Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : लढत अखेरच्या दिवशी वेगळ्याच वळणावर का पोहोचली?| Lok Sabha Elections

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : लढत अखेरच्या दिवशी वेगळ्याच वळणावर का पोहोचली?| Lok Sabha Elections
    #nileshlanke #sujayvikhepatil #sujayvikhe #ahmednagar #LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 121

  • @ganeshkaware517
    @ganeshkaware517 20 днів тому +35

    येवढे करूनही लंके साहेबच जिंकणार

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 20 днів тому +48

    विखे जर कदाचित निवडुन आले तर लोकशाही चा अंत झाला अस सिधद होईल

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 20 днів тому +38

    प्रशा.सनाचा कारभार हा बुधवार पेठे सारखा असतो ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे ते😂😂

    • @accsachin2932
      @accsachin2932 20 днів тому

      😂😂

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 20 днів тому

      साम दाम दंड भेद सगळ केलं bjp ni tya मूळ आपण आपल कुटुंब... राजकारणत पडू नये

  • @user-rs6hr4uu1m
    @user-rs6hr4uu1m 20 днів тому +26

    कारवाई केली पाहिजे आज BJP मद्ये आहे उद्या कॉंग्रेस मद्धे जातील आणि BJP त्रास देतील आणि आधीकारी यांच्यावर कारवाई करा.

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 20 днів тому +24

    आजचा व्हिडीओ पाहून सर तुम्ही हतबल झालेले दिसताहेत

  • @user-ll7nq2yy1h
    @user-ll7nq2yy1h 20 днів тому +18

    म्हणजे नगरमधील प्रशासन भ्रष्ट झालेली वाटते असे म्हणायच का?

    • @mokatebk8806
      @mokatebk8806 20 днів тому

      एवढे गांडू प्रशासन आहे नगरचे त्याची सीमाच नाही. नगरचे जेवढे गुंड प्रवृत्तीचे नेते आहेत त्यांच्या दावणीला सर्व प्रशासकीय अधिकारी बांधलेले आहेत. त्यात एस पी आणि जिल्हाधिकारी सुद्धा सामिल आहेत. सगळे भ्रष्ट अधिकारी नगरला जमा झाले आहेत. खरंच नगरच्या जनतेचे काही खरे नाही.

  • @sandipbirangal1683
    @sandipbirangal1683 20 днів тому +4

    लंके येणारच 100%

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 20 днів тому +2

    लंके honest

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 20 днів тому +13

    तुमचं विश्लेषण असं आहे की हे असं म्हणाले आणि ते तसं म्हणाले. म्हणजे नपुंसक विश्लेषण.... सध्या पत्रकार सुद्धा स्पष्ट विश्लेषण करत नाहीत. चांगल्या ला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही

  • @surajtekawade4363
    @surajtekawade4363 20 днів тому +14

    लंकेनी पण येलपणे या गावात 500 Rs मता ला वाटले आहेत

  • @bslasahebgite2922
    @bslasahebgite2922 20 днів тому +18

    Lankeni khup paise vatle

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 20 днів тому +3

      😂 भाजप नी सगळी कडे वाटले

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 20 днів тому

      लंकेनी विखेपेक्षा कमीच

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 20 днів тому

      विखे नी जास्त वाटले.. लंके नी नाही

  • @samarthservices-si3jf
    @samarthservices-si3jf 20 днів тому +6

    पूर्वानुभव बघता आपण फक्त एक बाजूची मांडणी करणार हीच अपेक्षा..!

  • @nitingame8700
    @nitingame8700 20 днів тому +3

    साहेब एकदम बरोबर..

  • @dnyaneshwarkalaskar896
    @dnyaneshwarkalaskar896 20 днів тому +1

    खुप छान विश्लेषण सर

  • @sachinsapte9498
    @sachinsapte9498 20 днів тому +4

    Satya paristhiti

  • @user-nz8rb1np5u
    @user-nz8rb1np5u 20 днів тому +16

    तुम्ही पण लंके आहात 😂

  • @user-jm6gm8wf3b
    @user-jm6gm8wf3b 20 днів тому +4

    या निवडणुकीत प्रशासन हे समतोल राखला नाही
    सत्ताधाऱ्यांला काहीसे सहकार्य करतांना दिसतात.मग ही निवडणूक निकोप आहे का? याला प्रशासन जबाबदार नाही का? प्रशासन सत्ताधारी यांच्या ताटाखालचे मांजर तर झाले नाही ना?कुंपणानेच शेत खाल्ले तर देशाचे काय होईल?

