खरंच आहे तुमचं महाराज सावित्रीबाई फुले आणि आंबेडकरांनी महिलांना चांगल्या गोष्टी साठी आरक्षण दिले शिक्षणाचे हंक्क दिले पण त्याचा काही जण दुर उपयोग करतात
🙏 माहाराज सुनाच वाईट नसतात त्याला सासूबाई पण तशाच रहायला पाहिजे. सूनला पण सासू ने लेक नही समजले तरी चालत पण कमीत कमी माणूस म्हणून तरी वागवायला पाहिजे हॊ महाराज. 🙏🙏🙏🙏
मी फक्त यासंतासमोर नमन करतो संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ ज्यांच्या वाणीने कोणाच्या मनाला दुखापद होत नाही आणि जीवनाचे सत्य कळते जे स्त्रियांना देवी आणि पुरुषाला देव याची समानता मानता तेच खरे संत! हरी विठ्ठल🚩
छान संदेश दिला आहे पिक्चर मधे...व्यसन करू नये गेलेल्या प्रेमात सोडून गेलेल्या लोकांसाठी...दुःख करू नये, जे समोर आहे त्यात आनंद मानून जगणेच मनसोक्त आनंद घ्या...
महराज तुमचे किर्तन त्रिकाळ सत्य आहेच त्यात काहीच शंका नाही , आधुनिक काळात सर्व काही असच चाललयं. पण अजूनही कुठेतरी स्त्रियांवरती कौटुंबिक आणि सामाजिक आत्याचार चालू आहेत. तुमचं बरोबर आहे धर्म आणि संस्कृती जपायला हवीच याचीच गरज आहे . 🙏🙏
महाराज आपण परखड आणि सत्य बोललात, अगदी महीलांची प्रगती राष्ट्रपती तेपायलट पर्यंत सांगितली पण हा अधिकार महीलांना देण्यार्या महापुरुषाच्या नावाचा उल्लेखजरुर करावा.
*मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????* कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको मैत्रीदोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*? संसार कुणाबरोबर करणार ? आई/ वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ? बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात, मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो. हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही. लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते. पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही, स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो. आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय. आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼 राहुल एडके
आजच्या युगात सर्वांना या अभंगाच्या ओव्या समजण्याची हीच खरी पध्दत आहे, आपण काय चूक करतोय हे आपल्याच उधहरणातून समजून येणार नाहीतर पुढचा काळ अजून कठोर होणार आहे
महाराज जेवढ्या महिला कार्यक्षेत्रात काम करत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत. यात देवाचे उपकार आणि नशीब च काही नाही.... फक्त आणि फक्त बाबा साहेबाचे उपकार आहेत
अहिल्या बाई होळकर सांगा.... सा वि त्री बाई सांगा , शिक्षणा च बोला ,महाराज तुम्ही खूप खूप अर्जवान आ हात ,महाराज...तुमची ऊर्जा समाज प्रबोधन ,शिक्षण चा प्रचार ला वापरली तर पूर्ण महाराष्ट्र परत , अंधश्रद्धे कडून श्रद्धे कडे सरकेल....... शिक्षण बोला महाराज ,अहिल्या ,सावित्री सांगा....🙏🙏
हनुमान chalisa ani mahabharat tumche pot nahi bharu shakat, indurkar bhavu tyana suttya madhe bapala shetat madat karyla sang mahnje tyana tyanchya bapache kasht samjel, tyana mahapurush vachyla sang mahnje tyana samajat adarsh wakti mahnun jagta yeail, maharabharat , hanuman chalisa shalet marks ani pot nahi bharu shakt, samjle ka
येत्या निवडणुकीत सर्वांनी आपल्या इंदोरीकर महाराजांच्या सासूला मतदान करावे. त्यांच्या सासूबाईंच्या जागी आपले महाराज उभे राहिले असे ग्रहीत धरून त्याना प्रचंड मताने विजयी करा.
