पोखरकर साहेब खरोखरच अंतरमुख होऊन विचार केला तर आताच राजकारण खुप खालच्या पातळीवर जाऊन चालू आहे. सामान्य माणसाला आता न्याय मिळणे शक्य वाटत नाही. आपण पोटतिडकीने समाजाच प्रबोधन करत असता त्या करीता आपले मनापासून अभिनंदन आणि आभार.
न्यायालयीन चौकशी समितीचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन, आता हे सगळं कारस्थानात कोणा कोणाला वाचविण्यासाठी आणि कोणाच्या आदेशानुसार झालं याची सुद्धा गंभीरपणे चोकशी होउन सर्व संबंधित गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे या पुढे कोणीही मनमानी करू शकणार नाही.🙏🙏🙏
Sir, 🙏 तुमचे असखलीत मराठी ऐकताना खूप छान वाटते, ऐकत राहावे असे वाटते. मराठी भाषेवरील प्रभुत्व वाखानन्याजोगे आणि कौतुकास्पद आहे . मला आवडतात तुमच्या vdos 👌👌🙏🙏
❤ पोखरकर साहेब परमेश्वर तुम्हाला पूर्ण शक्ती देवो आणि सदैव संरक्षण करो कारण ज्या प्रकारे तुम्ही समाजाचे प्रबोधन करत आहात हे किती भयावह आणि कठीण आहे हे वेगळे सांगायलाच नको. या निमित्ताने सर्व मराठी जणांना नमस्कार.धन्यवाद. "Pbmk"
राज्यकर्ते आणि पोलिस यांची हातमिळवणी झाली आहे. विरोधकांना त्रास देणे, कोंडीत पकडणे , इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स द्वारे जेरीस आणणे असले उद्योग सत्ताधाऱ्या कडून सुरू आहेत. सत्तेचा गैरवापर सुरू आहे.
पोखरसर सर , तूमच्या अभिव्यक्ती चॅनेलचे कौतुक करावे कि अभिनंदन हेच समजत नाही आम्हाला स्वातंत्र्य नाही ,समता नाही ,बोलण्याचे स्वातंत्र्य नाही शिक्षण व्यवस्था गुंडगिरी झालेय न्याय व्यवस्था भित्री झालेय, आराजकता माजलेय
संजय शिंदे या P.I.चे CDR चेक करुन, त्यामागे कोण-कोण आहेत अगदी राजकारण्यापर्यंत... !! त्या सर्वाची न्यायालयीन चौकशी व्हावी व त्यांचेवर ही खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
Saras article. Khot kam lapala saathi Sarkar aani Police department aaise Khote kam karat aahe. Doni paksha la satta chi aani Power chi Masti aali aahe. Manun Janta ni aaise Nalayakgiri aani Goondagiri karanar la Changala Dhada sikvala Paije Nayi Margani. Namaste Sirji. Jai Maharashtra.
देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे यांनी की त्यावेळी जी भूमिका घेतली त्या अनुषंगाने आता स्पष्टीकरण द्यावे. त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया ह्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे.
विरोधी पक्षनेते काय झोपा काढत आहेत का? शरद पवारांच्या पासून ते अगदी उद्धव ठाकरे आणि इतर अनेक दिग्गज काय करतात? की झाले हताश ?? जनमताचा सत्यानाश ! 😢😢😢?!!!!!
