अमोल कोल्हे कडाडले...ये तो सिर्फ झाकी बहुत कुछ बाकी है। तोंड उघडायला लावू नका.. कोल्हे यांचा इशारा।।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #विघ्नहर#टाइम्स

КОМЕНТАРІ • 178

  • @poonamsukre8571
    @poonamsukre8571 5 років тому +9

    Great Speech Sir and also It's True.

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 5 років тому +15

    कोल्हे साहेब तुम्ही खूप खूप चांगला निर्णय घेतला आणि मी पण आणी महाराष्राटील जनता तुमचे नाव घेते अभिनंदन
    पवार साहेब पण पंतप्रधान होवोत आपल्या महाराष्रातुन आनंद आहे
    पण बच्चु भाऊ
    ते पण एकटा आख्खि विधान सभा हालवतो
    अध्यक्ष त्यांना बोलुन पण देत नाही आणि वळसे जेव्हा विनंती करतात हे खूप छान आणी अभिमानाची गोष्ट आहे आणि
    मला वाटतं तुम्ही जर बच्चूभाऊंना किंवा त्यांना काही सहकार्य केले तर तुम्ही खरच छत्रपती शिवाजी आणी संभाजी महाराज म्हणुन त्यांना सहकार्य मिळाले पाहीजे होतं असं मला वाटतं
    महारांजाच नाव घेऊन चं काम करीत आहेत
    महाराज पण एकटेच लढले आणी स्वराज्य उभे केले
    काही चुकलं असल तरं माफी मागतो

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 5 років тому +11

    आमोल दादा तुम्ही खूप चांगल केलात कारण शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेते. आणि बाबा पुरंदरे ला पुरस्कार देण्यासाठी मधुन खूप तळमळीने पाठींबा देत . हे समाजाच्या लक्षात आले पाहिजे .

  • @bhaskarmule9384
    @bhaskarmule9384 5 років тому +15

    अमोल कोल्हे उत्तम निणँय

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c 5 років тому +25

    #Respect #अमोल दादा कोल्हे✌️✌️
    माझी जात विचारु नका
    मी #छत्रपती_शिवाजी महाराजांचा
    मावळा आहे..🚩🚩🚩

  • @kanha2950
    @kanha2950 5 років тому +19

    अमोलभाऊ कोल्हे 100% खासदार होणार
    आणि खर्या अर्थानी शिवशाही येणार

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 років тому +7

    एकदम मस्त पैकी निर्णय कोल्हे साहेब शिवसेना ही हिन्दु ऋद्यय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची नाही राहिली आत्ता लाचार झाली आहे चिवसेना झाली आनी थोड्याच दिवसात बिजेपी वाले सेना संपवणार 1000टक्के शेवटचा जय महारास्ट्र 1कट्टर शिवसैनिक कोल्हे साहेबाला कुठे जा पण चिवसेना सोडली बर झाले उभे रहा नाहीत राहू नका पण बर झाले

  • @devidastodkari8395
    @devidastodkari8395 5 років тому +9

    Mana pasun abhinandan, Amhihi tumachya barobarach ahot.

  • @kiranbhambere1549
    @kiranbhambere1549 5 років тому +2

    धनंजय मुंडे सारखा वक्ता राष्ट्रवादी काँग्रेस pakhshala गरज आहे असा वक्ता , अमोल कोल्हे

  • @sanjivaniwable6610
    @sanjivaniwable6610 5 років тому +1

    Great sir

  • @vijay6222
    @vijay6222 5 років тому +2

    Only शिवसेना 🚩

  • @shivp5685
    @shivp5685 5 років тому +23

    अमोल कोल्हे परिवर्तन घडवणार शिरूर मध्ये नक्की....👍

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 років тому +11

    Chatrapati Shivaji Maharaj kii jay

  • @vermicompost5174
    @vermicompost5174 5 років тому +19

    आम्ही सर्व साधारण कार्य करते परंतु साहेब हेच प्रश्न संसदेत मांडुन पुढील पाच वर्षात अशीच संसद दणाणून सोडा आणी शिवनेरीचे नाव दिल्ली दरबारी असावे.......!🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthaldagade464
    @vitthaldagade464 5 років тому +16

