मी guitarist आहे .... साहेबांच्या finger coordination बघून अक्षरशः आम्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला .... Perfection मधून त्यांचे कष्ट स्पष्टरित्या दिसून पडतात ..... सलाम आहे sir तुम्हाला 🙏
क्या बात है राव आवि दादा....काय बोलावं शब्द कमी आहेत..... काय त्या बोटांची जादू आहे दादा.... outstanding..... 🔥🔥🔥🔥🔥🔥 साक्षात सरस्वती माता आहे तुमच्या बोटांत.....जबरदस्त दादा....नाद खुळा... 🔥🔥
एक नंबर अविनाश दादा काय अप्रतिम वाजवले आज इलेक्ट्रिक कीबोर्ड आणि अनेक उपकरण आलीत पण बुलबुल ची जादू काय असते याचा अनुभव सर्वांना घेता येईल तुमचे व्हिडिओ पाहून या कलेला खरंच तोड नाही अश्या कलावंतांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो महाराष्ट्राच्या मातीत असे हिरे असणे ही खरंच गर्वाची बाब आहे अप्रतिम दादा खरंच अप्रतिम वादन आहे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खूपच सुंदर अप्रतिम
जबर्या एकदम😀👌
Khup Chan dada
लयच खास दादा
अतिशय सुंदर वादक आहेत 🥁🎹🎧📽📱💙💙
Thx
👌👌👌👌vaaaaaaaa ky bat hai dada super
मास्टर आप जियो हजारो साल .......बहुत खूब.....
खूप सुंदर कलाकारी
नादच खुळा
क्या बात है एकदम खतरनाक तुमच्या कले ला salute 👏👏
परमेश्वराला एकच विनंती करेन या कलाकाराच्या हातातली जादू अशीच कायम असू दे ....👌👍🙏
धन्यवाद 🌹🌹🙏🏻🌹🌹
कधी करतो मग विनंती ?
👌👌
भारी कडक छान
Apratim wadan aani banjo 🪕 wahhhhh 👌
वाह दादा लय भारी वाटलं काय स्वर लागले 🎺🙏
Sunder
मी guitarist आहे .... साहेबांच्या finger coordination बघून अक्षरशः आम्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला .... Perfection मधून त्यांचे कष्ट स्पष्टरित्या दिसून पडतात ..... सलाम आहे sir तुम्हाला 🙏
खूप खूप आभारी 🌹🙏🏻🌹
wah wah khupach sundar
क्या बात है राव आवि दादा....काय बोलावं शब्द कमी आहेत..... काय त्या बोटांची जादू आहे दादा.... outstanding..... 🔥🔥🔥🔥🔥🔥 साक्षात सरस्वती माता आहे तुमच्या बोटांत.....जबरदस्त दादा....नाद खुळा... 🔥🔥
Avinash Bhau .... Kadakkkkk.....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण, शब्दच नाही!🌷
भारतात अशी कलाकारी टिकून राहिली.पाहिजे...
Khatarnak dada from devraj recording studio murud😊😊💖💖
आहाहा ढोलकी आणि बुलबुल नाद च खुळा एकदम वा रे पट्ट्या 😘😘😘😘👍👍👍
एक नंबर अविनाश दादा काय अप्रतिम वाजवले आज इलेक्ट्रिक कीबोर्ड आणि अनेक उपकरण आलीत पण बुलबुल ची जादू काय असते याचा अनुभव सर्वांना घेता येईल तुमचे व्हिडिओ पाहून या कलेला खरंच तोड नाही अश्या कलावंतांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो महाराष्ट्राच्या मातीत असे हिरे असणे ही खरंच गर्वाची बाब आहे अप्रतिम दादा खरंच अप्रतिम वादन आहे
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
भाऊ मनापासून खूप आभारी आहे 🙏🏻
Special स्टुडिओ मध्ये banjo वर record केल जावं, खतरनाक वाजवल आहे, जादू हाय हातात भाऊ च्या 👌👌👌👌👌👌🤗🥰
jabardast kalakar
Ekdum sundar vadan 👌🏻👌🏻💐💐💐
सप्रेम जयभीम दादा🙏👍 बढीया 🌹
जय भिम 🌹🙏🏻🌹
Great Avinash bhau 🙏👍
वा क्या बात हे अविनाश भाऊ कडक एक च नंबर भाए
लपलेली कला जगासमोर येऊ दया.अती सुंदर.