अक्षय शिंदे सारख्या गरीब मुलांना क़ोण वाली नाही .तो आरोपी जरी असला ज्या पद्धतीने त्याला पोलीसांकडून सरकारी आदेशानुसार मारलं गेलं ते अक्षम्य आहे आता कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे
आरोपिला वाचवण्यासाठी बरेच. वकील कोर्टात प्रयत्न करतात या वकिलावर ऐक व्हिडिओ करा --- काही सांगता येत नाही अक्षय शिंदे कदाचित कोर्टातूनही निर्दोष सुटला असता
अपने प्रतिद्वंद्वी नेताओं को कमजोर करने के लिए नेता पुलिस का इस्तेमाल करते है और पुलिस की स्टोरी पर कोई संदेह ना व्यक्त करते हुए पत्रकार उनके कथन को प्रकाशित कर अपराध को सहयोग करते है , आज किसी पत्रकार में इतनी हिम्मत नहीं की वह पुलिस स्टोरी की वास्तविक छानबीन करे , पत्रकार आज मेहनत नहीं करना चाहते , मीडिया में आज टेबल स्टोरी करने वालों की भरमार है।
या शिंदेले हॉस्पिटल मध्ये जे राजकारणी भेटायला गेलेले फोटोग्राफर सह त्यांच्या तोंडावर कायद्याने अशी काही मारली की त्या खासदारांसह त्या दोघी आयुष्यभरासाठी बहिरे केलेत.. म्हणे तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे आम्ही बाहेर बिनधास्त फिरू शकतो😅
असा न्याय म्हणता येईल का?असे प्रत्येक जण जर गुन्हा सिद्ध होण्या आधी जर एन्काऊंटर करून ठार करण्यात येणार तर आरोपी आणि न्याय वेवस्तेमध्ये कही फरक च राहणार नाही आणि न्याय वेवस्तेचा उपयोग च काय मग जो तो अप आपला न्याय करेल
Congratulations sir, for giving us details of the police a action and activities, political leaders are responsible for the fact, police should directly declare the names of the officers 😊😅😂
महाराष्ट्र शेवटी तालीबानी बनत चाललाय की काय ?पण पोलीस सरकार हे शब्द सद्या खुपच बदनाम व भीतीदायक झालेत …गुंड ,पुंड ,मवाली ,दादा, भाई ,पोलीस , सरकार एकच वाटायला लागलेत…बिहार प्रगती करतोय असेही ऐकलेय ….
जनतेने निवडून न दिलेले परंतु EVM च्या कृपेमुळे सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्र राज्य बदनाम करत आहे त्याचबरोबर पोलिस ही बदनाम होत आहे आणि पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे हे सर्व चिंताजनक आहे
इन्काउंटर हे फक्त गुंडाचेच केले जाते का? आणि ते मानवी हक्क या कायद्याच्या अंतर्गत येते का? जगात सर्व देशात ते केले जाते का फक्त भारतात अधिक प्रमाणात केले जाते?? इन्काउंटर करणारे पवित्र असतात का? अनेक प्रश्न विचार करायला लावातात!
सगळ्या प्रकरणात गृहमंत्री फडणवीस च आहेत बदलापूर,परभणी,बीड ह्यात खूप मोठं राजकारण फडणवीस खेळतायेत .
महाराष्ट्राचा नाश चालू आहे.
Lavkar samajle amhivtar ghasa fodun 2014 pasun sangat hoto pan ignore kele saglya ni ata bhogatoy sagle.😢😢😢😢😢😢😢
हा ग्रह मंत्री एका खुनात साथ देऊन राजकारणात आला आहे..... जज लोया प्रकरणात.... यांनी छडा लावावा... मग समजेल.......
आपटे ला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे चा बळी जातो हे या सरकारचे लपवलेले अपयश म्हणावे लागेल.
एन्काऊंटर चा पर्दाफास झाला पाहिजे
अक्षय शिंदे आरोपी असेल असे आता वाटत नाही.😮
पोखरकर साहेब खरोखरच अंतरमुख होऊन विचार केला तर आताच राजकारण खुप खालच्या पातळीवर जाऊन चालू आहे. सामान्य माणसाला आता न्याय मिळणे शक्य वाटत नाही. आपण पोटतिडकीने समाजाच प्रबोधन करत असता त्या करीता आपले मनापासून अभिनंदन आणि आभार.
न्यायालयीन चौकशी समितीचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन, आता हे सगळं कारस्थानात कोणा कोणाला वाचविण्यासाठी आणि कोणाच्या आदेशानुसार झालं याची सुद्धा गंभीरपणे चोकशी होउन सर्व संबंधित गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे या पुढे कोणीही मनमानी करू शकणार नाही.🙏🙏🙏
संस्था चालकांना वाचविण्यासाठी तर हा सगळा प्रपंच.
आपल्या पत्रकारितेला सैलूट 🙏🙏
सुंदर विश्लेषण केले पोखरकर सर आपल्या सारखे सरकार व न्याय व्यवस्थेचे चित्र समोर मांडले धन्यवाद सर.
भोकरकर साहेब फार छान विश्लेषण केलं तुम्ही पण हा बटू कडा या महाराष्ट्राचा राज्य गृहमंत्री आहे तोपर्यंत असेच चालणा. न्यायालयाचे अभिनंदन.
