Kalyan | कल्याणमध्ये परप्रांतीय विरुद्ध मराठी वाद पेटला !, नेमकं काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 537

  • @rambabar1393
    @rambabar1393 10 годин тому +255

    मराठी माणसा एक हो..या परप्रांतीय लोकांस त्यांची जागा दाखवून द्यायला हवी..

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे.
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 9 годин тому +1

      बघू स्वतःवर वेळ आल्यावर हीच भूमिका सर्वांची आहे म्हणून मराठी माणूस मार खाण्यास पात्र ठरत आहे

    • @shamsherp952
      @shamsherp952 Годину тому

      Barobar ahe....

    • @Devpy-be7uf
      @Devpy-be7uf 13 хвилин тому

      Jati wadi ani bhashe vadi rajkarn bandkara

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu 10 годин тому +229

    अरे काही दिवस आधी हे सगळे 'बटोगे तो कटोगे बोलत होता '...
    आता जावा बीजेपी शाखेत बघू काय होत.

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे.
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @ij_2877
      @ij_2877 8 годин тому +3

      Tu gela hota ka bgayla kon bolt hote kon nai..he tujya family brobr zhal ast tr hasla asta ka tu

    • @sandeepkhavre4372
      @sandeepkhavre4372 7 годин тому

      😂😂😂😂

    • @abcdrrrrrruuu
      @abcdrrrrrruuu Годину тому +4

      ​@@ij_2877 To ky chukicha bolla....Jar evm mule bjp nasel ali tr mg lokani katenge to batenge vr vote kela ahe...Ani ata te Marathi mansala jad janar ahe....Hindutv tikvaycha theka Marathi mansanech ghetlay ka bakiche development cha muddyavr vote kartat Marathi mansa hindutv, Ladki bahinche paise yavr vote kartat

    • @Buddhainspirational-u4q
      @Buddhainspirational-u4q Годину тому +2

      ​@@abcdrrrrrruuu exactly aree nkii kont hindutv tikavaychya bata kartoy apan he saral saral asa jhalay ki marathi manus rahila bajula hindu mhanun bhaiye lok pan ghya chadhavun pan aata nahi aata ektr yenyachi garaj aahe

  • @vijaytayade8740
    @vijaytayade8740 10 годин тому +165

    घ्या बिजेपी पाहिजे ना तुम्हाला

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 Годину тому +2

      Yat bjp cha ky baher che lok marathi lokana tras detat ch tyana changle zodun kada..

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr 59 хвилин тому

      ​@@jayashreepawar2300भाजपच तर आहे परप्रांतीयांचा कैवारी माहिती नाही का त्यांना माहीत आहे भाजप आहे म्हणजे कोणी काही करू शकत नाही

    • @Make27
      @Make27 2 хвилини тому

      अरे भाजप , ने evm ने जिंकले, तुमचं ऐकणार नाही

  • @Samg09
    @Samg09 10 годин тому +161

    कल्याण रेल्वे स्टेशन बंद करा म्हणजे लवकर अक्कल येईल यांना

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 10 годин тому +11

      शनिवार करा प्लॅन म्हणजे दोन दिवस सुट्टी किंवा सोमवार बघून करा कार्यक्रम

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे.
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @SkVats-n5g
      @SkVats-n5g 9 годин тому

      Ha fakt bund kara compney bend kele karkhane bund Kele chota motha vyapar bund jhala atta bund tar thambva

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 9 годин тому +11

      कल्याण डोंबिवली लोकलच बंद करा जो पर्यंत परप्रांतीय लोंढे परत महाराष्ट्रातून जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे जिथे जिथे परप्रांतीय लोक दिसतील तिथेच मारा लोकलमध्ये असुंदेत किंवा फेरीवाले

    • @SkVats-n5g
      @SkVats-n5g 8 годин тому +1

      @RaghuttamDhuri barobar pan tyachanunter tumhi amhi baher gele tar aplya sobat Kay honar

  • @babangandhas695
    @babangandhas695 10 годин тому +81

    निषेध कसला करता. सर्वांनी यांचा माज मोडा

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 10 годин тому +142

    मत दिलीत भाडखाऊंना ..आता सहन करत बसा...जय महाराष्ट्र😢😢

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

  • @prashantsawant8519
    @prashantsawant8519 10 годин тому +77

    घ्या bjp ला वोट द्या

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 8 годин тому +36

    परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा.