    मराठी माणुस हावा शेठजी भटजी नको only ncp

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 5 років тому +2

    शिवसेना

  • @RutujaBhagade34
    @RutujaBhagade34 5 років тому +3

    ओन्ली शिवसेना

  • @atulbsarangdhar3303
    @atulbsarangdhar3303 5 років тому

    हर हर महादेव
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवाजी
    जय संभाजी
    आता फक्त आणि फक्त
    डॉ अमोलजी कोल्हे

  • @nikhilgaikwad96
    @nikhilgaikwad96 5 років тому

    Ncp

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 років тому +10

    Kharach aahe amoljii

  • @ashishpingale6212
    @ashishpingale6212 5 років тому +14

    आता चौकारच...पुन्हा एकदा शिवजीदादा💪

  • @shivamambhure3818
    @shivamambhure3818 5 років тому

    only Ncp

  • @patilhande338
    @patilhande338 5 років тому +11

    Khasdar Amol kolhe

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 років тому +8

    Sambhajii Maharaj ki jay

  • @nikhilgaikwad96
    @nikhilgaikwad96 5 років тому

    Jay shivray

  • @appasahebbhalsing8744
    @appasahebbhalsing8744 5 років тому

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 років тому +4

    Chatrapati Shivaji Maharaj ki jay

  • @OnkarOptimist
    @OnkarOptimist 5 років тому +18

    जय शिवराय जय शंभु
    खासदार अमोलदादा कोल्हे!

  • @hiramanmahale1655
    @hiramanmahale1655 5 років тому +4

    Ek no saheb

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 5 років тому +1

    प्रसिद्धी च्या जोरावर कोण निवडुण येत नसतं साहेब, तर त्या कणखर नेतृत्वावरती अवलंबून असतं हे विसरून चालणार नाही.

  • @deepakindore2322
    @deepakindore2322 5 років тому +6

    भावी खासदार अमोल कोल्हे साहेब....

  • @theswtproductions5278
    @theswtproductions5278 5 років тому

    जय शिवराय . जय कोल्हो सर .देशाचा आत्म आहे संविधान . जय संविधान . जय बहुजन .जय धर्मनिरपेक्ष. भारत माता की जय .

  • @gufranrazasayyed3141
    @gufranrazasayyed3141 5 років тому +10

    Amol kolhe zinddabaad

  • @miteshchordiya5347
    @miteshchordiya5347 5 років тому

    Good speech time for change

  • @sharadpuri3698
    @sharadpuri3698 5 років тому

    फक्त आणि फक्त शिवसेना

  • @akshaybhor6737
    @akshaybhor6737 5 років тому +3

    खासदार अमोल दादा

  • @akashkale3358
    @akashkale3358 5 років тому

    भावी खासदार अमोल भाऊ कोल्हे

  • @sanketgawade1826
    @sanketgawade1826 5 років тому +30

    अमोल कोल्हे यांच्या वर टिका करणयाआधी जरा विचार करा.
    शिवाजी आढळराव हे सुद्धा आधी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते.
    मग ते कशाला शिवसेनेत गेले.
    आढळराव हे फकत बिनकामाचे खासदार आहे.
    गाजर सम्राट आढळराव

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 5 років тому +7

    कोल्हेभाऊ, कोल्हेभाऊ शिरुर मध्ये शिवाजीरावांचा पराभव करण्यासाठी लांडग्यांबरोबर हातमिळवणी बरी नव्हे.

  • @atulsalunkhe2593
    @atulsalunkhe2593 5 років тому +2

    1 no 👌 👌 👌

  • @nikhilgaikwad96
    @nikhilgaikwad96 5 років тому

    Dr. Amol sir ....khasadar

  • @pravingorde3052
    @pravingorde3052 5 років тому +2

    Nice

  • @rameshnawale1720
    @rameshnawale1720 5 років тому +5

    कोल्हा कधी वाघ होत नसतो बोंबल हवा निघोसत्तर

    • @सत्यमेवजयते-य8ज
      @सत्यमेवजयते-य8ज 5 років тому +1

      वाघ होऊन डरकाळी फोडली तर नवल होऊ देऊ नका म्हंजे झालं........