Pokharkar sir
स्पष्ट आणि सत्य बोललात आपटेला वाचवण्यासाठी शिंदेचा शिंदेचा एन्काऊंटर
नमस्कार अगदी बरोबर बोललात धन्यवाद सलाम तुम्हाला भाजप ने महाराष्ट्र ची वाताहत केली आहे
आता न्यायालय पोलिसांना दोषी ठरवून शिक्षा करणार.. मुख्यमंत्री गृहमंत्री मोकळे राहणार
संपूर्ण सत्ता व न्यायालयेसडलेली आहेत
चला महाराष्ट्राची सत्ता उत्तर प्रदेश च्या वळणावर अजून तरी पोहोचली नाही.. किंवा न्याय व्यवस्थेचे होऊ दिलेली नाही. महाराष्ट्रीय परंपरेला सलाम.🙏
उत्तर प्रदेश बिहार घ्या दोन पावलं पुढे आले
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचा युपी बनवला गेला आहे
छानच विश्लेषण केले आहे 👍👍👌👍
भाजपचे संस्थाचालक असल्याने सरकारने अक्षय शिंदे यांचा खून केला आहे
पोलिसांवर कारवाई होईल पण मग देव भाऊ आणि मिंधे यांचे काय? त्यांच्या पाठिंब्याशिवाय एन्काऊंटर अशक्य आहे.
Salute to your journalism.sir.
Sir, 🙏 तुमचे असखलीत मराठी ऐकताना खूप छान वाटते, ऐकत राहावे असे वाटते. मराठी भाषेवरील प्रभुत्व वाखानन्याजोगे आणि कौतुकास्पद आहे . मला आवडतात तुमच्या vdos 👌👌🙏🙏
अक्षय शिंदे याचा ज्या पोलीसांनी इन्काऊंटर केला त्यांचे ज्यांनी सत्कार केला ते आपटे याचे समर्थक होते असे आता जनतेने मानायचं का?
याचि देही याची डोळा महाराष्ट्राचा बिहार होतांना बघून सार्थक झालं मराठी माणसाचं जीवन...😮😢
हेच वास्तव आहे सर आणि तुम्ही व्हिडीओ मधून मांडण्याचा प्रयत्न केलात 👍
❤ पोखरकर साहेब परमेश्वर तुम्हाला पूर्ण शक्ती देवो आणि सदैव संरक्षण करो कारण ज्या प्रकारे तुम्ही समाजाचे प्रबोधन करत आहात हे किती भयावह आणि कठीण आहे हे वेगळे सांगायलाच नको. या निमित्ताने सर्व मराठी जणांना नमस्कार.धन्यवाद. "Pbmk"
समाजात पोलीसांची विश्वासार्हता किती हे त्यांनी स्वतः कधीतरी तपासून पहावी. पण तसे होणार नाही. कोण कशाला respect देणार?
Excellent anallysís ,Ravindraji ,zThanks very much.
राज्यकर्ते आणि पोलिस यांची हातमिळवणी झाली आहे. विरोधकांना त्रास देणे, कोंडीत पकडणे , इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स द्वारे जेरीस आणणे असले उद्योग सत्ताधाऱ्या कडून सुरू आहेत. सत्तेचा गैरवापर सुरू आहे.
पोखरकरजी,
घटनांचं उत्कृष्ट विवेचन.
Excellent truthful news analysis and good job 👍👍👍👍👍👍👍
छान विश्लेषण.धन्यवाद सर.
पोखरसर सर ,
तूमच्या अभिव्यक्ती चॅनेलचे कौतुक करावे कि अभिनंदन हेच समजत नाही
आम्हाला स्वातंत्र्य नाही ,समता नाही ,बोलण्याचे स्वातंत्र्य नाही
शिक्षण व्यवस्था गुंडगिरी झालेय
न्याय व्यवस्था भित्री झालेय,
आराजकता माजलेय
साहेब न्यायाधीश महोदय शेवट पर्यंत असेच
Strong राहिले पाहिजेत .