  • @tansss5740
    @tansss5740 10 годин тому +116

    मनसे ने बिलकुल मदत नाही करायला पाहिजे ह्यांना मतदान देत नाहीत असच पाहिजे ह्यांना

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 9 годин тому

      Raju ne binshirt dila na pathimba MNS ne fukat credit gheu naye

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 8 годин тому +10

      बिचाऱ्या राजू पाटील भाऊ ला पाडले यांनी हिंदू हिंदू करून😢😢
      आता घ्या उरावर भैईये

    • @narajnandan2181
      @narajnandan2181 6 годин тому +1

      तुम्हाला माझा बिनशर्त पाठिंबा.

    • @mr_mhatre1325
      @mr_mhatre1325 3 години тому

      💯💯

    • @abcdrrrrrruuu
      @abcdrrrrrruuu Годину тому +1

      O saheb kasa matdan karnar.... amche amdar nivdun ale tr amhi mahayuti la support karnar asa jr Raj saheb boltayt tr mg Lokani hach vichar kela ki jar nivdun yeun pn hey Mahayuti la support karnar ahet tr mg Mahayuticha adhikrut umedvaralach vote karu

  • @mr_mhatre1325
    @mr_mhatre1325 3 години тому +13

    महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना का पाहिजे. ते आता लोकांना समजेल 💯💯
    जय महाराष्ट्र

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 9 годин тому +53

    जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा परप्रांतीयाना त्यांची जागा दाखवून द्या,

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому +1

      संधी आणायची आता

    • @SalilJaguste
      @SalilJaguste Годину тому

      कोकणात या लोडाला जागा दाखवायलागलेला सरपंच 10 महिने जेल मद्धे आहे, मराठी शिंदे गटाचे आमदार लोडाचे, कोन लक्ष देणार

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 9 годин тому +51

    आता सरकारनं परप्रांतीयांना महाराष्ट्रात येऊं देऊ नये.आणि वास्तव्य देऊ नये.

    • @manishbangera3165
      @manishbangera3165 5 годин тому +7

      अरे सरकारच परप्रांतीयांचे आहे😂😂😂😂😂

    • @avinashkamble8508
      @avinashkamble8508 52 хвилини тому +1

      Sarkar bjpche tumi nivadle ata kahi nahi honar

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 10 годин тому +53

    मनसे आणी शिवसेना ला गुंडे बोलतात पण हेच गुंडे येतात ना मदतीला..

  • @AkashPanchal-td9bl
    @AkashPanchal-td9bl 10 годин тому +74

    करा अजून दुसऱ्याला मतदान आता कळलं का राज साहेब ठाकरे का पाहिजे महाराष्ट्रात आता जर राज साहेबांच्या हातात सत्ता असती तर त्या परप्रांतीय लोकांच्या तंगड्या तोडल्या असत्या

    • @jaihind5021
      @jaihind5021 10 годин тому +7

      Bjp la mat dilyacha parinam

    • @kokanvlogs5204
      @kokanvlogs5204 9 годин тому +7

      Tuza Raj Thackeray sudha bjp chi b team ahe.....Ghe Supari uth dupari bint shirt patimba 😂😂😂😂😂

    • @prasad_3121
      @prasad_3121 9 годин тому +5

      @@kokanvlogs5204 ashich ek mekanchi thasu kashala lagtoy shukla

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​@@prasad_3121स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @गुरूकांतमराठे
      @गुरूकांतमराठे 9 годин тому

      ​@@kokanvlogs5204कधी रे भरव्या आता मलबार मध्ये एका मराठी महिलेला मारवाडी बोलायला लावणाऱ्या मरवडीला कानाखाली कोणी दिली राज ठाकरेच अस्सल मराठी आहे bmc मध्ये फक्त राज

  • @shriramtikam1052
    @shriramtikam1052 8 годин тому +35

    पोलिस पण मराठीच आहेत ना. ते काय फक्त राजकारण्यांची झाटं उपटायला आहेत. फक्त पैसे खायचे माहितेय.

