माझं कोकणचं गावं अणाव | Maz Kokanch Gav Annav | रामेश्वर मंदिर अणाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2023
  • कोकणातील माझ्या आजीचे घर | कोकणातील कौलरू घरे | आंबा, काजू आणि नारळाची बाग | Adeli | Sawantwadi
    #Kokan #Kudal #villagelife #kokanlife #mazegav
    🥰तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच... चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
    🙌 मला Support करण्यासाठी : -
    Amazon वरून खरेदीकरून तुम्ही मला सपोर्ट करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते करा.
    amzn.to/3Z8rQNS
    (Disclosure : वस्तूची किंमत तुमच्यासाठी समान असेल पण फक्त या चॅनेलवरील व्हिडिओंना Support करण्यासाठी ही लिंक मला एक Small कमिशन देते.)
    किंवा
    🙌 कोणत्याही व्हिडिओ खालील Thanks बटण वर क्लिक करा.
    🙌- Hit the THANKS button in any video!
    📺 व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    📺 For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    🔔सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lifewithantara
    🔔 Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
    / @lifewithantara
    📡 Follow Our Social Media
    Instagram : Lifewithantara
    Facebook : Lifewithantara
    📧 Please Email Us below for Any Video-Sponsorship
    Email: sanjali21@gmail.com
    1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
    2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
    3) Women’s Shopping - • Women's Shopping
    4) Fish Market - • Fish Market
    5) Shopping Vlog - • Local Market Shopping
    6) Festival Shopping - • Festival Shopping
    7) Kids Shopping - • Kids Shopping
    8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
    9) Family Vlog - • Family Vlogs
    10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
    11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
    Thanks For Watching... Life with Antara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    #Lifewithantara #kokan #kokanlife #kokanlifestyle #MazKokanchGav
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Keywords :
    अडेली
    Kokan
    Kokan gaon
    Kokan lifestyle
    Kokan Life
    Kokan Kokan
    Kokan Maze gaon
    Kudal
    Annav
    Sawantwadi
    Sawantwadi ST stand

КОМЕНТАРІ • 76

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 7 місяців тому +2

    आजच तुमचा विडिओ पाहिला... खूपच छान माहिती दिली आहे... मी देवगडचा आहे... आता पुण्यात असतो .आणाव चा जिल्हा कुठला.... खूप छान निवेदन...👌👌💐💐 आपल्या चॅनेलला शुभेच्छा...!!

    • @lifewithantara
      @lifewithantara  7 місяців тому +1

      जिल्हा सिंधुदुर्ग आहे
      खूप खूप छान वाटतं जेव्हा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि तुम्ही इतकी छान कंमेंट करता

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 7 місяців тому

      ​@@lifewithantaraधन्यवाद...!! असेच आपल्या जिल्ह्यातील अपरिचित पण निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळं दाखवा...!! God Bless You all....!! 💐💐 🙏🙏

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 3 місяці тому

    सुंदर. अति. सुंदर. व्हिडिओ. आणि. अफाट. तुम्हाला. माहेरची. आवड. खरोखर. जनम. भूमीची. आवड. धन्य. तुम्ही. ताई. मी. पण. श्री. देव. रामेश्वर. मंदिरात. गेलो. होतो. 1973. सते चाळीस. वर्षा. पूर्वी. सुंदर. सर्व. देवांचे. दर्शन. घडविले. पण. ताई. रथ. दाखवायला. विसरलीस. मंदिराच्या. बाजूलाच. तर. असतो. धन्यवाद. मी. मालवणचा.

  • @seemashelar606
    @seemashelar606 3 місяці тому +1

    माझा माहेर अणावात बाबा फौजदाराची नात

  • @dildark7674
    @dildark7674 7 місяців тому +1

    Didi khup chan gao aani ghar pan chan aahe.

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 7 місяців тому

    Khub Sundor Mam

  • @maheshkosbe-rj6xq
    @maheshkosbe-rj6xq 6 місяців тому

    ताई खुपच छान आहे तुमच गाव गावामधले कोसबे देवीच मंदिर खुपच सुंदर आहे मीसुद्धा कोकणातला आहे कोकणामधली वेगळीच मज्जा आसते ताई तुम्ही छान छान व्हिडीओ बनविलेले आहेत मीसुद्धा दिवेआगर गावा मधलाच आहे ताई तुम्ही कडी कोकणामध्ये आलातर दिवेआगर गावा मध्यें या सुवर्ण गणेश पाहायला महेश कोसबे . खुपच मस्त ताई नवीन नवीन व्हिडिओ आमच्या पर्यत पोचवत राहावे 🙏👍👌👌👌👌

