तुमचा चायनेल स्क्राइब केला आहे तुमचे विडिओ खुप छान असतात मला खुप आवडतात 😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SonaliGuddetwar
    @SonaliGuddetwar 3 роки тому

    मी पहिल्यांदा तुमचा video बघितला खूप आवडला तुमची आई कुठे राहते

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 роки тому +1

    खुपच छान बिर्याणी दिसतेय. मी शाकाहारी आहे पण भाऊ खातो त्यामुळे त्याच्यासाठी नक्की बनवेन. तुमच्या संपूर्ण फॅमिलीचे खुप खुप धन्यवाद. सर्वजन काही ना काही काम करतच होते. एकत्रित बेत खुप छान वाटला.🤤🤤🤤😋😋 येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा. 2021 🎉🎉🎉🎉🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Tumhala sudha, navin varsha bharabharstiche jao❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +1

      Tumhala sudha, navin varsha bharabharstiche jao❤️

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 роки тому +2

    आरे भावा माझ्या तोंडाला पाणी सुटले बघून आता
    लय भारी रेसिपी मस्त
    जेवान दम बिर्यानी बघून लय बेस वाटला

  • @tofeelgoodandstaygood6462
    @tofeelgoodandstaygood6462 3 роки тому +1

    तुम्ही गावी जे video shoot करता ते खुप छान असतात. आई नी बनवलेल tranditional पध्दतीने जेवण सगळंच खुप छान असत.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 місяці тому

    Excellent Biryani......ghar cha jevan te ghar cha jevan....no comparison with hotel-food....😊👍👌🙌

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 3 роки тому +1

    Bet chan jhala biryani ani kajuchi bhaji 1no tumchi bahin swayampak karnyat hushar ahet fakta vahini ani padu missing ahet tey astey ankhin maja ali asti

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 3 роки тому +1

    छान दम बिर्याणी झाली आहे दाखवल्या बद्धल धन्यवाद 🙏🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहेस चिकन बिर्याणी जाम भारी बनली आहे चिकन सुक्का पण मस्त झालं आहे आई नी किती आठवणींनी काजू आणून त्याचा वापर केला. पुजा छान बनवली आहेस.

  • @nimeshpadvekar2799
    @nimeshpadvekar2799 3 роки тому

    सुंदर video होता , बिर्याणी खूप छान केली ताई ने 👍🙏❤️

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому +1

    खूप सुंदर दम बिर्याणी... छान बनवली आहे निगुतीने... बहीणी कीती सुंदर😍💓, छान दिसतात... Beautiful😍✨❤.. आई प्रेमळ💕

  • @rupaliwani1247
    @rupaliwani1247 3 роки тому

    भाऊ साहेब.किती जुन्या कढीला ऊतु आण नार हा फार जुना ह्हिडीओ आहे

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 3 роки тому

    Khup khup mast tondala pani sutle..khup chan family ahe tumchi👌👌♥️♥️

  • @gaikwadprakash1710
    @gaikwadprakash1710 3 роки тому +5

    Waa mst...👍

  • @shruts202003
    @shruts202003 3 роки тому +2

    भरलेले घर आणि मस्त जेवण. यापेक्षा अधिक काय हवे 👌

  • @sheetaldhuri3828
    @sheetaldhuri3828 3 роки тому +1

    Dada tumche video me nehemi pahate tumchi Biryani Chan zali hoti pan biryanila dam nikharyavar ak chamcha tup sodun ti vati bhatat theun zakan lavave tyat Jo smoke cha flewar aato tyala dam mhantat

  • @natureofnativeplaces7866
    @natureofnativeplaces7866 3 роки тому +1

    Tuzya donhi Taya khup God aahet.aani aroh khup gondas aahe tyala God God Papa.biryani Mi swata kadhi keleli nahi pan margshish samplyaver Maja bet same to same Ashish biryani banvaicha ashnar aahe.tuzya pudchya blog Sathi khup shubheccha khup motha ho

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Khup khup abharनवीन वर्षाच्या शुभेच्छा 😊💐

  • @urmiladeshmukh4078
    @urmiladeshmukh4078 3 роки тому +3

    छान च बनवली ग ताई ! मस्तच बिर्याणी अशाच छान छान रेसिपी दाखवा

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +6

    बहीणी आई जवळ असल्यामुळे आनंदच आहे . पण मुलगा ( बाबू ) पत्नीची आठवण येत असेलचं . भाजी मसाले भात खुप छान झाला . मस्त V . D. O.