    • @dishantstarlight7854
      @dishantstarlight7854 5 годин тому

      रक्षक कुत्र्यांना बिस्कीट टाकल्यावर ते भक्षक होतात.

    • @SalilJaguste
      @SalilJaguste Годину тому

      Bjp देवींद्रे मराठी संपवण्यात नग्न आहेत.

  • @Letsknow-q2p
    @Letsknow-q2p 9 годин тому +33

    राज ठाकरेंना साथ द्या ते बघून घेतील यांना.

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 9 годин тому +7

      Te binshirt pathimba detil

    • @snehasawant8791
      @snehasawant8791 Годину тому

      Raj Thakre cha kahi upyog nahi....bjp la pathinmba det firat hota....

  • @NRR344
    @NRR344 Годину тому +4

    आत्ता पेटून उठले पाहिजे नाहीतर मुंबई, ठाणे मधून मराठी माणूस कधी गायब होईल ते कळणार पण नाही😮द्या अजून bjp ला मतदान त्यामुळेच यांची दादागिरी वाढली आहे

  • @atulc1082
    @atulc1082 9 годин тому +24

    बटोगे तो कटोगे 😂
    यही तो नारा था...

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

  • @marathispeakz
    @marathispeakz Годину тому +6

    1500 रुपये साठी विकला गेलेला मराठी माणूस😂

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 10 годин тому +24

    मतदान करता तेव्हा कीती चुकीचे मतदान केले याचा थोडा विचार आता तरी करा.

  • @nileshpowar3625
    @nileshpowar3625 Годину тому +3

    निषेध करत बसू नका,सरळ जावा त्याला धरा आणि चौरंग करा त्याचा, हा आपला इतिहास आहे,

  • @AshTaw
    @AshTaw 8 годин тому +11

    नाच अजुन त्यांच्य बरोबर जयश्री राम बोलुन.😢

  • @greenparas
    @greenparas 2 години тому +6

    संजय जी राऊत,ह्यांनी या प्रकरणी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी त्वरित .

  • @jagdishpawar9397
    @jagdishpawar9397 10 годин тому +38

    Dya ajun vot bjp la

    • @noormohammedshaikh1046
      @noormohammedshaikh1046 8 годин тому

      This bjp had divided a strong party like shivsena now see the result tomorrow mumbai or in Maharashtra will have more up and other state people

  • @crazyfoodycouple
    @crazyfoodycouple 8 годин тому +12

    मराठी माणसांना bjp ने बाटले आणी सोबत काटले पण

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 9 годин тому +9

    त्याला मराठी माणसाची जाहीर माफी मागायला लावा. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याचा पिस्तूलचा परवाना रद्द करा.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 9 годин тому +7

    पहिली घोषणा होती भैय्या भाग राज ठाकरे साहेब आया !! आता मराठी माणसा पळ परप्रांतीय भैय्या आला !!

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 6 годин тому +4

    भाजपा आल्याने हे भय्ये, गुजराती माजलेत 😡😡😡

  • @shubhamvilaspasalkar7561
    @shubhamvilaspasalkar7561 3 хвилини тому

    मराठी माणसांना न्याय हा भेटलाच पहीजेन 🚩

  • @SunandamadaviSunandamada-kc1js
    @SunandamadaviSunandamada-kc1js 9 годин тому +14

    आमदार व खासदार कुठे गेले?

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 9 годин тому +13

    मराठी माणसे आपसात हिंदी बोलतात त्यांना पहिले फटकवा, पोरीला ताई न म्हणता दिदी म्हणायला शिकवणार्या पालकांना पहिले कानफटवा

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 8 годин тому

      बरोबर आहे 🙏🙏

    • @BharatDongre-g9r
      @BharatDongre-g9r 7 годин тому

      अरे असे काही मराठी लोक आहेत त्यांना मराठी बोलायची लाज वाटते

  • @santoshpadave7038
    @santoshpadave7038 25 хвилин тому +1

    मराठी माणूस एकत्र येत नाहीं तो पर्यंत असेच होणार

  • @Vinod-ho1kv
    @Vinod-ho1kv 10 годин тому +61

    आणखी द्या बीजेपी ला वोट. हिंदू मुस्लिम करून तुमचं वोट घेतलं. भरा आता. मुस्लिम काय हिंदू लोकांची दुश्मन आहेत का.