खुप छान सांगितले आहे किर्तन. पहिले आई वडीलांना सांभाळणे साठी दुसरे मुलींसाठी महत्वाचे कसं वागले पाहिजे आणि तिसरे मुलांना कामासाठी प्रोत्साहन. खुप खुप छान सांगितले मला तर खुप खुप आवडले. धन्यवाद महाराज.
माहा राज नमस्कार जागतिक महिला दिन, वडील दिन, असे खुप च दिन येतात हो, सासु सासरे चा दिवस सुरू करा हो त्यांचा वर्षा मधे एक दिवस सन्मान चा येईल जिवनात 🌹करा हो सासु सासरे दिन 🌹
सरकार ने केले ला जाती भेद समाजाला दिसत नाही आरक्षण घेताना लाजत नाही आरक्षण हाच मोठा जाती भेद आहे समाजातील आर्थिक स्थिति इतर स्वर्ण समाजाची स्थिति काय आहे हे जरा जमीनीवर येवुन बघा
Very good pravchan of Indurikar Maharaj,they speaks social points, which are currently going in all SAMAJ, they be honoured by state,giving highest Puraskar of State, it is my personal opinion, they are ,giving one type of education to young to generation
@@sandipbalid3959 bhai Dr lavaltu titch ijjt milali Hindu ahe mi pn tya mansala manto Karan sanvidhan Ani kayda Kalan avghad ahe tri tya mansane kas banaval asel sanvidhan?
खरंच आहे तुमचं महाराज सावित्रीबाई फुले आणि आंबेडकरांनी महिलांना चांगल्या गोष्टी साठी आरक्षण दिले शिक्षणाचे हंक्क दिले पण त्याचा काही जण दुर उपयोग करतात
Pan Tyala Klayla Pahije 😥
Jay Bhim 🇪🇺
खरय अगदी लोकांना सत्य पटत नाही कलियुग येणार आहे येत आहे आलेलं आहे अजून पुढें खूप काही बागायच आहे माऊली
🙏 माहाराज सुनाच वाईट नसतात त्याला सासूबाई पण तशाच रहायला पाहिजे. सूनला पण सासू ने लेक नही समजले तरी चालत पण कमीत कमी माणूस म्हणून तरी वागवायला पाहिजे हॊ महाराज. 🙏🙏🙏🙏
💯
True
100 tai ...
Ho ka sarvach suna changlya nasta jashi mazi bayko
Lai manav ghetl tai
महाराजांच कीर्तन म्हणजे कलयुगाताल सत्य आहे.
A
@@sharadberad4478 q
@@sharadberad4478😅😅
Maharaj देवाची कृपा नाही हो
मी फक्त यासंतासमोर नमन करतो
संत तुकाराम
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
ज्यांच्या वाणीने कोणाच्या मनाला दुखापद होत नाही आणि जीवनाचे सत्य कळते जे स्त्रियांना देवी आणि पुरुषाला देव याची समानता मानता तेच खरे संत!
हरी विठ्ठल🚩
. .0 0 0. .. 0 .0..
महाराज जे बोलत्यात ते खूप लोकांना पटत नाही. पण जे महाराज जे बोळत्यात ते सत्य आहे.🙏🙏
औऔऔऔ
Agdi barobar
लोकांना कधी ही जे काही खर आहे
तेच पटत नाही
@@rohanmaske9072 बरोबर
Correct
महाराजांचे किर्तन कानाला जरी जड वाटत असेल पण सत्य परिस्थिती आहे
Very good
. हे टॉपचे महाराज आहे😂😂😮
छान संदेश दिला आहे पिक्चर मधे...व्यसन करू नये गेलेल्या प्रेमात सोडून गेलेल्या लोकांसाठी...दुःख करू नये, जे समोर आहे त्यात आनंद मानून जगणेच मनसोक्त आनंद घ्या...
पण हे तुम्हाला कळतंय..खरच सगळ्यांना हाच संदेश कळेल का ?