  • @shilpapagare5029
    @shilpapagare5029 3 роки тому +1

    तुमच्या Recipies सारख्या तुमच्या बहिणींच्या रेसिपीज laa javab aahe👍

  • @maheshrawade4977
    @maheshrawade4977 3 роки тому

    नातू जवळ असला कि आजीला एक मित्रच भेटतो.. आई जगदंबेचा आशिर्वाद बाळाला मिळूदे

  • @maheshrevaskar7658
    @maheshrevaskar7658 3 роки тому +1

    Samor biryani astana, na taste karta tumhi shoot kasa karu shakta 😊 Baghun khupach chan vatla. Asach banvaycha praytan karto ani sangto mag ki kashi zali hoti te.

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 3 роки тому +1

    बिर्याणी एकदम मस्त.👍.सगळे एकत्र जेवतात.छान..पण भाऊ,गावच्या vedio ची सर मुंबईच्या vedio मध्ये नाही.गावचे vedio बघताना खूप प्रसन्न वाटते.कोकणचे वैभव म्हणजेच निसर्ग पहिला की मन सुखावते.असो...बहिणी छान आहेत.काजू पाहून तोंडाला पाणी सुटले... बहिणींचा असाचा पाहुणचार करीत रहा.आईला देखील मग चांगले वाटेल.गावची आठवण येत नाही का?वर्षा वहिनी नी पदु गावी एकटे आहेत का??

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Hoy thank you, gavala jayache aahe

  • @ganeshmalekar1058
    @ganeshmalekar1058 3 роки тому +1

    भारी आहे दम बिर्याणी पहिल्यालाच नावं आईकल लय भारी खूप छान रेसिपी आणि माणसंही 👌

  • @nishamasavkar2862
    @nishamasavkar2862 3 роки тому +1

    Dada tumchi bahin chan recipese banavte👍😋ek like tumchya pooja tai sathi👍

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ, भारी रेसिपी, पूजा ताई, मोठी ताई, आई सर्वाना नमस्कार.... From नासिक

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 3 роки тому +5

    छान छान सतीश दोघी बहिणी नी मस्तच जेवन बनवलं👍

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 3 роки тому +8

    Bhavane pariwar extra thevla ashe mast

  • @vandanamorane9189
    @vandanamorane9189 3 роки тому

    Khup chhan me banvli hi Biryani khup chhan zali testy wow thanks 😊

  • @suyogkansare8081
    @suyogkansare8081 3 роки тому +6

    Khup Bhari banavali Biryanj tai ne😋😋😋😋

  • @SupremeRepairs
    @SupremeRepairs 3 роки тому +1

    ಅದ್ಭುತವಾದ ಸುಂದರವಾದ ವಿಡಿಯೋ ❤️😍 amazing and beautiful video ❤️🌹🙏 bahut badhiya video bhai ❤️🌹🙏

  • @DeepakKMore
    @DeepakKMore 3 роки тому +1

    mitra tu khup kaalji ghetos purna parivaarachi... asech paahije, life is short, specialy aaila adhun madhun panvel la aantos it is great.. baykola aani mulala miss kartoy aamhi pan shakya naahi. gaavi pan ghari kon tari paahije... mast video,god bless you family.... from Europe.

  • @swanandsardar2135
    @swanandsardar2135 3 роки тому

    pahatana paani sutat ahe satish dada .
    mast keep it up .
    nice natural vlogs astat tuze.

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 3 роки тому

    1 No Bhau Dum Biryani Recipe khup Aavdli aani Tumhi Jevha Aapulki ne Jevayla Bolavta techs Asa Vatata ki Lagech Gadi Pakdun Tumchya Ghari Jevayla Nighun Yave Mazza Aali Puja tai chya Hata la pan Aai chya Hata evdhi ch Chuv asel as Recipe Baghun Vatla.....