    • @Shri4461
      @Shri4461 19 днів тому

      अधिकारी नोकर आहे यांचे. भले परीक्षा देऊन झालेले अधिकारी बदल्यांच्या भीतीने सतरंज्या उचलतात यांच्या

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 20 днів тому +7

    Lanke jinknar

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle 20 днів тому +2

    काल आमच्या गावामध्ये सुरळीत मतदान चाललं होतं पण आदल्या दिवशी लोणीच्या लोकांनी कार्यकर्त्यांना बोलावून गावागावात पैसे वाटप केले गोरगरीब जनतेला

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 20 днів тому +2

    प्रशासन विखे कडून होते

  • @user-ks1ls8xu2v
    @user-ks1ls8xu2v 20 днів тому +13

    पत्रकाराला पैसे न भेटल्यानंतर अशी पोस्ट करावी लागली

    • @swpnilpathak4559
      @swpnilpathak4559 20 днів тому +1

      आधी या पत्रकाराची माहिती घे नंतर कमेंट करत जा

    • @user-ks1ls8xu2v
      @user-ks1ls8xu2v 20 днів тому

      @@swpnilpathak4559 गरज नाही

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 20 днів тому +3

    पैसे वाटुनही काही फरक पडला नाही .

  • @ASMRbabua
    @ASMRbabua 20 днів тому +1

    बरोबर आहे

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 20 днів тому +8

    ईके नें पैष्यचा महापूर सोडला होता नगर दक्षिण मध्ये. इके ला घाम फोडला पार लंके ने

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 20 днів тому +2

    Only Sujay Dada 🎉

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 20 днів тому +1

    पैशांचा पाऊस पाडलाय यात काही शंका नाही💯

  • @user-nn7st2qf6w
    @user-nn7st2qf6w 20 днів тому +5

    Lanke saheb

  • @user-it4kz6nr9d
    @user-it4kz6nr9d 20 днів тому

    खूप सुंदर, खरं दिसतंय परिस्थिती पाहून

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 20 днів тому

    लोकमतचे पत्रकार खरी बातमी दाखवत आहेत पंरतु काही लोकांना ते पटत नाही

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 20 днів тому +1

    राजकारणी, सत्य, अहिंसा, माणूसकी, दया, धर्म, संस्कृती, मानवता, नातीगोती, शेजारी पाजारी , लाज, नीति आदि गोष्टी सर्व बासनात गुंडाळून ठेवतात.

  • @tarachandmarathe9027
    @tarachandmarathe9027 16 днів тому

    असा कोणता भारतात मतदारसंघ आहे तेथे पैसे वाटप होत नाही

  • @dadatarkase9403
    @dadatarkase9403 20 днів тому +2

    जय हो दादा

  • @Sureshkshetre
    @Sureshkshetre 20 днів тому

    ❤❤❤

  • @samyakshambharkar3885
    @samyakshambharkar3885 20 днів тому

    🙏👍🙏

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 20 днів тому

    नगर आहे हे, गोरगरीबांना खायला अन्न नाही, पण इकडे मात्र पैशाच्या बंडलला मालकच नाहीत. काय म्हणायचं.

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 20 днів тому +1

    पैशाला वाली भेटत नसेल तर मला द्या मी माझ कर्ज फेडतो😂

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 20 днів тому

    लोकशाही धोक्यात येईल
    मतदार सुज्ञ झाला पाहिजे

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 20 днів тому

    यांचे लोकमधील लेख निवडणूक काळात विखे पाटलांच्या विरोधात असायचे.

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 20 днів тому

    निवडणुकीतील शाई बाहेर कुठून आली याला सर्व निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 20 днів тому +3

    एकतर्फी बातमी बोगस पत्रकारिता करणारे अनेक सद्या पेव फुटले आहे.

  • @ganeshkumbhare-wj7cc
    @ganeshkumbhare-wj7cc 20 днів тому

    कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे

  • @ramdasaher4034
    @ramdasaher4034 20 днів тому

    आमच्या गावात पण प्रति मतदार यांना ५ हजार दिले

  • @uddhavkp7191
    @uddhavkp7191 20 днів тому

    प्रशासन यावेळी विकलं गेलं होतं हे खरंय..कुणाच्या बाजूने हे काळच सांगेल

  • @sopanlg4584
    @sopanlg4584 16 днів тому

    लंके साहेब

  • @sunilghule489
    @sunilghule489 20 днів тому

    होय दोन्ही प्रकारचा पाऊस पडला

  • @user-kinggggggggggggggggg
    @user-kinggggggggggggggggg 20 днів тому

    सर्व नगर जिल्हा मध्ये प्रशासन काही कामाच नाही

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari350 20 днів тому

    या निवडणुकीत लोकशाही चा पुर्ण अंत झाला.

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 20 днів тому

    एन केन मार्गाने सत्ता मिळाली पाहिजे .

  • @navanathjawle3719
    @navanathjawle3719 20 днів тому

    यंत्रणा काहीच करू शत नाही
    सगळी कडे पैसा चे वाटप होते

  • @tusharmore3967
    @tusharmore3967 20 днів тому

    Sir doghanni paishe vatlet
    500 rupaye ani 1000 rupaye
    Jaudya market madhe dablela Paisa ala