Hi
13.0
महराज तुमचे किर्तन त्रिकाळ सत्य आहेच त्यात काहीच शंका नाही , आधुनिक काळात सर्व काही असच चाललयं. पण अजूनही कुठेतरी स्त्रियांवरती कौटुंबिक आणि सामाजिक आत्याचार चालू आहेत. तुमचं बरोबर आहे धर्म आणि संस्कृती जपायला हवीच याचीच गरज आहे . 🙏🙏
महाराज आपले आम्ही नेहमी मुलींना मुलांना खूप छान सल्ला देतात आपण खूप छान प्रबोधन करतात आताच्या पिढीला त्याची फार गरज आहे..
केवळ सत्य सत्य सत्य सत्य च नाद खुळामहाराज
💯💯
आजच्या मुली राष्ट्रपती आहेत कारण Dr बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून
🧕👈🧐मग झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, ह्या कोण होत्या 🤔
Only merit ....
Ja ghari
@@sunrays22 barobar 😁😁
Bas bas bhava 😂😂😂
राजमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर 💛💛💛⭐
😊🙏 जय हिंद
महाराज आपण धन्य आहात.माता सरस्वती आपल्याला प्रसन्न आहे.
काहीपण 😄
उत्कृष्ट समाज प्रबोधन!!! जय हरी माऊली!!!...
खुप छान आहे महाराज अशा प्रभोधनाची गरज आहे
कारण लोकांना खर चालत नाही
ते तर भूंकत राहणार
Kharach ka
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
❤
🐕 bukhnaryana
मी रोज रात्री जर्मनी मधून तुमचं कीर्तन रोज रात्री यूट्यूब ला पाहतो
नवीन व्हिडिओ अपलोड करा महाराज
इथे माझे जर्मनी चे मित्र पण तुमच्या व्हिडिओ पाहतात
सीता राम 🙏🏻 राम कृष्ण हरी भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Hiii jagtap
Hi
Tumhi jarmani la astat ka
Please reply
Jayashri more UA-cam channel bga mitrano
महाराज जमाने के साथ चालो.प्रगती प्रमाणे चालले तर देश फुडें जातो.आधुनिक राहावं.
Ekdam Jabardast 👍👍
Shivaji Maharaj Ki jay
सत्य आहे महाराज तुमचं कीर्तन धन्यवाद महाराज
Barobar dada
महाराज आपण परखड आणि सत्य बोललात, अगदी महीलांची प्रगती राष्ट्रपती तेपायलट पर्यंत सांगितली पण हा अधिकार महीलांना देण्यार्या महापुरुषाच्या नावाचा उल्लेखजरुर करावा.
*मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????*
कमी शिक्षण आहे - नको
पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको
स्वतःचे घर नाही - नको
घरात सासू सासरे आहेत - नको
शेत नाही - नको
शेती करतो - नको
धंदा करतो - नको
फार लांब राहतो - नको
काळा आहे - नको
टक्कल आहे - नको
बुटका आहे - नको
फार उंच आहे - नको
चष्मा आहे - नको
वयात जास्त अंतर आहे - नको
तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको
एक नाडी आहे - नको
मंगळ आहे - नको
नक्षत्र दोष आहे - नको
मैत्रीदोष आहे - नको
सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*?
संसार कुणाबरोबर करणार ?
आई/ वडील कधी होणार ?
सासू/सासरे कधी होणार?
आजी/आजोबा कधी होणार ?
बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,
मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.
हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.
माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.
जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.
लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.
पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही,
स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो.
आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय.
आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼
राहुल एडके
खूप छान माहिती दिली मन लावून वाचत होते धन्यवाद 👌👌👌🙏🙏
Bapre kadhi lihila hi khup chan ho
खूप छान दादा 🙏 एकदम बरोबर आहे
Khupch chan
Tumch lgn nhi jmt vatt🤣🤣🙏hoil
भारी बोलता महाराज तुम्ही...... पन....
तुमच दुकान फक्त आणि फक्त महिलांवरील टिका टिपणी मुळे चालु आहे महाराज. दुसरं तुम्हाला काही येत नाही
Right .. Yaar ...