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 5 років тому +2

    Ata fakt ncp

  • @prajjwalshelke929
    @prajjwalshelke929 5 років тому +1

    Khup pstavnar aahe amol kolhe

  • @akshaymundhe9310
    @akshaymundhe9310 5 років тому

    Best

  • @sachingandhul1
    @sachingandhul1 5 років тому +1

    पंक्षांतर करण्यासाठी जे कारण अमोल कोल्हेजी देताहेत ते बिलकुल पटत नाही. नेमके कारण दिले तर बरे होईल. ते कारण वयक्तीत कि राजकीय आहे हे महत्वाचे आहे. दुसरे असे की तुम्ही भूमिका साकार केली, डायलॉग फेकले, भाषणे फेकली म्हणून जनतेने मतदान तुम्हालाच करावे असे काही नाही.

  • @Pathansir_physics
    @Pathansir_physics 5 років тому

    धनंजय मुंडे & अमोल कोल्हे
    उत्तम वक्ते.

  • @ganeshdongare4410
    @ganeshdongare4410 5 років тому +5

    अमोल कोल्हे तुम्ही शिवसेनेत होता तेव्हा आम्ही तुमच्या सोबत होतो .आणि जो शिवसेना सोडतो तो संपतो ..आणि तुम्ही पण संपणार .

  • @rahulwalke27
    @rahulwalke27 5 років тому +1

    पक्ष जो निवडला ते चुकीचं आहे ...

  • @KK-zw6hx
    @KK-zw6hx 5 років тому

    शिरुरचा खासदार आता माळीच.

  • @rajkumaraneraye6733
    @rajkumaraneraye6733 5 років тому +20

    अमोल कोल्हे स्वतः साठी राजकीय खेळी करत आहे. परंतु शिवसेना तुमची जागा दाखवेल. फक्त शिवसेना शिवसेना

    • @mahendrachoudhari8199
      @mahendrachoudhari8199 5 років тому +3

      फितूर कोल्हे फक्त आणि फक्त शिवाजी दादा

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 5 років тому

      @@mahendrachoudhari8199 thanks bro only modi ji

  • @ganeshwadekar6192
    @ganeshwadekar6192 5 років тому +16

    फक्त शिवाजी दादा जिंकणार

  • @ravindramargale6939
    @ravindramargale6939 5 років тому

    खुप छान

  • @swarajmane6216
    @swarajmane6216 5 років тому +10

    ओन्ली ⛳ शिवसेना⛳

  • @inamdarbilal2125
    @inamdarbilal2125 5 років тому +9

    अमोल सर.तूम्ही काय काम केले आहे असं ते सांगा मगच मतदान करू.

    • @सत्यमेवजयते-य8ज
      @सत्यमेवजयते-य8ज 5 років тому +2

      एकदा संधी देऊन पाहावी आणि 5 वर्षांनी हाच प्रश्न विचारावा हि विनंती

  • @sandipkohimale8107
    @sandipkohimale8107 5 років тому

    चौकार

  • @hiramanmahale1655
    @hiramanmahale1655 5 років тому

    Jay ho

  • @rajendrapatil9881
    @rajendrapatil9881 5 років тому

    JAIBHAVANI JAISHIVAJI HARHARMAHADEVAJI JAI MATADIOMNAMOSHIVAY +++++++++++++++++++++ DHANYVAD ABHARI JABARDAST ABHARI EKDUM BARABAR WAH ADARNIYSANMANIY SHRIMANJI AMOLJI KOLHEJI SAHEBJI EKDUM BARABAR CHANGLACH HAANLACH JODA HYA DONHIHI BHADKHAU JATIYVADI BIRADARIVADI BJP SHIVSENA WALE KUTARDYA NA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH HYA BHADKHAU BHIKARDYA KUTARDYA BHIKARCHOT BHUKKAD LUKHKHAD SALYA DONHIHI BJP SHIVSENA WALYANA MURDABAD MURDABAD MURDABAD MURDABAD MURDABAD MURDABAD KARUNCH TAAKACH

  • @sudhakarubale1700
    @sudhakarubale1700 5 років тому +1

    Only Pawarsaheb

  • @Gowin97
    @Gowin97 5 років тому +2

    Khasdar Amolji KOLHE....