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 20 днів тому

    ओन्ली सुजय दादा 🎉

  • @rushikeshandure8876
    @rushikeshandure8876 20 днів тому +2

    Aani shevati kamal fulalech

  • @appasahebambekar4933
    @appasahebambekar4933 20 днів тому +1

    पैसा देऊ या दारु पन ३ जून ला समझेल कोन येतो

  • @avinashmane7845
    @avinashmane7845 20 днів тому +1

    चुकीची बातमी

  • @ramdasaher4034
    @ramdasaher4034 20 днів тому

    बिजेपी खोटे बोलते

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 20 днів тому

    हजारों कोटी खर्च केला आहे

  • @dadatarkase9403
    @dadatarkase9403 20 днів тому +2

    जय श्री राम

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 20 днів тому

    अशी वेळ का आलीये याचा विचार करा

  • @SalimShaikh-qn9iw
    @SalimShaikh-qn9iw 20 днів тому +4

    Tumhi lanke disu lagle ya video madhun biyse

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 20 днів тому

    कोणता राजकीय पुढारी आगर राजकीय पक्ष साव आहे बिगर पैशाची निवडणूक करतो मला सांगा सगळे चोरच कोणी लहान चोर कोणी मोठा चोर

  • @Murad........
    @Murad........ 20 днів тому

    विखे ने वाटले लुटली तिजोरी बाबा ची

  • @Imran_Patel07
    @Imran_Patel07 20 днів тому +10

    येणार तर विखेच 🎉

  • @user-lj7gc4oz7k
    @user-lj7gc4oz7k 20 днів тому

    पट

  • @nrbediting5596
    @nrbediting5596 20 днів тому +12

    मुळात निलेश लंके हा नौटंकी वास गुंठ माणूस आहे त्याच्यामुळे

    • @Sureshkshetre
      @Sureshkshetre 20 днів тому

      Nilesh lanke saheb vijayi honar 2 lakhani❤❤❤

  • @shashigadge2494
    @shashigadge2494 20 днів тому +3

    विखे पाटील निवडून येतील

  • @MohammadMujawar-xd7rh
    @MohammadMujawar-xd7rh 16 днів тому

    Only lanke

  • @Ni3.975
    @Ni3.975 19 днів тому

    ही सगळी लंके ची नाटक अकादमी आहे. सहनभुती मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली.

  • @yogeshwaje5406
    @yogeshwaje5406 20 днів тому

    गरिबाला द्या 1 दा

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 20 днів тому +4

    काही करा लंके पडणार 💯😅

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 20 днів тому +1

    Yenar tar lanke je bjp cha prchar kart hote. Tech bolt hote ramkrishna hari ....mng vajvli matadarane tutari

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 20 днів тому +2

    अरे पत्रकार की हजाम, पारनेर मध्ये रस्त्यावर पैसे नाही सापडले फक्त व्हिडिओ दिसतोय, पैसे हस्तगत झाले नाहीत असे पोलीस नोंद आहे

    • @ganeshlanke8326
      @ganeshlanke8326 20 днів тому

      पालकमंत्री तेच आहे . मग नोंद कशी असणार .
      पैसे त्याचे नव्हते . तर एवढा शांत का उभा होता भाजप तालूका अध्यक्ष .

    • @aabhi646
      @aabhi646 20 днів тому

      Atta reply Dee ki Sachin ?? Evdha gappa kaa ubha hota Tumcha taluka pramukh. Dusrya divshi pn aawaj kasa khaali gelta.
      Badi badi Baate Ani Vadapav khaate asa aahe hyancha.
      Toh Rahul Shinde, Viju Auto saglee eka malelche mani aahet 😂😂😂😂

    • @baluparadhi3670
      @baluparadhi3670 20 днів тому

      लंके साहेब च जिंकणार

    • @roxxxxxy
      @roxxxxxy 20 днів тому

      Yeday bhokachya 😂

  • @pradipnarute5106
    @pradipnarute5106 20 днів тому

    ahilya nagar

  • @rahulnarode777
    @rahulnarode777 17 днів тому

    Aho lanke sahebache manase hote te

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 20 днів тому

    Vo khe He Satte che Lachar he Satte Shivay jagu Shakat nahi

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 20 днів тому +4

    lay paisa vatla lanke ni pan

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 20 днів тому

    BJP wine 400 ❤❤❤❤❤❤❤

  • @sayyadsyad5428
    @sayyadsyad5428 20 днів тому

    अमचीया कड लय पयशे आलेत पन कार्य करते नेस खालले

  • @chetanponde2979
    @chetanponde2979 20 днів тому

    रडिचा डाव.😂😂

  • @santoshnimbalkar1121
    @santoshnimbalkar1121 20 днів тому

    5⅚

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 20 днів тому

    Lankeni video ka kadla nahi bhamta ahe ha lanke😅😅😅

  • @sanjaygaikwad9922
    @sanjaygaikwad9922 20 днів тому

    Tumhi shant basa. Ghari basa ata.

  • @subhashkudekar3511
    @subhashkudekar3511 20 днів тому

    लोकमत वाल्यांनी सांगितल की पैसे दिले तर कुणी दिले हे पण सांगायचं ना रे

  • @sanjaygaikwad9922
    @sanjaygaikwad9922 20 днів тому

    Tu Lanke ahes. Tu tyachich baju ghenar.

  • @Ni3.975
    @Ni3.975 19 днів тому

    लंके जर निवडून आला तर नगर दक्षिण बिहार होणार.