Aagadi khar aaslya maharaja mulech aajun deshat striyanchi paristhithi sudharay nahi yancha janmach mahilanver tika kraya zalay
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
जय वाल्मिकी हर हर महादेव
जय गजानन महाराज!
आज काल ची कीर्तन म्हणजे कॉमेडी ची एक्स्प्रेस झाली आहेत
अध्यात्म, प्रबोधन, कीर्तन सोडुन सर्व करतात हे लोक...🙏🙏🙏
आजच्या युगात सर्वांना या अभंगाच्या ओव्या समजण्याची हीच खरी पध्दत आहे, आपण काय चूक करतोय हे आपल्याच उधहरणातून समजून येणार नाहीतर पुढचा काळ अजून कठोर होणार आहे
@@neverbackdown7814 भाऊ पण जनता हे सगळ कॉमेडी म्हणून घेते मग त्या कीर्तनाला काही अर्थ राहत नाही
पण हे कीर्तन वाटत नाही हे तर स्वता चा राग भाषणातून काढतात अस वाटत
महाराज सासवा पण तशा वागले पाहिजेत
राम कृष्ण हरी महाराज 👍खरय सगळे तुमच 🙏
Very very nice kirtan
महाराज आज जी स्त्री उच्च पदासास्त आहे ती बाबासाहेबांच्या घटनेमुळे हे पण लोकांना सांगा
te sangt nahit na kadhi maharaj
महाराज म्हणतात देवा मुळे,महिला राष्ट्रपती पासुन तर सर्व सन्माननौकर्या ह्या देवाने दिल्या,असे आहे महाराजाचे प्रबोधन धन्य आहेत
😂
संत/महाराज त्यांनाच म्हणतात जे स्वतःची जात सांगत फिरत नाहीत.
फक्त इंदुरीकर महाराज💪🏻
समाज प्रबोधन करणार भाषण आहे तुमच महाराज खुपच छान
कडू पण त्रिकाल सत्य💯👍
💯💯
वर्ण धर्म महिलांचा कर्दनकाळ
महाराज जेवढ्या महिला कार्यक्षेत्रात काम करत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत. यात देवाचे उपकार आणि नशीब च काही नाही.... फक्त आणि फक्त बाबा साहेबाचे उपकार आहेत
फक्त माता सावित्रीबाई फुले व्हा ,जगाचा उद्धार होईल
महाराज...सासू काय आहे हे इथं येऊन बघा. शेवटी कर्माची फळं सगळ्यांनाच मिळतातं. देवाचं काहितरी सांगा महाराज.
राम कृष्ण हरी
अहिल्या बाई होळकर सांगा.... सा वि त्री बाई सांगा , शिक्षणा च बोला ,महाराज तुम्ही खूप खूप अर्जवान आ हात ,महाराज...तुमची ऊर्जा समाज प्रबोधन ,शिक्षण चा प्रचार ला वापरली तर पूर्ण महाराष्ट्र परत , अंधश्रद्धे कडून श्रद्धे कडे सरकेल....... शिक्षण बोला महाराज ,अहिल्या ,सावित्री सांगा....🙏🙏
बर
खरय ..कधी पर्यंत तेच तेच ते ऐकायचं,लोकना कंटाळा येत नही
त्याबद्दल पन बोलले आहेत महाराज चाड़िसगांव आणी अमरावती वाला भाषण वीडियो ऐका 🙏
🙏🙏👍🙏
Right
जय हारी माधुरी🙏🙏🙏🙏🙏
महाराज मी आपले गेली 17 वर्षापासून महाप्रोबधन मी पाहत आहे,आपण तेव्हा पासून जे जे सांगितले ते आज घडत आहे.खरच तुम्ही भावी गाडगे महाराज आहे 👍👍
गाडगे महाराज जनजागृती करत होते मनोरंजन नाही
हनुमान chalisa ani mahabharat tumche pot nahi bharu shakat, indurkar bhavu tyana suttya madhe bapala shetat madat karyla sang mahnje tyana tyanchya bapache kasht samjel, tyana mahapurush vachyla sang mahnje tyana samajat adarsh wakti mahnun jagta yeail, maharabharat , hanuman chalisa shalet marks ani pot nahi bharu shakt, samjle ka
Gadgay maharaj chi Upma Konala detoy 😂
महाराज हे एक सत्य आहे की माय बापाणीच मुली मूल वाया घातली
Khupch chhan Manoranjan chhalu ahe
Kirtan kar Maharaj
Full time pass chhalu ahe
कीर्तन समवेत समाजप्रबोधन करतात ....