    • @prasad_3121
      @prasad_3121 10 годин тому +7

      Muslim tari ek vel dhaun yetat

    • @captainwaters
      @captainwaters 9 годин тому

      nahi re dushman nahit te fakt bomb blast kartat train bus market madhye

    • @rutikpatil7771
      @rutikpatil7771 9 годин тому

      Nahi fakt 26/11 sarkhe halla kartat 😊

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 9 годин тому

      ​@@rutikpatil7771स्पीड बोट दुर्घटना
      बुडणाऱ्या ना
      वाचवणारा पण मुस्लिम होता

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 9 годин тому

      Sagle kartat? Tashe Khub saare Hindu ni pan rape n murder kelet mag Hindu kartat asa bolnar?​@@captainwaters

  • @sagarsonawane4880
    @sagarsonawane4880 33 хвилини тому +1

    नितेश राणे आणि एकनाथ शिंदे साहेब कुठंय तुम्ही

  • @MJtime-h2v
    @MJtime-h2v Годину тому +3

    एक हे तो शेफ हे 😂😂😂

    • @jeevandhandar9537
      @jeevandhandar9537 16 хвилин тому +1

      एक है तो टमाटर हैः😅

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 23 хвилини тому +1

    पोलीसांवर सर्व प्रथम कारवाई करा

  • @a5creations617
    @a5creations617 10 годин тому +12

    आता जरा तिथले आमदार खासदार ल बोलवा ना...मराठी च असतील ना ते...बघा किती मदत आणि न्याय देता... ज्यना निवडून दिलं... त्यना तर काम करू द्या

    • @nitingharge3532
      @nitingharge3532 34 хвилини тому

      विश्वनाथ भोईर... 40 मधलंच एक आमदार आहे..

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 10 годин тому +8

    अजून द्या bjp ला vote

  • @shivanandkasture9398
    @shivanandkasture9398 Годину тому +1

    खुप वाईट घडत आहे

  • @Ani-fq7kq
    @Ani-fq7kq 6 годин тому +2

    तुम्ही हिंदू म्हणून BJP ला मतदान करा
    मग
    तुम्ही मराठी आहे म्हणून BJP तुमचा अपमान करेल💯😡

  • @anandviswajit-j1j
    @anandviswajit-j1j 2 години тому +5

    आपल्या महाराष्ट्रात हे काय चाललंय थोडे दिवस थांबा सगळ्याच परप्रांतीयांची हकालपट्टी होईल 😂😂

    • @SalilJaguste
      @SalilJaguste Годину тому

      स्वप्न बघा? Bjp सत्तेत असे पर्यंत हे शक्य नाही, आता दिलेले ना आता भोगा.

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 48 хвилин тому +2

    Bjp सरकार आहे काहीच कारवाई करणार नाही

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 2 години тому +1

    BJP पाहिजे मग घ्या उडवून , ठाकरे च महाराष्ट्रात परफेक्ट असतात हे लक्षात घ्या वेळ गेलेली नाही❤

  • @testing12521
    @testing12521 9 годин тому +32

    देवा भाऊ .. वर्षा बंगल्यावर बॉस बसलाय - नितेश राणें
    काय करतोय तिथे - जनता
    शेट्ट उपटतो 😂😂😂

    • @susmitpendse5510
      @susmitpendse5510 2 години тому

      Deva bhau hugac cm jalay Maharashtra cha 😡😡 yala ganta farak padnar ka ?