  • @WamanParab-ru4in
    @WamanParab-ru4in 4 місяці тому

    Mazo gaav❤❤❤

  • @sunilshewale1966
    @sunilshewale1966 7 місяців тому +1

    ताई जबरदस्त वखुपच छान व्हडीओ गावचा व मंदिर दाखवला खुप छान खुप शुभेच्छा,खुप शुभेच्छा

  • @user-lv6nc3xl9h
    @user-lv6nc3xl9h 6 місяців тому

    सुंदर

  • @Kasal269
    @Kasal269 11 місяців тому +1

    सुंदर कोकण वा तेवढीच नितांत सुंदर कोकणातील गावे, गणपती ऊस्तवात सर्व जण एकत्र येतात किती आंनदी वातावरण असेल त्यावेळी, 🙏🙏

  • @vinodpkulkarni
    @vinodpkulkarni 3 місяці тому

    Tumhhi ani tumacha video khupach chaan.sundar. jayawant dalavi yaanchya gavavar video banava,aravalivar.

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 3 місяці тому

    सुंदर. व्हिडिओ. मगाशी मी. म्हणालो. सतेचाली स. स्वारी. 51. वर्षा. पूर्वी. गेलोहो तो. धन्यवाद

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 2 місяці тому

    Gav khoop mast satv devle dakhvali

  • @mayursarang4347
    @mayursarang4347 Місяць тому

    लिहिणार नव्हतो पण घर बगुन लिहावंसं वाटल तुमच गांव खुपच सुंदर आहे कोकण स्वर्ग आहे पण तुमचं घर पाहिलं आणि थोडं दुःख झालं तुमचं घर संपुर्ण सिमेंट पत्रा काय हे सर्व त्यात तुम्ही दाखवलेली गणपती ची जागा बापरे घर आहे का बॉयलर रुम सर्व कुटुंब एकत्र आलं कि कस त्या रुम मदे वारा हवा जायला खिडकी दारे नाहीत त्यात मुंबई सारखे सिमेंट चे पत्रे सिमेंट च बांधकाम बापरे कुठे गेली ती जुनी चिरा माती ची कौलरू घरे🙏🏻 हे असच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात चालु राहिलं तर पुढच्या पिढीला काय कोकण दाखवणार आपण 🙏🏻

  • @dildark7674
    @dildark7674 7 місяців тому +1

    Sister nice vlog beautiful house watching from kuwait. My native place Mahad Raigad District.

  • @koknatlimasti7221
    @koknatlimasti7221 7 місяців тому

    Tai maze pn Maher anav aahe khup chan vatle video pahunveshiwadit maze Maher aahe tumchya gharapasun thode pudhe mandirache darshan Sundar dakhwlat khup chan watle thanks you tai ❤

  • @manjushaparab6932
    @manjushaparab6932 Місяць тому

    Anav Taluka Kudal Dist Sindhudurg near Oras

  • @manjushaparab6932
    @manjushaparab6932 Місяць тому

    Hi Mam
    I am also from Anav Parabwadi No.2
    Staying in Mumbai

  • @nishnish2345
    @nishnish2345 10 місяців тому +1

    Aag tu ekdchi aajes ...wow..mast g

    • @lifewithantara
      @lifewithantara  10 місяців тому

      Ho 🙏😊🚩

    • @nishnish2345
      @nishnish2345 10 місяців тому +1

      ​@@lifewithantarasame here...mg tu mumbait kuthe astes.....me Navi Mumbai madhe

    • @lifewithantara
      @lifewithantara  10 місяців тому +1

      Mi dombivli

    • @nishnish2345
      @nishnish2345 10 місяців тому +1

      ​@@lifewithantaragreat me Vashi...but dom madhe just ek property buy keli ahe. Mala tuza contact no pahije ahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  10 місяців тому +1

      Insta la msg kar

  • @user-uc6gb4qk6k
    @user-uc6gb4qk6k 5 місяців тому

    Maze hech maher aahe

  • @pappsnike
    @pappsnike 5 місяців тому

    You're so beautiful ❤

  • @rajvaidya5555
    @rajvaidya5555 10 місяців тому +1

    कोकण बघून खूपच छान वाटलं.

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 Рік тому

    खुप छान विडिओ ताई

  • @AmolParulekar-lv1hh
    @AmolParulekar-lv1hh 10 місяців тому

    माझ गाव सिंधुदुर्ग

  • @user-yw1lj9su5u
    @user-yw1lj9su5u 17 днів тому

    Maj gav sudha anqv ahe

  • @paragdhopte8347
    @paragdhopte8347 Рік тому

    Chaan aahe gav .