तुला नाही कलनार् बाळ असुदे नको ऐकू
येत्या निवडणुकीत सर्वांनी आपल्या इंदोरीकर महाराजांच्या सासूला मतदान करावे. त्यांच्या सासूबाईंच्या जागी आपले महाराज उभे राहिले असे ग्रहीत धरून त्याना प्रचंड मताने विजयी करा.
खुप छान सांगितले आहे किर्तन. पहिले आई वडीलांना सांभाळणे साठी दुसरे मुलींसाठी महत्वाचे कसं वागले पाहिजे आणि तिसरे मुलांना कामासाठी प्रोत्साहन. खुप खुप छान सांगितले मला तर खुप खुप आवडले. धन्यवाद महाराज.
इंदुरकर महाराजा सारखा महाराज या जगात परत होणे नाही महाराज जे बोलतात ते कलयुगीन सत्य आहे.
🙏
Jay bhim 💙
डॉ बाबासाहेब आंबेडकरानमुळे
काय बाबासाहेब आंबेडकर मध्येच कुठे घुसला वाट चुकला वाटत
@@hanumanshinde4162 आकसबुद्धी ने आंबेडकर समजत नाही
जिजाई सावित्राई रमाई याचं नाव तुमचँ तोडून कधीच येणार नाहि महाराज
अयं भिमट्या ! नीट ऐक
हे बाबासाहेबांची पुण्याई आहे महाराज
Jirali. Na.
1 nay
35 tukade.
खूप छान आहे महाराज
सत्य आहे महाराज 🙏💐 राम कृष्ण हरी 🙏💐
Jai Shivray maharaj
First View 🧐 First Comment 😃
Top g maharaj 😁😅
Aajchi mulgi khup pudhe geli aani aankhi pudhe janar because of dr.B.R.Aambedakar .Jay Bhim.
Maharaj tumachay sarkha kirtan kone mhanan nahi❤❤❤❤❤❤❤❤❤😅
संत साहित्या वरच किर्तन करावे, महाराजा विषयी आदर आहे,
Jai bhim
प्रत्येक माणूस आपआपल्या पध्दतीने कमेंट करतात महाराज सत्य सांगतात कोर्टात जाऊन चौकशी करा घटस्फोट केसेस किती आहे
Ram Krishna Hari👏🌹
किर्तनकार हा जण जागृती करणारा आसावा !
माहा राज नमस्कार
जागतिक महिला दिन, वडील दिन,
असे खुप च दिन येतात हो,
सासु सासरे चा दिवस सुरू करा हो
त्यांचा वर्षा मधे एक दिवस सन्मान चा येईल जिवनात
🌹करा हो सासु सासरे दिन 🌹
मी गुरुपौर्णिमा च्या दिवशी सासू सासरे यांची पूजा करते.
महिला दिन आणि पुरूष दिनात, सगळेच येतात ग बाई, एवढा प्रेम आहे सासू सासऱ्यांवर तर तु मंदिर बाधून पूजा कर त्यासाठी एका दिवसाची काय गरज
एक दिवस असण्यापेक्षा रोज त्यांची पूजा न करता फक्त त्यांचा व्यवस्थित सांभाळ केला तरी समाज सुधारला असे म्हणता येईल
Jai bhim 🙏🇪🇺
तुमच्यासारख्यानी समाजप्रबोधन कराव महाराज...