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 2 години тому +1

    😊 यांचा माज सर्व मराठी माणसांनी उतरवला पाहिजे

  • @vaibhavshedge4207
    @vaibhavshedge4207 9 годин тому +8

    आठवतील आठवतील राज साहेब ठाकरे आठवतील 💪💪💪

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 9 годин тому +3

      Ajibat nahi aathavanar BJP la binshirt pathimba dilay na aata MNS ne credit ghyayache nahi

    • @vaibhavshedge4207
      @vaibhavshedge4207 9 годин тому

      @gauravingule8818 जरा पाहिलं का कशा साठी दिलेला पाठिंबा आणि कोणत्या मुद्दे होते ते आणि आता पर्यंत कोणता राजकीय पक्ष आला आहे मदत करायला मराठी जाणते साठी

    • @sidhumaladkar6734
      @sidhumaladkar6734 6 годин тому

      दुसरयाला दिलना मत मग का विचारातो ? मग घालाच मत MNS ला

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 6 годин тому

      ​@@gauravingule8818madhi gujratyala maral hot visaru nko tuze paksh tr kadhi bolat pn nyt ashya vishayavr

  • @waghmare9249
    @waghmare9249 9 годин тому +3

    बाबांनो राजसाहेबांना आता तरि साथ द्या 😢

  • @mammandira
    @mammandira 8 годин тому +4

    मागासवर्गीय असते तर सुकला ने काय केले असते........ देव जाणे😮.........

  • @Aj-tp
    @Aj-tp 10 годин тому +24

    Kara ajun paise khaun vote... Ata kalal ka raj Thackeray ka havet Maharashtra madhe

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 9 годин тому

      Binshirt pathimba deta na kiti paise ghetale

    • @गुरूकांतमराठे
      @गुरूकांतमराठे 8 годин тому

      @@gauravingule8818 mag kaay uddhavuddin la dyayche

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 години тому

      @@gauravingule8818 mag 2019 pariyanta Uddhav Thackeray bjp barobar hote teva kiti paise milat hote?
      2014 la Sharad Pawar ni baherun pathimba dilta bjp la teva kiti paise dilte?
      Eknath Shinde, ajit pawar bjp barobar gele teva kiti paise dile??
      Uddhav tar bjp, ncp, Congress,sapa saglyan barobar gele teva paise gheun gelte ka?????

  • @riteshtambe5254
    @riteshtambe5254 Годину тому

    पोलिसांच्या हलगर्जी पणा मुळे हे सगळं होतंय

  • @vanita7813
    @vanita7813 3 хвилини тому

    मराठी लोकांले असंच पाहिजे

  • @omkar3674
    @omkar3674 9 годин тому +5

    आपण नेमक कोण आहोत मराठी का हिंदू आधी डिसाइट करा इथेच आपण सर्वे मराठी लोक सारखे विसरून ब्लांक होऊन जातो की नेमके आपण कोण आहोत 😢

  • @SalilJaguste
    @SalilJaguste Годину тому +1

    Bjp हेच करणार, मराठी संपवणार?

  • @johndsouza6655
    @johndsouza6655 3 хвилини тому +1

    मराठी मानुस जागा हो... जय मनसे

  • @Vinod-ho1kv
    @Vinod-ho1kv 10 годин тому +13

    पोलीस संघी लोकांची मदद करतात.

  • @BharatDongre-g9r
    @BharatDongre-g9r 6 годин тому +1

    महाराष्ट्र शासनाने असा जीआर काढा परप्रांतीयांचे राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड आप आपल्या राज्यात करावे महाराष्ट्र सरकारला आम्हची ही विनंती आहे

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 9 годин тому +1

    ह्या गोष्टीला मराठी माणुसच जबाबदार आहेत. कारण मराठी भाषा बोलत नाही.मुलगा शिकला की चांगला नोकरीला लागत नाही तोपर्यत घरी बसणार.मुलगा जडमेहनतची काम करणार नाही.हलके काम व सुरक्षित नोकरी पाहीजे.हे कुठेतरी मराठी माणसाने बदलावे.आपल्या भाषेवर प्रेम करायला शिका.आपल्या मुलांना व्यवसायिक ज्ञान द्यावे.नवनवीन कल्पना आणुन व्यवसाय निर्माण करावे.आपण पुस्तकी ज्ञान घेऊन फक्त चाकरीच करणार असतो.शिक्षणापेक्षा अनुभव हा सर्वात जास्त महत्वाचा आहे.