  • @amoldukare3668
    @amoldukare3668 5 років тому +8

    1st mns, 2nd shivsena, 3rd ncp, 4rd ghari, amol kolhe politics journey.

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 5 років тому +1

    आता फक्त मोदी सरकार कारण जे मोदी नी 5 वर्षात केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ने 60 वर्षात काहीच नाही केले त्या मुळे आता फक्त मोदी

  • @aditikulkarni9467
    @aditikulkarni9467 5 років тому

    खर आहे

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 5 років тому +8

    संभाजी राजे यांची भूमिका करताकरता वास्तवात मात्र कोल्ह्या गणोजी शिर्के झाला

  • @sagarkangude7032
    @sagarkangude7032 5 років тому +5

    फक्त अमोल कोल्हे खासदार होनार

  • @shrutikanavale3337
    @shrutikanavale3337 5 років тому +2

    Bhashan tar shivsena stale me ketat.rastvadi chi vichat ajun agat rujali nahi

  • @hackerb391
    @hackerb391 5 років тому

    Mavla ..

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 5 років тому

    Kollhoba hyach sharad pawarchya krushimantri astana shetkaryanchya jast atmhattya zalya . Ani tummhi mhanta shetkaraynchi nus olakhnara neta mhanje sharad pawar . Kahihi kay baralta .

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 5 років тому +6

    Adhalravani 15 varshat kay kel gajar dakhavli fakt

    • @ganeshpawar3042
      @ganeshpawar3042 5 років тому

      Are amchya gavat pan ala ny mi parundecha ahe maz gav rajkarnat 1no ahe

  • @maheshgawande3613
    @maheshgawande3613 5 років тому +8

    Only amol kolhe

  • @sangrams860
    @sangrams860 5 років тому

    Ekach no. Amol sir

  • @yuvrajmahabare5742
    @yuvrajmahabare5742 5 років тому

    शरद पवार कायम भावी पंतप्रधान रहानार आत्ताच लिहून ठेव

  • @kailasnavale6529
    @kailasnavale6529 5 років тому +4

    फक्त शिवाजी दादा नाद

  • @aditikulkarni9467
    @aditikulkarni9467 5 років тому +1

    Amol kolhe sir 100% mp

  • @rajendradhongade1781
    @rajendradhongade1781 5 років тому +14

    Ata nad nay karaycha...amol kolhe khasdar honarach ..

  • @inamdarbilal2125
    @inamdarbilal2125 5 років тому +7

    परत.शूटिंग करयला लागणार.अढळराव
    हेच.येणार.तू बकरा

  • @nareshgunjal3333
    @nareshgunjal3333 5 років тому

    अमोल भाऊ खरं सांगा तुम्हाला खासदारकी च तिकीट मिळाले नाही म्हणून शिवसेना सोडली, आता लांडगे, ना डावलून, बांदलला बंडल मारून आणि अजित पवारांच्या मुतनाऱ्या धरणाला फसवून तुम्ही खासदारकीची तिकीट मिळविता, हि तुमची चाल आहे

  • @amoldukare3668
    @amoldukare3668 5 років тому +10

    Only shivajidada.

  • @somnathgunjal5620
    @somnathgunjal5620 5 років тому

    it's all rights

  • @shrutikanavale3337
    @shrutikanavale3337 5 років тому +3

    Bhashan Karan sop ahe.practil kam Karne avagad aste

    • @pranaygunjal540
      @pranaygunjal540 5 років тому

      Jo Manus ek natak practically krun sampurn Hindustan chya manavar adhirajya Kru shakto to Manus aapal pad pn titkyach anubhavane sambhalu shakto