  • @DineshChaudhari-sp3yz
    @DineshChaudhari-sp3yz Рік тому

    खुप छान आहे कोकण स्वर्ग

    • @lifewithantara
      @lifewithantara  Рік тому

      खरं आहे स्वर्ग म्हणजे कोकण 😊🙏

  • @jiyanadkar6722
    @jiyanadkar6722 Рік тому

    Mast gavi gelya sarkh vatl

  • @Anjali_Parab
    @Anjali_Parab Рік тому

    Video chan g👌👌❤

  • @dipakgole9797
    @dipakgole9797 Рік тому

    छान आहे तुमचे गाव, आणि सर्व मंदिरे तर खूपच छान आहेत, असे वाटते तेथेच जाऊन रहावे. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @swapnilsatardekar4283
    @swapnilsatardekar4283 Рік тому

    वेंगुर्ला ला पण असेच रामेश्वर मंदिर आहे

  • @sayalisatam2537
    @sayalisatam2537 Рік тому

    Khupach chhan vlog.❤ Mazehi maher Anav ahe. Amhi suddha magchya mahinyat anav la jaun aalo.

  • @jayashreepawar1190
    @jayashreepawar1190 Рік тому

    माझं गाव पण. आणाव आहे. मी माहेरची परब आहे. आमचं गावी घर नाही तरी पण आम्ही सर्व भावंडे दरवर्षी स्वयंभू रामेश्वर आणि कोसंबी मातेच्या दर्शनासाठी येतो.
    आपला विडिओ पाहुन खूप छान वाटले.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Рік тому

      Thank you 😊
      Like share & Subscribe 🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  7 місяців тому

      आणाव हे गाव सिंधदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे.

  • @latahousalmal4711
    @latahousalmal4711 Рік тому

    गाव खुप छान आहे ताई आणी तुमचे घर पण

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Рік тому

    Tuze gaon Ani tumhi sarvach chhan .gavi gelyaver kadhitari baghu tuze gaon Ani ghevu Rameshwar darshan.

  • @ganeshjagtap1731
    @ganeshjagtap1731 Рік тому +1

    Wow🌹🌻🌹🌻🌺🌻🌹🌻🏵🌹🌻🌹🌻🌻🏵🌹🌷🌷🌻🌻🌻👍👍👍👍

  • @user-uc6gb4qk6k
    @user-uc6gb4qk6k 5 місяців тому

    my house aahe

  • @dayakarangutkar5003
    @dayakarangutkar5003 Рік тому

    👌👍

  • @vinodkhambal1027
    @vinodkhambal1027 Рік тому

    Aami malvani 👌👌

  • @sameerparab810
    @sameerparab810 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @Rashmee_555
    @Rashmee_555 Рік тому

    माझ्या नवर्‍याचे मामाचे गाव आहे हे. ते पण परब च आहेत. ❤

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Рік тому

    माझे माहेरचे गाव पण अणाव, आम्हीं महाशिवरात्रीला रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढे वेतोबा देवाचे दर्शन घेतो, कोसबईची सुद्धा ओटी भरतो जर शक्य नाही झाले तर तिची ओटी माहेरी ठेऊन त्यांना सांगतो पण आता दोन वर्ष आम्हीं ती ओटी रामेश्वराच्या जत्रेत एक कोसबईचा खांब असतो मग तेथे ओटी भरतो पुजाऱ्या मार्फत.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Рік тому

      मस्त
      मला छान वाटलं की मी जो व्हिडिओ काढला तो तुम्हाला आवडला.😊

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Рік тому

    He temple pahile aahe

  • @priyasawant9371
    @priyasawant9371 Рік тому +1

    Aamhi pn anav la rahto
    Humrmla

  • @kavitapatil63
    @kavitapatil63 Рік тому

    माझे माहेर पण अणाव तुळशीदास खोत हे माझे बाबा आहेत

  • @jalindarchikhale4775
    @jalindarchikhale4775 Рік тому

    🌷🌷🌷🌷🌷👌👍🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshkoli7698
    @ganeshkoli7698 Рік тому

    full address fo village

  • @moonstrucktraveller360
    @moonstrucktraveller360 Рік тому

    Video मस्त आहे..पण एक सांगायचंय तुम्ही बॅगा लपून ठेवता बॅग तुम्ही घेतल्या आहेत सोबत हे सगळ्यांना दिसतंय मग तुम्ही लपवता का...तुम्ही तुमची बॅग तर लपवता पण त्या ताईने निळी रंगाची खांद्यावर बॅग घेतली आहे ती पण तुम्ही व्हिडीओ मध्ये दाखवत नाही....आपण जसे वागतो जस आहे तस तुम्ही व्हिडीओ मध्ये दाखवा... तुमचा कॅमेरा वाले तुमचे मिस्टर वेगळेच आहेत ... उच्च विचार आहेत त्यांचे...😅😅😅😅😂😂😂

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Рік тому

    Awadalà vidio