भावना चलला मुंबईक आणि आम्ही चाललावं घराक | मिठबांव, देवगड
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #kokanvlog #Konkan #shigamo #malvanilife #shimga
Vinay Ghadigaonkar
मु. पो. मिठबांव ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay. .
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
बाजारात फिरायची मजाच वेगळी असते आणि बाजार संपल्यानंतर वडापाव खायच हे ठरलेलंच असतं हा आनंद फक्त नि फक्त गावाकडेच घेता येतो👌👌🙏🙏
Vinu dada, Babu dada 1 no. video. Mulagi asavi ter Apurva sarkhi. Superb confidence, very sharp and all rounder girl. Keep rising high Apurva. Lucky parents to have her. God bless them all! 🙏👍
खूप छान
माझ्या माहेरचा मिठबांव बाजार बघून खूप बरं वाटलं. व्हिडीओ मध्ये माझे पप्पा आणि आमचे घर दिसले. धन्यवाद!
Mst vlog hota aajcha 👌👌
गावचा बाजार खुप छान आणीगावची भजी वडा पाव लय भारी तुमी सरव नशिबवान आहात हे सुक तुमाला लाभल आहे
भावना आणि आई बाबा बरा आहेत ना आणि सर्वजण बरी आहे ना
बैलगाडी बघुन खुप बरा वाटला, लहानपणी ची आठवण झाली.
video chan pan कधीही लक्षात ठेवा बाजारात जाताना किंवा बाहेर कुठेही जाताना एक कापडी पिशवी बरोबर ठेवायची प्लास्टिक पिशव्या कमीत कमी वापरायच्या आपले सुंदर कोकण खराब होणार नाही ह्याची आपणच काळजी घ्यायची
खूपच सुंदर व्हिडिओ
Vinay che je poonam sobat marathit phone call conversation hotay tay mhanje khatarnaak👍🔥🙌
😂😂
Khup chhan bajar hota 👌👌
Keep Going Nice vlog
मस्त व्हिडिओ 👍🙏
Aamcha mithbavch bajar lay bhari
सुंदर विडीओ👌🌿🌿
Chaan
Bajar ekdam chhan aahe. Saglya goshti miltat
Mastach...Mast superb.
वाह मित्रां, खुप छान आज माझ्या गावच्या बाजाराचा बरेच दिवसांनी दर्शन झाला. तुझे व्हिडिओ खुप छान असतात.तुला खुप खुप शुभेच्छा.💐👌👌🙏
छान 👌
भावना तुसी ना जाव...... मुंबई 😉😊
Khup chan hota video
Mazya gawcha bazar bghun khup chan watal.
Va mast..👍👍👍👍
माझ्या माहेरचा बाजार आहे तो बघून मस्त वाटलं
St chi lal pari baghun bara watla video st zindabad👊
Mast बाजार दाखवला.
😊😊
👍1⃣🌿🌿जय कोकण👍
mast bhava dabhol tita baghun gavchi aathvan Eli karan khali maja gav aahe mond
बैल गाडी बघून मस्ती वाटल.
Mast vlog होता aajcha
माझ्या वडील चा मामा चा गाव मिठबाव❤️❤️
आपल्या देवगडात सुक्या म्हावऱ्यासाठी सगळ्यात योग्य बाजार खयचो रे बाबु.
Jamsande.
Wa amchya thay gelas dabhol tityavr
Great
मस्तच बाजार बाकी सगळा फिरवून दाखवला बाजार बाकी आटोपशीर आणि छान आहे आता जरा गावात आणि शेतात फिरवून आण धन्यवाद असेच चालू राहू दे
कोकण खुपच छान
Mast video
छान VDO
Nice video👍👍👌👌
मस्त
सबस्क्राईब केलंय रे भावा...
Mast. Videos
बाबु उदया राम नवमीचा ऊसव आहे तेव्हा सगळे जण या
Babu vinu chi kiti ghay bajarat kay ha kay nay kiti ghay fakat aaboliche valesar disat hote gavacho bajar ha jara baguk majaya yeta vinu bayko sundar 👌
😃😃😉👍
Yenarya Pidila pan ST chi Seva ashish Varshannu varsh milt Raho 🙏 blog mast hota❤👍
दाभोळ तिठ्यावर आम्ही राहतो तुम्ही उभी आहात मुंबईला जाताना डाव्या बाजुला आमच घर आहे
Achha👍
❤️👍👍👌👌👌
माझासुद्धा माहेर ताबळडेग बाजार मिठबाव आहे काय हवंय ता त्या बाजारातून आणतय मुबईक😀
भावना मला आवडली
👌👌👌👌👍🆗
माझा माणूस हा मिठबावीत पियु मिठबावकर
Nice
प्रगत दादा लोके च गाव आहे का हे ,मिठबाव..
Babu tu byko ek photo dakhav baba
Babuchi bayko kuthe aahe?? Ti ka naste kadhich vlogs madhe?
Talebajar cha bajar dakhvana aekda
Babu che bayko khye ha diste ni
Mangoes price how much
बाबू गावाला ST सुरू झाली की नाही
St konti hoti ti
बाबू तुझी बायको खया
वर्षा वैनी खय दिसत नाय ती विडियोत?
म्हणजे s t चालू आहे
काजी कसे किलो,😂😂😂
Nice
मस्त