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 6 хвилин тому

    जय महाराष्ट्र...🚩

  • @ganeshlokhande6247
    @ganeshlokhande6247 28 хвилин тому

    असंच एकत्र येऊन त्यांचा विरोध करा. 👍🏼

  • @Vishal-hs4qo
    @Vishal-hs4qo 9 годин тому +8

    Batenge to katenge
    Hindu vs Hindu 😂😂😂😂

  • @mr_mhatre1325
    @mr_mhatre1325 3 години тому +1

    मराठी माणसा साठी फक्त मनसे येते

  • @nileshkhandekar1772
    @nileshkhandekar1772 Годину тому

    म्हणुन राज साहेब ठाकरे पाहिजेत

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 Годину тому

    द्या भाजपला निवडून आता ५वर्ष असेच होणार फडणवीस मुख्यमंत्री आहेत

  • @स्वप्नील
    @स्वप्नील 10 годин тому +9

    ते म्हारल चे कुठले भाई गेले होते चेहरे दाखवा जरा भैया चे

  • @Ni3.975
    @Ni3.975 Годину тому +1

    जय मनसे 🎉🎉🎉🎉

  • @दुनियादारी-ड4ण
    @दुनियादारी-ड4ण 9 годин тому +2

    आपण राजसाहेब ठाकरें यांचे भाषण टाइम्स पास म्हणून बघतो आणि त्याचे परिणाम दिसतात

  • @rameshsawant5053
    @rameshsawant5053 Годину тому

    फडणीस साहेबाना जागे करा नाहीतर सगळे matatha एकत्र या

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 9 годин тому +1

    मनसे,, मनसैनिकांनी पुढाकार घेऊ नये, मतदान ज्या ज्या पक्षांना केले आहे त्यांच्या कडे जा,,

  • @Roeky.By.123
    @Roeky.By.123 Годину тому

    सरकार ने कारवाई करावी परप्रांतीय चे माजलेत

  • @akshaypawar6832
    @akshaypawar6832 5 годин тому +1

    पोलिसांकडून कडीच्या कारवाईची अपेक्षा करू नये... Fir दाखल करा आधी

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 10 годин тому +5

    घ्या … अजून भाजक्याना, तुम्हाला उद्धव राज नकोय

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 9 годин тому

      Uddhav thakarey havet binshirt pathimba denara raju nakoy

  • @gopaljamnik2819
    @gopaljamnik2819 Годину тому

    हे तर होणारच जर राज ठाकरे साहेबाना मजबूत केले असते तर आज महाराष्ट्राची परिस्थितीती वेगळी असती.
    ज्या प्रमाणे महाराष्ट्रात परप्रांतीय ये हर प्रकारचे अती क्रमांक वाळ चालले आहे ते पाहता तो दिवस दूर नाही महाराष्ट्रात मराठी भाषेलाच हिन नजरेने पाहिले जाइ.

  • @salmannayakwadi8345
    @salmannayakwadi8345 4 години тому +2

    बटगे तो कटंगे 🚩🚩

  • @santoshphartale4562
    @santoshphartale4562 9 годин тому +1

    जनतेने आता पोलीस वर विश्वास ठेऊ नये

  • @Mr_zan-m
    @Mr_zan-m 9 годин тому +2

    एकच वादा राजू दादा कुठे आहेत

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 19 хвилин тому

    पोलींसाचं नांव जाहीर करा

  • @SureshKundale-x6e
    @SureshKundale-x6e Годину тому

    मणसे पक्षाणा तुम्ही जनतेनं च झोपवलं ना हेच परिणाम आहेत.

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 Годину тому +1

    साऊथ ला अस करायची हिम्मत होईल का

  • @testing12521
    @testing12521 9 годин тому +2

    पाठांतर छान आहे साहेबांचं 😂😂😂😂

  • @pravintawal9997
    @pravintawal9997 41 хвилина тому

    मंत्रालयात कामाला आहे case settale होणार police रिअकॅशन तशीच आहे श्रीमंत लोकांचा कायदा

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 Годину тому

    मराठीमाणसाणाञास देणयाचकाम
    चालूझाल हयापरपृतीयाना
    महाराषटाचया बाहेरहाकलून
    दयागूनहादाखलकरा

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 20 хвилин тому

    पोलिस स्टेशन वर ठिय्या मांडून बसा जोपर्यंत रीतसर गुन्हा दाखल होत नाही

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo 24 хвилини тому

    आपल्याला आंदोलन करावे लागते कसे भविष्य आहे महाराष्ट्र चे

  • @abhishekwaghmode9030
    @abhishekwaghmode9030 27 хвилин тому

    Police suspend kra अजून इमानदार पोलिस आहेत न्याय द्यायला

  • @dayanandnivrutikamble4659
    @dayanandnivrutikamble4659 10 годин тому +3

    B j. P.

