लग्नातले सर्व विधि video त 32 मिनिटांमध्ये cover केले. उत्तम. खुपच सुंदर. कोकणातील (रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग ) लग्न म्हणजे एक मोठा समारंभ असतो. आनंद असतो. 👌👌👌👌👌
आपल्या कोकणातील लोकं पण खूप चांगली आहेत, एकदा कार्य करायचे म्हटले की गरीब श्रीमंत सगळं बाजूला ठेवून अख्खी वाडी आपल्या घरातील कार्यक्रम असल्यासारखं कामं करतात
I recently following you या lockedown मधे बरेचशी लग्न पुढे ढकलले गेलेत खूप दिवसांपासून केलेल्या तयारीचा काहीच उपयोग झाला नाही पण video बघीतला तर खरच खुप भारी वाटलं ते सगळं आतच होतय अस वाटल#missingkokan #missingchiplun
मित्रा खूप छान, तुझा विडिओ आणि तुझा प्रेसेंटेशन खूप आवडला मला , माझा हि स्वतःचा यूट्यूब चॅनेल आहे 'KASA KAY MAJET NA ' ट्रॅव्हलिंग , लाईफस्टाईल विषयी चा नवीन chanel आहे. प्लीज पहा आवडला तर नक्की share आणी subscribe करा.
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त कोकणातच हुंडा ही समाजातील अनिष्ट प्रथा नाही.मला गर्व आहे माझ्या कोकणाचा.
Ho
I love you my village
@@tukaramchavan8315 धन्यवाद
Amhi aagri koli pn hunda ghet nay ani det nay ❤🥰
@@sandeshpatil9079 aagri koli lagnat bharpur kharcha kartar pan Konkani manus kami karto pan uttam padhatine karto
लग्नातले सर्व विधि video त 32 मिनिटांमध्ये cover केले. उत्तम. खुपच सुंदर. कोकणातील (रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग ) लग्न म्हणजे एक मोठा समारंभ असतो. आनंद असतो. 👌👌👌👌👌
आपल्या कोकणातील लोकं पण खूप चांगली आहेत, एकदा कार्य करायचे म्हटले की गरीब श्रीमंत सगळं बाजूला ठेवून अख्खी वाडी आपल्या घरातील कार्यक्रम असल्यासारखं कामं करतात
हो म्हणूनच तर आपल्या कोकणची माणसं साधी भोळी आहेत
भावा कोकणात सवेॅ सिस्टीम भारी आहे मला आवडते कोकणातल्या सवेॅ लोकांणा
Barobar....
Kharch aapla kokan khup bhari aahe ♥️😍
खूप छान गावाकडची आठवण आली
I recently following you या lockedown मधे बरेचशी लग्न पुढे ढकलले गेलेत खूप दिवसांपासून केलेल्या तयारीचा काहीच उपयोग झाला नाही पण video बघीतला तर खरच खुप भारी वाटलं ते सगळं आतच होतय अस वाटल#missingkokan #missingchiplun
धन्यवाद 💕
Aamchi kokan savskruti aamcha abhiman 🔥🔥🔥👌👌
धन्यवाद 💕
Mast dada ❤️ gavla lagn Chan hotat
Khup Khup Sundar👌 👍🙏
खूप सुंदर ,विडिओ बनवलाय...
आणि कोकनी लग्नामध्ये खूप मजा येते खास करून गावी..
Thank you
Ha yar trakatun khup maja yete khup chan
हो गावच्या लग्नाची मज्जाच वेगळी असते
1 no. Video, bhavachya lagnak lay maja aali 👌
Hoy bhava
Kadak bhava
धन्यवाद💕
Nice, traditional marriage ceremonies 👌👌👌
Mala mazya konkanacha abhiman ahe
Mst🔥🔥🔥👌
धन्यवाद 💕
Video upload kara mahina zala video yet nahi
शेवटी कोकणी माणूस लय भारी मीइ पण कोकणी आहे मला अभिमान आहे मीइ कोकणी असल्याचा
Thank you
Mast video Mitra 👌👍
धन्यवाद 💕
Sundar kokan
धन्यवाद 💕
Mast video
धन्यवाद 💕
Konta gav he
Kadk bhava
Nice bhava
धन्यवाद 💕
तुमच्या विडियो मधलं गाण्याचं नाव काय आहे....
"खऱया सुखाचा मिलता स्वाद "
Please help to guess this song
खूपच छान👌👌👌👌
Nice..........
Karak re bhai
Thank you
Ekdam kadak
Please tell me what's the name of this song " kharya sukhacha milta swad"
Video 5.00/32.22
Aaplo kokan 😘😘😘
👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 💕
Nice video
Thank you
He lagn bagun tuza lagnachi aathavan aali #admin
😂😂😂😂
@@kokanchimansasadhibholii tumcha lagnacha video nhi post kelat ka sir
Lagnachya ovyancha blog banva kadhi tari please
विडिओ आहे एक, परत नक्की बनवतो 💕
Mla mz kokan avt mhn.... Mi navra pn kokanich krnar
येवा येवा कोकण आपलोच असा ❤️💗
@@kokanchimansasadhibholii are mi kokanich ahe ratnagiri khedchi ata pn mi kokanatch ahe
खुप छान
Thank you
Rajapur madhe kuthe
केळवली
👌👌👌
👍🙏
मुलीकडची पद्धत दाखवा please
Nakkich dakhvto 😊✌️
पुढच्या वेळेस जिल्हा आणि तालुक्याचा ऊल्लेख जरूर करा. Please.
नक्कीच 😊
कोकणातच अशी संपुर्ण विधिवत पूजन करून लग्न लागतं.मला अभिमान आहे
धन्यवाद ❤️🙏
A
Khup sundar amala Sudha lagnala bolvha pls
Ho nakki bolvnar
नवरी ऊसीरा का आली
तशी पद्धत आहे 2 मंगलाष्टके झाल्यावर नवरीला घेऊन येतात मंडपात
DADA JHAKAAS VIDEO
थँक्स भावा
Are bhai he song che link pathv
Kharya sukhacha mahntil saad
Mala pn ny milal he song.. khup sundar ahe re
कोणत गाव
Rajapur
Mst
Thank you
Tumhare gaon ka naam kya hai ?
Rajapur
Thanks hum log shriwardhan mangaon ambet dighi murood zanzeera gai hain
कोंडवशी
मित्रा खूप छान, तुझा विडिओ आणि तुझा प्रेसेंटेशन खूप आवडला मला , माझा हि स्वतःचा यूट्यूब चॅनेल आहे 'KASA KAY MAJET NA ' ट्रॅव्हलिंग , लाईफस्टाईल विषयी चा नवीन chanel आहे. प्लीज पहा आवडला तर नक्की share आणी subscribe करा.
Thank you
Koknat lagnat ji gani gatat na ti chan vatat aikayla
Ho
Bhava mi shilkar vaditla aahe
👍👍👍
Are Kay kartay
2010.2014.sadi.vadari.samaj
Hum log daddy ke friend ke Beti ki shadi me purar gaon hai hai
मी सचिन सपकल महाबलेश्वर मला तूमची एक पद्दत पंसत नाही ती नंवर्याचा भाव नवरीला ऑगटी घालतो
Hi no
Please pathv va
कधी कधी ताशा वाल्यांची पन झुंज लागता
व्हय ताशे फोडल्यानी पण हत वाजप्यानी झुंजीत 😀😀
🤣🤣🤣
नवरी सासरी जाताना लय रडारड होता
लयच