Superb,Outstanding
तुम्ही ह्या जगतातले अमुल्य रत्न आहात 👌👌❤️
🌹🙏🏻🌹
Avinash bhava tuzya kalela salam
Salam aahe bhau tumhala
Bahawa kadak tuzhe Sur agdi original ahet mi swatha nahi play krt pn khari kla hi mnanech klte so God bless you brother
खुप छान अवाजी मेजर स्वर सुंदर निभाऊन न्हेला
अप्रतिम 😍🤩☝🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯💯❤❤❤❤❤
Kya Baat He Ustad Ji ek dam kdk 💥💥💥
EK NUMBER DADA. KADAK
अप्रतिम...लाजवाब....खूपच गोड...ग्रेट....Supper दादा...👌👌👌👏👏👏🙏🤝👍💐
Kyaa baat he yaarrr,😍😍😍
वावा अप्रतिम 👍👌👌
एकच नंबर अविनाश दादा👌
Jabardast banjo vadan ani sobat keyboard vaajavnaryane dekhil apratim vaajvl
खूप छान दादा 👏👏👏👏
उत्तम कलेचं सादरीकरण ❣️ love from Jalgaon 🙏
Love you bhava... Ekdam kadaaaaaa🚩🚩👌
Salam kadak kup chan
खूप छान 👌👌👌
नंबर 1 वाजवला ❤❤❤❤
जबरदस्त भाऊ ! 👌👌 शब्दच नाहीत !! 🌷🚩🙏🙏
Mast Bhau🥰🥰👌🏻👌🏻
Kaddaakkk bhai 💯👍👍
भाई अप्रतीम पैसा वसुल दिल खुश हो गया 🙏🙏
Wow dada ek no superb... 🔥🔥🔥🔥🙏🙏👌👌
EK NUMBER BHAVANO
Hi Avi Mi prashant Aaj teze vajavne pahun khup anand zhala
Ekdam kadak sir
जादुई वादन 👍👍👏👏
🌹🌹🎼🎼🙏🙏
दादा....
खूपच सुंदर... अप्रतिम... लईच भारी..
👌👌👍👍
Amezing 😳😳👏👏👏👏🙌🙌
दादा एक no
भावा भारी कडक 👌👌👌😎😎😎
अप्रतिम 💐💐💐💐💐👌👌👌👌👏👏👏
Navin kay tari aikayla bhetal.kya baat.jabardast
Awesome👍
Classic quality of ART
अविनाश भाऊ वाह
1 no. Kadak
अविनाश भावा सलाम तुझ्या कलेला
वेड केलस
Kharch khup chhan ha
जय भीम 🌹🙏🏻🌹 धन्यवाद
Ek Daam Kaadak Dada .....
कडक भावा..
Aikun angavar kata ala shappath.sushil swapnil great.bhai.avinash dada tar kay gtreatch
Kya baaaaat😘😍👌🏻👌🏻
Avinash daji kadak
कडाक
अप्रतिम कलाकार...👌🏻👌🏻🙏🌹
"कला "👌🤗
Waaaahhhhhh khupch chhan
By God 🤔🤔🙏🙏 you are grateful
क्या बात है.... आवी दादा लयईच गोड हात
Suparbbbbbbb.❤
Superb bhava..... Khup chan👌🏻👌🏻👌🏻
Ek Number Great
Manual claim dila
अप्रतिम!!!!
क्या बात है 😍😍😍😍 Avinash sir
लय भारी वजवलं भाई 🔥🔥❤❤
Mast bhai 👌👌👌👍
बहूत खुब अविनाश दादा,🤩🤩🤩🤩
मस्त आवि दादा
अप्रतिम ! 👌
क्या बात है....👍
हात जोडून आभार तुमचे . खूप छान.
Bahut khoob dada jiyo dil se
वाह क्या बात है !!!!!!
मजाआ गया
Shabda futatatayat benzo madhun salam jay bhim
क्या बात !! कमाल 🎉💐
Original songs credits लिहा Description मध्ये निघून जातील copyright ,
Aprtim composition ❤️🔥🔥🔥🔥
Superb, how fluid👍👍
This is a real star,