  • @mahendrabate4234
    @mahendrabate4234 9 годин тому +1

    यासाठीच एकमेव पर्याय मनसे

  • @mayurpalve2027
    @mayurpalve2027 45 хвилин тому

    ही तर सुरुवात आहे राज साहेबांची बोलेली हर एक गोष्ट ठरेल जर मराठी माणूस असच वागत राहिला तर .अजून तरी जागे व्हा ते राज साहेबाना साथ दया. आता कुठे गेले ते मराठी जे मनसे ला कोणत्या भैया ला माराल्यवर विरोध करतात ?

  • @sachinghevande9263
    @sachinghevande9263 2 години тому

    शुक्ला सारखे खूप आहेत महाराष्ट्रात या लोकांना खतपाणी कोण घालत आपण

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 46 хвилин тому

    मराठी माणसान कडून भाजी ,वस्तू घ्या ....

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 Годину тому

    मराठी माणसानी एकत्र होणे गरजेचे आहे , परप्रांतीयांचा माज मोडला पाहीजे

  • @SM06-n8b
    @SM06-n8b 10 хвилин тому

    मुंबई आमची मराठी माणसाची आहे या उपरानी इथ माज करु नये

  • @yogeshshete6356
    @yogeshshete6356 2 години тому

    मराठी माणसावर दादागिरी संपूर्ण मुंबई पुणे मधे चालली आहे खूप आधीपासूनच मराठी माणूस बेरोजगार होतोय त्यांच्यामुळे आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात ही अवस्था कुठे गेला लढवय्या मराठी माणूस.?

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 9 годин тому +1

    एवढे जमा झाले साथनिक काय फायदा तुमचं मराठी माणसाची दहशत पाहिजे मुंबईत

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      ​स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्या उद्देशाने काम करीत आहोत. आपले अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी लेखी पोहोचविण्यासाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन घ्यायचे आहे. परप्रांतीयान विरोधात
      आपणास मराठी साठी काही करायचे असेल तर या कृती समितीत कर्तव्य म्हणून सक्रिय होऊन आंदोलन यशस्वी करण्यास मदत करावी.
      आभारी
      स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    • @FactsoFact5
      @FactsoFact5 9 годин тому

      तुम्ही पण घरा बाहेर निघाले पाहिजे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Годину тому

    महाराष्ट्रात शरद पवार साहेब शिंदे साहेब उद्धव ठाकरे साहेब पाहिजे तेव्हा महाराष्ट्र सुरक्षित राहील

  • @powersystems2801
    @powersystems2801 56 хвилин тому

    देशात संपुर्ण भाजप राम राज्य आहे आणि मुख्यमंत्री साहेब इथे पक्ष सोडून लक्ष घालतील तर मराठी जनता सुखावेल

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 22 хвилини тому

    कल्याण चे खासदार आमदार महोदयानी काही तरी बोलावे म्हणजे काही तरी मार्ग निघेल. पण गुलाम राजकारणी काहीच बोलणार नाहीत.

  • @SantoshPatil-hj3qm
    @SantoshPatil-hj3qm 10 годин тому +8

    Bjpla matdan kele aatta bhoga aapalya karmachi fal

  • @prasad_3121
    @prasad_3121 10 годин тому +5

    1500 rs che taake taka golya ghya aani ghari jaun zhopa

  • @patil0123
    @patil0123 Годину тому

    करा अजून बिजेपी, शिवसेना.

  • @prashantsakharkar4215
    @prashantsakharkar4215 8 годин тому +1

    काय होनार सोडुन देनार 2 3 दीवसात बास बाकी काय नाही होनार मराठी मार खानार बस मराठी म्हनून कधि होनार येकत्र🙏🙏