  • @vijayphadtare8892
    @vijayphadtare8892 3 роки тому +6

    I like simplicity and genuineness in your videos...God bless u and your family

  • @tejasmhatre5679
    @tejasmhatre5679 3 роки тому

    एक नंबर भावा पाणी सुटल तोंडाला 😊 खुप सुंदर वीडियो आहे

  • @nandkumarhomekitchen5730
    @nandkumarhomekitchen5730 3 роки тому +2

    ताईची कमाल आणि सगळ्याचि धमाल मस्त

  • @seemasable2279
    @seemasable2279 3 роки тому +1

    Wow...amazing, very lucious..lots f love to pranju from mi.

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 роки тому +5

    खुप छान

  • @vaijayantitambe1991
    @vaijayantitambe1991 3 роки тому

    Satish dada Biryani khup chhan zali mi pn aaj same try keli aani khup chhan zali thanks...👍

  • @jsawant1137
    @jsawant1137 3 роки тому +2

    दादा...खुप छान vlog👌👌 बोलण्याची पद्धत चांगली आहे 👌... शुभेच्छा तुला 💐

  • @manishhshiwarkar2325
    @manishhshiwarkar2325 3 роки тому

    छान , मस्त 👌👌👌👌तोंडाला पाणी सुटलय..... सतीश 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitanaik5465
    @smitanaik5465 3 роки тому +1

    खूप छान दम बिर्याणी, दोन्ही बहिणी खूप छान गृहिणी.. मस्त 👌👌

  • @jayakarle8831
    @jayakarle8831 3 роки тому +5

    Wow mouth watering yummy lucky brother keep it up loving family lot's of blessings always keep smiling

  • @mannat.15
    @mannat.15 3 роки тому +1

    Mazya mummy ne hi biryani keli khup chan zali hoti mst 😍

  • @ushadesai738
    @ushadesai738 3 роки тому

    Chhan zali biryani! thank you tai !

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому +1

    मस्त चिकन बिरयाणी छान सतिश वहिनींची आणि पदूची आठवण येत आसेल मस्त वीडियो 👌👌👍👍

  • @Yashrane07
    @Yashrane07 3 роки тому

    मस्त।।।घरगुती जेवण।खूप भारी👍🌼

  • @pradnyatajne693
    @pradnyatajne693 3 роки тому +2

    Biriyani.... Khup Chan banvli tai ni.... But mithach praman Khup watat aahe Dada mla

  • @umeshgawane6453
    @umeshgawane6453 3 роки тому +2

    Caca mala na tum cha videos kup avadtat java mi mobile geta fakhta tumcha videos bagta thanks for nice videos ☺

  • @neetanavkar
    @neetanavkar 3 роки тому +2

    I tried your recipe tai it was superrr tasty everyone liked it... Thanks for sharing 🙏🙏

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 роки тому

    Khup Chan jhali biryani. Veg biryani Sudha dakhva Geeta Tai cha hatch's.

  • @pratikshawankhade9348
    @pratikshawankhade9348 3 роки тому +2

    Va Va kya bat mastch👌👌👌👌

  • @pankajmhatre8059
    @pankajmhatre8059 3 роки тому +1

    छान रेसिपी 👍

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 3 роки тому

    वाहिणी बगत असेल व्हिडिओ काय काय मस्त बनून खाता ते तुम्ही 👍

  • @shreekrupamejvani6464
    @shreekrupamejvani6464 3 роки тому

    Khup chan Satish Bhau, tumchya Bahin Bhau che prem asech rahude.
    #Shreekrupamejvani

  • @mansisvlogs7425
    @mansisvlogs7425 3 роки тому

    All your family Masta... God bless all of you

  • @karanpansare1897
    @karanpansare1897 3 роки тому

    Ek no. Satisg

  • @shubhangichikne5105
    @shubhangichikne5105 3 роки тому +2

    Khup chan 😋👌👌👍

  • @Poojas_Design
    @Poojas_Design 3 роки тому

    Bhau tumchi Biryani baghun aj banvanar ahe same amhi pn ...khup chan 😋😋😋😋😋❤️❤️❤️❤️❤️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому

    खूप छान बिर्याणी बनवली ताईने. भावाला प्रेमाने वाढत होती .भावाची कौतुकाची थाप बहिणीसाठी प्रेरणादायी असते. खूप छान.