Real explanation Sir 👌👌👍👍 .जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏
संजय शिंदे या P.I.चे CDR चेक करुन, त्यामागे कोण-कोण आहेत अगदी राजकारण्यापर्यंत... !! त्या सर्वाची न्यायालयीन चौकशी व्हावी व त्यांचेवर ही खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
आपल्या सारख्या पत्रकारांचे व सुंदर अश्या विश्लेषणाचे खुप खुप धन्यवाद व आभार.🙏🙏
यालाच म्हणतात खरं स्वातंत्र्य 2014 पासून😅😅😅😅😅😅
कंगना च स्वातंत्र
❤ गुन्हेगारांना अनिर्बंध स्वातंत्र्य...
Saras article.
Khot kam lapala saathi Sarkar aani Police department aaise Khote kam karat aahe.
Doni paksha la satta chi aani Power chi Masti aali aahe. Manun Janta ni aaise Nalayakgiri aani Goondagiri karanar la Changala Dhada sikvala Paije Nayi Margani.
Namaste Sirji.
Jai Maharashtra.
असे राजकरण पाहिलं नाही.वाईट वाटते
Salute n congratulations sirji
देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे यांनी की त्यावेळी जी भूमिका घेतली त्या अनुषंगाने आता स्पष्टीकरण द्यावे. त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया ह्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे.
अहो गृह मंत्री यांना अटक झाली पाहिजे.
विरोधी पक्षनेते काय झोपा काढत आहेत का? शरद पवारांच्या पासून ते अगदी उद्धव ठाकरे आणि इतर अनेक दिग्गज काय करतात? की झाले हताश ?? जनमताचा सत्यानाश ! 😢😢😢?!!!!!
अक्षय शिंदे सारख्या गरीब मुलांना क़ोण वाली नाही .तो आरोपी जरी असला ज्या पद्धतीने त्याला पोलीसांकडून सरकारी आदेशानुसार मारलं गेलं ते अक्षम्य आहे आता कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे
आरोपिला वाचवण्यासाठी बरेच. वकील कोर्टात प्रयत्न करतात या वकिलावर ऐक व्हिडिओ करा --- काही सांगता येत नाही अक्षय शिंदे कदाचित कोर्टातूनही निर्दोष सुटला असता
मस्तच व। सुंदर विश्लेषण
खूप छान विश्लेषण... सर.🙏💙
मला एकच माहिती आहे आणि एकच विश्वास आहे . असले मार्ग अवलंबणारे अशाच मार्गांनी मारले जातात, संपवले जातात.
शब्द न शब्द खरा आहे
पेढे वाटले गेले अक्षय शिंदे ला साॅफ्ट टार्गेट केले
संतोष देशमुखाच्या खुण्यांचा एन्काऊंटर करतील का
जय शिवराय जय भीम जय संविधान
न्यायालय अजुन जिवंत आहे
सत्यमेव जयते
Agdi barobar hae sir
Swach Ani sundar hai.
Dielog. Thanks. Love you.
Truth.
As usual Your analysis is to the point .
Congratulations to you Ravindreji.
Great sir
Jai Bhim, Jai Jeejaoo n Jai Sanvidhan.
अहो साहेब तुम्हीं बरोबर जेव्हा encontr झाला तेव्हा च माझं स्पष्ट होत रांकरण्य
अपने प्रतिद्वंद्वी नेताओं को कमजोर करने के लिए नेता पुलिस का इस्तेमाल करते है और पुलिस की स्टोरी पर कोई संदेह ना व्यक्त करते हुए पत्रकार उनके कथन को प्रकाशित कर अपराध को सहयोग करते है , आज किसी पत्रकार में इतनी हिम्मत नहीं की वह पुलिस स्टोरी की वास्तविक छानबीन करे , पत्रकार आज मेहनत नहीं करना चाहते , मीडिया में आज टेबल स्टोरी करने वालों की भरमार है।
@@omprakashtiwari6509 सही कहा 👍
दादा जय शिवराय.
या शिंदेले हॉस्पिटल मध्ये जे राजकारणी भेटायला गेलेले फोटोग्राफर सह त्यांच्या तोंडावर कायद्याने अशी काही मारली की त्या खासदारांसह त्या दोघी आयुष्यभरासाठी बहिरे केलेत.. म्हणे तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे आम्ही बाहेर बिनधास्त फिरू शकतो😅
Sir asapan jwalanta subject baddal potatidakine bolta .salute sir from nagpur.