  • @jitunavale1465
    @jitunavale1465 5 років тому

    jay shivajidada adhalrav patil

  • @pradeepdhule9303
    @pradeepdhule9303 5 років тому

    jay shivray amol bhau

  • @सत्यमेवजयते-य8ज

    लाचार सेना किंवा चिवसेना सोडण्याचा निर्णय तुम्ही घेतला आता असं वाटतंय सेना शेवटच्या घटका मोजत आहे.........सगळ्या सैनिकांचा जीव कसा तळमळतोय त्यामुळं तुमच्यावर टीका करतायेत बहुतेक.........काळजी करू नका राजे सगळ्यांनाच एक दिवस सेना सोडायची आहे तुम्ही थोडा आधी निर्णय घेतला इतकाच......सेना डबघाईला आली आहे हे अंतरिम सत्य आहे........हार्दिक अभिनंदन

  • @mayurchavan7988
    @mayurchavan7988 5 років тому

    Jay shivray Bhau

  • @dadamanny4538
    @dadamanny4538 5 років тому +4

    साहेब तूम्ही पक्षाचे गूलाम झाले याचे वाईट वाटत.
    शेतकर्यांचे मणाल तर यांनला 15 वर्ष स्वामीनाथन आयोग लागू करता नाय आला

  • @akshaywaghmare4452
    @akshaywaghmare4452 5 років тому +3

    तुझं काम नाही तू मालिकाच कर

  • @jayshreedivekar568
    @jayshreedivekar568 5 років тому

    Kolhe saheb sahebancya talukyat fira yekda lok panyasathi tadfadtayet mag vastav samor yeil

  • @chandankhandagale9182
    @chandankhandagale9182 5 років тому +1

    chivsenela Sharad dada chaltat Mag Amol Kolhe ni Kay vait kela

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 5 років тому

    70000 koticha ghotala changla watla ka amol bhau ? Maal milala asel baki kay , paisa sach me bolta hai ☺😊☺😢☺😊☺😊😢

  • @yogeshtengale2521
    @yogeshtengale2521 5 років тому +2

    Amol kolhe tu balicha bakra

  • @dashrathadsare1690
    @dashrathadsare1690 5 років тому +9

    Fakt Shivajidada

  • @chandrashekharsalunkhe4447
    @chandrashekharsalunkhe4447 5 років тому +7

    Chhawa fact tumhich

  • @ashokgadhe697
    @ashokgadhe697 5 років тому

    Only Amol kolhe saheb

    • @AVA-he2el
      @AVA-he2el 5 років тому

      खासदार कसा असावा ज्याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असेल तोच असावा

    • @AVA-he2el
      @AVA-he2el 5 років тому

      पोपटपंची बोलणारा खासदार होत नाही

    • @AVA-he2el
      @AVA-he2el 5 років тому

      खासदार फक्त शिवाजी दादा

    • @omkarvachkal9812
      @omkarvachkal9812 5 років тому

      खासदार फक्त अमोल कोल्हे

  • @bhanudasravade3671
    @bhanudasravade3671 5 років тому +10

    बापाला हरवन एवढे सोप नाही कोल्हे

  • @SM-dv7yb
    @SM-dv7yb 5 років тому

    Shivsena 2019 fix

  • @chandankhandagale9182
    @chandankhandagale9182 5 років тому

    amol Kolhe ncp madhe ale chivsenecha mulvyad dukhal aaj sharad Dada ne chivsena join keli tyacha Kay

  • @kunaltambade3503
    @kunaltambade3503 5 років тому

    Raje

    • @avinashsakore1381
      @avinashsakore1381 5 років тому

      रंगबदलू सरडा शिवसेनेतही असेच बोलत होता 1 no ब्रस्टाचार पक्षात प्रवेश
      संभाजी राजे च्या जीवावर राजकारण करणार का राजे शब्दाचे पक्के होते असे धर्मरक्षक होते त्यांनी जीवाचा विचार केला असता तर वेगळा धर्म स्वीकारला असता तुमची अवकात नाही अमोल कोल्हे आता फक्त शिवाजी दादा आढळराव

  • @yogeshlokhande9427
    @yogeshlokhande9427 5 років тому

    khasdar zalyavar kay pm honar aahe jas kay ase bhashan aahe

  • @sanketgawade1826
    @sanketgawade1826 5 років тому +9

    गाजर सम्राट आढळराव