  • @shraddhanarvekar5600
    @shraddhanarvekar5600 3 роки тому

    Khup mast biryani👌🏻👌🏻

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 3 роки тому +9

    वहिनीला पण पनवेलला आणायला हव होत ना. सगळे एकत्र आहेत पण तेच दोघ नाहीत अस काय भाऊ?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      लवकरच येणार

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 3 роки тому +1

    खुप छान दादू सुंदर नेहमीच तुमची वाट पाहत असतो.

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 роки тому +1

    छान झाली बिर्यानी तूझी ताई चांगली सुगरण आहे

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 3 роки тому

    Dada asach prem asudya srvanche ekmekanvr .....love you family...

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 роки тому +1

    Khup Chhan

  • @nileshmahajan9422
    @nileshmahajan9422 3 роки тому +3

    Ekdam mast bhava 💯💖🙏

  • @rupalisalunke1505
    @rupalisalunke1505 3 роки тому

    Khup khup chhan ...me nkkich banwel same ashich biryani

  • @AfrozKazi
    @AfrozKazi 3 роки тому

    Satish Bhai...kya bat chakk Chicken Biryani aj... kara Enjoy...

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 роки тому +1

    लाजवाब 1नंबर भावा....100 पैकी 100 mast Video

  • @suchitagadekar5092
    @suchitagadekar5092 3 роки тому +1

    Kanda tomato shi paste takli mag parat tomato chi paste ka?

  • @MarathivloggerPriyanka
    @MarathivloggerPriyanka 3 роки тому +1

    Mast mejavani...tondala pani aal😋

  • @vidyaapraj1921
    @vidyaapraj1921 3 роки тому

    ekdammm bhareee n Tempting

  • @pramodvibhute9600
    @pramodvibhute9600 3 роки тому +4

    Sweet.home............sweet.seestar

  • @arunaharale4502
    @arunaharale4502 3 роки тому +1

    Khup.chan.Video.bro👍👍👍👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    खूप छान रेसिपी होती

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 3 роки тому +1

    Khup chhan👌👌👌

  • @premlatadevrukhakar
    @premlatadevrukhakar 3 роки тому

    Khup chhan vatt jevha purn kutumb ekatr yet mahervashini maheri yetat purn ghar bharun jat

  • @PRAKASHK-dn8so
    @PRAKASHK-dn8so 3 роки тому +2

    Maja aahe

  • @babudhage9797
    @babudhage9797 3 роки тому +1

    Khup chaan taai👍👍

  • @user-zl2dg8ls2e
    @user-zl2dg8ls2e 3 роки тому

    झकास

  • @mariajoseph3853
    @mariajoseph3853 3 роки тому

    Such a sweet family 💕 Love the simplicity which we all experience in our day to day lives .

  • @SajitGaonkarOfficial
    @SajitGaonkarOfficial 3 роки тому +1

    Khub mast

  • @harshalatalati6462
    @harshalatalati6462 3 роки тому

    Khup chan recipe. All the best for forthcoming recipes 👍

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 роки тому +1

    1 no chaan banli biryani Jaber dust maji aavadti recipe aahe thanks Satish

  • @nikhilborse4596
    @nikhilborse4596 3 роки тому

    Khup chan

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq 3 роки тому

    Sunder chicken biryani sukhe yummy tumhi chan bollat aaiche behiniche pream viket nahi gheta yet tyancha hatche jeven eater kahihi banvile le mestech so sweet family

  • @nafisakhan6070
    @nafisakhan6070 3 роки тому +7

    Asach sister la prem de

  • @ksmodernstitching517
    @ksmodernstitching517 3 роки тому +1

    Biryani receipe ek number...hi tai wadalyat rahte ka

  • @neetatambe6797
    @neetatambe6797 3 роки тому

    Chhan 👌👌

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 3 роки тому +2

    सतिष भाऊ खुप छान होती , तुमच्याकडील मेजवानी.👌
    तुझ्या सारखा भाऊ असेल तर बहिणीच्या पाहुणचाराला काहीच कमतरता नाही.

  • @sujatapoul1320
    @sujatapoul1320 3 роки тому

    👌👌👌👌biryani mastch banvli tai ne

  • @bbglegacy7779
    @bbglegacy7779 3 роки тому

    Mast yummy. Tai khup chan jevan kartat