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
एन्काऊंटर नसतात खुन असतात
धन्यवाद सर
असा न्याय म्हणता येईल का?असे प्रत्येक जण जर गुन्हा सिद्ध होण्या आधी जर एन्काऊंटर करून ठार करण्यात येणार तर आरोपी आणि न्याय वेवस्तेमध्ये कही फरक च राहणार नाही आणि न्याय वेवस्तेचा उपयोग च काय मग जो तो अप आपला न्याय करेल
पुतळा बनविणारा पण आपटे ब्राह्मण.. आणि बदलापूर चा पण संस्था संचालक आपटे ब्राह्मण.. या दोन ब्राह्मणाना वाचविण्यासाठी.. फडणवीस ने अतोनात प्रयत्न केले..
Chan sadarikaran saheb
Sir salute to you ,he encounter baddal khup khup satya sangitale tumhi..
Dhanyavad🎉sir🙏🙏🙏🍁🌸🌲
जिथे जिथे bjp आरएसएस चे लोक आहेत, तिथे तिथे असेच बळी जाणार.
कधी बदलेल परस्थिती..
सत्यमेव जयते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कृत्य महाराष्ट्राला बदनाम करणारे आहे ..
🙏🙏🌸🌸🙏🙏
छान विश्लेषण 🙏🙏
अशा प्रकारचे गुन्हेगार असेच संपवले पाहीजेत........
जे केले ते योग्य केले आपल्या कडे लोक शाही मातली आहे
सर, हा आरोपी वरील कोर्टात जाणार आहे का ? हा हाय कोर्ट चा निकाल असेल तर सुप्रीम कोर्टात हा आरोपी जाऊ शकतो.....
खुप सुंदर विसलेशन
Khare visleshak
जय महाराष्ट्र!
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस जन्मतःच डोक्यावर पडलाय म्हणून आता पांच वर्षे हे असेच चालू राहणार आहे आणि ते बघण्याची आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे
Congratulations sir, for giving us details of the police a action and activities, political leaders are responsible for the fact, police should directly declare the names of the officers 😊😅😂
Best analysis
🎉🎉1 number🎉🎉
Apradhyna shiksha zali pahije
आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्र मध्ये फिल्म गंगाजल मधील
साधू यादव च राज्य आहे 😮😮😮
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Anajipantacha Ajit dada Ani Mindhela sampvavycha shuruwat 😂
हेच नेते हवेशे वाटले महाराष्ट्राच्या जनतेला,आता बोंब मारून काही फायदा नाही।आता लालची बहिणींना पण पैसे परत करण्याची वेल आलेली आहे।
महाराष्ट्र शेवटी तालीबानी बनत चाललाय की काय ?पण पोलीस सरकार हे शब्द सद्या खुपच बदनाम व भीतीदायक झालेत …गुंड ,पुंड ,मवाली ,दादा, भाई ,पोलीस , सरकार एकच वाटायला लागलेत…बिहार प्रगती करतोय असेही ऐकलेय ….
Great, ravindra.
3:05 Yes, fake encounters, and stories built afterwards
न्यायालयाने लवकरात लवकर न्याय देण्याची सवय ठेवावी नाहीतर राजकारण इतकं खराब होईल की जाग च आलप्याला देशाला ऐकट पाडेल आताच डोनाल्ड ट्रम्प ने मोदीला सोडून जनतेला सजा
Fake Sarkar aahe he bekaidheshir pane sattet aalele aahe he, Fake Deshbhakt Fake Party wale ahe hi sagle
Policana vartun order alya shivay te encounter karanar nahi
We love you Sir
जनतेने निवडून न दिलेले परंतु EVM च्या कृपेमुळे सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्र राज्य बदनाम करत आहे त्याचबरोबर पोलिस ही बदनाम होत आहे आणि पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे हे सर्व चिंताजनक आहे
Apte la vachvnya sathi murder police ni kella ahey
👍💯
Very very nice sir ji
इन्काउंटर हे फक्त गुंडाचेच केले जाते का? आणि ते मानवी हक्क या कायद्याच्या अंतर्गत येते का? जगात सर्व देशात ते केले जाते का फक्त भारतात अधिक प्रमाणात केले जाते?? इन्काउंटर करणारे पवित्र असतात का? अनेक प्रश्न विचार करायला लावातात!
Mumbai madhe ase encounter powai la hot hote. He encounter khandni sathi hotya