स्वतः 96 कुळी आहे हे सांगून जातीभेद करणे टाळा.. 🙏🏻🙏🏻
बरोबर
सरकार ने केले ला जाती भेद समाजाला दिसत नाही आरक्षण घेताना लाजत नाही आरक्षण हाच मोठा जाती भेद आहे समाजातील आर्थिक स्थिति इतर स्वर्ण समाजाची स्थिति काय आहे हे जरा जमीनीवर येवुन बघा
Nice.
एकदम बरोबर नक्की जिरणार....
टेंशन आले की तुम्हाला ऐकतो.....एकदम ओकेच
लय भारी महाराज।
great 🙏🏻
जय महाराष्ट्र, मलकापूर, बुलढाणा
🌺🙏‼️🚩खुप छान🚩‼️🙏🌺
Naradrmhrajhakthgete 4:52
महाराजांनी संत साहित्याचा आधार घेवून किर्तन केले तर जास्त बरे , धरून बांधून जबरदस्तीने विनोद करण्याचा प्रयत्न होत आहे.
Barobr pn sahitya manushyala sangitala jaata
Barobr pn sahitya manushyala sangitala jaata
Barobr pn sahitya manushyala sangitala jaata
महाराज कधीतरी सावित्रीमाई विषय बोला
अगदी बरोबर आहे . मला तुमचं किऀतन खुप आवडते
बरोबर आहे
Sagle ashech nastat maharaj
महाराज तुम्ही अगदी खूप भारी शिकवण देतात. पण व्यक्तींनी पालन करायला पाहिजे. तसेच आई-वडिलांनी मुला-मुलींकडे लक्ष दिल्यास महाराष्ट्राची संस्कृती वाढेल
Nice comedy part.....
महाराज तुम्हाला त्रीवार सलाम एकदम छान किर्तन धन्य तुमच्या किर्तनाला
ह्या नवरा म्हणणारा प्राणी ह्यानं ज्याना त्यांना आपल्या जागेवर ठेवलं पाहिजे तरच बॅलन्स रहातो सगळी जिम्मेदारी बायकोचीच नाही
Great Maharaj 👌👌😀😀
जय हारी
राम कृष्ण हरी माऊली
Very good 👍 Maharaj
महाराज होते म्हणुन महाराष्ट्र आहे..🚩🚩
भावा महाराज आहे म्हणून महाराष्ट्र नाही
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे 🚩🚩⛳⛳
खुप सुंदर आणि छान मनोरंजन करत किर्तन सांगितले, किर्तन करावे तर असे, कोणालाही वाईट वाटले नाही
Very good pravchan of Indurikar Maharaj,they speaks social points, which are currently going in all SAMAJ, they be honoured by state,giving highest Puraskar of State, it is my personal opinion, they are ,giving one type of education to young to generation
.⁶bhàj
18:36 18:36 18:36
महाराज सासरचे लोक, सासू ननंदा पण अतोनात छळ करतात... सुनेचा....
आजची स्त्री ही संविधान ने दिलेल्या अधिकारा मूळे च उच्च पदावर पोहचल्या आहेत🙏
तरी डॉ. बि आर आंबेडकरांबद्दल आदर नाही.
Tyat Kay evdh , pahilya pasunch shiktat mahila
8
जिजाऊँ,सावित्रीबाई फुलेंच योगदान विसरलास का रे...
@@sandipbalid3959 bhai Dr lavaltu titch ijjt milali
Hindu ahe mi pn tya mansala manto Karan sanvidhan Ani kayda Kalan avghad ahe tri tya mansane kas banaval asel sanvidhan?
संविधानामुळे महिलांना ऐवडा सन्मान म्हणून
सांगा कि काॅमिडी बाबा उगच देवाला मध्ये घेता
❤😊❤
वेड चित्रपटाबद्दल महाराज बोलताना 18:36
,🤣🤣🤣
हाताने झक मारून घेणे हा शब्द महाराजांना चुकीचा वाटत नाही का
Sasana jra samjun sanga ki suna sobat ks rahaych
ऊतूंग भरारी घ्या....